- Видео 194
- Просмотров 53 468 685
Madhuras Recipe Foodie
Индия
Добавлен 30 авг 2022
Dear Friends,
Thanks for following my other channels and showering your support to grow our family over 9 million + subscribers. This channel is to provide short as well as long format videos which are right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more... Please visit and subscribe and bless to this new channel
Thank you!

१ मिनिटांत करा १ वर्षभर टिकणारं लिंबू सरबत | Lemon Squash under 1 minute | Limbu Sarbat Syrup
This channel is to provide short format videos right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more...
Please like and subscribe to this new channel by cliking below link
ruclips.net/channel/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g
लिंबू सरबत सिरप करण्यासाठी लागणारे साहित्य
पहिली पद्धत
• १ कप / २०० ग्रॅम साखर
• १/४ कप / ५० मिली पाणी
• १/२ कप / १२० मिली लिंबाचा रस
• १/२ चमचा मीठ
दुसरी पद्धत
• १ कप / २०० ग्रॅम खडीसाखर
• १/२ कप / १२० मिली लिंबाचा रस
• १/२ चमचा मीठ
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Plus -
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
00:00-Introduction
01:35-Making...

Просмотров: 1
Видео
थंडीमध्ये इडलीचं पीठ कसं आंबवायचं | पांढरीशुभ्र, जाळीदार इडली होण्यासाठी सर्व टिप्स | Idli Recipe
Просмотров 37 тыс.7 часов назад
This channel is to provide short format videos right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more... Please like and subscribe to this new channel by cliking below link ruclips.net/channel/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g इडली करण्यासाठी लागणारे साहित्य • २ कप / ४०० ग्रॅम तांदूळ • १ कप / १०० ग्रॅम उडीद डाळ • १ कप / १०० ग्रॅ...
बिनापाकाचे १ किलो डिंक लाडू । 1 Kilo Dink Ladoo Recipe Madhura | 1 kilo Gond ke Ladoo
Просмотров 41 тыс.9 часов назад
This channel is to provide short format videos right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more... Please like and subscribe to this new channel by cliking below link ruclips.net/channel/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g १ किलो डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य • १/४ कप / ५६ ग्रॅम साजूक तूप • १ कप / १०० ग्रॅम डिंक पा...
सकाळचा ऑफिसचा डबा, शाळेचा डबा पटकन व्हावा यासाठी १० किचन टिप्स । 10 Best Kitchen Tips Madhura
Просмотров 34 тыс.14 часов назад
This channel is to provide short format videos right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more... Please like and subscribe to this new channel by cliking below link ruclips.net/channel/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes Subscribe MadhurasRecipe Plus - Subscri...
दमदमीत अंडा बिर्याणी | वजनदार 2 किलो अंडा बिर्याणी | Anda Biryani Recipe Madhura | Egg Biryani
Просмотров 40 тыс.21 час назад
This channel is to provide short format videos right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more... Please like and subscribe to this new channel by cliking below link ruclips.net/channel/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g 2 किलोची अंडा बिर्याणी करण्यासाठी लागणारे साहित्य • जरुरीनुसार पाणी • १ चमचा मीठ • लिंबाचा रस • ८ अंडी ...
लसूण आणि शेंगदाण्याच्या चुरचुरीत फोडणीची पालक भाजी
Просмотров 40 тыс.День назад
This channel is to provide short format videos right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more... Please like and subscribe to this new channel by cliking below link ruclips.net/channel/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g पौष्टिक पालक मुद्दा भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य • १ कप / २८ ग्रॅम बारीक चिरलेली मेथी • २ बारीक चिरल...
तयारीत वेळ न घालवता ५ मिनिटांत नाष्ट्याचा पदार्थ
Просмотров 58 тыс.День назад
This channel is to provide short format videos right from recipe making, food tasting, meal ideas, tiffin diaries and you get a chance to peep into my life as well and much more... Please like and subscribe to this new channel by cliking below link ruclips.net/channel/UCraODtI9lMpT_ACxpRzey4g पौष्टिक आणि रुचकर नाचणीची उकड करण्यासाठी लागणारे साहित्य • ४ बारीक चिरलेल्या श्रावण घेवड्याच्या शेंगा •...
