5 Gunthe N.A Plot With 2BHK Bunglow In Sindhudurg!!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • सिंधुदुर्गात कणकवली कलमठ येथे कणकवली शहर आणि बाजारपेठे पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आणि कणकवली-आचरा रस्त्यापासून 200 मीटर वर 5 Gunthe NA जागा आणि 2 BHK बंगला अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध आहे. पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये ही प्रॉपर्टी आहे.2010-11 मधील बंगल्याचे बांधकाम आहे मात्र पूर्णपणे सुस्थितीत असलेला हा बंगला आहे. जागा चौकोनी असून पूर्णपणे चिरेबंदी कुंपण जागेला केलेले आहे. बंगल्याच्या बाजूला नारळ सुपारी आंबा अशी झाडे आहेत. पाण्यासाठी स्वतंत्र विहीर जागामालकांनी केलेली आहे.
    ◼️Bunglow Details:-
    1500 Sq.ft RCC Bunglow.
    Hall + Kitchen+2 Bedroom+ 1 Guest Room.
    Well Maintained Bunglow.
    Coconat Mango Supari Plantation.
    Seprate Waterwell.
    Single Owenar
    Seaprate 7/12
    Clear Title
    ◼️Near By:-
    Kankavli Achra Road:- 200 Mtr
    Kankavli City & Market:- 1.5 Km
    Kankavli Railway Station:- 3 Km
    📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
    ◼️Contact For More Details:-
    Aaradhana Property Consultancy & Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    Call Time:- 10 Am to 6 Pm.
    Telegram channel link:
    t.me/+47WxEWSH...
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.

Комментарии • 33

  • @user-tk5hn6lr4d
    @user-tk5hn6lr4d 4 дня назад

    बंगला ठिक आहे आजूबाजूला जागा कमी आहे

  • @sadashivpawar4270
    @sadashivpawar4270 Месяц назад +1

    छान आहे

  • @parab3990
    @parab3990 2 месяца назад +2

    बंगला छानच आहे, पण आजूबाजूला खुपच कमी जागा आहे आणि किंमत खूप जास्त आहे.

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv Месяц назад +1

    खूपच स्वस्त प्रॉपर्टी 🙏🙏
    मी तर चार कोटी सांगितले असते... मालक खूपच साधाभोळा दिसतोय..

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Месяц назад

      🙏

    • @vinayparsekar8031
      @vinayparsekar8031 27 дней назад

      1लाखात 1 गुंटा आहे तिकडे 30लाखात 1 एकर.. ही कीमत अधिक वाटते आहे रहते घराची कीमत ठीक आहे पण जागा तशी तिकडे कणकवली यात किमान 25लाखत 1 एकर ते 35 लाख परियंत आहे कीमत जर शासन आधीन मिळाली तर 500 ते 1000₹/- परस्क्वेर मीटर असेल...!!💐👌👍

  • @ajaydhote909
    @ajaydhote909 20 дней назад

    किंमत अतीच ज्यास्त

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 2 месяца назад

    Property chan ahe , location changle, phakta pricing thode higher side la ahe.👌

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 2 месяца назад +1

    बंगला छान आहे पण किंमत खूप आहे. मला साधं घर आणि जमीन असेल तर बघा कणकवली ते वरवडे मार्गावर.

  • @mirani4976
    @mirani4976 2 месяца назад

    Good 👍

  • @santoshrane1698
    @santoshrane1698 2 месяца назад

    Property chan ahe surrounding la zaga khup kami ahe. Very high rate

  • @rajendraparkar8887
    @rajendraparkar8887 2 месяца назад

    Chhan aahe.

  • @prathameshmestry
    @prathameshmestry 2 месяца назад +1

    बंगला छान आहे पण किती वर्ष जुना आहे ते नमूद नी केला आहे!

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  2 месяца назад

      बंगल्याची संपूर्ण माहिती व्हिडिओत देण्यात आलेली आहे आणि Description Box मद्ये पण पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Месяц назад

    एवढी महाग कोण घेणार?

  • @smitavengurlekar427
    @smitavengurlekar427 2 месяца назад +1

    का विकत आहेत

  • @Nileshsandav4861
    @Nileshsandav4861 2 месяца назад +1

    लोण किती होऊ शकते...ह्या बंगलो ला

  • @kishorenawar8207
    @kishorenawar8207 2 месяца назад

    छान आहे, का विकत आहेत घर मालक?

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  2 месяца назад

      मेन्टेन करणे शक्य नसल्याने

  • @gajananchavan6279
    @gajananchavan6279 2 месяца назад +1

    35 lakha hoil ka

  • @vinayparsekar8031
    @vinayparsekar8031 27 дней назад

    लोन होणार काय आणि किती डाउन पेमेंट असेल.??!

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  27 дней назад +1

      हो लोन होईल.
      संपर्क करा.

  • @nainarane6332
    @nainarane6332 2 месяца назад

    बंगला आणि 5 गुंठा जागा, की 5 गुंठ्यातच बंगला
    प्लिज क्लेरिफाय

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  2 месяца назад

      कृपया व्हिडिओ बघा त्यात सर्व माहिती देण्यात आलेली आहे.
      सर्व गोष्टी क्लेरीफाय होतील

    • @prashantpatole6855
      @prashantpatole6855 2 месяца назад

      Khup Chan banglow, very well maintained

  • @sureshkhaire1698
    @sureshkhaire1698 Месяц назад

    42 ला होईल का?

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Месяц назад

      nahi

    • @sureshkhaire1698
      @sureshkhaire1698 Месяц назад

      ​@@Aaradhana_Property.मग किती पर्यंत होईल?

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  Месяц назад

      @@sureshkhaire1698 visit करून घ्या. मालकाशी चर्चा करून देण्यात येईल.