- Видео 25
- Просмотров 440 166
Advocate Ganesh R Kadam
Индия
Добавлен 14 дек 2013
Adv. Ganesh R. Kadam
MO No. 7249094982
Land Line No. 20 29996940
This channel created for Financial and legal Education & Awareness. we are trying to explain and teach about How to avoid and reduce losses with enough knowledge of Legal and financial. Law. Every people are connected with legal and financial things but they are unaware about their rights and benefit provided local laws, due lack of knowledge some peoples are suffering huge and irreparable losses and lost every thing in One wrong step without knowledge. My mission is to literate every one who is educated or uneducated, Man or wones, village or urbans each and every person who wan to leave peaceful and protected their life
If someone wan to file or any legal litigation kindly communicate with your attorney and finalized, we will not responsible for any legal consequences.
#मराठा_आरक्षण नाही ? #जरांगे यांच्या मागण्या मान्य? पुन्हा दिशाभूल!
मराठा आरक्षण संदर्भात सदर २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार कडून संपून मागण्या मान्य करण्यात म्हणून तसा अध्यादेश किंवा GR काढला व सर्व राज्यात सरसकट आरक्षण मिळेल असी बातमी चालू पण सदर नोटीस काढली असून महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, किंव मुक्त जाती, भटक्येा जमाती, इतर मागासवगष व किंव विशेष मागास प्रवर्ग
(जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्पयाचे डपडताळणी किंवा नियम) अधिनियम २००० अंतर्गत प्रस्तावित बदल करण्यात येणार आहेत त्याबद तक्रार मागवण्यात आल्या असून १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेखी तक्रार मागवल्या आहेत त्यानंतर सरकार त्यावर विचार करेल
(जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्पयाचे डपडताळणी किंवा नियम) अधिनियम २००० अंतर्गत प्रस्तावित बदल करण्यात येणार आहेत त्याबद तक्रार मागवण्यात आल्या असून १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेखी तक्रार मागवल्या आहेत त्यानंतर सरकार त्यावर विचार करेल
Просмотров: 2 135
Видео
भाग-2 #तुकडेबंदी_घर, विहिरी व शेतरस्ताचे खरेदीखत परवानगीसाठी नियम व अटी #राजपत्र प्रारूप नियम
Просмотров 12 тыс.Год назад
घरासाठी 500 फुट, विहिरीसाठी २ गुंठे व शेत रस्तासाठी तुकडे खरेदीखतासाठी मिळणार मान्यता मिळणार , महाराष्टट्र धारण जमि नीचे तुकडे पाडण््यया स प्रति बंध करण््यया बाबत व त््ययाां चे एकत्रीकरण करण््यया बाबत अधिनि यम, १९४७. तुकडे बंदी कायदा तुकडे खरेदीखत करण्यासाठी नियम बदल प्रस्तावित करण्यात आले आहे यासाठी अधिसूचना काढून लोकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत येत्या 15 सप्टेंबर 23 लेखी तक्रार दाखल.. ...
भाग-1#तुकडेबंदी_ घर, विहिरी व शेतरस्ताचे खरेदीखत होणार सुरु! नवीन प्रारुप नियम #राजपत्र प्रसिद्ध
Просмотров 39 тыс.Год назад
घरासाठी 500 फुट, विहिरीसाठी २ गुंठे व शेत रस्तासाठी तुकडे खरेदीखतासाठी मिळणार मान्यता मिळणार , महाराष्टट्र धारण जमि नीचे तुकडे पाडण््यया स प्रति बंध करण््यया बाबत व त््ययाां चे एकत्रीकरण करण््यया बाबत अधिनि यम, १९४७. तुकडे बंदी कायदा तुकडे खरेदीखत करण्यासाठी नियम बदल प्रस्तावित करण्यात आले आहे यासाठी अधिसूचना काढून लोकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत येत्या 15 सप्टेंबर 23 लेखी तक्रार दाखल.. ...
