कोकणात चिरा दगडाचा कंपाऊंड करायला किती खर्च येतो?कंपाऊंड बांधायच कसा?डिटेल्ड व्हिडिओ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 дек 2022
  • कोकणात चिरा दगडाचा कंपाऊंड करायला किती खर्च येतो?कंपाऊंड बांधायच कस?डिटेल्ड व्हिडीओ@ KASA KAY MAJET NA ​​​

Комментарии • 97

  • @mangeshnaik1786

    तेली साहेब एक no. माझी जागा सावंतवाडी स्टेशनं जवळ 18.5गुंठे जागेचा प्लॉट असून रोड tuch आहे. या प्लॉट च्या एका बाजूने दुसऱ्या ओनर चे कंपाऊंड असून आम्हाला आपण बांधल्या प्रमाणे ककपाउंड बांधण्या करिता with gate, पाण्याची विडिओ त केलेली सोय सकट किती खर्च येईल.

  • @ganeshgurav5520

    नमस्कार,,🙏 आमची जमीन देवगड येथे आहे. तरी तिला चिरा भिंती चे कंपाऊंड करावयाचे आहे. त्यासाठी मला तेली साहेब यांचा मोबाईल नंबर मिळेल का ?

  • @prakashtembulkar1976
    @prakashtembulkar1976 Год назад +2

    ही जागा १६ गुंठे नसावी, २ ते ३ एकर वाटते

  • @motherhoodkit

    चिऱ्याची किंमत + मजुरी + लेव्हल करणे हे सगळे मिळून किती खर्च येतो

  • @sandeepbari3047

    पालघर जील्यात येवू शकता का

  • @shankaryerunkar3237

    Mala mahad Raigad highway la maz gaon ahe mala chira coumpaun ghalaycha ahe sadhararn 2000 foot ahe tar kiti kharch yeil

  • @gayatridalvi7759
    @gayatridalvi7759 Год назад +1

    छान माहिती दिलीत ,कणकवलीत चिरे कुठे मिळतात आणि काय रेट ने मिळतात कृपया सांगाल का ? किंवा संपर्क क्रमांक असल्यास द्या

  • @dayanandkamble916

    25 gunte la L typ karache aseltar kiti kharch yeu shakto

  • @rupeshgaonkar3787
    @rupeshgaonkar3787 Год назад +1

    Nice information fish markets ch video takat Java tumche subscribe vadatil

  • @salonisantoshnaringrekar6485
    @salonisantoshnaringrekar6485 Год назад +1

    Khup chan video hota

  • @subodhsurve1891
    @subodhsurve1891 Год назад +1

    Chan 👍

  • @DS-jm8pc

    जबरदस्त video

  • @flamingpheonixgaming7746
    @flamingpheonixgaming7746 Год назад +1

    Informative video

  • @madhukarbhurke1718

    खूप छान 👌👍

  • @sanjayghadigaonkar4155
    @sanjayghadigaonkar4155 Год назад +1

    Must

  • @hemantpatil1959
    @hemantpatil1959 Год назад +1

    Khup 👌

  • @shekharsavtekar482
    @shekharsavtekar482 Год назад +2

    खुप छान माहिती दिली आहे.मनापासून आभार 🙏👍💐

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 Год назад +1

    छान vlog भाऊ 👌🏻👍🏻🙏🏻

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Год назад +1

    दादा खूप चांगली माहिती मिळाली आहे कोकणामध्ये आवश्यक आहे अति सुंदर धन्यवाद

  • @nisarpathan4036

    Very informative video. 👍👍👌