- Видео 310
- Просмотров 8 965 870
आधुनिक शेतीचा गोडवा
Индия
Добавлен 6 сен 2016
नमस्कार
शेतकरी मित्रांनो *आधुनिक शेतीचा गोडवा* या चैनल वर आपण शेती विषय अनेक प्रकारचे मार्गदर्शनपर व्हिडिओ अपलोड करत आहे जे की आपण अनुभवातून बनवलेले आहेत. हा चैनल बनवण्याचा मुख्य उद्देश आहे की आपला अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे व इतर शेतकऱ्यांचा अनुभव आपल्याला उपयोगात येईल अशा गोष्टी आत्मसात करणे तर मित्रांनो या चैनल वरती आपण आपले अनुभव शेअर करू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 820 844 18 19 या नंबर वरती आपले अनेक व्हिडिओ असतील अनुभवाचे ते मला पाठवायचे आहेत जेणेकरून ते शेतकऱ्यांपर्यंत मी पोचविणे आणि माझी व्हिडीओ मी अनुभवातून बनवत आहे त्याचा इतर शेतकऱ्यांनाही उपयोग होईल.
जय जवान जय किसान
धन्यवाद...... , आपला शेतकरी मित्र पांडुरंग बाबर

एरंड तेल बिया पिक नवी दिशा | Castor oil seed Farming in Mahabharata #castoroil oil
एरंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. बियांपासून तेल काढतात.
एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.
पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.
फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.
बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.
रंगावरून प्रकार
संपादन
पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा - याची पाने औषधात वापरतात.
तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात.
आयुष्यानुसा...

Просмотров: 8 015
Видео
उडीद टोकण पद्धतीने नियोजन... Udid
Просмотров 22 тыс.7 месяцев назад
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या भागात आपण उडीद लागवड या विषयी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये टोकन यंत्राच्या साह्याने कशाप्रकारे उडीद टोकन करावं हे पूर्ण माहिती बघणार आहोत. गेल्या वर्षी आपण उडीद टोकन करत असता बियाण्यातील अंतर सहा इंच आणि एका ठिकाणी तीन तेकाणी तीन ठिकाणीणि एका एका आणि इंचतरल
भरडा मशीन अनुदान उपलब्ध Bharda Mashin konti ghyavi?
Просмотров 15 тыс.Год назад
आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे.
Live किसान प्रदर्शन मोशी पुणे 2023 | Agriculture expo in Moshi Pune moshi 2023 #Kisan #किसान
Просмотров 1,9 тыс.Год назад
आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे. किसान प्रदर्शन मोशी पुणे 2023 | Agriculture expo in Moshi Pune moshi 2023 #Kisan #किसान
किसान - कृषी प्रदर्शन मोशी 2023 || Kisaan - krushi pradshan Moshi 2023 Pune Moshi 13Dec- 17Dec 2023
Просмотров 11 тыс.Год назад
आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे. किसान कृषि प्रदर्शन मोशी पुणे येेेथे 13Dec-2023 ते 17Dec 2023 होत असलेल्या कृषी प्रदर्शनाचीी संपूर्ण संपूर्ण माहिती आपल्या आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर सर्वव अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद...
कांदा पेरणी यंत्र (मानवचलित) ४इंच प्लाॅट भेट Kanda perni yantra.. Onion Seed-dril#कांदा #प्याज
Просмотров 26 тыс.Год назад
संपर्क 8208441819 फक्त whatsapp मानव चलित कांदा पेरणी यंत्र पत्ता:- बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर.
ऊस डोळा काढणी यंत्र | sugercane bud cutter
Просмотров 8 тыс.Год назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो ....... आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये मी पांडुरंग बाबर आपले सहर्ष स्वागत करत आहोत या भागात आपण शेतकरी मित्रांनो उसाचा डोळा काढून तो कोकोपीटच्या ट्रेमध्ये कसा भरायचा आणि त्याच्यासाठी लागणारी जी विळी आहे त्यावेळी साठी आपण किंवा त्या यंत्राची आज या भागात आपण माहितीपूर्ण पाहणार आहोत. यामध्ये हँडलच्या साह्याने हाताच्या साह्याने आपण हे काम करू शकतो जसं की याला एक ...
