मधुरा मॅडम मी आज वड्यांबरोबर चोळा फली पण करुन पहिली..खूपच खुसखुशीत झाली..धन्यवाद.. आता तुम्ही नवीन चकल्यांची रेसिपी टाकली आहे त्याप्रमाणे करुन बघणार आहे
मधुरा ताई, खूपच सुंदर दिसत आहे चोराफली . रेसिपी अप्रतिम आहे. नक्की करून बघते ग्रेट! खूपच गोड वाणीने तुम्ही रेसिपी शेअर करत असतात ते पाहून खूपच आनंद होतो, ग्रेट ताई! नक्की करून बघते.
Please mention the origin of the recipe (Gujarat). People think it is a new recipe. And it is not called chorafalli but it is pronounced as Cholafali. Chola means chavli and fali means sheng. After frying it looks like a dry chavli sheng, hence the name.
Chchan aavdali recepi
धन्यवाद 😊😊
छान आणि झटपट होणारी रेसिपी दाखविली आहे ताई धन्यवाद.नाव प्रथमच माहीत झाले आहे.
धन्यवाद 😊😊
Hi recipe Gujrati lok banavtat, jast karun Diwali madhe
चोराफल्ली अगदीं नविन रेसेपी 😋😋😍😍 खुप छान ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Bhari recepe
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी ताई,
धन्यवाद 😊😊
I love chorafali!!have not had it for so long! Thk you for the recipe!At least I can try n make it at home!
Most welcome 😊
Mazya naatisathi chhan ahe ha padartha❤
मस्त मस्त ❤❤
Chhan.
धन्यवाद 😊😊
खूप सोपी v पोटभरीचा रेसीपी uttam
धन्यवाद 😊😊
खूप छान वाटले धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Chan
धन्यवाद 😊😊
छान मधुरा तुझ्या रेसीपी मस्त अहतात
धन्यवाद 😊😊
Nice❤
Thanks 🔥
खूप छान रेसिपी धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Ya cup measure ne mala recipe khupach easy vate thank u so much mam ❤🎉
Pleasure!!
Gujarati me ise Cholafali
Kahete hai. Hamare yaha Divali me ye khas banate hai.nice👌👍
😊😊
तुमचं किचन छान आहे
धन्यवाद 😊😊
रेसिपी आवडली आहे खूपच छान दिसत होती
धन्यवाद 😊😊
माझ्या कडे ही preethi चा मिक्सर आहे मस्त आहे 6-7महिनेच झाले आहेत...... पटकन वाटण होत.. 👌👌👌👌
Bahut hi lajawab!👌👌♥️♥️
धन्यवाद 😊😊
Tumi kupac chhan tips sagtat Namaskar Tai
धन्यवाद 😊😊
kitchen khupach chan ahe mam
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे रेसिपी धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Chan recipi ahe Ani tumhi pan chan Dista ❤ Thankyou
धन्यवाद 😊😊
मस्त माझी आवडती रेसिपी
धन्यवाद 😊😊
छान वेगळा प्रकार समजला
धन्यवाद 😊😊
Madhura ताई super banavala ahat. ❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान
धन्यवाद 😊😊
Very nice
Thanks
जितकी सुंदर पाककृती तितकीच वाणी गोड
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग चटपटीत झटपट होणारी रेसिपी अफलातून ❤❤
धन्यवाद 😊😊
खूब खूब छान....🌺🍁🍁🌷 मस्त
धन्यवाद 😊😊
खुप छान. नविन रेसिपी.नक्की करुन बघेन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा मॅडम मी आज वड्यांबरोबर चोळा फली पण करुन पहिली..खूपच खुसखुशीत झाली..धन्यवाद..
आता तुम्ही नवीन चकल्यांची रेसिपी टाकली आहे त्याप्रमाणे करुन बघणार आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Superb
Thanks 🤗
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie 🙏🙏❤️
खूप मस्त रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊
Aapki Har aapki Har EK recipe Achcha hai
धन्यवाद 😊😊
Khupach chan
धन्यवाद 😊😊
खुप छान मस्तच करून बघते👌👌🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छान
धन्यवाद 😊😊
Khop chaan tai
धन्यवाद 😊😊
Chan. Recipe ❤
धन्यवाद 😊😊
Mi aaj bnvli khup chaan zaali ...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
Thank you tai❤
Welcome 😊
Wow kuram kuram ❤
धन्यवाद 😊😊
🙏🌹खूपच👏✊👍 सुंदर धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Mouth watering mam ❤
Thanks a lot 😊
🙂👌
😊😊
खूपच छान ❤
धन्यवाद 😊😊
झटपट होणारी रेसिपी छान
धन्यवाद 😊😊
मला फार आवडते खूप छान लागते
😊😊
❤🎉🎉
😊😊
Mixer chi prize kiti ahe.rajeshri.kolahapur.chan recipe ahe
Kammal recipe mast 👌
धन्यवाद 😊😊
Khupch chan mast ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे. आणि नेहमीप्रमाणेच तुम्ही गोड आवाजात मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मी उद्या नक्की लगेच करणार आहे.😊
रेसिपी बद्दल धन्यवाद 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई रेसिपी खूप छान आहे आणि सोपी पण. ताई मी तुमच मी पुर-तक विकत घेतला आहे. ॲमेझॉन वरून १किलो प्रमाणाचे पुस्तक छान आहे. ❤❤
Price how मच?
