- Видео 203
- Просмотров 915 316
Aaradhana Property & Consultancy
Индия
Добавлен 22 фев 2022
Aaradhna property consultancy and Dealer.
◼️Real Estate Agency 🏡
कोकणातील सर्व प्रकारच्या जमीन/Plot , Flat, Bunglow Agriculture Plot च्या खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी आणि त्याची माहिती मिळवण्यासाठी खालील पेज ला भेट द्या.
NA Plot , Agriculture Plot, Bunglow, New/Resell Flat,
Available..
Rent Room, Flat , Bunglow
Available.
कुठलीही जागा खरेदी करण्यापूर्वी जागेची सर्व कागदपत्रे तपासणे, जागेचा सर्च रिपोर्ट आणि पेपर नोटिस काढणे ही खरेदी करणार्या व्यक्तीची जबाबदारी आहे. जागेचा सर्व व्यवहार खरेदी करणार्या व्यक्तीने जागामालक यांच्या सोबतच करायचा आहे. व्यवहारामध्ये मध्यस्थ असल्यास त्याच्या कमिशन ची जबाबदारी देखील जागा खरेदीकरणार्या व्यक्तीची राहील. या सर्व गोष्टी तपासूनच खरेदीकाराने पुढील व्यवहार करावा. यात कोणाचीही फसवणूक झाल्यास (आराधना property आणि consultancy)चा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
खालील लिंक वर क्लिक करून चॅनल चे अधिकृत मेंबर बनून आम्हाला सहकार्य करा.
Contact:
Atharv kunte
7721951768
Deep joshi
9421916830

सिंधुदुर्गात वाडीवस्तीत 5 Gunthe NA Plot's उपलब्ध | कंपाऊंड+पाणी+ रस्ता+लाईट!!#home #plotsforsale
सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील कट्टा मद्ये कट्टा बाजारपेठेपासून 1.5 किलोमीटर अंतरावर आणि कसाल-मालवण मुख्य रस्त्यापासून 800 मीटर अंतरावर 5 Gunthe NA Plots उपलब्ध आहेत. चिरेबंदी कुंपण, पाणी कनेक्शन, लाईट कनेक्शन,9 मीटरचे अंतर्गत रस्ते ह्या प्लॉट सोबत देण्यात येत आहे. पूर्णपणे वाडीवस्तीत हे प्लॉट आहेत.
Single Owenar
Clear Title
Seaprate 7/12 & Map.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
ruclips.net/channel/UCwrqOdw1eg9-Y7p7PHzU20Qjoin

Просмотров: 996
Видео
कोकणात समुद्रकिनाऱ्यापासून 10 मिनिटांवर 2BHK कोकणी घर!! | फक्त ₹ 25 लाखात!! #realestate #agriculture
Просмотров 2 тыс.9 часов назад
सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण गावामद्ये म्हापण बाजारपेठेपासून 200 मीटरवर 4.20 गुंठे जागा आणि साधारण 700-800 Sq.ft कोकणी घर विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. प्रॉपर्टीला येण्यासाठी डांबरी रस्त्यापासून 50 मीटरची अधिकृत पायवाट उपलब्ध आहे. जागेमध्ये नारळ,सुपारीची किरकोळ झाडे आहेत. आजूबाजूला पूर्णपणे वाडीवस्ती आहे. पाण्यासाठी जागेमध्ये स्वतंत्र विहिर उपलब्ध असल्याने पाण्याची बारमाही सोय उपलब...
कोकणात नदी टच 5.23 गुंठे एन.ए जागा आणि कोकणी घर!! रस्ता+लाईट+पाणी+ नारळ सुपारी. #kokanproperty #new
Просмотров 3,4 тыс.16 часов назад
सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावामद्ये मुंबई-गोवा हायवे पासून फक्त 200 मीटर अंतरावर आणि ओरोस बाजारपेठेपासून 2.5 किलोमीटरवर 5.23 गुंठे बिनशेती जागा आणि साधारण 825 Sq.ft चा 4BHK कोकणी घर विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. प्रॉपर्टीला लागून पूर्णपणे नदी आहे त्यामुळे नदी टच प्रॉपर्टी बघायला मिळते. जागेमध्ये नारळ,सुपारीची झाडे आहेत. आजूबाजूला पूर्णपणे वाडीवस्ती आहे. पाण्यासाठी कॉमन विहिर उपलब्ध...
