9 Gunthe Plot With 3BHK Bunglow In Sindhudurg !!!
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- सिंधुदुर्ग. कुडाळ पिंगुळी मद्ये कुडाळ-वेंगुर्ला मुख्य रस्त्यापासून 500 मीटरवर 9.10 गुंठे जागा आणि साधारण (1500 Sq.ft) 3 BHK घर विक्रीसाठी उपलब्ध झालेल आहे. पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये हि प्रॉपर्टी असून सुस्थितीत आहे. पूर्ण जागेला चिरेबंदी कुंपण केलेले आहे. 9.10 गुंठे जागेपैकी 1700 Sq.ft जागा NA केलेली आहे. 12 ते 15 वर्ष ह्या घराला झालेली असून पूर्णपणे सुस्थितीत ठेवलेले आहे. पाण्यासाठी बारमाही पाणी असणारी विहीर जागेमध्ये आहे. घराव्यतिरिक्त उर्वरित जागेमध्ये नारळ,आंबा, सुपारी, चिकू, पेरू अश्या फळंझाडांची लागवड केलेली आहे.
◾Single Owenar
◾Clear Title
◾Seaprate 7/12 & Map
◾9.10 Gunthe Plot.
◾3 BHK House
◼️Nearby :-
Kudal - Vengurla Main Road:- 500 Mtr.
Pinguli Market :- 1 Km.
Kudal Railway Station:- 4 Km.
Kudal Market:- 3 Km.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Dtails:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.
व्हिडीओज खूप छान असतात तुमचे ... आम्हाला खूप आवडतात.... फक्त जरा बाथरूम चे फुटेज दाखवताना जरा लांबून दाखवावे...एक्दम जवळून पाहायला घाण वाटते.... बाकी तुम्ही दिलेली माहिती समजायला सोपी आणी उपयोगी असते... असेच छान छान व्हिडीओ पहायला आवडतील
धन्यवाद!!😊
😂😂😂😂 hagaila ghan nahi vatat bagila ghan vattata
Nice property but very expensive. Mumbai la 60 lakhs investment kela flat madhe tr atleast 15000 rent bhetel
अहो आपल्यला माहिती नाही पण यात महिन्याचे, ५-६ लाखा पेक्षा जास्त उत्पन्न आहे
Plain presentation. Very good.
Thanks 😊
Location & Property is nice. But home layout & 100% renovation work.
It's expensive
you can talk about this with owner directly on table
Expensive
👍
Not properly maintained..suspect heavily water seepage, interior is very worst..how old is construction ?
However huge open space for gardening is plus point..
Why he is selling
Nice property , just need to confirm whether hospital is near by and how far is railway station
All Facilities Available On 1 Km distance.
Kudal Railway Station 3 Km.
👍
Viknyache karan kay
45 lakhs मधे होईल का?
24L paryant hoil ka viknyach karan kay lagech yeto jar 24L zal tar bar hoil check ready karun denar cash havi asalyas cash ready karnar malkacya account madhe pl bagha hit asel tar
Nahi
Nahi
Aju-bajula itar Ghar aahet ka? Ekun sarva milun jagechi value sanga?
पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये हे प्रॉपर्टी आहे. व्हिडिओ पूर्ण पाहा त्यात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहेत.
प्रापर्टी आहे का गेली? आणि अचुक पिंगळी मद्दे म्हापसेकर तिठा जवळील ठिकाण गांव एरियाचे नांव सांगा मला घ्यायची आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा!!
7721951768
So expensive.
40 lakhs
35 lakhs hoil ka
No
Too expensive
Ok
कणकवली स्टेशनच्या आजूबाजूला कमर्शियल जागा असल्यास मेसेज करणे किंवा घराच्या आजूबाजूला जागा असेल तर लहान बजेटमध्ये असल्यास मेसेज कर
Video madhe kimmat sangitali asse lihile pn kuthe hi kimmat sangitali nhi
Video nit bgha purn mg smjel
सदर जागेची अंदाजे एकूण किती किंमत असेल याची माहिती मिळेल काय ?
कृपया व्हिडिओ पूर्ण पाहा!!
विहीर पूर्ण दाखवली नाही
उत्कृष्ट जागा आहे 👌👌
धन्यवाद!