10 गुंठे तुकडे खरेदीखत होणार प्रमाणभूत बदल #प्रलंबित फेरफार व खरेदीखत होणार
Просмотров 26 тыс.Год назад
तुकडेबंदी कायदा प्रमाणभूत क्षेत्रात सुधारित राजपत्र प्रसिद्ध झाले त्याप्रमेण आता महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांमध्ये बागायती व जिरायती क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र 10 गुंठे व 20 गुंठे करण्यात आल्या असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रलंबित असणारे खरेदी विक्रीस व प्रलंबित फेरफार कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे सबब सर्वांनी याची नोंद घ्यावी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे ...
तुकडेबंदी निकाल आला_सर्व प्रकारचे खरेदीखत नोंदणी सुरु होणार #उच्चन्यायालयाने सरकारची याचिका फेटाळली
Просмотров 42 тыс.Год назад
१३ एप्रिल २०२३ रोजीच्या उच्च न्यायालय निकाल अला नोंदणी विभगाचे १२.०७.२०२१ रोजी परिपत्रक रद्द करण्याचा निर्याचा औरंगाबाद उच्च न्यायालायचे दिनांक ०५.०५.२०२२ निर्णयाद्वारे सदर परिपत्रक रद्द केले या निर्णया विरुद्ध महाराष्ट्र सरकार द्वारे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती सदर याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली यात सरकारी वकील मार्फत 20.१०.२०२२ रोजी ओर्डर कायम ठेवावी _४ आठवड्या पर्यंत सरकार...
#तुकडेबंदी खरेदीखत होत नाही! पर्याय आहे_पण नोंदणीपूर्वी काळजी व त्याचे फायदे व तोटे समजून घ्या
Просмотров 72 тыс.Год назад
#तुकदेबंदी खरेदीखत होत नाही! त्यासाठी पर्याय म्हणून साठेखत कुलमुखत्यार करून घ्या पण नोंदणी करण्यापूर्वी काही गोष्ठी समजून घ्या व त्याचे फायदे व तोटे समजून घ्या साठेखत का ? ताबा साठेखत कुलमुखत्यार कुलमुखत्यार वेगवेगळ्या प्रकारचे -साधे कुलमुखत्यार विशेष कुलमुखत्यार कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार यात खरेदी व विक्री अधिकार घ्या
तुकडेबंदी नुसार दस्त नोंदणी कायद्यात बदल होणार! #शासन निर्णयानुसार समिती गठीत #tukade bandi kayda
Просмотров 21 тыс.Год назад
तूकडेबंदी कायद्या नुसार नोंदणी कायद्यात बदल करण्यासाठी दिनांक 24 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार समिती गठीत केली असून यानुसार नोंदणी कायदा कलम 21 व 22 मध्ये सुधार करणार आहेत जेकी नोंदणी जास्तीचे अधिकार देण्याचा विचार सरकार करत आहेत , सदर विभागाला तक्रारी नोंदवा अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊन शकतात निर्णय प्रत drive.google.com/drive/folders/1HK1SidLTAEzNcszBEe3oyPAuYO2Rsh-H तसेच सदर सम...
तुकडेबंदी कायद्यात बदल #प्रमाणभूत क्षेत्र कमी #जिल्हानिहाय यादी #tukade bandi land Gunthewari news
Просмотров 23 тыс.Год назад
प्रमाणभूत क्षेत्र कमी केलीली अधिसूचना मिळवण्यासाठी #लिंक drive.google.com/file/d/1_gDpJdhPya5mkDzJMg2cNjbLi8chym4M/view?usp=share_link #तुकडे बंदी कायदा रद्द नाही होणार #न्यायालय कडून , पण सदर कायद्याचा गाभा महणजे प्रमाणभूत क्षेत्र जर कमी केले तर दस्त नोंदणी मार्ग मोकळा होईल. शहरी भागासाठी विकास योजना व प्रादेशिक विकास योजना मंजूर असेल तर आश्या भागासाठी विशेष तरतूद होणे गरजेचे आहे. कायद्या प्रम...