५ मिनिटांत करा आतून पोकळ आणि खुसखुशीत बत्तासे । पांढरे शुभ्र व जाळीदार बत्तासे | Batasa Recipe
Просмотров 15 тыс.14 дней назад
५ मिनिटांत करा आतून पोकळ आणि खुसखुशीत बत्तासे । पांढरे शुभ्र व जाळीदार बत्तासे | Batasa Recipe
एकदम बारीक तारेची कुरकुरीत शेव । संपेस्तोवर कुरकुरीत राहणारी शेव | खारी शेव | Shev Recipe
Просмотров 26 тыс.14 дней назад
एकदम बारीक तारेची कुरकुरीत शेव । संपेस्तोवर कुरकुरीत राहणारी शेव | खारी शेव | Shev Recipe
६०० वर्ष जुना पदार्थ हलके, भरपूर पदर सुटलेले चवडे / मांडे | लहान भुकेसाठी हलके फुलके मांडे
Просмотров 37 тыс.14 дней назад
६०० वर्ष जुना पदार्थ हलके, भरपूर पदर सुटलेले चवडे / मांडे | लहान भुकेसाठी हलके फुलके मांडे
भरपूर पदर सुटलेले खाताच विरघळणारे हलके फुलके चिरोटे । Chirote Recipe MadhurasRecipe Foodie
Просмотров 60 тыс.14 дней назад
भरपूर पदर सुटलेले खाताच विरघळणारे हलके फुलके चिरोटे । Chirote Recipe MadhurasRecipe Foodie
१ कप रव्यात काटेरी आणि खुसखुशीत ४० चकल्या । चकली तेलकट नाही होणार | 1 cup Rava Chakli Madhura
Просмотров 56 тыс.21 день назад
१ कप रव्यात काटेरी आणि खुसखुशीत ४० चकल्या । चकली तेलकट नाही होणार | 1 cup Rava Chakli Madhura
१ किलो होता होता राहिली | भरपूर पदर सुटलेली, खारीहून हलकी शंकरपाळी।1 Kilo Shankarpali Recipe Madhura
Просмотров 83 тыс.21 день назад
१ किलो होता होता राहिली | भरपूर पदर सुटलेली, खारीहून हलकी शंकरपाळी।1 Kilo Shankarpali Recipe Madhura
स्पेशल चिवडा मसाला करून १ किलो भाजके पोह्यांचा चिवडा | Bhajke Pohyancha Chivda Recipe Madhura
Просмотров 169 тыс.21 день назад
स्पेशल चिवडा मसाला करून १ किलो भाजके पोह्यांचा चिवडा | Bhajke Pohyancha Chivda Recipe Madhura
१ किलोचे रवाळ, न रेलणारे, टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू | 1 Kilo Besan Ladoo Recipe | MadhurasRecipe
Просмотров 341 тыс.Месяц назад
१ किलोचे रवाळ, न रेलणारे, टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू | 1 Kilo Besan Ladoo Recipe | MadhurasRecipe
पुलाव तर १००० वेळा खाल्ला असेल एकदा या पद्धतीने पनीर पुलाव करून पहा ।Street style Tawa Pulao Madhura
Просмотров 23 тыс.Месяц назад
पुलाव तर १००० वेळा खाल्ला असेल एकदा या पद्धतीने पनीर पुलाव करून पहा ।Street style Tawa Pulao Madhura
मसाला दुधात ट्विस्ट घालून केलं ठेल्यावर मिळतं तसं ड्राय फ्रूट मिल्क | Dry Fruit Cold Drink Madhura
Просмотров 33 тыс.Месяц назад
मसाला दुधात ट्विस्ट घालून केलं ठेल्यावर मिळतं तसं ड्राय फ्रूट मिल्क | Dry Fruit Cold Drink Madhura
सगळ्यांनी गुलाबजाम म्हणून खाल्ले पण हे तर आहे पारंपरिक कोंकणी जांबुळ | Ravyache Gulabjam
Просмотров 40 тыс.Месяц назад
सगळ्यांनी गुलाबजाम म्हणून खाल्ले पण हे तर आहे पारंपरिक कोंकणी जांबुळ | Ravyache Gulabjam
जगातील सोप्पी भटुरे करायची पद्धत | चमचमीत छोले आणि टम्म फुगलेले भटुरे | CholeBhature MadhurasRecipe
Просмотров 86 тыс.Месяц назад
जगातील सोप्पी भटुरे करायची पद्धत | चमचमीत छोले आणि टम्म फुगलेले भटुरे | CholeBhature MadhurasRecipe
कुड्डम कुड्डम उपवासाचे पॉपकॉर्न । साबुदाण्याचे पॉपकॉर्न | Sabudana Popcorn Recipe | Upwasachi Bhaji
Просмотров 27 тыс.Месяц назад
कुड्डम कुड्डम उपवासाचे पॉपकॉर्न । साबुदाण्याचे पॉपकॉर्न | Sabudana Popcorn Recipe | Upwasachi Bhaji
साबुदाण्यामुळे आप्पे एकदम हलके होतात । भगरचे आप्पे । उपवासाचे आप्पे | Farali Appe MadhurasRecipe
Просмотров 31 тыс.Месяц назад
