कोकणात नारळ पोफळीची वाडी आणि घर विकणे आहे🌴

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #Kokanvastu #Kokanproperty
    कोकणात नारळ पोफळीची वाडी आणि घर विकणे आहे🌴
    For more details Whatsapp : 8007390954
    कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻
    www.kokanvastu...
    आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
    Office Address :
    Kokanvastu
    3/259, Shree Samarth Krupa, Behind Roopraj Furniture
    Kuwarbav, Ratnagiri, Maharashtra 415639
    Time : 10 am to 7 pm
    Whatsapp :
    8007390954
    Calling Time : 10 am to 5 pm
    or you can whatsapp
    Calling Number :
    8446937777
    7775949999
    Time : 10 am to 7 pm
    -------------------------------------------------------
    Join our Official Telegram:
    t.me/kokanvast...
    Follow us on Instagram :-
    / kokanvastu
    Keep supporting us 😊
    Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
    Music by
    ‪@tellyourstorymusicbyikson‬
    / ikson

Комментарии • 359

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 года назад +177

    वा किती सुंदर घर आणि वाडी आहे. कुणाच्याही स्वप्नातील घर असावे तर असे.ही प्रॉपर्टी मालकाने मराठी माणसाला विकावी ही मात्र इच्छा आहे.

    • @sourabhdere2273
      @sourabhdere2273 2 года назад +5

      Jo paise deil tyala vikel

    • @chetanmahadik5320
      @chetanmahadik5320 2 года назад +7

      एकदम मनातलं बोललास भाऊ तू...आपल्या मराठी लोकांनाच ही वास्तू विकावी...इतरांना अजिबात देऊ नये

    • @milindpowar7825
      @milindpowar7825 Год назад

      hoy na

    • @dulatrivedi5597
      @dulatrivedi5597 Год назад +17

      Ashi ichha ka bar? Mi gujju ahe, janma maharashtra la, education marathi bhashet Zale, swami Ramdas che Manache shlok boltana mothi Zale, MI Gujju ki Marathi?

  • @tusharsawant8869
    @tusharsawant8869 2 года назад +66

    मित्र ही वास्तु आपल्य माराठी मनसलाच वीक
    कोनी अ मराठी नाकों 🙏🏻

  • @shekharparkar
    @shekharparkar 2 года назад +46

    योग्य किंमत आणि तशीच देखणी मालमत्ता !! घेणारा नक्कीच नशीबवान असेल, विकणार्याने पुन्हा एकदा विचार करावा, हातची लक्ष्मी अशी विकायला काढू नये !!

  • @shriswamisamarth1523
    @shriswamisamarth1523 6 месяцев назад +6

    मी मराठी आहे, आणि शेतकरी पण आहे, आपल्या अश्या चांगल्या वास्तू पर प्रांतीयाकडे जाऊ नये यासाठी मी इच्छुक आहे या खरेदी साठी

  • @ashwinkumar8926
    @ashwinkumar8926 2 года назад +82

    काही दिवसांनी कोकणची मजा निघून जाईल, अशीच सर्व कोकणची प्रॉपर्टी ही लोक परप्रांतीय लोकांना विकतील आणि शेवटी मुंबई सारखी अवस्था होईल कोकणाची.....
    मूळचा कोकणी माणूस फक्त मोलमजुरी साठी राहील आणि बाकीचे इथले व्यापारी होतील....

    • @Mr24199002
      @Mr24199002 2 года назад

      Par prantiya? Mhanje ekhadya pune karane property ghetli tr to lra prantiya zala ka? Ani mumbai la industries ahe mhanun loka mumbai la jatat. Koknat ka yenar ?

    • @poojabelvalkar1911
      @poojabelvalkar1911 2 года назад +1

      Atta already he sarva jhalay. ..