वडिलोपार्जित जमीन वाटप #Ancetral land #highcourt # खाते फोड #राजपत्र
Просмотров 31 тыс.Год назад
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रमाणे 7/१२ असलेली वडिलोपार्जित जमीन मिळकत हि कृठुंब प्रमु मयत झाल्यानंतर कलम १४९ खाली अर्ज करून आपण वारस नोंदणी करून शकता त्यासाठी सोबत हमीपत्र देऊन नोंद करा. वडिलोपार्जित जमीन खातेफोड किंवा वाटप तीन प्रकारे करू शकता १. कलम ८५ खाली तुम्ही तहशिलदार मार्फत वाटप ओर्डर करून घेऊ शकता, २. तोंडी किंवा लिखित वाटपत्र करून, पण सदर वाटपत्र नोंदानिकुत असले पाहिजे अस बंधन...
#औरंगाबाद उच्च नायालयात#तुकडेबंदी परिपत्रका विरुद्ध पुनरावलोकन याचिका #hearing of Gunthewar's case
Просмотров 15 тыс.2 года назад
दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद व कागदपत्र सादर करून झाले आहेत सदर प्रकरण न्यायालयने निर्सणय देण्यासाठी राखून ठेवले आहे सदर न्यायालय कधीही अंतिम निर्णय जाहीर करू शकते याची कृपया नोंद घ्यावी. # महाराष्ट्र सरकार पुरावलोकन याचिका दाखल केली असून सदर, याचिका हि तुकडेबंदी कायदा संबधित नोंदणी विभागाकडून दिनांक १२.०७.२०२१ काढलेले परिपत्रक रद्द केले असून तसा निर्णय ०५.०५.२०२२ रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने...
तुकडे बंदी कायदा रद्द ?? औरंगाबाद उच्च न्यायालयाने १२.०७.२०२१ रोजी परिपत्रक रद्द केले#tukadebandi#
Просмотров 153 тыс.2 года назад
तुकडे बंदी कायदा रद्द झाला नाही, औरंगाबाद उच्च न्यायालयाने फक्त १२.०७.२०२१ रोजी परिपत्रक रद्द केले असून तुकडे बंदी कायदा कायम लागू आहे [ परिपत्रक व कोर्ट ओर्डर मिळवण्यासाठी लिंक- drive.google.com/drive/folders/1XPyLcdFsAPMmFFceDmqpcKqO1uKgj2Go?usp=share_link ] उच्च्य न्यायालयाने तुकडे बंदीवर कसलीही निर्णय दिला तर नोंदणी विभागास नोंदणी कायद्याप्रमाणे तसा अधिकार नाही. तसेच तुकडे बंदी कायदा व बेका...
बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती विषयी योगदान| Tukadebandi kayada
Просмотров 3074 года назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती व शेतकरी याच्याविषयी दूरदृष्टी ठेवून.. योगदान
छत्रपती शिवाजी महाराज अर्थशास्त्रज्ञ|shivaji maharaj Economy| खरे महाराज
Просмотров 1564 года назад
न उमगलेले सत्य - छत्रपती शिवाजी महाराज.. युद्ध, स्वाभिमान व सध्या धर्म जात ह्यापलीकडे व कुठला तरी तथाकथित वाद काढून हलके मेंदू भडकून आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजनार्या.. लोकानी राज्यांचे ठायी असलेले आर्थिक व सामाजिक संपन्नता आम्हाला त्यांचे विचार कळू दिली नाहीत, स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सबलीकरणासाठी राज्यांनी कसा वापर केला व अनेक संकट पार आयुष्याची 44 झगडा देऊन राज्याभिषेक केला ...