साबुदाण्यामुळे आप्पे एकदम हलके होतात । भगरचे आप्पे । उपवासाचे आप्पे | Farali Appe MadhurasRecipe
उपवास करताय पण उपवासाला काय खायचं प्रश्न पडला तर करा उपवासाचा दही वडा | Upvas Dahi Vada Madhura
Просмотров 47 тыс.Месяц назад
उपवास करताय पण उपवासाला काय खायचं प्रश्न पडला तर करा उपवासाचा दही वडा | Upvas Dahi Vada Madhura
शेंगदाण्याचा अजिबात वापर न करता उपवासाचं पिठलं आणि टम्म फुगलेली भाकरी | Upwasacha Pithla Bhakri
Просмотров 32 тыс.Месяц назад
शेंगदाण्याचा अजिबात वापर न करता उपवासाचं पिठलं आणि टम्म फुगलेली भाकरी | Upwasacha Pithla Bhakri
पोह्यांमुळे आप्पे एकदम हलके होतात | नाष्ट्यासाठी पोहे आणि मूग डाळ वापरून खुसखुशीत आणि हलका पदार्थ
Просмотров 196 тыс.Месяц назад
पोह्यांमुळे आप्पे एकदम हलके होतात | नाष्ट्यासाठी पोहे आणि मूग डाळ वापरून खुसखुशीत आणि हलका पदार्थ
१ लहान कोबी वापरून केला मोठ्या ताटलीभर कुरकुरीत पदार्थ । कोबीचे कुरकुरीत मंचुरीयन | Kobi Manchurian
Просмотров 178 тыс.Месяц назад
१ लहान कोबी वापरून केला मोठ्या ताटलीभर कुरकुरीत पदार्थ । कोबीचे कुरकुरीत मंचुरीयन | Kobi Manchurian
या मटार मसाल्यासोबत १ नाही तर २ पोळ्या जास्त खाल । Fresh Matar Masala Recipe MadhurasRecipe
Просмотров 37 тыс.Месяц назад
या मटार मसाल्यासोबत १ नाही तर २ पोळ्या जास्त खाल । Fresh Matar Masala Recipe MadhurasRecipe
शिळ्या पोळीचा दमदमीत आणि कुरकुरीत नाष्टा । Leftover roti crispy Nashta | Roti wrap MadhurasRecipe
Просмотров 86 тыс.Месяц назад
शिळ्या पोळीचा दमदमीत आणि कुरकुरीत नाष्टा । Leftover roti crispy Nashta | Roti wrap MadhurasRecipe
४ चमचे तांदूळ वापरून १० वाट्या मलाईदार खीर | Creamy Tandalachi Kheer Recipe MadhurasRecipe Foodie
Просмотров 72 тыс.2 месяца назад
४ चमचे तांदूळ वापरून १० वाट्या मलाईदार खीर | Creamy Tandalachi Kheer Recipe MadhurasRecipe Foodie
काय काय घडतं कॅमेराच्या पुढे । Bloopers । Lighter side of MadhurasRecipe
Просмотров 59 тыс.2 месяца назад
काय काय घडतं कॅमेराच्या पुढे । Bloopers । Lighter side of MadhurasRecipe
१/२ कप तांदूळ वापरून केला माझ्या आवडीचा नाष्टा । आंबट, गोड आणि चटपटीत तांदळाची उकड | Ukad Recipe
Просмотров 43 тыс.2 месяца назад
१/२ कप तांदूळ वापरून केला माझ्या आवडीचा नाष्टा । आंबट, गोड आणि चटपटीत तांदळाची उकड | Ukad Recipe
Tuzya sarkhe sunder ani soppi
खूप छान
मधुरात बोलते जास्त काय टाकतेस ते कमी सांगतेस मला मान्य आहे तू जे काय टाकते ते तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतेस पण त्याच्या खालती मधुरा रेसिपी आहे मला मान्य आहे पण पण पण तो तुझा फोटो आहे खालती मधुरा रेसिपी लिहिलंय मग आम्हाला कसं दिसणार तुला सुद्धा काहीतरी करावं करायला पाहिजेल ना तुझ्या व्हिडिओला कोणच माहित नाही करणार ना तुझ्या शॉर्ट ला समजलं तुला काहीतरी करायला आवडा थोबडा नाही आहे का दिलेला स्वतःला स्वतःबरोबर सांगतेस आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा पटकन झटकन सबस्क्राईब करा एवढी कुचकी आहेस ते मला सगळ्यांना माहिती आहे कळलं तरी पण आम्ही तुझ्या कमेंट मध्ये चांगलं तरी लिहितो तू काय तू काय टाकतेस ते सुद्धा तुला अवघड झालंय का इतकी इतकी कुचकी नको असायला पाहिजे मी तर तुझ्या आता व्हिडिओला लाईक सुद्धा नाही करणार समजलं मधुरा रेसिपी गेली खड्ड्यात उडत
Thanku tai job krnarya sati masth
छान टिप्स दिल्यात तुम्ही... 😊 तुम्ही किचन ट्रॉली मध्ये खाली न्यूज पेपर ऐवजी antislip mat का नाही use करत ?