सिंधुदुर्गात एन.ए जागा आणि 2BHK बंगला!!फक्त ₹34.50 लाखात!! लाईट+रस्ता+पाणी.#home #realestate#bunglow
Просмотров 1,6 тыс.21 час назад
सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील कट्टा मद्ये कट्टा बाजारपेठेपासून 1.5 किलोमीटर अंतरावर 2.50 Gunthe NA Plot आणि त्यात 1050 Sq.ft 2BHK बंगला उपलब्ध आहे. पूर्णपणे बंगलो प्रोजेक्ट असल्यामुळे आजूबाजूला वाडी वस्ती आहे. पाण्यासाठी कॉमन विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. चांगल्या दर्जाच्या मटेरियलचा वापर ह्या बंगल्यात करण्यात आलेला आहे. ◼️Bungalow Details:- 2.50 Gunthe NA Plot With 2 BHK Bungalow. 1050 S...
1RK, 1BHK, 2BHK Flats Available In Kudal City In Sindhudurg!!! #home #new #realestate #property
Просмотров 1,9 тыс.14 дней назад
सिंधुदुर्गात कुडाळ शहरात मुंबई गोवा हायवे पासून 300 मीटर अंतरावर 1RK ,1BHK 2BHK Flat विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सदर फ्लॅट कुडाळ शहरात असल्याने कुडाळ बाजारपेठ 10 मिनिटांवर आहे. सदर फ्लॅट पहिल्या मजल्यावर आणि सातव्या मजल्यावर उपलब्ध आहेत.पाण्यासाठी विहीर उपलब्ध आहे. प्रशस्त लॉबी एरिया येथे आहे. प्रोजेक्ट मद्ये दोन लिफ्ट आहेत. पूर्ण प्रोजेक्टला CCTV Camera बसवण्यात आलेले आहेत. ◼️Amenities:- CCTV Came...
43 Gunthe Agriculture Land Near Beach At Malvan, Sindhudurg #kokanproperty #new #realestate #malvan
Просмотров 3 тыс.21 день назад
सिंधुदुर्गात मालवण वायरी मद्ये मालवण शहर आणि बाजारपेठेपासून 1.5 किलोमीटर अंतरावर मालवण - तारकर्ली मुख्य रस्त्याजवळ वाडीवस्तीत 43 गुंठे डांबरी रस्त्याला लागूनच हा बागायती असलेला प्लॉट उपलब्ध झालेला आहे. प्लॉटला मोठा Frontage मिळणार आहे. प्लॉट मद्ये आंबा,काजू,नारळ,जांभूळ अशा झाडांची लागवड केलेली आहे. लाईटचे पोल जागेच्या बाजूलाच उपलब्ध आहे.पाण्यासाठी जागेमद्ये स्वतंत्र विहीर किंवा बोअरवेल करू शकतो...
सिंधुदुर्गात कुडाळ शहरामध्ये 3BHK Fully Furnished Luxurious बंगला.!!#realestate #home #kokanproperty
Просмотров 2,3 тыс.28 дней назад
सिंधुदुर्गात कुडाळ शहरात 3 BHK Fully Furnished Luxurious बंगला विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. कुडाळ बाजारपेठेच्या जवळ असलेला हा बंगला असून असून सोसायटी मद्ये आहे. साधारण 2 गुंठे जागा आणि त्यात 1250 कार्पेट एरिया असलेला हा बंगला आहे. पाण्यासाठी सोसायटीच्या विहिरीतून पाणी कनेक्शन देण्यात आलेले आहे. पूर्ण बंगला फर्निचरसहित देण्यात येणार आहे. ◼️Bunglow Details:- Ac , Light's, Fan , Geyser, Sofa Set,...
कोकणात रोडटच 7.5 एकर जागा.!! मुख्य रस्ता + लाईट + वाडीवस्तीत!! #kokanproperty #farming #agriculture
Просмотров 4,3 тыс.Месяц назад
सिंधुदुर्गात कणकवली तालुक्यात करूळ गावामध्ये मुंबई-गोवा हायवे पासून 3 किलोमीटर अंतरावर कणकवली फोंडा घाट रस्त्याला लागून 290 गुंठे वर्ग 1 जागा उपलब्ध झालेली आहे. पूर्णपणे सपाट प्लॉट असून माती प्लॉट आहे. लाईटचे पोल जागेपर्यंत आलेले आहेत. पूर्ण प्लॉट कणकवली फोंडा घाट रस्त्याला लागूनच आहे. साधारण 100 मीटरचा Frontage ह्या जागेला मिळणार आहे. ◼️Plot Details:- 290 Gunthe Agriculture Plot Road Touch Plo...