Kokan Kada..Harishchandra Gad कोकण कडा हरिश्चंद्र गड
Просмотров 1157 лет назад
Kokan Kada..Harishchandra Gad कोकण कडा हरिश्चंद्र गड
Harishchandra Fort.. हरिश्चंद्र गड.. केदारनाथ लिंग
Просмотров 8377 лет назад
Harishchandra Fort.. हरिश्चंद्र गड.. केदारनाथ लिंग
chatrapati Shivaji maharaj salary system #shivaji Maharaj economy
Просмотров 4107 лет назад
chatrapati Shivaji maharaj salary system #shivaji Maharaj economy
छत्रपती शिवाजी महाराज |speech by Ganesh Kadam
Просмотров 1597 лет назад
छत्रपती शिवाजी महाराज |speech by Ganesh Kadam
Adv Ganesh Kadam Seepch on Shivaji Maharaj शिवाजी महाराज ILS Law College
Просмотров 5559 лет назад
Adv Ganesh Kadam Seepch on Shivaji Maharaj शिवाजी महाराज ILS Law College
माझे आजीने 5 एकर शेती घेतली पण ती माझे वडिलांच्या नावाने खरेदी केली आणि खरेदी खत केले. वडील स्वतः ची संपत्ती असल्याचे सांगून विकून टाकत आहे . मुलगा या नात्याने मला हिस्सा मागता येईल का? आणि काही कायदेशीर मार्गाने जाता येईल काय .....
vadiloparjit jaminiche court mdun decree houn vatap zalele ahe mla mule bal naslyamule mazi jaminiche hastataran mazya maranpaschat patni kade ka mazya bhau kde yeil. plz reply
👌🙏
Phone no pahije tumcha Mala khup problem ahe Me Jamin ghatli ahe parantu Navi hot nahi please
सर आता नवीन नियम आले आहेत का...2024
Sir no dya tumcha
सर माझ्या वडिलांची जमीन वाटप प्रकरण सेक्शन 54 प्रमाणे न्यायालयाकडून वाटपाचा आदेश झालेला आहे. संबंधित वाटप प्रकरण माजी जिल्हाधिकारी यांच्याकडून मा तहसीलदार यांच्याकडे आले आहे. परंतु तहसीलदार यांनी सदर वाटप प्रकरणास तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याची बाधा येते म्हणून पुन्हा प्रकरण दुरुस्तीसाठी भुमिअभिलेख यांच्याकडे पाठवले आहे. तरी तुकडे बंदी तुकडे जोड कायदा अंतर्गत वाटप प्रकरणात बाधा येऊ नये यासाठी काही शासन निर्णय किंवा जीआर आहे का? असल्यास कृपया उपलब्ध करून द्यावा किंवा योग्य ते मार्गदर्शन करावे.
समजा स्टॅम्प ड्युटी भरून पावर ऑफ पॅठणी केला. परत खरेदी चालू झाल्यानंतर. खरेदी खत करता येते का ॽ परत स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का ॽ
छान
कधी न रद्द होणारा कुळमुक्तियार आणि त्या व्यक्तीचं मृत्युपत्र केलं तर चालेल का??
Very clear Legal information for all people's. Sir thanks 🙏
सर आमच्या शेजारील गटातील काही जमीन पाझर तलावात गेली आहे फक्त पाच गुंठे उरलेले आहे राहिलेली पाच गुंठे जमीन मी माझ्या नावे कशी करू समोरचा माणूस द्यायला तयार आहे मी घ्यायला तयार आहे
सर कोर्टा मार्फत जमिनीचं वाटणी पत्रक झालं आहे पण तलाठी ऑफिस मधून स्टॅम्प ड्युटी भरा अस सांगतात काय करावे सांगावे....मुटकुळे देवीदास...