निर्धुर चुल .... जाळ पण धुर नाही.... नको रॉकेल.. नको गॅस...
Просмотров 10 тыс.Год назад
आध आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. निर्धुर चुल .... जाळ पण धुर नाही.... नको रॉकेल.. नको गॅस...
उडीद पिकातून झाला का नफाच ? 75 दिवसात 72800/- रुपये.
Просмотров 94 тыс.Год назад
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण अनेक वेळा कांदा असेल हरभरा असेल किंवा अनेक पिकांची माहिती घेत असतो आजच्या भागात आपण उडीद या पिकाविषयी आणिि आलेल्या उत्पन्न विषयी माहिती घेणार आहोत. उडीद हे पीक साधारण अडीच महिन्याच्या आहे म्हणजे साधारण 70 ते 75 दिवसाच्या आहे इतर पिकाच्या तुलनेत अगदी खर्च कमी आहे आणि एकरी साधारण सात तेेेे आठ क्विंटल पर्यंत उतारा मिळू शकतो. कााह...
बाळ भरणी यंत्र व कोळपे (डवरे) | खरपतवार निकाल ने का मशीन |
Просмотров 21 тыс.Год назад
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरीी बंधूंनो आपण आज या भागात बाळ भरणी यंत्र तेही मानवचलित तसेच खुरपणी यंत्र पाहणार आहोत या टू इन वन मशीन चा पूर्ण डेमो या भागात पाहणार आहोत. यामध्ये आपण सर्व पिकांना मातीची भर लावण्यासाठी या यंत्राचा वापर करू शकतो तसेच सर्व पिकातील लहान गवत काढण्यासाठी ही याचा वापर करू शकतो याच्यासोबत एक भर लावण्याचा फार तसेच तीन प्रकारच्याा पा...
कांदा पेरणी यंत्र (मानवचलित) 4इंच 5इंच 6इंच Kanda perni yantra.. Onion Seed-dril #कांदा #प्याज
Просмотров 14 тыс.Год назад
संपर्क 8208441819 फक्त whatsapp मानव चलित कांदा पेरणी यंत्र पत्ता:- बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 19900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 700/- ट्रान्स्फोर्ट वेगळे लागेल. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा. ruclips.net/video/1unK8g1UShY/видео.html शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपण कांदाा पेरणी पेरणी यंत्र सेवन हे मॉडेल पाहणार आहोत यामध्येे ओळीती अंतर चा...
खत पेरणी यंत्र कोळपे फवारणी माणवचलित | खाद डालणे कि मसीन | Saykl Khat perni yantra |
Просмотров 32 тыс.Год назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो या भागात आपण एकाच खत पेरणी यंत्रात डवरणी खत पेरणी आणि त्यावरती आपण स्प्रे पंप ठेवून त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. हे सर्व पिकांमध्येे उपयोगा येऊ शकतो तसं सोयाबीन तूर मग का हरभरा वटाणा शेंगदाणा राजमा ऊस असेल. यामध्ये खताची मात्राा कमी जास्त करण्याचीीी सोय करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण एका लाईनचं बियाणे पेरणी करू शकतोो जसं सोयाबीन तूर मग मकाा हरबरा मग मक्का हरभरा वाटाणा शे...