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 2 года назад +1

      exactly

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 2 года назад +2

      property nidan marathi lokannach vika .... jyancha kokanshi kahi sambandh nahi asha baherchya lokanna viku naka nahitar kokanche vatole hoil

    • @sharadshewale7178
      @sharadshewale7178 2 года назад

      Dada jara positive Raha je hoi te hoi

  • @BhaaskarDesai
    @BhaaskarDesai 2 года назад +21

    जागा व वास्तू छान आहे. घर अलीकडच्या काळात व आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनाने बांधले असले तरी माझ्या मते काही त्रुटी आहेत. कुठल्याही घराचा स्वयंपाकाचा ओटा हा सौचालयाच्या भिंतीला लागून कधीच नसावा. खालच्या दोन्ही बेडरूम ला सौचालय / बाथरूम जोडलेले हवे होते, अन्यथा अंघोळ करून आल्यावर हॉल मधून बेडरूम पर्यंत, व स्वयंपाकघरातून बेडरूम पर्यंत सगळ्यांसमोर जाणे हे प्रशस्त वाटत नाही. माडीवरील दोन्ही बेडरूम चे प्रवेश द्वार स्वतंत्र पाहिजे होते. थोडक्यात, हे घर विकत घेतल्यानंतर काही ठिकाणी पुनर्बांधणी करणे गरजेचे ठरेल. तरीदेखील, विडिओ व सादरीकरण उत्तम आहे. अनेक शुभेच्छा. :)

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 2 года назад +17

    अप्रतिम property आहे आणि आवडीने मुक्त हस्ते खर्च करून property चा सांभाळ सुद्धा चांगल्या प्रकारे केला आहे 👌🏻😊👍🏻🙏🏻

  • @vickyshirke96
    @vickyshirke96 2 года назад +10

    वाह...❣️❣️ मु.पो. मुंढर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी.. 😘😍 आमच्या मुंढर गावातील एक सुदंर असे अप्रतिम घर आहे.. मा. घैसास ह्यांची प्रॉपर्टी.. ❣️❣️ कोकणातील एक स्वर्गसुख देणारी वास्तू..😊❣️ नक्की भेट द्या... ❣️❣️

    • @paragsbhatkanti2822
      @paragsbhatkanti2822 2 года назад

      या एकदा .. मी चिखलीलाच असतो .. आता अजून सुधारणा झाल्या आहेत..

    • @rohinibiranje6577
      @rohinibiranje6577 Год назад

      वा! अति सुंदर छानच आहे

  • @sushamabhosle1636
    @sushamabhosle1636 2 года назад +2

    अतिशय सुंदर आहे ही जागा. जागा मालकांना मॅनेज करता येत नसल्याने जागा विकत आहेत. याचाच अर्थ मालक सधन आहेत. त्यांनी ही जागा एखाद्या मराठी आणि शक्यतो कोकणी माणसालाच विकावी. थोडी किंमत कमी मिळाली तरी. नाहीतर आपल्या कोकणात काही दिवसांनी मूळ कोकणी माणूस गायब होईल.

  • @hemantbanage6620
    @hemantbanage6620 2 года назад +10

    खूपच जबरदस्त प्रॉपर्टी तरी.जाच्या कडे पैसे आहेत त्यानी ही प्रॉपर्टी जरूर घ्यावी

  • @ashirwadmanerikar4206
    @ashirwadmanerikar4206 2 года назад +9

    अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी सुखावणारी प्रॉपर्टी स्वप्नातलं घर

  • @harishguttikar4106
    @harishguttikar4106 2 года назад +17

    खूप सुंदर अस कोकणी घर आणि शेती जमीन...
    Cost high आहे आणि बजेट च्या हून जास्त आहे

  • @TheBigBull_Swapnil
    @TheBigBull_Swapnil 2 года назад +31

    कृपा करून हि वास्तू कुठल्याही परप्रांतीयाला कुठल्याही गुजराती मारवाड्याला विकू नका फक्त आणि फक्त मराठी माणसालाच विका तसं केला तरच उद्याची पिढी म्हणू शकेल येवा कोकण आपलीच आसा

  • @mithileshbattalwad8639
    @mithileshbattalwad8639 2 года назад +4

    स्वप्नातला घर।। खरंच कोकणी लोक नशीबवान आहेत।

  • @truptibhagat9154
    @truptibhagat9154 2 года назад +10

    खरच खूपच सुंदर घर आणि कोकणी वाडी आहे. आणि खूप छान प्रकारे त्याचा सांभाळ केलेला दिसून येत आहे.

