कोकणातील चिरेबंदी घरं कशी बांधली जातात |construction of laterite stone house in kokan 💒

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • गावाकडे स्वतःच एक छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यात जर हे घर कोकणात असेल तर आनंद काही वेगळाच असतो. कोकणात चिरेबंदी घर आपण पाहतो पण ही घर कशी बांधली जातात हे आपल्याला माहीत नसत तेच आपण आज पाहणार आहोत.
    संपर्क - 9699599705 शाम भोवड
    #kokanhouse #home #kokanatilghar #kokanghar #चिरेबंदीघर #laterite #lateritecnstruction #lateritestonehouse #rajapurisandesh

Комментарии • 383

  • @narendravichare
    @narendravichare Год назад +67

    संदेश, मी शाम ला त्याच्या जन्मापासून ओळखतो. शाम भोवड आणि त्याचे सर्व सहकारी हे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहेत. शामच्या अंगावर एखादे काम टाकले की, आपण शांतपणे बसून राहायचे.. तो ते काम प्रामाणिकपणे व कसलीही फसवेगिरी न करता पूर्ण करणार.. असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे... आमच्या लहानपणी शामचे आई वडील देखील आमच्या घरी मदत करायला येत असत... विशेष म्हणजे शाम स्वतः दारू सारख्या व्यसनांपासून दूर राहिला आणि आमच्या वाडीतील तरुणांना देखील व्यसनापासून दूर ठेवण्याचे खूप प्रयत्न केले. शाम माझ्यापेक्षा वयाने बराच लहान असला तरी तो माझा चांगला मित्र आहे. त्याची पत्नी बयो ही देखील शाम सारखीच आहे. 😍👍😊

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад

      ऐकून खूपच छान वाटले... धन्यवाद काका

    • @Ajay_1010
      @Ajay_1010 Год назад

      ​@@rajapurisandesh8291 घर अगदी सुंदर आहे,
      फक्त अजून एक माहिती पोहोचवा,
      ह्या 30×30 च्या घराचा एकूण काम पूर्ण होई पर्यंत कित्ती खर्च आला ते कळवा.

    • @chandrashekharteredesai4355
      @chandrashekharteredesai4355 Год назад +1

      नंबर पाठवा नावासह शाम

    • @shankarpawsakar4765
      @shankarpawsakar4765 Год назад +1

      मस्त एक नंबर

    • @ashishkudtarkar9169
      @ashishkudtarkar9169 Год назад

      Shyam Bhuvad hyancha dusra konta number ahe ka? Video madlya number var te call nai uchlat ahet

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 7 месяцев назад +5

    छान व्हीडिओ बनवला आहे....खरोखरच तांबड्या मातीतले engineer " अभियंते " ....ही माणसे किती कष्टाळू आणि साधी आहेत....अशी माणसे तुम्ही जगाला माहीत करून देताय....खूप खूप धन्यवाद

  • @sushilrane52
    @sushilrane52 Год назад +16

    कोकणात असे इंजिनिअर वाडी - वाडी मध्ये आहेत. अश्या लोकांना दाखवलंस खूप खूप धन्यवाद.. यांची दखल कोणीही घेत नाही ६ महिने काम ६ महिने तरीही परिस्थितीला सामोरे जातात.

  • @prakashkatkar501
    @prakashkatkar501 Год назад +9

    आपण दाखवलेला व्हिडिओ माहितीपूर्ण आहे आणि कसे काम चालते ते आपण योग्य रीतीने दाखविले आहे. आपले धन्यवाद. मी ही कोकणवासीय आहे पण एक कुटुंब सोडून आमचे सर्व जण मुंबई तील आहोत. गेले चार वर्ष जुने मातीचे घर तोडून नवीन बांधू या म्हणतात पण माहिती नव्हती ती या व्हिडिओ मुळे झाली. गावचे चुलते ही काय बरोबर सांगत न्हावाते. आता आयडिया आली आहे आम्हा भावाना....धन्यवाद.