खुप छान मस्त👌👌 😋😋💕💕❤❤
मधुरा अप्रतिम मांडे केलेस खरी सुगरण आहेस व गोड पण आहेस
Naavne premane bollat he aikayla bar vatle nahi tar baiko bolta.
Tyachat tumi te laal ragache ky takl te nahi samjl tai please sagal ka
Aaliv aahe
tip khup chan ahe 🤩lahan lekranna ass khau ghalan sop ahe bt je mothe ahet tya hishobani tr biya swatach kadhat khanyat 1 majjach 😋
😍😊
👌👌👌👌👌👌👌👌
ताई मी आज करून खाल्लं खूप छान वाटलं
खूप छान ताई
😘😘🤭😍🥰😦☹️🫤😰❤️🩹😋😛😝😜🤪😔🥴🥺😑😬😐😶🤐🫡🤔🤫🫢🤭🥱🤗😱🤨🧐
वा फार छान मस्त नक्की बनवते 👌😍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तवा कुठुन घेतला नक्की रिप्लाय दया
Mam full video nahi ka
ruclips.net/video/a2fGFdt_5CQ/видео.htmlsi=2PZHE19fT9ADmAPV
Wow
Thanks!!
Maza pn asa dress ahe mi aaj ghatla
🙌🏻 🙌🏻
मस्त यम्मी 👌👌
धन्यवाद 😊😊
टेस्ट खरवस सारखी लागते का?
जवळ जवळ...
Madhura madam, tumche husband order kartat te tumhi khup aawadine, hasat mukhane banawta. Mag tayar zalela food tyanni khayana dakhawa. 😂
वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग पैष्टिक लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी अफलातून
धन्यवाद 😊😊
Madura mam tumchya sarv receipe me nehemi pahate khupch Chan madhur aawjat sangta
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी ताई 👌👌👍
धन्यवाद 😊😊
Mast❤❤
Thanks 🤗
Shewat chya 10 minutan barobar fakkad ☕ ghetala tar mastch😊
🙌🏻 🙌🏻
Khakra recipe kadhi dakhavnar
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
मॅडम तुमचा साधे पणा पद्धत खुप छान
धन्यवाद 😊😊
डिंक पूर्ण पणे कां फुलवायचा नाही ?
तो पूर्ण छान फ़ुलवूनच घेतला आहे..
@MadhurasrecipeFoodie फुललेला वाटला नाही दोन्ही वेळा ,हळीवाचे कां कसले केले परवा लाडू ? तेंव्हा आणि आत्ता पण . डिंक पूर्ण फुलला की कढई गच्च भरते फुललेल्या डिंकाने.
मस्त
धन्यवाद 😊😊
छान रेसिपीज ❤👌🏻मस्त 😊
धन्यवाद 😊😊
Fantabulous🎉
Thanks!!
तुमच किचन खुप छान आहे.
धन्यवाद 😊😊
Shevatachi tip khup Chan samjun sangitlas Tai, thank you so much ❤
Pleasure!!
खूप खूप छान मस्तच लयभारी 👌👌👌👌❤
धन्यवाद 😊😊
Tava konta aahe n prices kiti te sanga
मॅडम, roasted बेसन लाडू पीठ पण बाजारात आलेलं आहे, जर ते वापरलं तर अंदाजे किती वेळ भाजावं लागेल, म्हणजे या नॉर्मल पिठापेक्षा जरा कमी वेळ लागेल ना ? धन्यवाद
खूप छान आहे रेसिपी, कुरकुरीत होतात भारीच
खुप छान
धन्यवाद 😊😊
मला डोसा आवडतो
😊😊
You dint wash eggs
ताई मस्त कुरकुरीत डोसा रेसिपी आणि महत्वाच्या टीप ही दिल्या
धन्यवाद 😊😊
@MadhurasrecipeFoodie धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
Khup chan tai thank u for tips
वा छान आहे पदार्थ
धन्यवाद 😊😊
tai tuzha awaj nit nahi yet bhandyancha jasta yeto
Kmal bhaji chavdar
Thank you ma'am ❤
You are most welcome 😊😊
मधुरा तुमचे रेसिपी अप्रतिम तर असतात.आणि सर्व माहिती परिपूर्ण देतात.❤❤🎉🎉🎉