हात खुरपणी यंत्र । Hand weeder l ना पेट्रोल ना डिझेल...स्वस्तात मस्त.... #hand_weeder #weder
Просмотров 4,7 тыс.Год назад
*🍀तण खुरपणी यंत्र मिळेल* 💁🏻♂️आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व प्रकारच्या तणiसाठी उपयुक्त असे खुरपणी यंत्र मिळते Whatsapp link = wa.me/message/GIHZJE2FMRFEL1 *_🤝🏻100% अस्सल क्वालिटी हँड वीडर * Price = Rs. 480 /- with delivery charges include in Maharashtra आता खुरपणी करताना बसायची व वाकायची गरज नाही आम्ही आपल्यासाठी घेउन आलोय उभ्याने खुरपणी करण्याचे यंत्र. *👌🏻यंत्राचे वैशिष्ट्ये :-* 1) कोणत्याही प्...
दर वाढले लावला उडीद .... झाला दाट.... पुढील वर्षी होणाऱ्या लागवडीचे नियोजन बदल करू.
Просмотров 31 тыс.Год назад
दर वाढले लावला उडीद .... झाला दाट.... पुढील वर्षी होणाऱ्या लागवडीचे नियोजन बदल करू.
हिरवळीचे खत - धैंचा खत 7 टन एकरी फक्त ४५००/- पावसाळ्यातही शक्य...
Просмотров 17 тыс.Год назад
हिरवळीचे खत - धैंचा खत 7 टन एकरी फक्त ४५००/- पावसाळ्यातही शक्य...
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 12 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 12 inch ?
Просмотров 36 тыс.Год назад
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 12 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 12 inch ?
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 16 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 16 inch ?
Просмотров 34 тыс.Год назад
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 16 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 16 inch ?
टोकण यंत्र - ब्रश बदलणे - फक्त बियाणे | Hand push seeder - How to change Brush - only seed #टोकन
Просмотров 21 тыс.Год назад
टोकण यंत्र - ब्रश बदलणे - फक्त बियाणे | Hand push seeder - How to change Brush - only seed #टोकन
टोकण यंत्र चर्चा शंका समाधान | Hand push seeder
Просмотров 7 тыс.Год назад
टोकण यंत्र चर्चा शंका समाधान | Hand push seeder
टोकन यंत्र 2 line - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
Просмотров 48 тыс.Год назад
टोकन यंत्र 2 line - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
पाईप लाईन - क्रॉस - लिकेज दगड अटकणे सर्व माहिती ...
Просмотров 4,6 тыс.Год назад
पाईप लाईन - क्रॉस - लिकेज दगड अटकणे सर्व माहिती ...
दादांचा भन्नाट अनुभव... पावसाळ्यात पाण्याचे नियोजन.... करा नियोजन नाहीतर .... Q
Просмотров 2,4 тыс.Год назад
दादांचा भन्नाट अनुभव... पावसाळ्यात पाण्याचे नियोजन.... करा नियोजन नाहीतर .... Q
पेरणी यंत्र मानवचलित - सोयाबीन, शेंगदाणे Manual Seeder-corn, graunt, soya,...Pro Seeder. #seeder
Просмотров 39 тыс.Год назад
पेरणी यंत्र मानवचलित - सोयाबीन, शेंगदाणे Manual Seeder-corn, graunt, soya,...Pro Seeder. #seeder
टोकन यंत्र फक्त बियाणे - दोन लाईन - बेडवर, प्लेन, उतारावर, | Hand push seeder
Просмотров 8 тыс.Год назад
टोकन यंत्र फक्त बियाणे - दोन लाईन - बेडवर, प्लेन, उतारावर, | Hand push seeder
मका टोकण प्लॉट - श्री संजय भोसले यांची मुलाखत | Hand push seeder Maze Plot Visit | #seeder #Maze
Просмотров 7 тыс.Год назад
मका टोकण प्लॉट - श्री संजय भोसले यांची मुलाखत | Hand push seeder Maze Plot Visit | #seeder #Maze
खुरपणी करा उभे राहून...स्वस्तात मस्त..खुरपणी यंत्र | Hand weeder simple tools in India#weeding hook
Просмотров 8 тыс.Год назад
खुरपणी करा उभे राहून...स्वस्तात मस्त..खुरपणी यंत्र | Hand weeder simple tools in India#weeding hook
धैंचा हिरवळीचे खत ९ टन एकरी फक्त ५०००/- #greenmanure#हिरवळीचे खत#आधुनिक शेतीचा गोडवा
Просмотров 8 тыс.Год назад
धैंचा हिरवळीचे खत ९ टन एकरी फक्त ५०००/- #greenmanure#हिरवळीचे खत#आधुनिक शेतीचा गोडवा
Live टोकन यंत्र - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
Просмотров 12 тыс.Год назад
Live टोकन यंत्र - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
Silage Making machine in india | Murghas मुरघास करण्याची मशीन भारतात पहिल्यांदाच | #silage #murghas
Просмотров 12 тыс.Год назад
Silage Making machine in india | Murghas मुरघास करण्याची मशीन भारतात पहिल्यांदाच | #silage #murghas
ऊस फुटवा व्यावस्थापन - बाळ भरणी - देशी यंत्र बैल चलीत ..