Sir kharedi khat suru kadhi honar
Revenu wadel khub kahi janatecha fayada hpil kara kahi tari lara please
zale tar Maharastratil Rojgar maharastracha 6:34 6:34 6:34
Please 800. 900 1000 sft cha vikri zhali pahije U tube wale Awaj Uthawathumala Amacha saporyAhe zale tar
Very nice Guidance ❤❤
साठेखत होत नसेल तर 999 वर्षाचे लीस एग्रीमेंट केले तर चालेल का सर
दोन्ही gr च्या लिंक किंवा no पाठवा sr
Apla mo no dya plese
Sir my mother purchases one 3000sqft land in 1996 and register agreement made but she didn't gave copy to grampanchayat office to enter her name at 7/12 now she expired in 10years back now what can I do please advice or send me your mobile no i will contact you for legal advice
कुल मुक्तर पत्र केलेले टाइम ड्युटी भरलेली नाही
सर , रद्द न होणारे poa केल्यास आणि मूळ मालक असल्यास पुन्हा कागद करताना (गुंठेवारी) मूळ मालकाला सहीला बोलवावे लागते का. आणि समजा रद्द न होणाऱ्या poa madhe mul मालक वारल्यास (गुंठेवारी) कागद करताना पुन्हा त्याच्या वारसांना सही ला बोलवावे लागते का , ते सांगा ही विनंती.
तुकडे बंदी कायदा मुळात ज्या उद्देशाने काढला तू उद्देश बाजूला ठेवून नोंदणी विभाग व इतर अधिकारी त्याचा गैरवापर करीत आहे त्यामुळे तुकडेबंदी कायदा हा पूर्णपणे रद्द करणे योग्य आहे कारण काळ बदलला आहे जमिनीचे लहान लहान तुकडे झाले आहेत लोकसंख्या वाढली आहे वाटणी आधारित एक गुंठा जमीन वाट्याला येत आहे मग काय त्याचा तुम्ही अधिकार छिनार आहात का म्हणून एखाद्या व्यक्तीच्या फंडामेंटल राइट्स वर आपत्ती येत असेल तर असा कायदा भारतात अस्तित्वात राहू शकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टा हा पूर्णपणे कायदा रद्दच करेल अशी अपेक्षा सर्व लोकांना आहे नगर विकास व तुकडे बंदी याचा अर्थ आर्थिक काही संबंध नाही यापूर्वीच कायद्यामध्ये लिहिलेले आहे तुकडेबंदी कायदा हा नगरपरिषद व नगरपालिका यांना लागू नाही शहरालगत नोटरी बॉण्ड वर हजारो झोपडपट्ट्या वसल्या आहेत त्या ठिकाणी झोपडपट्टी विकास कायदा करावा लागणार आहे
Power to sale आणि irrevocable power of attorney... दोन्हीं करावे काय? दोन्हीला अंदाजे किती खर्च येतो? १ गुंठे जागा रेडी रेकणार दर १,५०,०००/-rupaye असलेस??
तहसील N A आहे पण खरेदी विक्री होत नाही पुढे काय करायचे? मार्ग सांगा.
संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करून दिली तरी चिरीमिरी द्यावीच लागते. ते टाळण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, सेतू कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका अशा ठिकाणी लाचलुचपत कार्यालयाचे फोन नंबर ठळकपणे लिहिले गेले पाहिजे.