कणकवली रेल्वेस्टेशन पासून फक्त ५ मिनिटांवर 2BHK Flat!! #home #realestate #kokanproperty
Просмотров 3,6 тыс.Месяц назад
सिंधुदुर्गात कणकवली शहरापासून जवळ आणि कणकवली रेल्वे स्टेशनपासून फक्त 150 मीटर अंतरावर 2BHK Flat विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. कणकवली शहर आणि बाजारपेठ 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. पाण्यासाठी सोसायटीची विहीर असल्याने 24तास पाण्याची सोय आहे. बिल्डिंग पाच मजल्यांची असून सदर फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर उपलब्ध आहे. सर्व सोईसुविधानी युक्त हा फ्लॅट आहे. पूर्ण फ्लॅटला सीलिंग करून देण्यात आले आहे. पूर्णपणे सुस्थ...
कोकणात निसर्गाच्या सान्निध्यात 6 एकर जागा.|नारळ + काजू लागवड + रोड टच| किंमत ?#konkani #agriculture
Просмотров 4 тыс.Месяц назад
सिंधुदुर्गात आंबोली घाटाच्या पायथ्याशी आणि दाणोली बाजारपेठे पासून 800 मीटर अंतरावर 6 एकर Agriculture Plot(वर्ग 1) प्लॉट विक्रिसाठी उपलब्ध झालेला आहे. सदर प्लॉट मद्ये काजू आणि नारळाची झाडे आहेत. आतमध्ये पाण्यासाठी विहीर आहे. पूर्ण प्लॉट डांबरी रस्त्याला लागूनच आहे. लाइटचे पोल रस्त्याला लागूनच आहेत. सदर प्लॉट 70 % सपाट असून माती प्लॉट आहे. ◼️Plot Details:- 6 Acar Agriculture Land. 50-60 Coconut T...
सिंधुदुर्गात कणकवली शहरापासून जवळ N.A Plots.| रस्ता+लाईट+पाणी+चिरा कुंपण! #kokanproperty #new#plots
Просмотров 3 тыс.Месяц назад
सिंधुदुर्गात कणकवली शहरापासून जवळ आणि मुंबई - गोवा महामार्गापासून फक्त 150 मीटर अंतरावर 5 गुंठ्याचे NA Plot उपलब्ध झालेले आहेत. कणकवली शहर आणि बाजारपेठ 7 किलोमीटर अंतरावर आहे. स्वतंत्र सातबारा आणि नकाशा, स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर, प्रत्येक प्लॉटला चिरेबंदी कुंपण आणि मेटलचे गेट देण्यात आलेली आहेत हि या प्रोजेक्टची वैशिष्ट्ये आहेत. पाण्यासाठी विहीर आणि ग्रामपंचायतचे पाणी कनेक्शन आहे. प्रोजेक्ट मद्ये...
सिंधुदुर्गात मालवण शहरापासून 15 मिनिटांवर N.A Plots| रस्ता+लाईट+पाणी #new #realestate #malvan #plots
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
सिंधुदुर्गात मालवण शहरापासून 15 मिनिटांवर N.A Plots| रस्ता लाईट पाणी #new #realestate #malvan #plots
कुडाळ शहरात 1RK Resell Flat फक्त 13.50 लाखात.!! बाजारपेठेपासून 10 मिनिटांवर| #home #reselling #flat
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
कुडाळ शहरात 1RK Resell Flat फक्त 13.50 लाखात.!! बाजारपेठेपासून 10 मिनिटांवर| #home #reselling #flat
कुडाळ शहराच्या मध्यवर्ती 1BHK Resell Flat| बाजारपेठ चालत 2 मिनिटांवर| किंमत ?? #home #reselling
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
कुडाळ शहराच्या मध्यवर्ती 1BHK Resell Flat| बाजारपेठ चालत 2 मिनिटांवर| किंमत ?? #home #reselling
1BHK Flats In Sawantwadi.!! Last 2 Flats Available.!! किंमत:-?#home #konkanproperty #realestate #new
Просмотров 3 тыс.2 месяца назад
1BHK Flats In Sawantwadi.!! Last 2 Flats Available.!! किंमत:-?#home #konkanproperty #realestate #new
कुडाळ शहरात मोक्याच्या ठिकाणी 1BHK Flat's| फक्त ₹29 लाखात All Inclusive.!! #home #new #realestate
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
कुडाळ शहरात मोक्याच्या ठिकाणी 1BHK Flat's| फक्त ₹29 लाखात All Inclusive.!! #home #new #realestate
तळकोकणात मुंबई-गोवा हायवे पासून जवळ 3 एकर जागा|फक्त ₹ 75,000/- प्रति गुंठा दरात!! #agriculture
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
तळकोकणात मुंबई-गोवा हायवे पासून जवळ 3 एकर जागा|फक्त ₹ 75,000/- प्रति गुंठा दरात!! #agriculture
15 Gunthe Plot In Sindhudurg.!! 1.35 Lakhs (Per Guntha) #realestate #new #kokanproperty #sindhudurg