  • @abhishekkansare3460
    @abhishekkansare3460 11 месяцев назад +6

    कोकणातली माणसच खूप भारी,आणि प्रेमळ स्वभावाची असतात

  • @Ajay_1010
    @Ajay_1010 Год назад +13

    घर अगदी सुंदर आहे,
    फक्त अजून एक माहिती पोहोचवा,
    ह्या 30×30 च्या घराचा एकूण काम पूर्ण होई पर्यंत कित्ती खर्च आला ते कळवा.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад +6

      Ho nakkich Ghar purn झाल्यावर व्हिडिओ बनवतो

    • @panduranghakke6690
      @panduranghakke6690 7 месяцев назад

      नक्की पूर्ण माहिती द्या

    • @lbirodkar
      @lbirodkar 6 месяцев назад

      ​@@rajapurisandesh8291 घर झाल का पुर्ण

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 Год назад +17

    कोकनात लोक ईन्जीनियरचे बाप आहेत ईन्जीनियर पेक्षा घनग हुशार आहेत

  • @MohanJRane
    @MohanJRane Год назад +7

    छान माहिती. लोकल कारागिरांना प्रमोट केल्या बद्दल , तुझे अभिनंदन

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +5

    व्हिडीओ आवडला ...!खूप छान माहिती मिळाली...👍 घर पूर्ण झाल्यावर बघायला नक्कीच आवडेल....! आता होळीचे व्हिडीओ येऊदेत...TC... धन्यवाद... मुंबई....

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Год назад +3

    झाडें तोडा शेती सम्पवा व कोकणाचे सौंदर्य पन सपंवा सिमेंट चे घरे बांदा खूप छान उपक्रम 🙏

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 Год назад

      BHAU TUZYAKADE JAGA AAHE KA GHAR BADHAYALA...?

  • @shankarpawsakar4765
    @shankarpawsakar4765 Год назад +3

    एक नंबर मस्त मी कुडाळ वरुन बोलतो खूप मस्त माहिती मिळाली. परत जरा मापं करून किती बाय किती रुम हॉल आहेत ते मनदेऊन हिडीओ करा आणि पाठव मस्त माहिती मिळाली खुप चांगलं वाटलं

  • @pravin1122
    @pravin1122 Год назад +4

    खूपच सुंदर चिरेबंदी घर

  • @ketan3730
    @ketan3730 Год назад +5

    खूप छान विडिओ झाला. मी परत परत बिगितला. पूर्ण घर झालं तर नकी विडिओ टाका भाऊ.

  • @sanjivchuri1757
    @sanjivchuri1757 Год назад +4

    Khup chan mahiti dili aapan dada 🙏🙏🙏

  • @rajeshbhowad5908
    @rajeshbhowad5908 Год назад +6

    खुप सुंदर माहीती श्री शाम भोवड संजय भोवड👍🌹🌹🌹

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад

      👍👍

    • @sonushinde8648
      @sonushinde8648 11 месяцев назад +1

      Hi सर शाम यांचा मोबाइल नंबर चुकीच्या ठिकाणी लागतोय
      मला चिरा पाहिजे 3000
      खान मालक याचा नंबर दिला तर बरं होईल

  • @Vedantnar17
    @Vedantnar17 Год назад +3

    खूप छान व्हिडीओ बनवल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन💐💐

  • @usha4837
    @usha4837 Год назад +3

    खुप् छान विडिओ मस्तच तुझे सगळे विडिओ चांगले असतात
    पूर्ण झाले घर नक्की विडिओ कर ..👍👍🚩👌👌

  • @sanjaysodaye9151
    @sanjaysodaye9151 Год назад +2

    खूप सुंदर.माझ्या गावचे देवाचे गोठणे सोडये वाडी येथील रमेश पांडुरंग सोडये हे देखील अगदी छान चिरेबंदी घरे बांधतात.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад

      👍

    • @shailendrananivadekar715
      @shailendrananivadekar715 6 месяцев назад

      श्याम भोवडना दिलेल्या नंबर वर संपर्क केला तर राॅंग नंबर असे ऊत्तर मिळाले . त्यांचा नवीन नंबर मिळू शकेल का ? किंवा रमेश सोडये यांचा नंबर मिळेल का ?

  • @devendraupadhye7056
    @devendraupadhye7056 Год назад +5

    मटेरियल सह कस स्केअर फुट बांधून मिळेल सर्व त्याच्या कडे कलर लाईटफिटींग सह घराला कुलूप लावून देने?

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Год назад +3

    Khup chan ghar planning aani construction. Chan video. Ghar complete zale ki parat dakhav.

  • @santoshdesai3016
    @santoshdesai3016 Год назад +2

    Excellent Santosh. You have done a great job. Thanks.

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Год назад +1

    सांदेश खुप सुंदर व्हिडीओ भुवड कंपनी अभिनंदन छानच.

