Karan aamachya shetat aamhi tar kumpan karnar aahot pan jya vyaktila he sanghitala aahe tyane sarva material aaplyalach aanave ase sanghitale aani per majur tumhala majuri dyavi lagel ase te mhanale jar material aapan aanaiche, va majurane kam karaiche mag tya vyaktila kashache paise dyaiche pls.
अगदी सोप्पं असतं ताई त्या व्यक्तीला न बोलवता तुम्हाला हव तसे मजुरा करवी कुंपण करू शकता.@@jyotikokane441 आणि राहिला विषय त्या व्यक्तीला पैसे का द्यावेत तर कोणता पोल कोठे लावायचा, किती अंतर वर , लोखंड कटिंग, वेल्डिंग, ड्रील करणे साठी, खड्डे khodnyasthi मजुरांना चार - पाच प्रकारच्या मशीनची गरज लागते. लाईटची सोय नसल्यास डीजल जनरेतर द्यावा लागतो. त्याचे वाहन भाडे, हार्डवेअर मटेरियल इ. साठी पैसे द्यावे लागतात.
हो शेजारच्या जंगली प्राण्यांमुळे असं कुंपण करावं लागत. कारण शेजारचे जंगली प्राणी सातत्याने बांद कोरतात
Very nice👍
Sir 40 eker ahe dogrver ahe Saimnt khamb lavycht tar keti kahmb lagtil
चांगली योजना आहे
Vichara ki total length kiti. Total kharch kiti .meg kay bhav padle per feet
खड्डामाप असं कसं देताय लांबि रूंदि खोली सांगायला हवि.आणि किती अंतरावर त्याला सपोचे तिरपट पोल लावावे.एँगल किती इंचि लावलेत🙏🏻
सर हे तार ओढण्यासाठीच्या मशीन ला काय म्हणतात.....
आमच्या कडे 150 रुपये पोल रेट चालू आहे तुमच्या कडे खूप जास्त आहे रेट
Kute
गाव कोणते
जिल्हा
काटेरी जाळे तयार करणे कामी मोबाईल सहित संपुर्ण पत्ता द्या.
सर मशीन चे नाव सांगा तेवढे काय मागायचे हार्डवेअर मध्ये
Cuppy
Jya shetkaryachi falbag aahe tyala solar fencing vashyak aahe
रान किती बाय किती चे आहे
3 acre la kiti kharch yeil
He kuthe aahe
सर तार वोडण्याची मशीन ( कपी ) कोटे मिळेल
Amazon
हे तार ओढणी येत्र किती मध्येआणि कुठे मिळेल
सर तार ओढण्याची मशीन कुट मिळेल प्लिज सांगा सर 👆
कोणत्याही हार्डवेअर शॉपमध्ये मिळेल...
Good sir 👍
Sar mala tar odhayci masin pahije kothe milel plice sanga
Hello sir majuri shivai jo vyakti he kam gheto tyalahi paise dyave lagtat ka pls. sangha,
हो
Pan material aapale majur lavnar aapan mag tya vyaktila paise ka dyave
Karan aamachya shetat aamhi tar kumpan karnar aahot pan jya vyaktila he sanghitala aahe tyane sarva material aaplyalach aanave ase sanghitale aani per majur tumhala majuri dyavi lagel ase te mhanale jar material aapan aanaiche, va majurane kam karaiche mag tya vyaktila kashache paise dyaiche pls.
अगदी सोप्पं असतं ताई त्या व्यक्तीला न बोलवता तुम्हाला हव तसे मजुरा करवी कुंपण करू शकता.@@jyotikokane441 आणि राहिला विषय त्या व्यक्तीला पैसे का द्यावेत तर कोणता पोल कोठे लावायचा, किती अंतर वर , लोखंड कटिंग, वेल्डिंग, ड्रील करणे साठी, खड्डे khodnyasthi मजुरांना चार - पाच प्रकारच्या मशीनची गरज लागते. लाईटची सोय नसल्यास डीजल जनरेतर द्यावा लागतो. त्याचे वाहन भाडे, हार्डवेअर मटेरियल इ. साठी पैसे द्यावे लागतात.
सर तार मशीन मिळले❓ व नाव काय आहे मशीन ते सांगा
सर मोबाईल नंबर दीया़
यांच्या हिसाबने जाली वाले ला 4 लाख होईल मग
एक अँगल किती ला पडतो तारी किती ला पडती
Saheb yala याला पैसे लागतात साहेब गरिबाचं काम नाही झटका मशीन योग्य आहे
मशीनला काय म्हनतात
8 ekr shetasathi kiti kharch yeil
Temporary jali vapra
हे यंत्र कुठे मिळते
तार कुंपणासाठी सबसिडी आहे का
तारुण्याची मशीन कुठे भेटेल
मोबाईल नंबर द्या
ऐकरी किती खर्च सांगा रिपलाय
व्हिडिओ संपूर्ण पाहा नक्कीच सर्व खर्च सांगीतला आहे.धन्यवाद...
मांकड़,जाते,का
हे तार ओढण्याच यंत्र कुठे मिळते
कोणत्याही हार्डवेअर कडे मिळेल
Super
Thanks sir...
मला 2500 sqr फिट च कंपाउंड करायचं आहे
Kute karyche ahe Mobile no sand me
180
मग जास्त झाले आहे यात तर जाली वाली 85 हजार मध्ये काम व्हतं खूप जास्त सांगितलं आहे
6 line lavale
फक्त 160रु आहे भाव
मालाला जेवडा पैसा लागतो मजुरि
मशीन कोठी मिळेल
अपला न
अरे खूप जास्त रेट आहे.
MOBILE KAY
Tyancha number taka
संपर्क नंबर द्याना
Kaam karnaryancha number share kara
नंबर द्या
तार ओढण्यासाठी कप्पी कुठे मिळेल mo. No. देने
Phone no pathava
मोबाइल नंबर दो
Contact number pathava
तुमचा पत्ता फोन नंबर
For More information whatsapp or call on 8208441819