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
15 Gunthe Plot In Sindhudurg.!! 1.35 Lakhs (Per Guntha) #realestate #new #kokanproperty #sindhudurg
सिंधुदुर्गात N.A प्लॉट्स.!! बाजारपेठ आणि समुद्रकिनारे फक्त 2 ते 3 किमी अंतरावर!!! #realestate #new
Просмотров 2,3 тыс.2 месяца назад
सिंधुदुर्गात N.A प्लॉट्स.!! बाजारपेठ आणि समुद्रकिनारे फक्त 2 ते 3 किमी अंतरावर!!! #realestate #new
सिंधुदुर्गात 1.80 गुंठे जागा आणि 2BHK बंगला.!! फक्त ₹35 लाखांत.!! #konkanproperty #realestate #home
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
सिंधुदुर्गात 1.80 गुंठे जागा आणि 2BHK बंगला.!! फक्त ₹35 लाखांत.!! #konkanproperty #realestate #home
सिंधुदुर्गात वाडीवस्तीत रोडटच 1.5 एकर काजू बाग!! (लाईट+रस्ता+पाणी) #konkanproperty #realestate #new
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
सिंधुदुर्गात वाडीवस्तीत रोडटच 1.5 एकर काजू बाग!! (लाईट रस्ता पाणी) #konkanproperty #realestate #new
सिंधुदुर्गात वाडीवस्तीत 4 गुंठे जागा आणि 4BHK घर|फक्त ₹40लाखात!#realestate #property #konkanproperty
Просмотров 2,6 тыс.2 месяца назад
सिंधुदुर्गात वाडीवस्तीत 4 गुंठे जागा आणि 4BHK घर|फक्त ₹40लाखात!#realestate #property #konkanproperty
🏡सिंधुदुर्गात 1एकर जागा आणि 2BHK कोकणीघर!! फक्त ₹35 लाखात!! #konkanproperty #realestate#konkani
Просмотров 3,9 тыс.3 месяца назад
🏡सिंधुदुर्गात 1एकर जागा आणि 2BHK कोकणीघर!! फक्त ₹35 लाखात!! #konkanproperty #realestate#konkani
कुडाळ शहराच्या मध्यवर्ती 1BHK Resell फ्लॅट उपलब्ध!! पार्किंग आणि बरच काही|#reselling#realestate#flat
Просмотров 2,8 тыс.3 месяца назад
कुडाळ शहराच्या मध्यवर्ती 1BHK Resell फ्लॅट उपलब्ध!! पार्किंग आणि बरच काही|#reselling#realestate#flat
N.A Plots Available In Kudal City!! Kudal Market 10Min!! #konkanproperty #realestate #property #new
Просмотров 2 тыс.3 месяца назад
N.A Plots Available In Kudal City!! Kudal Market 10Min!! #konkanproperty #realestate #property #new
Specious Flat's Near Sawantwadi Railway Station!!! #konkanproperty #realestate #new #property #kokan
Просмотров 2,7 тыс.3 месяца назад
Specious Flat's Near Sawantwadi Railway Station!!! #konkanproperty #realestate #new #property #kokan
N.A Plots In Sindhudurg !!! Mumbai-Goa Highway 2 km.!!! #konkanproperty #realestate #property #home
Просмотров 2,1 тыс.3 месяца назад
N.A Plots In Sindhudurg !!! Mumbai-Goa Highway 2 km.!!! #konkanproperty #realestate #property #home
Luxurious 2BHK Bunglow With N.A Plot In Konkan!!! #realestate #konkanproperty #home #property #new
Просмотров 14 тыс.3 месяца назад
Luxurious 2BHK Bunglow With N.A Plot In Konkan!!! #realestate #konkanproperty #home #property #new
N.A Plots Available In Sindhudurg!! Road+Light+Water.#realestate #konkanproperty #new #property
Просмотров 3,4 тыс.4 месяца назад
N.A Plots Available In Sindhudurg!! Road Light Water.#realestate #konkanproperty #new #property
5 Gunthe N.A Plot With 2BHK Bunglow In Sindhudurg!!! #realestate #property #konkanproperty #kokan
Просмотров 24 тыс.4 месяца назад
5 Gunthe N.A Plot With 2BHK Bunglow In Sindhudurg!!! #realestate #property #konkanproperty #kokan
5 ,gundhe ,jamen aur gahr ka saath milegatu bataiyega baku , suvidha bhi rahana chahiye please battayega sir 🙏🙏
Kudal station paasun kithi jawal haye
@@sanjeevsagwekar6000 12-13 KM
Lone pass karun dyal ka
Contact for more details 7721951768
Cost?
