श्री सुधीर गोकुळ आंबेरकर यांच्या घराचे काम करणारे कामगार कुंभवडे बाणेवाडी 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 64

  • @ramrao472
    @ramrao472 3 дня назад +1

    मला महाड येथे असे घर बांधायचे आहे. किती खर्च येईल.

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 месяца назад +3

    चांगले कामगार आहेत, छानच काम केले आहे, आनंद वाटला

  • @vijayrane5426
    @vijayrane5426 4 месяца назад +5

    खूप छान दादा. किती कार्पेट बांधकाम आहे हे ? टोटल किती खर्च आला ? मेस्त्री ने किती पैसे घेतले. प्लिज सांगा.

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 8 дней назад +1

    मला पाचल मध्ये असेच घर बांधायचा आहे दहा बाय चौदा

  • @pravingangan795
    @pravingangan795 2 месяца назад +1

    वाळू किती लागते किती ब्रास लागते या बांधकामासाठी आणि सिमेंट किती लागू शकते प्लीज सांगू शकता का चांगल्या बद्दल धन्यवाद

  • @pravingangan795
    @pravingangan795 3 месяца назад +2

    घराला किती खर्च आला चिरे किती लागले शॉर्टकट मध्ये सांगू शकता का

  • @verendrasing6337
    @verendrasing6337 Месяц назад +1

    Mala satara la ghar bandhayach aahe yal ka..

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 3 месяца назад

    बांधकाम खूप सुंदर काटकोनात आहे कामगारही न थकता काम करतात सर्वाना शुभेच्छा

  • @adityashirke8698
    @adityashirke8698 Месяц назад +2

    मातीचे घर बांधून मिळेल का?

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 23 дня назад +1

    मला कराडला लाल चिऱ्यामध्ये घर बांधायचे आहे. बांधून द्याल का??

    • @kokaniraja
      @kokaniraja  23 дня назад

      @@santoshthorat7589 बांधून देऊ शकतो

  • @maheshamonkar7167
    @maheshamonkar7167 3 месяца назад

    Ekdum chan ❤❤

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 Месяц назад

    Sir.. you..come..malvan

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 3 месяца назад

    🙏

  • @madhavturambekar
    @madhavturambekar 3 месяца назад

    छान घर बांधले आहे,👍👌

  • @mahadevmedge322
    @mahadevmedge322 3 месяца назад

    👌👌👌

  • @qualitycareinternational1869
    @qualitycareinternational1869 3 месяца назад

    VERY GOOD⛪🏠🏡

  • @sachinparab5054
    @sachinparab5054 3 месяца назад +1

    घराची साईज रूमची साईज किती चिरे लागले कर्ज किती आला प्लीज सांगा

  • @santoshwaghadhare5269
    @santoshwaghadhare5269 3 месяца назад

    Mast ahe kam

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 4 месяца назад +2

    मी गुरव आपले सर्व व्हिडिओ पाहतो आपला संपर्क क्रमांक काय आहे

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 2 месяца назад

    सुंदर. बांधकाम. रस्त्यांच्या. बाजूला. टिकाऊ. झाडे. लावा. कारण. रस्ता. उंच. आहे. बांबूची. पण. मधे. मधे. लावा. धन्यवाद

  • @maheshrahatwal3498
    @maheshrahatwal3498 4 месяца назад

    लय भारी चीरा बांध काम काका

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 4 месяца назад

    जी प्लिंथ रिंग टाकतात तिला खर्च किती येतो.. प्लीज सांगा.... विडिओ खुप माहितीपूर्ण बनवलाय 👍

  • @prashantkatalkar7656
    @prashantkatalkar7656 4 месяца назад

    Kiti sq foot ahe budget kiti janar ahe sanga please amhala pan bandhayche ahe

  • @lovestoriess2998
    @lovestoriess2998 4 месяца назад

    Ghr zalyavr mestri kivha ghr malkan brobr total kiti kharch zala hyavr video banva

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 3 месяца назад

    घर मोठे आहे छावनी घालण्यापेक्षा लेटल टाकायला पाहिजे होतं हे मेस्त्री ला कळायला पाहिजे

  • @Boulevard-yf7iw
    @Boulevard-yf7iw 4 месяца назад +1

    Yevdh ghar bandhayala kiti karch yeto. .?