  • @riteshrajwadkar615
    @riteshrajwadkar615 2 года назад +2

    खरोखरच अप्रतिम कोकणी घर बांधलेलं आहे .आजूबाजूचा परिसर सुद्धा निसर्गरम्य आहे . अगदी स्वप्नातलं घर असावं तर असं.

  • @vinodacharekar9782
    @vinodacharekar9782 2 года назад +8

    अत्यंत सुंदर प्रॉपर्टी आहे. ही घ्यावी असं घरच्यांची इच्छा आहे. परंतु प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही. आपल्याला whatsapp केलेलं आहे.

  • @dolliveradsouza1101
    @dolliveradsouza1101 2 года назад +10

    jabardast property aahe.. Owner has a great taste for landscaping ..

  • @peacefulbodyandsoul6170
    @peacefulbodyandsoul6170 2 года назад +9

    Shree swami samartha
    Sadhya budget madhye nahi pan
    Ek divas ghein asach ghar...
    Shree swami samartha

  • @sachinpk6
    @sachinpk6 2 года назад +9

    Hey Mitra Omkar Bhatkar,
    Khupch chan property ahe. Kalkalichi vinanti ahe.. Amarathi lokanna viku nakos..Aaj konkani ghar ani mag Konkan vikat ghyayala tyanna vel nahi lagnar. Mag Kai Gandabhai astil tar he Kokanat pan Mase(fish) khan band kartil..

    • @RJ-ve3yw
      @RJ-ve3yw 2 года назад +1

      ani koknat pan sale farsan dabeli vikayla lagtil

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 Год назад +1

    खूपच छान आहे.. आम्ही तर कोकण वास्तूमधूनच पेंडुर येथे घर घेतले.. आणि खूप खूष आहोत

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад +2

    घर/शेतजमीन,स्वच्छ पाणी वाहनाराओढा, विहीर फारच सुंदर आहे, स्वप्नात वाटावे असे आहे, पंरतु शेजारी लोकवस्ती हवी आहे .

  • @subhashdhume8594
    @subhashdhume8594 2 года назад +2

    खूप सुंदर वाडी. जागा मालकांनी बागेची रचना फार सुंदर केलेली आहे. एखाद्या सिनेमाचा किंवा टीव्ही सिरियल साठी उत्कृष्ट लोकेशन. जागा एकांत ठिकाणी आहे. व्हीडिओ मध्ये आजू बाजूला वस्ती दिसून येत नाही. आकस्मित क्षणी शेवटी शेजारीच धावून येतो. शिवाय 80-85 लाख मोजल्या नंतर पुढे ही मेंटेन करणे फार खर्चिक आहे. नुसते प्लांटेशन करीत सुटणे म्हणजे त्या बागेचे सौदर्य घालवीण्या सारखे आहे. मला त्या बागेतील उत्पन्ना पेक्षा त्याची सुंदरता जपण्यास अधिक आवडले असते. रिटायरमेंट नंतर असलेली पुंजी ह्या जागेवर खर्च करुन तेथे स्थायिक व्हावे म्हटले तर अयोग्य विचार होईल. हा! गांवचे हक्काचे प्रशस्थ घर म्हणून वर्षातून दोन चार वेळा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी हॉलिडे होम म्हणून तेथे जाण्यासाठी उत्कृष्ट. ज्याच्या कडे पुण्या-मुंबईतील घर तसेच ठेवून अशा प्रकारची वाडी घेण्यासाठी अधिकचे पैसे असतील तर त्यांच्या साठी संधी आहे. बाकी आपला व्हीडिओ पाहून नेत्र सुख लाभले. अप्रतिम 👌

  • @devanandgurav6747
    @devanandgurav6747 2 года назад +17

    Eakdam Aflatun Rajwada,Swami chi krupa hou de ani hi property mala milu de jai swami

  • @nishikantgothoskar6584
    @nishikantgothoskar6584 2 года назад +5

    अतिशय सुंदर वाडी. किती व्यवस्थित maintain केली आहे. लगेच जाऊन रहावेसे वाटते. पण आम्हा लोकांना मुंबई हुन खूप लांब पडते.