Rent vr aahe?
Contact for more details
Rent vr deta ka
4 CR😂
Cost
.i 5 point manje Kai
Thane pasun 115 km antaravar ganpati pali yethe maze 20 gunthe jaga with full compound 2 proper house, swatantra Borwell,dambari rastyalagat property koni 38 lakh madhye ghet nahi tar yachi 25 lakh kon deil...
Pics ani video share Kara plz if available
10 lakh suddha jastach vatate
1 RK अजून आहे का?
Contact for more details 7721951768
❤❤❤❤❤ 18लाख रूपये.देऊ..पूर्ण व्हव हर करू.स्टॅम्प.डूटी सहित 18 लाख पूर्ण व्यवहार.. नो कमिशन..❤❤❤❤ झटपट पैसा
10 लाखांचा मिळेल काय 🙏🙏
❤❤❤❤❤
कुडाळ वेंगुर्ले रोडवर पिंगुली पर्यंत रोड टच 5 किंवा 10 गुंठे प्लॉट फार्म हाऊस साठी उपलब्ध आहे का
Beautiful property
Price mention kara sir?
कृपया व्हिडिओ पूर्ण पाहा
❤❤❤ सुंदर आहे आणि ❤❤❤ नदी...❤❤घर❤❤❤ माड ❤❤सुपारी.❤ पाणी.. रस्ता. लाईट ❤❤❤ 20लाख होईल..❤तर.. घराला रंग.. खर्च करावा...लागेल.❤❤❤ कुंपण करावे...लागेल...❤❤❤ बाकी छान ❤
@@dipakhirlekar nadila pur alyavar
Ghar khup Sundar ahe
धन्यवाद
Ghar khup Sundar ahe
गाडी जायला जागा नाही.
साईट व्हीजिट करून बघा.
Loan होईल का?
Road disat nahi video madhe
NA Plot आहे म्हणजे रस्ता असतोच समोरच्या बाजूला व्हिडिओ मद्ये दिसत आहे
घरात कोणी रहात नव्हतं का.. विकायचं कारण काय ??
अथर्व सर माझे बजेट 15/16 पर्यंत आहे.या बजेट मधे जर अशी एखादि प्रॉपर्टी असली तर सांगावी धन्यवाद .
संपर्क साधा 7721951768
नमस्कार सर, कुडाळ मध्ये एक लाख दरात 3-4 गुंठा जमीन कुठे असेल तर नक्की कळवा.. घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
Price kay aahe
40 Lakh
Location? Rate? Property type 1 or 2
Agriculture Plot Class 1
Ashi NA Jaga bank loan ne gheu shakto ka?
Price kiti aahe
Rera register aa he
10 gunthe in 20 lakh milega
ITHE 5 GUNTHA NA PLOT CHA RATE KITI AHE
3BHK Bungalow in Kasara for Just ₹20 Lakh
कसाऱ्यात 20 लाखाला मिळतो.
@@santajinaik9372 kuthe ? Konta project madhe ?
Construction year kay ahe
Khy te
Thanks for showing us budgeted properties ♥️
छान प्रॉपर्टी आहे
price
13.50 लाख
Ugach Masti nako
"एंट्रन्स करूया असे म्हणणे चुकीचे आहेत. एन्ट्री (प्रवेश) करूया असे म्हणावे. एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार, किंवा प्रवेशस्थान.
Gallery chi boundary far choti ahe
वॉश बेसिंग नाही वॉश बेसिन.
Something wrong in pricing...rate or units. 4.3 Cr in Malvan 😅
लाेडींग किती आहे.
एवढे पैश्याची गुंतवणूक शेतीमध्ये करणे चुकीचेच
4.3 cr jara jastach aahai Mitra... Bandra sea facing flat yeil ani per month 50-55k rent suru hoil yevdhaya investment madhe....
आजच्या या कलियुगात सर्वसाधारण माणूस किंवा व्यावसायिक माणूस इतकं पेमेंट टाकल्यानंतर त्या ठिकाणाहून आउटपुट कम से कम 1% वसूल व्हायला हवे😂 4:30 करोड कमी अमाऊंट नाही