@@manasidalvi2388 150. Yes but Astra charges Rs 60. 210 रूपये ला मला मिळाले
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤❤
खूप छान पदार्थ दाखवला 👌
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe 😋 yummy
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई, खूपच सुंदर दिसत आहे चोराफली . रेसिपी अप्रतिम आहे. नक्की करून बघते ग्रेट! खूपच गोड वाणीने तुम्ही रेसिपी शेअर करत असतात ते पाहून खूपच आनंद होतो, ग्रेट ताई! नक्की करून बघते.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा तुझा नवीन अंदाज खुप भारी आहे 👌👌
धन्यवाद 😊😊
खुपच मस्त
धन्यवाद 😊😊
Mudura tai tumchya racipe me kup Vela karte 👍 👍 mala tumchy racipe kup kup aivdtath
धन्यवाद 😊😊
खूप छान ❤❤
धन्यवाद 😊😊
Mast😊
Thanks 😊
@@MadhurasrecipeFoodie 🙂😊
ताई तुमचे स्वैपाक घर किती छान , स्वच्छ , नीट नेटके लावले आहे
धन्यवाद 😊😊
मस्त. खारे शंकरपाळे खाऊन कंटाळा आला. नवीन प्रकार मस्त
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
छान ताई थोड्याच साहित्यात नाष्ट्या साठी महिना भर टिकणाऱ्या कुरकुरीत चोराफली रेसिपी मस्त रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie धन्यवाद ताई
Too good ma'am..
Wa khupch Chan 👌👍
धन्यवाद 😊😊
Tai khup chhan lahan bhukesathi mastch ahe nakki karun baghel👌🏼👍🏼🙂
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasrecipeFoodie thanks
हा चोरफली नावाचा पदार्थ मध्यप्रदेशातील निमाड प्रांतातला फेमस पदार्थ आहे
ruclips.net/video/EqGXwg6EJNo/видео.htmlsi=dOfuuPbGIxqavlin
Khup chan 😋👌
धन्यवाद 😊😊
Butter muraakku chi receipe pan dakhava na please
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mast🎉🎉
Thanks 🤗
Khoop मस्त. Tuzi yellow dress मधली dp pan khoop chhan. ❤❤❤
मनापासून धन्यवाद. असेच प्रेम आणि आशिर्वाद पाठिशी असू देत 😍
बढिया 👌
धन्यवाद 😊😊
Madam chorafali recipe khup chhan. Undhiyo chi recipe dakhwa.
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खूप छान ❤... मोजक्याच साहित्यात...सोपी आणि झटपट होणारी 🎉...लहान मुले नक्कीच आवडीन खातील😊 चोराफल्ली
धन्यवाद 😊😊
Crunchy
It was!!
Mast ❤
Thanks 🤗
झकास🎉 करुन पहाते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुम्ही खूप छान दिसत आहे ताई बारीक झाल्या तेव्हा पासून .... तुम्ही बारीक होण्या साठी काय केल त्यावर व्हिडीओ बनवा nakii 👍👍
नक्की प्रयत्न करेन..😊😊
जितकी सुंदर पाककृती
तितकीच वाणी गोड !
प्रतिक्रिया म्हणून देते
चारोळीची जोड !!
खूप छान मधुराजी❤👌👌👍
सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
#परिसस्पर्श
26/8/2024
खूप छान पदार्थ दाखवला ताई
मनापासून धन्यवाद. असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू देत 🌷🌷
मनापासून धन्यवाद 🌷🌷
😍👌👍
😊😊
Mam Maggiche spring rolls dakhawa na please laukar
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khoop chan
धन्यवाद 😊😊
सगळ केल ताई❤🎉
धन्यवाद 😊😊
मस्त खुसखुशीत 👌👌👌
धन्यवाद 😊😊
आमचे जुन्या घरातील गुजराथी शेजारी मटकीच्या किंवा चवळीच्या डाळीच्या पिठाची चोराफळी बनवित असतं.
मुगाच्या डाळीची बनविता येते का?
मी अजून करून नाही पाहिली
Please mention the origin of the recipe (Gujarat). People think it is a new recipe. And it is not called chorafalli but it is pronounced as Cholafali. Chola means chavli and fali means sheng. After frying it looks like a dry chavli sheng, hence the name.
Thanks for sharing!!
@@MadhurasrecipeFoodie Happy cooking😊👍🏼
Udit dalichi chakli pn dhakhva mam..
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
मधुरा, हल्ली अहोंच्या आवडीच्या पाककृती बनवायला सुरुवात केली आहेस का😊
😊😊
तुम्ही मेजरमेंटसाठी २ कप वापरता, ते खूप छान आहेत. किती ग्रॅम चे आहेत?
धन्यवाद 😊😊
Aamachya ghari Diwali madhe banavatat chorafali
अरे वा छानच..
मुलांना खूप आवडतील 👌👌
😊😊
मस्त रेसिपी मधुरा .
कढई कोणती आहे? लोखंडी,कि बिडाची आहे.
लोखंडी