750sq.ft टू बीएचके चिरे बांधकाम घरासाठी किती खर्च येऊ शकतो?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • 750sq.ft टू बीएचके चिरे बांधकाम घरासाठी किती खर्च येऊ शकतो?

Комментарии • 24

  • @upendra.joshi2086
    @upendra.joshi2086 15 дней назад

    खूपच छान आणि सोप्या शब्दात वर्णन.. धन्यवाद सर

  • @vinayakawate4488
    @vinayakawate4488 2 месяца назад +2

    फारच सोप्या पद्धतीने सांगितले माझा plot 72ft पुर्व ×52ft दक्षिण दोन्ही रस्त्यावर येतात
    मला RCC Laterit बांधकाम करायचं आहे.
    30×35 असावं असं वाटतंय
    तुम्ही योग्य सल्ला आणि डिझाइन्स पाठवा

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 2 месяца назад +1

    थोडक्यात पण छान माहिती दिली आहे. धन्यवाद 👌👍🙏

  • @user-rm2fq7ej5k
    @user-rm2fq7ej5k Месяц назад

    सुंदर माहिती दिली आहे ❤

  • @sainathbuwa166
    @sainathbuwa166 2 месяца назад

    Thanks Sir

  • @madhavikamble2455
    @madhavikamble2455 21 день назад

    सर आमचं पैशाचं बजेट फक्त इंडीज लाख एवढंच आहे तेवढ्यात वन बी एच के छोटं होईल का

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 2 месяца назад

    👌🙏🌹

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 2 месяца назад

    👌🏻👍🏻🙏🏻

  • @pramodjadhav3928
    @pramodjadhav3928 Месяц назад

    हया घराला मागच्या बाजुला दरवाजा दिसत नाही मागील बाजूस दरवाजा असला पाहिजे ना?

  • @prathameshholkar438
    @prathameshholkar438 2 месяца назад

    Aamchya gharala slab takaycha aahe 30x25 aani pudhe 30x7 chya padvi la pn takaycha aahe andaje kiti kharch yeil
    Gaon jaitapur,Holi
    Load bearing kele aahe gharala

  • @bag9845
    @bag9845 2 месяца назад +2

    टाॅयलेट आणि बाथरुम एवढी छोटी का बांधतात?

    • @skjkjg
      @skjkjg 2 месяца назад

      @@bag9845 No Load At This Place

  • @ninadshelar7355
    @ninadshelar7355 2 месяца назад +2

    सर, माझे घर 40*25 फुटच घर देवरुख रत्नागिरी येथे आहे. घरावर सिमेंट पत्रा आहे, घर 16 वर्ष्या पूर्वी बांधले होते, आता मला स्लॅब बांधता येईल का ❓नकाशा प्लॅन बनवून मिळेल का ❓pl. आपणास कस कॉन्टॅक्ट करू, आपले ऑफिस कुठे आहे

  • @sanjaywadam6117
    @sanjaywadam6117 Месяц назад

    Planning Charges gheta kay

  • @geetarampatade8062
    @geetarampatade8062 29 дней назад

    जुन्नर तालुक्यात किती खर्च येणार.. साहेब 1000 sq ft साठी

  • @pravingangan795
    @pravingangan795 2 месяца назад

    उडती चिरा आठ इंच असेल तर स्लॅप टाकू शकतो का

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 Месяц назад

    चिरा कितीला भेटा तो pohoch