Просмотров 18 тыс.Год назад
ऊस फुटवा व्यावस्थापन - बाळ भरणी - देशी यंत्र बैल चलीत ..
Kimat sanga tevdhi
ताग म्हणजे काय
Kuthe milel he yantra ?
Gahu pahnane wale Chhote tractor se Kanda per sakte hain kya
महत्त्वाचे watt बाबत काहीच बोलले नाही
On line पाहिजे
तवी चांगली आहेत खानावर फेकल्यानंतर फन गुतत चालतो
Very nice jugad 👌👍
मस्त हिटर आहे हाय मीटर मुंबईमध्ये उपलब्ध असणार काय
Ky bhav ahe bhau.. Ekar cha Contact numbr dya
एकच नंबर भावा
मशीन वाल्याचा नंबर असेल तर पाठवा🙏🏻🙏🏻
मशीन वाल्याचा नंबर असेल तर पाठवा🙏🏻🙏🏻
पाच तास पेरणी साठी पाच मशीन ची किंमत कीती
किंमत किती कोठे मिळेल
जी कोणी यंत्रणा विकत आसन त्यांचा नंबर मिळेल का
यंत्र कोठे मिळतं
साहेब किंमत किती आहे
काळानुसार हत्यारं आवजारं बदलतात जे त्याचा कुशलतेने वापर करतात ते जेते ठरतात! कवी दिलीप भडंगे
प्राईस किती आहे
Safdhya Milate Ka ?
Ati uttam
पाटील साहेब यंत्र चांगला आहे, पण उस २ फुट वर राहतो तेवढं काय समजलं नाही 😮
आमच्या घरी अशाच प्रकारचा हिटर आहे फारच चांगला उपयोग होतो.
छान माहिती
Hi
आपल्याला खरेदी करायचा असला तर कॉन्टॅक्ट नंबर आहे का दुकानदाराचा
किती पैशाला मिळतं हे मशीन टोकन यंत्र
Price please sir
तीळ पेरता येईल काय
Sir contact no hava ahee
किंमत किती आहे पेरणी यंत्राची एकरी बियाणे किती लागते
ओल्य जमिनी t chalte ka
खूप च छान
ब्रश कसे बसवाचे दादा
Halad
पावसाळ्यात चालेल का हे यंत्र. लाल कांदा लागवडी साठी.
How much rupees this machine
A
Chikodi Belgaum district Karnataka madhe pahije
1 aato 2motor la jodle tar calel ka
Nahi
15liter charging pump किती प्रमाणात घ्यावे
पेटीत खत किती किलो बसते
खुप छान माहिती,पण मिळेल कुठे किंमत किती आहे
Thank you
Khup chan video banvle aahe
एंरडी काढणी यंत्र आहे का
Nahi
सर खोडवा ऊस पिकात अंतर पिक कांदा करायच आहे जमेल का
18 inch
या खुरपणी यंत्राची किंमत काय आहे