Kahi questions ahe 1) any legal dispute 2) family dispute 3) Any accident happened.. Death.. Etc. 4) paper are clear 5) your property is really nice. That's why asking questions. Thanks a lot.
Bhatkar Saheb aplyala ek vinanti ahe mage yach bungalow sathi amhi tumhala vicharle hote tumhi sangitle to sold zala ahe mag to video tumhi parat ka dakhavta nakki to bunglow ki nahi gela
खुप महाग आहे तेही एका गावात, घर घेताना फर्निचर ची किंमत शून्य असते. लोकांना एवढ्या किंमतीत नाशिक जवळ एका गावात घर मिळेल. खुपच महाग आहे. तुमच्या पेक्षा नाशिक फार मोठी सिटी आहे.
सगळं ठीक आहे. एकदम मस्त .. पण रात्रीस खेळ चालत नाहीत ना.. आणि मालक का प्रॉपर्टी विकत आहे ते पण सांगत जावा..... मराठी लोकांनाच विका ... नाहीतर कोकण ची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही ... या कोकणी संस्कृती च आणि इथल्या निसर्गाचं संवर्धन करूया.... बाकी सगळं ठीक आहे... लय भारी
Follow Kokanvastu 🏡 on Instagram :
instagram.com/kokanvastu/
Kahi questions ahe
1) any legal dispute
2) family dispute
3) Any accident happened.. Death.. Etc.
4) paper are clear
5) your property is really nice. That's why asking questions.
Thanks a lot.
कृपया करून आपली मालमत्ता मराठी माणसालाच विका....
बाकी सगळे ठीक आहे, पण इथे रात्रीस खेळ चालतात का 🤔 तरच मी घर घेईन 😄😄😄
दादा शक्यतो कोकणी माणसाला गावचं घर विकण्या पासून परावृत्त करा, कारण नंतर इथेही शहरचं बनतील
जागा फक्त मराठी माणसांनाच विका.
वाव फारचं सुंदर आहे. घर वाडी दोन्ही. 👌👌👍👍
बाबानो जागा विकलात तर मराठी माणसाला विका plz.....
सुंदर जागा आहे... लगेच जाईल विकली
कोकण ... महाराष्ट्राचा कण!
NA करुन प्लाट विका ...फक्त निसर्ग संपदा जोपासा.... कोकणाचे मुम्बई करु नका .🙏
अप्रतिम वास्तू दाखवल्याबद्दल आम्ही आपलें आभारी आहोत.
आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा.
विनंती आहे जागा विकू नका, स्वर्गासारख्या कोकणाची वाट लाऊ नका,
Very nice , I am proud of my Kokan, host speaker was very specified n clear
वास्तू च्या तुलनेत किंमत खुप कमी आहे...घर आतिश य छान आहे...👍👍👍👍
सुंदर घर अशा घराची इच्छा कल्पना सपनात होत तसच घर आहे ।
जागा.... फक्त अणि फक्त..... मराठी लोकांनाच विका.... 🙏
Mast👌👍our beautiful Ratnagiri 💓our beautiful kokan 💓
Wow soooooooo beautiful green house 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप सुंदर वास्तू आहे ! अप्रतिम ! बहुतेकांच कोंकणात घर घेण्याचं एक स्वप्न तुमच्या मार्फत पूर्ण होईल !
अतिशय सुंदर आहे घर
The plantation is very good,,, really appreciate
Khupach Sundar Omkar Sir... khup miss karte maharashtra.. ani nisargramya konkan..
Khupac Sundar Aahe.👌👌👌
एवढे सुंदर घर पण मालक का विकत आहेत? खुपच छान घर व झाडे खुपच आवडली. 👌👌👌
दादा खुप छान माहिती सांगितली, खुप मस्त आहे घर
फारच कमी किमतीत विकत आहेत . काही झोल नसेल ना
खरंच..... जागा फक्त मराठी माणसालाच विका...
खुप सुंदर!
घराच्या आतल्या भागात पूर्ण शहरीकरण आहे
Rural touch पण हवा ना
भैय्ये ना शिरू देऊ नका, अन्यथा हे कँसर सारखे शिरतील व् मग बसा बोम्बलत..
Jaga marthi mansalach vika plz nahit tr vat lagel khup khup chan jaga aahe viknyapeksh bhadyne dya firyla kon yet astil tr evdh chan ghar sundar jaga marthi mansalach vika pllz me pn koknatla aahe devgad talukyat kunkavan gavcha
Wow, Mala he property khup avadli ani Omkar Bhatkar ani tyanchya team ne vyavastheet cover keli ahe video shoot karun
खूप छान घर आणि झाड
खूपच सुंदर आसा पण मराठी माणसाक विका...
खुपचं सुंदर,प्रशस्त,मनमोहन,सुटसुटीत,आणि आकर्षक घर व जागा आहे.
किंमत थोडी जास्त होतेय शेजारी वस्ती आहे का,...? घर डांबरी सडक टच आहे का...?
खूंपच छान आहे घर👌👌👌
Hya jya jaga koknatlya dakhavtayt tya khoop chaglya ahet nisargachya sanidhyatlya
Pan hya jaga tumhi viknar baherchya na ani marathi manus tithe pahuna mhanun janar ka?