  • @snehalsakharkar
    @snehalsakharkar Год назад +2

    खूप छान video संदेश 👌👌👌

  • @samirvedre3723
    @samirvedre3723 Год назад +5

    सिव्हील असले तरी पैसे भरुन सिव्हील इंजिनीअर डीगरी घेतात आपण गवंडी त्याच्या पेक्षा जास्त खात्रीशिर काम करतो.दादा

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Год назад +2

    खूप छान विडीओ मित्रा 👌👌🌹🌹

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 Год назад +3

    खूप छान विडिओ. 👌👌

  • @anilnachankar2459
    @anilnachankar2459 Год назад +3

    छान व्हिडिओ.

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 Год назад +3

    खुप छान माहिती आहे कधी काम लागले तर तुला पहिले काँनटेक जरूर करु☺️☺️🤗🤗👍👍👍

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 8 месяцев назад +4

    काम पुर्ण झाला असेल तर पुन्हा व्हिडिओ बनवा❤❤❤

  • @SanjayThakur-dd4tc
    @SanjayThakur-dd4tc Год назад +3

    कोकणातील चिऱ्याची घर मस्त असतात

  • @brotherbunty
    @brotherbunty 9 месяцев назад +2

    Mi chira ghar bandhayache aahe mistri karad la yetil ka

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 7 месяцев назад

    👌✨✨✨✨✨✨✨छान झाला आहे व्हिडिओ 👍🏻

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Год назад +2

    Khupch mast video

  • @vinayakdandekar3354
    @vinayakdandekar3354 Год назад +3

    Very nice and informative video, pl make video after completion of work

  • @ganeshbamne9543
    @ganeshbamne9543 Год назад +2

    Khup chan video hota

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 Год назад +7

    5 गुंठे जागा रेट कळेल का गावात किंवा गावा। जवळ लाईट, पाणी ,रस्ता असेल तर सांगा नदी देऊळ खाडी ओढाच्या जवळ तर खूप आवडेल

    • @adv.tanmaysinkar7134
      @adv.tanmaysinkar7134 Год назад +1

      20000 per guntha...

    • @sandeepbhalerao6422
      @sandeepbhalerao6422 Год назад +1

      ​@@adv.tanmaysinkar7134 कुठे? श्री वर्धन च्या आजूबाजूला असेल तर सांगा

    • @mangeshchunekar3576
      @mangeshchunekar3576 Год назад

      ​@@adv.tanmaysinkar7134गाव कुठले २०००० रूपये गुंठे

  • @niklovead8297
    @niklovead8297 5 месяцев назад

    संदेश भाऊ खूप भारी घर दाखवले कोकातील प्रेम आणी रानातील मावा एकदमभायचं कोकण ला तोड नाही

  • @jamesdsouza8352
    @jamesdsouza8352 Год назад +2

    छान विडिओ ! मातीची घरे बांधणारे आहेत का कोण ?

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Год назад +3

    खूपच छान माहिती मिळाली, एकूण किती खर्च येतो आशा घरासाठी "अंदाजे कळवा 👍

  • @jobjob6232
    @jobjob6232 7 месяцев назад +2

    Very good 👍🙏

  • @thalebaba
    @thalebaba Год назад +1

    Very good information shared , Thanks Sandesh Ji

  • @tushardesai4105
    @tushardesai4105 Год назад +2

    राजापूर तालुक्यातील आडीवरेतील महाकाली
    मंदीर असे चरेबंदी पद्धतीने बांधले आहे तसेच तिथले तावडे भवन सुद्धा असेच चिरेबदी
    हे सरळ चिऱ्यांचं दिसतंय ह्यात angle griender ने curve (वळण ) देऊन desine
    केली जातात वौर्निश शेवटी करतात

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Год назад +3

    दादा हाफ आर सी सी व चिरे, ग्रेनाईट, वेल फीनीश , 500 स्केर फीट, वन प्लस घर किती ख्रर्च येईल. सावंतवाडी ,येथे करण्यासाठी कीती ख्रर्च येईल. आपला मोबाईल नं पाठवा.

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Год назад +3

    nice video imformative video

  • @aapalkokan3474
    @aapalkokan3474 Год назад +3

    जोत्याला फाडी लावली तर चालते का ? कारण फाडी पाणी शोषून घेते.. life किती राहील structure ची?