    • @nishikantgothoskar6584
      @nishikantgothoskar6584 2 года назад +2

      परत परत हा video बघतो मी आणि मनाने तिथे रहायला जातो. खरंच अतिशय सुंदर वाडी.

  • @manasi4147
    @manasi4147 Год назад +1

    खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी आहे ती ही कोकणमध्ये! फक्त घराची आतील रचना मात्र
    थोडी वेगळी असायला हवी होती

  • @priyachavan8092
    @priyachavan8092 Год назад +1

    Sundar...mazhya swapnatil ghar...pan maazhe budget tevadhe nahi...pan mala aaj nakkich swapnat sudha hechbghar yeyeel, mazhya manat he ghar kayamache basale aata!!!

  • @arunsapkal3118
    @arunsapkal3118 Год назад

    सुंदर अशी वास्तू कोकणातील घर वाडी अतिशय सुंदर वातावरण खूप छान किती निगोशिएबल आहे

  • @udaypatekar
    @udaypatekar Год назад +2

    स्वप्नातलं घर आहे. खूपच सुंदर 👌👌👌👌

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 2 года назад +3

    खुपच सुंदर, अप्रतिम कुठल्याही बाजुने पाहिले तरी छानच आहे.

  • @vaishalisutar9185
    @vaishalisutar9185 2 года назад +2

    अस्सल कोकणी सुसज्ज असे घर व बाग अप्रतिम

  • @suchitayetale4280
    @suchitayetale4280 2 года назад +3

    सर एवढी सुंदर प्रॉपर्टी खरोखर विकू नका दुसरा काहीतरी उपाय काढा तुम्हाला नशिबाने मिळाले आहे सगळ्यांच्या नशिबात नसते कोकण आपला स्वर्ग आहे प्लीज प्लीज🙏🙏🙏

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 7 месяцев назад

    Oh my God dada kiti sundar ghar swapnatala ghar

  • @vishnugaikwad6910
    @vishnugaikwad6910 2 года назад +1

    खूप सुंदर आणि निसर्गरम्य वास्तू आहे. धन्यवाद.कृपया शेतकरी दाखला कसा मिळवावा याचे मार्गदर्शन करावे.👌💐

  • @prafuljadhav159
    @prafuljadhav159 2 года назад +6

    खूपच सुंदर वास्तू आणि परिसर अशा घरात रहायला भाग्य लागतं

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 11 месяцев назад

    शपथ या वास्तूची आणि ग्रामदैवताची ही वास्तु फक्त मराठी माणसालाच विका.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 года назад +8

    Good property. Why mango trees are not planted.?pls share the details of the house in the description. What about car entrance. Bus stop, schools hospitals etc... ?

  • @rohitozvlogs1617
    @rohitozvlogs1617 2 года назад +8

    कृपया मराठमोळी माणसं पुढे येऊन आपल्या जागा जपा.

  • @kedarparvate9809
    @kedarparvate9809 2 года назад +1

    मी आपल्या चॅनेलचा सबस्क्रायबर ह्या नात्याने एक सल्ला देतो.. दादा प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपला आवाज खूपच कमी ऐकू येतो आणि प्रत्येक वेळी हेडफोन वापरणं सोईचं होत नाही. त्यामुळे एक रिक्वेस्ट होती तुम्हि तुमचा आवाज क्लिअर आणि मोठा येईलं अशी सोय करा..