Jamini vikaychya astat ka?
Marathi mansala vikavyat tya jamini .
खुप सुंदर आहे घर👌👌💜
Hii..I request you to keep sharing like these houses 👌❤️
Ghar khupch sunder aahe , khup aavdle mla ...
Sunder
समुद्र किती किलोमीटर आहे?या प्लाँट पासून.
खूप छान....
खूपच सुंदर घर आहे..
खूप छान
माझ तर एक स्वप्न आहे
कोकणात एक घर असाव
सध्याच 1500sq ft चघर आहे
पण विदर्भ ना कोकण स्वप्नच वाटणार 😩
Superb channel
Just wish to inquire why owner is selling this property!?
रोड कोल्हापूर रत्नागिरी highway आहे का
खुप च छान कृपया लोणावळा येथे किंवा लोणावळा जवळपास जागा असेल तर कळवा,🙏🏼
Vikaycha Karan kay yevdhi changli property 28lk tyala shahrat ashi jaga thodi bhetnar ahe
खरच कोणी गुजराती,मारवाड़ी,बिहारी याना नका विकु फक्त मराठी माणसाला विका👍👍👍
एवढ्या कमी किमतीत छान
kharach khupach chhaan aahey sir
Chan ghar aahe....and jaga also
Wastu Chan aahe , Krupa Karun pratek veli majbut ha Shabd vaparane kami karave ..
आम्हांला हा प्रोजेक्ट आवडाला आहे, होमलोन होईल का? कृपया कळवा
आम्ही मुम्बईत रहातो, हे घर लहान आहे.225स्क्वेअर फुट .आम्ही तिघेजणांना बरोबर आहे. 👌👌👍👍
Aamalahi Ase Ghar banavayache aahe. Mastach
Bhatkar Saheb aplyala ek vinanti ahe mage yach bungalow sathi amhi tumhala vicharle hote tumhi sangitle to sold zala ahe mag to video tumhi parat ka dakhavta nakki to bunglow ki nahi gela
Khup chan ghar ahe pan ciramic nako hote folur la.plz marathi mansala ch vika..ny tr tikade pan up Bihar kitne ka h
Great
Hey....Very good video you have made. Easy to understand ..
sunnder ghar.
सुंदर कोंकणी घर
Very nice brother 👌👌👌
Khup chan explain karta..... And sarvat best thing aahe ki tumhi price pun sangta..😊👌
रत्नागिरीतल्या सर्व गावात मोबाईल network मिळते का
आपण दाखवलेलं कोकणी घर फार सुंदर आहे पण आम्हाला गणपतीपुऴे किंवा मालगुंड या गावात मिळाले तर फार बर होईल असल्यास कळवावे
Khupach chan, sundar apratim
Such a beautiful property 🤩🤩🤩
आसेच बरोबर पण समुद्र किणारी आहे का
Khoop sunder
वाशिंग मशीन ,फ्रिज वैगरे सर्व वस्तू मिळणार ... एवढी कृपा का ??
खूप छान आहे
खुप महाग आहे तेही एका गावात, घर घेताना फर्निचर ची किंमत शून्य असते. लोकांना एवढ्या किंमतीत नाशिक जवळ एका गावात घर मिळेल. खुपच महाग आहे. तुमच्या पेक्षा नाशिक फार मोठी सिटी आहे.
Great videos and deals from kokan vaastu... Keep going
Sundar jàga
Exclent plot very very like me
Khup Chan Ghar aahe and at reasonable price
Excellent home. What will be the final cost of this home? Can it be negotiable to Rs 25 lakhs? Aniruddha, Pune
सर,खरच एवढीच किमत आहे.जर असेल तर मला पता आणि ठिकाण सविस्तर कळवा.
Paperwork clear आहे का
Any family prob
Unexpected happening?
दरवाजा कोणत्या दिशेला आहे.
नमस्तेशुभ सकाळ2020 चा व्हिडिओजागा आहे का गेलीशुभ दिवस
. Good
खूप सुंदर घर
दिवाळी अथवा उन्हाळी सुटीत कोकणातल्या खेडेगावात 3 ते 4 दिवसासाठी घर राहायला मिळते का?
Khup chan
Dapoli madhe farm house sathi beach touch jaga milel ka?
सगळं ठीक आहे. एकदम मस्त .. पण रात्रीस खेळ चालत नाहीत ना..
आणि मालक का प्रॉपर्टी विकत आहे ते पण सांगत जावा.....
मराठी लोकांनाच विका ... नाहीतर कोकण ची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही ...
या कोकणी संस्कृती च आणि इथल्या निसर्गाचं संवर्धन करूया....
बाकी सगळं ठीक आहे...
लय भारी
video madhye google location dakhawale tar bare hoil...
Khup chan he property aahy ka ajun price kami aahy kahi problem nahi na
खेड परिसरात वीस एक आंब्याची झाडे असलेला प्लॉट दाखवा प्लीज.
अती सुन्दर 🏡👌
कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येईल का? फसवणूक नसावी.
Khup Sundar
||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
आम्हाला ही जागा आवडली आहे 😍😍
nice place & home
Good one 👍🙂
वाह)) खुप छान घर.. आवडलं आपल्याला