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад

      विचारावं लागेल ..त्यांना कॉन्टॅक्ट करा please

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @shardapatil6078
    @shardapatil6078 Год назад +2

    आम्हाला सुद्धा घर बांधयच जयगड सडे वाडी 35/40 घर अर्धवट ऱ्हाईल आहे परिस्थिती मुळे किती खर्च येईल plz सांगता काय 2/3लाखात पूर्ण होईल काय

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +2

    Nice & informative video. 👌👌👌

  • @Vedantnar17
    @Vedantnar17 Год назад +3

    हे घर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराचा नवीन व्हिडीओ आपण बनवावा मलाही माझ्या गावी म्हणजे तालुका देवगड मध्ये उंडील मध्ये घर बांधायचे आहे

  • @supervilas9370
    @supervilas9370 Год назад +2

    छान!
    कोकणातला जिवंतपणा जपायचा असेल तर जांभ्या दगडावर कोरीव काम करून प्लास्टर करू नये. असे मला वाटते.

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 Год назад +1

    खुप छान माहिती 👍

  • @mangeshbhowad8066
    @mangeshbhowad8066 Год назад +2

    Khup chan

  • @LileshwarDange
    @LileshwarDange 7 месяцев назад +2

    संदेश राजापूरच्या गंगा तिथाचा माहीती सांगणारा विडीओ बनवा.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Год назад +2

    कोकणातल्या कारागीर समोर इंजिनियर फेल आहेत

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Год назад +2

    Nice mitra He assale suddha video upload karat jaaaaa plsss

  • @Narayansawant933
    @Narayansawant933 Год назад +3

    चांगली माहिती संपूर्ण घर झाल्यावर पुन्हा घर दाखवा

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Год назад +1

    KHUPCH CHHAN 👌

  • @kingkohli2278
    @kingkohli2278 Год назад +3

    पूर्ण घर दाखवा की पूर्ण झाल्यावर

  • @shehzadsolkar1400
    @shehzadsolkar1400 Год назад +3

    Engineers check the accuracy of the work and strength and safety too. mestry will hide his mistakes.

  • @agentnobleplus-bj2pd
    @agentnobleplus-bj2pd Год назад +2

    Dada Chan video ahe. Okay. 2 tarikhla apli mhanjech Shri dhani achaleshwar devachi palkhi tumchya gavat janar ahe tr plz amha Mumbai krana tuzya cameryatun palkhiche rup pahayche ahe plz video krun lagechch upload kar Kiva RUclips live la ye. Dhanyavad

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад +1

      Nkkich प्रयत्न करेन दादा 👍🙂

  • @deepakshinde8980
    @deepakshinde8980 5 месяцев назад +1

    खुप छान

  • @vinayakambelkar9328
    @vinayakambelkar9328 Год назад +3

    Nice vlog

  • @atulkumarpattebahadur7280
    @atulkumarpattebahadur7280 9 месяцев назад +1

    2 गुंट्या साठी किती खर्च अपेक्षित आहे

  • @sanjaybarne3028
    @sanjaybarne3028 Месяц назад +1

    Mahatvachi mahiti dya price kiti EMI ahe ka and Down pement kiti

  • @vikaslad6249
    @vikaslad6249 Год назад +3

    खुप भारी. घर पूर्ण झाले की एक व्हिडिओ नक्की कर.

  • @user-el3qr1pc6x
    @user-el3qr1pc6x 6 месяцев назад +2

    60साली गवंडी ने बांधकाम केलेले आमचे चिरेबंदी घर अजूनही सुस्थितीत आहे

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Год назад +1

    सर खाली हाप आर सी सी ,एक, हाँल, दोन रुम, एक देवघर, व भितीना चिरे वापरून घर ऊभे करायला साधारण कीती खर्च येईल तो माहिती घेऊन कळवा ना? व्हीडीओ एक नं असतो. मस्तच आहे. धन्यवाद..

  • @ravirajmore6456
    @ravirajmore6456 Год назад +2

    Hi, Bandkam chaan suru aahe.
    Mistri cha no. switched off ahe. Ajun Koni asel mistri chira bandkam karnare tar pls no. share kara.

  • @minakshipatil2099
    @minakshipatil2099 Год назад +2

    900 क्वयर फुट बांधकामाला किती चिरे लागतील व बीड जिल्ह्यात हेच लोक/ मीस्त्री बांधुन देतील का

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 11 месяцев назад

    खूप छान. कोणत्या गावचे मेस्त्री आहेत हे? तुम्ही जो 4-5 लाख estimate sangitla to खूप कमी वाटतो. काही मंडळी तोच figure घेऊन बसतील.

