कोकणातल्या चिऱ्याचे घर।चिरेबंदी घर बांधण्याची पध्दत।Laterite stone house।budget bungalow in kokan।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • कोकणातल्या चिऱ्याचे घर।चिरेबंदी घरं बांधण्याची पध्दत।Laterite stone house in kokan।budget bungalow in kokan ‪@DevbhoomiKokan‬
    #devbhoomi_kokan
    संपर्क- अमित जोशी - 8806475363
    #Laterite_stone_house
    #home #kokan_house
    #kokanatil_ghar
    #Laterite_house
    #Laterite_construction
    #budget_bungalow_in_kokan
    नमस्कार देवभूमी कोकण या आपल्या आवडत्या युट्युब चॅनेल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो.
    खूप प्रेम करा. आनंदी रहा. . .
    माझं स्वर्गीय कोकण.
    इथे जन्म घेऊन खऱ्या स्वर्गाचा अनुभव घ्यावा. खूपच मोजक्या गरजा उराशी बाळगून आनंदाने जीवन जगणारा कोकणी माणूस, जो समाधानच, आनंदच जीवन कसे जगावे हे आपल्या जगण्यातून साऱ्या जगाला शिकवतो.
    मित्रांनो....
    या स्वर्गीय कोकणातल्या गावात स्वतःच एक छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण हेच घर कोकणात असेल तर आनंद काही वेगळाच असतो. कोकणात चिरेबंदी घर बांधली जातात. हे एक कौशल्य आहे. आणि सर्व बाजूने फायद्याच देखील. चिरे घरात थडवा निर्माण करतात. आरोग्य चांगले राहते. घरातील वातावरण प्रसन्न राहत. अजून बराच काही. पण ही चिरेबंदी घर कशी बांधतात. ते आपण या विडीओत बघूया. त्याचाच हा विडीओ. नक्की बघा...
    तुमचे आशिर्वाद असूदया...
    देवभूमी कोकणच्या आणखी काही विडिओ नक्की बघा-
    १. कोकणी माणसाच जीवन आणि निसर्गरम्य सकाळ
    • कोकणातली निसर्गरम्य सु...
    २. कोकणात चिरेबंदी घर बांधायला सुरुवात
    • कोकणात बांधतोय नविन चि...
    ३. कोकणातील मातीची जमीन करण्याची पद्धत
    • कोकणात मातीची जमिन करण...
    ४, तुम्ही जबाबदार पर्यटक आहात का?
    • निसर्ग पर्यटन करताय? ख...
    ५, दापोलीतील पारंपरिक मासळी बाझार
    • दापोलीतील पारंपरिक मास...
    ६. रत्नागिरी मिरकरवाडा मासळी बझार
    • महाराष्ट्रातील दुसऱ्या...
    ७, कोकणातील स्वर्ग जुवे जैतापूर गाव
    • कोकणातील स्वर्ग जुवे ज...
    ८, दापोली हर्णे फिश लिलाव बाजार
    • समुद्र किनाऱ्यावर मोठ्...
    ९, हिमालयातला दभुत पाहूणा mystic guest आनंद बाबा
    • अचानक भेटला अद्भुत पाह...
    १०, तवसाळ जयगड फेरी बोट समुद्र प्रवास
    • स्वस्त प्रवास।तवसाळ-जय...
    विडिओ आवडल्यास like करा, share करा, आपल्या चॅनेल ला subscribe नक्की करा.

Комментарии • 47

  • @user-if5dm6pp7n
    @user-if5dm6pp7n 3 месяца назад +2

    Swatache घर mhanje swargaatale sukha raja . Wine झाले तू
    Kharokar khup माहित dili raja.
    Aasach aanandi raha .
    God blessed u raja

  • @geetatilekar6205
    @geetatilekar6205 3 месяца назад +4

    Khup mst

  • @vachalanaringrekar108
    @vachalanaringrekar108 Месяц назад +1

    खुप छान कमी वेळात सर्व माहिती दिलीत धन्यवाद 👍

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  Месяц назад

      @@vachalanaringrekar108 धन्यवाद. कृपया चॅनल वरच्या सर्व विडीओ बघा

  • @pravingangan795
    @pravingangan795 Месяц назад +2

    पूर्ण घर झाल्यानंतर एक व्हिडिओ टाका

  • @anagharane5315
    @anagharane5315 Месяц назад +1

    Khoop chaan 👍💐

  • @pravingangan795
    @pravingangan795 Месяц назад +1

    सर तुम्ही छान माहिती देत आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी आहे अशीच माहिती द्या तर हा साध्या माणसाला घर बांधू शकतो धन्यवाद सर

  • @bm.siib.rajapur7416
    @bm.siib.rajapur7416 3 месяца назад +1

    Mastach aahe tumch ghar...