माझ्या भाऊंच्या नावावर जमीन आहे मी सखाभाऊआहेतरीआमचे वाटप पत्र होईल का 7/12 पाच गुंठे 10 गुंठे 20 गुंठे अशी आहेत यामध्ये आनेवारी लागेल का
माझ्या भाऊंच्या नावावर जमीन आहे मी सखाभाऊआहेतरीआमचे वाटप पत्र होईल का 7/12 पाच गुंठे 10 गुंठे 20 गुंठे अशी आहेत यामध्ये आनेवारी लागेल का
Very nice 👍
सरआमही
गुंटेवारी मुळे आमचे 6,25000 रु अडकून पडले आहे सर याचा वरती काही माहिती भेटेल काय आमची रजेती होत नाही सर अमी खूप परेशन आहे आमचे पॆसे अडकून पडले 🙏
1:फोन नंबर मिळेल का आपला
T
सर हा जीआर आम्हाला आलेला नाही आम्ही तुकडेबंदी कायदाचा भंग करु शकत नाही असे तहसीलदार आणि भूमीलेख अधिकार सांगत आहेत आमचा अर्ज स्विकारीत नाही तरी आम्हा तक्रार करायची असल्यास कोठे करावी याचा पत्ता आणि ईमेल आयडी द्याल का
सर 5 मे 2022 चे परिपत्रक बोगस आहे त्यावर अधिकारी यांची सही नाही असे भूमीलेख अधिकारी यानी सांगितले आहे तसेच तहसिलदार देवगड यांनी कायदाचा भंग होईल असे लिहून दिले आहे
नमस्कार सर आमची 80 गुंठे जमीन आहे आणि 7/12 ला 4 व्यक्तीची आणेवारी लागली आणि प्रत्येकाला 20/20 गुंठे जमीन आलेली आहे तर 7/12 आणि नकाशा स्वतंत्र करता येईल का कृपया मार्गदर्शन मिळेल का
दोन गुंठे ची पहिली खरेदी झालेली आहे
साहेब क्रुपया आपला मोबाईल नंबर व्हिडीओ क्लिप मध्ये टाका
महाराष्ट्र शासनाने 1 ते 10 (तुकडे बंदी) गुंठे खरेदी का बंद ठेवली उलट शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडाला यात काय साध्य झाले? लवकरात-लवकर खरेदी चालु करावी
महाराष्ट्र शासनाने 1 ते 10 (तुकडे बंदी) गुंठे खरेदी का बंद ठेवली उलट शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडाला यात काय साध्य झाले? लवकरात-लवकर खरेदी चालु करावी
1994 सालेली 15 गुंठे जिराईत शेतीची खरेदी आहे पण आज तुकडे बंदी कायद्यामुळे ती खरेदी अमान्य ठरु शकते का ?🙏🙏
धन्यवाद सर
Good information sir
Plz send your mobile no
महसूल विभागात कांहीं अधिकारी व कर्मचारी सत्य परिस्थिती न जाणुन न घेता चुकीचे निर्णय देतात त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो व कोर्टात वेळ पैसा व शक्ती खर्च करावी लागते यावर कांहीतरी उपाय करावा
पुणे वाघोली 10 गुंठे सामाईक खरेदी खत 2018 झाले आहे 10 गुंठे सामाईक फेर फार होईल का.
सर आम्ही महार वतन वर्ग २ जमिनीची लोकादलात हुकूमनामा केला आहे, तो हुकूमनामा नोदवण्यसाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी मागत आहे,
One of my friend's family...Vatnya between father and his two sons already taken place of field, (farm, shett) but one son expired in accident leaving behind widow, daughter. In already partition between father and his two sons, is mother also is entitled as class one legal heir to the deceased son along with his widow and minor daughter of the deceased? Or mother is not considered as already partition has taken place and she actually is entitled in the share of her husband, i.e. the father here in partition between father and his two sons.
नमस्कार सर! आपला हा विडिओ मधुन खुप चांगली माहिती मिळाली त्या बद्दल आपले खुप आभार. माझा एक प्रश्न आहे खरेदी करणार्याने साध नोटरी साठेखताने एकुन ३२ गुंठयातील फक्त २ गुंठे जिमीन रोख स्वरूपात घेतली आहे व सदर सातबारा वर खरेदी करणार्याचे २ गुंठयाकरीता नावही लागलेल नाही संपूर्ण जमीन मुळ मालकाच्याच नावी व मुळ मालक मयत आहे तर सदर २ गुंठे ज्याने खरेदी केली आहे त्याला दुसऱ्या कोणाला विकता येईल का?