  • @arvindvaidya5666
    @arvindvaidya5666 2 года назад +1

    वैद्य अरविंद
    अतिशय सुंदर वास्तु 👌👍

  • @ninadgadade7435
    @ninadgadade7435 2 года назад +1

    विका पण फक्त कोकणी माणसालाच विका... हीच विनंती 🙏

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 2 года назад +3

    Excellent 👌 property Mr omkar bhatkar

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 2 года назад +1

    केवळ अप्रतिम...

  • @nilkanthjachak6397
    @nilkanthjachak6397 2 года назад +10

    Really very nice house and fantastic property....!!! 👍🤗🙂🙏👌✌😊

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 2 года назад +1

    खरच छान वास्तु आहे 🙏🏻👍

  • @sushantsuryawanshi8594
    @sushantsuryawanshi8594 2 года назад +2

    खूप मस्त ❤️❤️❤️ खरा स्वर्ग ,🥰🥰

  • @rajualfanso8103
    @rajualfanso8103 2 года назад +3

    Omkar....you are great personality. How you describe...really superb.
    I am going to meet you personally. All the best, and keep uploading good stuff.

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 года назад +2

    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @sachinkamat6818
    @sachinkamat6818 2 года назад +5

    सुंदर आहे . फक्त माडी ला वर जायला आतुन जिना पाहिजे होता .

  • @samarunkumarnaranbhai2619
    @samarunkumarnaranbhai2619 2 года назад +8

    superb photography n presantation as always .

  • @radhikasawant7149
    @radhikasawant7149 2 года назад +1

    Khoopch sunder swapna ghar ahey 👌👌👌👌👍

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 2 года назад +2

    वाडी खुपच सुंदर आहे .

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 2 года назад +4

    *श्री.स्वामी समर्थ* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulpotdar4977
    @rahulpotdar4977 2 года назад +3

    Nice, Amazing and valuable property information video...🙏

  • @bharatdoshi5953
    @bharatdoshi5953 2 года назад

    पालघर वाडा जव्हार इत्यादी स्थळी काही असेल तर विडिओ करा. Ha जिल्हा पण कोकणातच येतो

  • @diputaichyagoshti1852
    @diputaichyagoshti1852 2 года назад +1

    Khup mast swapnatle ghar ahe agdi...👍😍🤩

  • @shubhammali8307
    @shubhammali8307 2 года назад +3

    Ekdam bhari ahe ....
    Good pricing
    This is the bungalow I really want... ❤️

  • @jyotigaikwad834
    @jyotigaikwad834 2 года назад

    khupach sunder ghar ahe. pan plz marathi mansalach vika.

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Год назад

    खूप छान आणि सुंदर घर 🏠👌👌

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 года назад +1

    खूपच छान 👌👌👌धन्यवाद सर

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 2 года назад +6

    Jo koni vikat gheil lucky asel wow property ahe

  • @makarandchitale2216
    @makarandchitale2216 2 года назад +4

    Nice property
    I will be interested this type of properties

  • @RJ-ve3yw
    @RJ-ve3yw 2 года назад

    property and outside house is excellent, modrn intrior ne sagla mood ghalavla, interior pan old styl asta tar ajun authentic feel ala asta

  • @prakashbhosale6409
    @prakashbhosale6409 2 года назад +2

    मी काही दिवस झाले फार्म हाऊस साठी वाडी पाहतोय. २-४ एकर जमिन व घर ज्याचे मध्ये योग्य तो बदल करून फळबाग उत्पादन, पर्यटन व्यवसाय करता येईल ज्यात महिना १-१.५ लाखाचे उत्पन्न आहे. तसेच गावातील २-३ जणांना रोजगार निर्माण होईल.पण बरेच जागा मालक अवास्तव किंमत सांगतात. उद्या. आपण अंदाज बांधला तर दोन एकर जागा २० लाख रुपये. १५०० फूट बांधकाम २० लाख. कंपाऊन बोअर लागवड ई ५ लाख. फर्निचर ३ लाख. एकून अंदाजे ५० -५५ लाख किंमत हवी.
    अनेक प्रॉपर्टी तर दोन दोन वर्षे विकल्या जात नाहीत. अनेक RUclips channel वर सतत जहिरती त्याच त्याच दिसतात. माझ्या प्रमाणेच अनेक मुंबईकराना कोकणात वाडी पाहिजे पण किंमत योग्य असेल, टायटल क्लिअर असेल तर निर्णय होतील. कित्येक दशकं गावाशी तुटलेली नाळ जोडली जाईल.
    प्रकाश भोसले
    गोरेगांव पू , मुंबई.