  • @ritvidancemasters
    @ritvidancemasters 2 месяца назад +1

    Mast

  • @sandeeppalsamkar8275
    @sandeeppalsamkar8275 Месяц назад +1

    राजापूर मध्ये

  • @user-yh1qu7ks5q
    @user-yh1qu7ks5q 3 месяца назад +1

    मस्त लय भारी सर 😂😂

  • @pravingangan795
    @pravingangan795 Месяц назад +1

    एका ट्रॅक्टर मध्ये किती वाळू ब्रास राहते थोडक्यात सर सांगू शकता का

  • @archanabhandari8983
    @archanabhandari8983 3 месяца назад +1

    मस्त 🎉

  • @amitjoshi1067
    @amitjoshi1067 3 месяца назад +1

    Matach aahe video

  • @amolmali4310
    @amolmali4310 3 месяца назад +1

    👌

  • @user-yh1qu7ks5q
    @user-yh1qu7ks5q 3 месяца назад +2

    3:33

  • @sandeeppalsamkar8275
    @sandeeppalsamkar8275 Месяц назад +1

    स्लॅब पूर्ण झालेला व्हिडिओ असेल तर send करा

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  Месяц назад

      अजून काम सुरू आहे. थोडे दिवस थांबा. नक्की विडीओ करेन.. धन्यवाद...

  • @user-ur2ld1cv8e
    @user-ur2ld1cv8e 2 месяца назад

    भाऊ पूण्यामध्ये विहिरचे काम करुन देतील का

  • @asminababasaheb1039
    @asminababasaheb1039 Месяц назад +1

    Aapka ghar pura kab banega

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  Месяц назад

      Abhi slab tak ka kam huaa hai. Interrior ho raha hai. Sep Tak ho jayega

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 3 месяца назад +2

    कुठले गांव

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  3 месяца назад +1

      आमचच. कोळंबे.. रत्नागिरी

  • @pravingangan795
    @pravingangan795 Месяц назад

    सर एक विचारायचं आहे स्लॅप ला पप्पी चिरा का लावतात कुडती चिरा चिरा का लावत नाही त्याची थोडक्यात माहिती सांगा चांगल्या तर बरं होईल

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  Месяц назад

      स्लॅब च वजन खूप असत. त्याचा लोड चौथरा व लेंटल च्या रिंग वर बॅलनस होत नाही. म्हणून थप्पी बांधकाम करतात.
      कोडी बांधकामावर वजन पेलत नाही.

    • @pravingangan795
      @pravingangan795 Месяц назад +1

      ​@@DevbhoomiKokanउडती 10 इंचाचा असतोइंच असतो तर चालेल का

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  Месяц назад

      चालेल. पण एकदा तुमच्या स्थानिक मेस्त्रिला विचारून घ्या. चीऱ्याची कॉलिटी कशी आहे त्याच्यावर अवलंबून. चागल्या कॉलिटीचे चिरे आवश्यक.

  • @asminababasaheb1039
    @asminababasaheb1039 Месяц назад +1

    Aapka gaon kaunsa he?
    Yeh Ghar kaha ban Raha he ratnagiri me?

  • @pravingangan795
    @pravingangan795 Месяц назад +1

    चिरा बांधकाम मला किती खर्च येतो आणि स्लॅप थोडक्यात सांगू शकता का सर लादी विधी काही नाही पेस्टल नाहीये

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  Месяц назад +1

      @@pravingangan795 स्लॅब पर्यंत 9 लाख रुपये खर्च झाला माझा..

    • @pravingangan795
      @pravingangan795 Месяц назад +1

      @@DevbhoomiKokan थँक्यू सर

  • @pravingangan795
    @pravingangan795 2 месяца назад +1

    सर जुनी चिरी वापरू शकतात का

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  2 месяца назад

      हो. पण ते किती वर्षाचे आहेत हे महत्वाचं. २ वर्षा पेक्षा जुने असेल तर वरती जास्ती लोड असेल तर नको वापरायला.

  • @raghunathsawardekar1484
    @raghunathsawardekar1484 3 месяца назад +1

    मलाही कोकणात घर बादाय चे आहे तुम्ही बादुन देउ शकता का

  • @SachinPatil-x7z
    @SachinPatil-x7z 4 дня назад +1

    Uttam mahiti dili please share contact number Mistry

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Месяц назад +1

    Contact number स्क्रीनवर दिसत नाही. Contact number मिळेल का? मला रत्नागिरीत घर बांधायचे आहे.

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  Месяц назад

      कुठे ... गाव कोणत.

  • @madhavturambekar
    @madhavturambekar 3 месяца назад +1

    छान घर बांधले आहे
    मला ही असेच घर बांधायचे आहे
    मिस्त्री चा मोबाईल नंबर द्यायल का आजरा तालुका, सावंतवाडी जवळ आहे

    • @DevbhoomiKokan
      @DevbhoomiKokan  3 месяца назад

      धन्यवाद..
      त्याना रत्नागिरीतून खूप लांब पडेल. तुम्हाला व त्यांना परवडायचे नाही. सावंतवाडीतलेच बघितलात तर बर होईल. तिकडे सुद्धा आहेत मेस्त्री खूप