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 месяца назад +1

    बांधकामांची पद्धत खरचं छान आहे!
    10×14 इंचाचे जांभा दगड राजापूर हून आणलात काय?
    आम्हाला सुद्धा घर बांधायचे आहे ,तेव्हा मिस्त्रिचा मोबाईल नंबर मिळेल काय?

    • @kokaniraja
      @kokaniraja  3 месяца назад

      8830303328

    • @kokaniraja
      @kokaniraja  3 месяца назад

      मिस्त्री चा नंबर

    • @madhukarbhurke1718
      @madhukarbhurke1718 3 месяца назад

      चिरा हातीवले चा आहे का?

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 4 месяца назад +1

    आता पर्यंत किती chire लागते अणि total खर्च किती आला आहे हे सांगा....

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 4 месяца назад

      200 चिरे 5500/- रुपये

    • @archanaparab1534
      @archanaparab1534 4 месяца назад

      @@user-qg9tb6rf4m chire jast lavlet...jast asnar kharch.

  • @pravingangan795
    @pravingangan795 3 месяца назад

    खूप सुंदर किती बाय कितीचा घरआहे

  • @SanjayTalekar-x4b
    @SanjayTalekar-x4b 27 дней назад

    Tumcha contact no pathva

  • @swaralibhasmare614
    @swaralibhasmare614 Месяц назад

    मजुर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी येतील का

    • @kokaniraja
      @kokaniraja  Месяц назад

      नाही इकडे कामा भरपूर आहेत

  • @pravingangan795
    @pravingangan795 2 месяца назад

    दगड किती लागतात अंदाज सांगू शकता का चौथरा सकट

  • @madhavturambekar
    @madhavturambekar 4 месяца назад

    छान घर बांधले आहे.

    मिस्त्री चा मोबाईल नंबर द्यायल का

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 месяца назад +1

    SATHRN GHAR BATHYLA KITI MAHINE LAGTAT

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 месяца назад

    MESTRICH NMBER DHA

  • @nishikantsawant2082
    @nishikantsawant2082 3 месяца назад

    चिपळूण मध्ये बांधकाम करणार का

    • @kokaniraja
      @kokaniraja  3 месяца назад

      कामकुठेपणकरू. शकतो

    • @kokaniraja
      @kokaniraja  3 месяца назад

      काम कुठे पण करू शकतो

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 3 месяца назад

    चिरा कसा आहे? एक गाडी चिरा कसा? किती बसतो 1गाडीत?चिरा कुठचा आहे?

    • @tajshelke4103
      @tajshelke4103 3 месяца назад +1

      पावसाळ्यात एक चिरा 32 रू या दराने मिळेल 6kmtr च्या अंतरावर..

    • @madhukarbhurke1718
      @madhukarbhurke1718 3 месяца назад

      @@tajshelke4103 चिरा हातीवले चा का?

    • @yakshleo7911
      @yakshleo7911 3 месяца назад +1

      5000 truck aahe 200 chire yetat ek truck madhe

    • @madhukarbhurke1718
      @madhukarbhurke1718 3 месяца назад

      @@yakshleo7911 धन्यवाद.

    • @madhukarbhurke1718
      @madhukarbhurke1718 3 месяца назад

      @@yakshleo7911 धन्यवाद.

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 месяца назад

    काय रेट आहे बांधकाम मजुरी

    • @kokaniraja
      @kokaniraja  3 месяца назад +1

      2000 रुपये दगड शेकडा लावला जातो

    • @nishikantsawant2082
      @nishikantsawant2082 3 месяца назад

      चिपळूण मध्ये बांधकाम करनार का

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 4 месяца назад

    चिऱ्याची साईज काय ?

    • @kokaniraja
      @kokaniraja  4 месяца назад +1

      14इंचलाब.10इंचरुद

  • @hemantkumarmhatre1521
    @hemantkumarmhatre1521 3 месяца назад +1

    Video super Dupar hai kara girancha phone number please Dya