    • @paragsbhatkanti2822
      @paragsbhatkanti2822 2 года назад +1

      महोदय आपण म्हणत आहात तशी २० लाखात २ एकर एकतर पडीक जागा मिळेल किवा मुख्य रस्त्यापासून फार आत जिथे मालकाने काहीही खर्च केला नसेल अशी जागा मिळेल. १५०० फुट बांधकाम २० लाखात एकवेळ ठीक आहे पण अतिशय बेसिक असेल ज्यात गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड केलेली असेल. तेही आता शक्य नाही कारण सिमेंट लोखंडाचे भाव किमान २५% वाढले आहेत. कम्पाउंड बोर लागवड ५ लाखात ?? कुठल्या काळात आहात? नुसत्या दगडी कुंपणालाच ३ साडेतीन लाख खर्च येतो. बोरिंगचा खर्च पाणी किती फुटावर लागेल, दगड लागेल कि माती यावर अवलंबून असतो. विहीर खणायचे लमानी लोक किती रुपये घेतात याची आपल्याला कल्पना तरी आहे का? आणि लागवड केली म्हणजे झाल? झाड वाढवण इतक सोप वाटल का आपणास? शिवाय दरवर्षी गवत काढणे खते घालणे याचा खर्च कोण धरणार ? आणि इतकी वर्ष जागा सांभाळून विकसित करून मालकाने काहीही नफा ना मिळवता तुमच्या सारख्या गावाशी नाळ तुटलेल्या माणसाला विकायची का ? मुंबईत बसून तुम्ही गावच्या लोकांना , इथल्या परीस्ठीतीला गृहीत धरता म्हणून तुमची गावाशी असलेलि नाळ तुटते. एकदा स्वत: गावात राहून एखादी पडीक जागा विकत घ्या तिच्यावर ५-७ वर्ष खर्च मेहनत करा आणि मग असल मत मांडा.
      पराग घैसास, गुहागर

    • @adv.sachinthopate4701
      @adv.sachinthopate4701 Год назад +1

      @@paragsbhatkanti2822 Ekdam barobr bhava..

  • @asifpathan649
    @asifpathan649 2 года назад

    खूपच सुंदर वाडी . निश्चित चांगली मांडणी करता आपण. अहमदनगर जिल्ह्यात अश्या प्रकारे चिर्याच बांधकाम करून मिळेल का. गौनखनिज ची रॉयल्टी भरून हा दगड अहमदनगर ला नेता येईल का.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 2 года назад +2

    खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे 👍

  • @pranayparab3043
    @pranayparab3043 2 года назад +3

    ड्रोन शॉट मध्ये प्रॉपर्टी ची मार्किंग दाखवा

  • @rajeshacharyavlogs9317
    @rajeshacharyavlogs9317 9 месяцев назад

    खूपच सुंदर आहे ❤

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Год назад

    खूप सुंदर घर आहे.

  • @dipeshkadamvlogs643
    @dipeshkadamvlogs643 2 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत दादा... खूप छान आहे आपलं कोकण... 💯

  • @sheetalpalsamkar8989
    @sheetalpalsamkar8989 2 года назад +1

    छानच प्रॉपर्टी आहे.

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 Год назад

    Looks like Dream Home, Salute to OWNER..
    Yet ,i doubt enough water supply for entire years ( 8 months except rainy season ) Non RCC ceiling is little negative. Interior can be done as per purchaser choice.. Also quite away from core market/ location.. Hence price is high so far transportation is concerned. Being Marathi would like to make deal...Nowadays labor availability is big issues. Hence it may become Dead investment..yet interest if negotiated..