  • @shantaramninave49
    @shantaramninave49 Год назад +1

    Atish sunder

  • @balupowar9523
    @balupowar9523 10 месяцев назад +1

    घर पूर्ण झाल्यावर एकदा परत video बनवा Good

  • @rstradingchartsvip9853
    @rstradingchartsvip9853 Год назад +2

    घर पूणँ झाले आसेल तर नविन व्हिडीओ टाका.....।

  • @bharatsinhrajaput5978
    @bharatsinhrajaput5978 Год назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤लयी भारी भाव

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 11 месяцев назад

    Nice video
    Kharcha kiti hoto shivay chira tyancha bhaav kiti sarv details dilya thank you so much❤

  • @user-ym6uq3xj9b
    @user-ym6uq3xj9b Год назад +4

    संदेश मला तुझ्या गावचा कायमचा रहिवाशी व्हायचे आहे. काय करु शकतो तु ? तुझा नं. मिळेल का? plz.

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад

      इकडे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करता येणार नहि मला कृपया फेसबुक किंवा instagram la contact करा

  • @madhukarrupvate141
    @madhukarrupvate141 11 месяцев назад

    अतिशय छान

  • @pradeepvlog8944
    @pradeepvlog8944 Год назад +3

    दोन चिर्या मध्ये सिमेंट थर फारच कमी आहे
    खिडकी दरवाज्यांना होलपास लावले नाहीत

  • @user-ym6uq3xj9b
    @user-ym6uq3xj9b Год назад +3

    संदेश हे सर्व घर बांधायला टोटल किती खर्च आला / येऊ शकतो जरा त्या भुवड सरांना विचारशील का ?

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Год назад

      काकांचा कॉन्टॅक्ट no दिला आहे कृपया त्यांना कॉल करा ते सांगू शकतील

  • @kishorchaugule1729
    @kishorchaugule1729 Год назад +4

    हे घर पूर्ण झाल्यावर एक व्हिडिओ बनव मित्रा

  • @narayansalekar2558
    @narayansalekar2558 Год назад +3

    भोवड.दादा.खुप.छान..तर.मला.पन.घर.बांधायच.आहे.भोर.वडतुंबी

  • @user-dc1hr8fr9j
    @user-dc1hr8fr9j 9 месяцев назад

    Khup chan ahe

  • @abhishekkansare3460
    @abhishekkansare3460 11 месяцев назад +1

    घर पूर्ण झाल्याचा व्हिडिओ करा

  • @bharatmitna8965
    @bharatmitna8965 Год назад +2

    Nice video 👍

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 Год назад +2

    Very nice brother

  • @NitinVichare-kb9je
    @NitinVichare-kb9je Год назад +2

    👍👍

  • @parmudavale8235
    @parmudavale8235 Год назад +1

    Very good

  • @mumbaikaryogesh
    @mumbaikaryogesh Год назад +3

    Dadus me pn rajapur cha ahe

  • @pramoddamodar3858
    @pramoddamodar3858 Год назад +1

    Very Nice vlog.

  • @VilasKekan-f9g
    @VilasKekan-f9g 3 месяца назад +1

    सर बीडला किती रुपयाला पौच भेटेल एक दगड

  • @dineshvishe3
    @dineshvishe3 8 месяцев назад

    must explian bhai tu

  • @ShravanBhurke
    @ShravanBhurke Год назад +1

    bro kiti rooms ch ghar ahe ani total kharch kiti sagal milun, majuri ani bakicha sarv kharch milun kiti paryant budget jat. ani total kiti chira laglya means with foundation kiti chira laglya. ani fakt cheerancha kharch kiti ala te pan sang.

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 Год назад +1

    Super cute

  • @GaneshGalande-mg5ll
    @GaneshGalande-mg5ll 6 месяцев назад +1

    Bhava bandhkam kont hy kodi.hy ka thapi hy te pn sang .thapi mhnje advi vit asti ani kodi mhnje ubhi vit

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 Год назад +2

    पुण्यात काम करतील का?

  • @user-uz3or8vw2s
    @user-uz3or8vw2s Год назад +3

    दगडी घर बांधतात का

  • @chandrakantpowar4314
    @chandrakantpowar4314 Год назад +2

    Chandrakant shamrao powar ya karagr yanch contakta pathava

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar2589 5 месяцев назад

    500000madhe koknat yevde madhe ghar mag mumbai chya gharanchi avadi kimmat kashi? Mag mumbai kunachi?.

  • @sandipambre6852
    @sandipambre6852 Год назад +3

    800 swfeet cha Ghar bandhaycha ahe tar kye kharcha ahe patra cha hava ahe

  • @AmolPatil-te1rp
    @AmolPatil-te1rp Год назад +2

    Purn Zhalya var ek video banav mitra