  • @ssk1.1
    @ssk1.1 2 года назад +4

    फक्त मराठी लोकांना विका

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Год назад +1

    इतकं सुंदर घर का बरं विकत आहेत कोकणीं लोक.

  • @shailendrapisat1351
    @shailendrapisat1351 2 года назад +1

    pudhchya pidhisathi kay thevnar aahe ki nahi ... ka ithe pan mumbai karaychi aahe kay

  • @abhisheksinha9375
    @abhisheksinha9375 2 года назад +3

    Can you tell me more details this type of property or project........???

  • @pandughunake8683
    @pandughunake8683 2 года назад +1

    वा क्या बात है
    मस्त प्रॉपर्टी

  • @adityaguravvideos2358
    @adityaguravvideos2358 7 месяцев назад +1

    Arda kokan parprantiya ni ghetla aahe ata purn kokan praprantiya karu naka jasa MUMBAI cha halat zale😢

  • @nayanadusane4305
    @nayanadusane4305 2 года назад +1

    Khup chan aahe mala kokanat rahayla far avdte pan ami Gujarat la asato

  • @tanmaygaming4264
    @tanmaygaming4264 2 года назад

    Wow, kiti sunder ,

  • @bhagawatbhole7724
    @bhagawatbhole7724 2 года назад +2

    Chhan property but need to improve drone footage.

  • @maruti71
    @maruti71 2 года назад +2

    You have not shown the road.....how is connected to toad.

  • @vardakelkar4364
    @vardakelkar4364 Год назад

    सुंदर कोकणी घर आहे 👌👌

  • @shaileshhari223
    @shaileshhari223 2 года назад +8

    गाडी घरापर्यंत जाते का?

  • @ravikantshrimatishridharka1275

    मना पासून बांधलेले घर उत्कृष्ट प्रतीचे चिऱ्या चे बांधकाम असलेले घर म्हणजे स्वप्न खूपच छान
    अजूनही आहे का Available

  • @prashanthaldankar5402
    @prashanthaldankar5402 2 года назад +7

    Beautiful House & Plot - Scenic for sure

  • @jaywantchavan134
    @jaywantchavan134 2 года назад +2

    My dream home very nice construction. Beautiful location.

  • @amitkolgaonkar
    @amitkolgaonkar 2 года назад +2

    dada kya baat hai super property

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 2 года назад +2

    अप्रतिम आहे .

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Год назад

    Very nice property. At present it is available. Or sold out.

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 Год назад

    Sarw jaga Fakt marathi manasala vika , he lakshat thewa

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 2 года назад +2

    Well managed beautiful property

  • @shailendrapisat1351
    @shailendrapisat1351 2 года назад +4

    sampurna kokanach vikane aahe kay ? asha tarhene kokannchi maja nighun jail ajun 10 varshani kokan badlun gele asel

  • @shekharbhagat7537
    @shekharbhagat7537 2 года назад

    फार सुंदर ऐसपैस घर

  • @lovestar2727
    @lovestar2727 Год назад

    In kitchen toilet u should never build, that is wrong, I like the gallery very much

  • @kajalgurav9413
    @kajalgurav9413 2 года назад +2

    Khupach chan sir like my dream home 😊😊😊

  • @santoshchavan9789
    @santoshchavan9789 2 года назад +3

    Khup chan vadi..

  • @namratanaik9222
    @namratanaik9222 2 года назад

    तेंडोलीत (कुडाळ) येथे 4 ते5गुठे घरासाठी प्लॉट असेल तर हवा आहे

  • @jdontour4you880
    @jdontour4you880 2 года назад +3

    Good property to have well settled retirement life

  • @sweataaradhya164
    @sweataaradhya164 Год назад

    Ashach sarv jaga vika aani koknachi vaat lava haat jodun sangto plz Marathi mansala jamini vika