Mi He Aape Kele Hote Na Tya Khamang Ase Aape War Dahi Takle Tyat Chinchechi Chatni Takli Wartun Lal, Chatni Keli Hoti Lasnachi, Ti Tyawar Takli Ani Mast Dahi Wadyasarkhe Churun Ghetle Mast Fadsha Padla Aahhaa Baki Video Nehmisarkha Mastch
मधुरा तुझ्या रेसिपीज खूप छान असतात तुझं किचन खूप मोठं आणि फार छान आहे एक सजेशन आहे किचन मध्ये एक छोटीशी ट्रॉली ठेवलीस तर लागणारं सगळं सामान त्या ट्रॉलीवर ठेवून तू कुकिंग प्लॅटफॉर्म पर्यंत आणू शकशील तुझ्या काचेच्या बरण्या हातातून निसटल्या तर अशी उगाचच मलाच धाकधूक वाटते हो
मला सोडा अथवा ईनोचालत नाही.मग हे बॅटर किती तास फरमेंट करायला ठेवाव.??सांगाल का? तसेच मुगडाळ ढोकळा छान झाला पण घशात थोडा अडकत होता.पोहे वापरलेतर चालतील का?जेणे करुन आत्ता तुम्ही सांगीतल की पोह्यांमुळे घशात अडकणार नाही.उत्तराची वाट पहाते.
अप्रतिम रेसिपी ❤. Truly Mouth Watering 😋😋. नक्की करून बघणार. मधुरा, तू खरच अन्नपूर्णा आहेस. आणि नावाप्रमाणेच गोड आहेस. बोलण्यातही माधुर्य आहे. मराठी रेसिपीज मध्ये तू खूप मोठं साम्राज्य उभं केलं आहेस. पण तरीही तू down to earth आहेस. So proud of you !! तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा 😊. God Bless you galore !! 🙏
मी तुमची पोह्या चे आपे रेसिपी बगून केली सगळी बिघडली आपे पात्राला सगळे आपे चीतकले माझं नवीन लग्न झालेलं 😢 दिर प्लेट घेवन बसलेला आपे खाण्यासाठी ऐकही आपे चांगला झाला नाही ..नशीब सासू नव्हती नाहीतर किती बोलली अस्ती सगळ पोह्याच बॅटर फेकून दिलं आणि दिराला खिचडी करून दिली.....😢कसली फाजिती झाली 😢😢😢
My All time Favorite Mam majj nawin lagnn zal tewa sagla svyampak me mam cha bgun shikle ❤ kharch khup help zali mla mam chi aj me tai mule ch majya family la changl jewn banaun ghalu shkte thank you so much Mam 🙏❤️
Wah Khup, Mast Recipe Mi Pan Kalch Kele Hote Pan Tyat Pohe Nahi Takle Moogdal Ani Udid Dal Yekatra Bhijwale Hote Te Dalun Mast Aashe Aape Kele Chaan Jhale Hote
मी आजच ही recipe करून बघितली..... आप्पे एकदम भारी झालेले आणि त्याबरोबर ची चटणी भन्नाट झालेली होती....👌
Thank you मधुरा ❤
अरे वा. मस्तच. मनापासून शुभेच्छा कायमच ❤❤
Mi He Aape Kele Hote Na Tya Khamang Ase Aape War Dahi Takle Tyat Chinchechi Chatni Takli Wartun Lal, Chatni Keli Hoti Lasnachi, Ti Tyawar Takli Ani Mast Dahi Wadyasarkhe Churun Ghetle Mast Fadsha Padla Aahhaa
Baki Video Nehmisarkha Mastch
वाह वाह. क्या बात हैं ❤❤
मधुरा एक वर्ष वयाचे मुलगे आहेत त्यांना झटपट होणारी पौष्टिक रेसिपी सांगितली तर बरे होइल
मधुराताई तुमचं किचन खूप छान आहे गॅस कट्ट्यावर कोणती बेल लावली आहे
पोहे मुगडाळचे आप्पे रसरसीत चटणी ,,😍😍😋😋 खूप खूप छान रेसेपी 👌👌 धन्यवाद ताई 🙏🙏
मधुरा तुझ्या रेसिपीज खूप छान असतात तुझं किचन खूप मोठं आणि फार छान आहे एक सजेशन आहे किचन मध्ये एक छोटीशी ट्रॉली ठेवलीस तर लागणारं सगळं सामान त्या ट्रॉलीवर ठेवून तू कुकिंग प्लॅटफॉर्म पर्यंत आणू शकशील तुझ्या काचेच्या बरण्या हातातून निसटल्या तर अशी उगाचच मलाच धाकधूक वाटते हो
प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद... 😊😊 यावर नक्की विचार करेन 😊😊
Malapan hech sangaycha hote aani plz kaande dhutles tar barr
ताई मस्त रेसिपी दाखवलीत सकाळ संध्याकाळच्या नाष्ट्या साठीची मुगडाळीचे अप्पे आणि चटणीची खमंग रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie धन्यवाद ताई
Instant recipe mast ..👌हे पिठ आंबवून बनवायचे असेल तर पोहे आणि डाळ दोन्ही रात्रीच भिजवावे लागेल का ?
डाळ आणि पोहे भिजवून ते एकत्र वाटून घेऊन मग तयार पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं...
Kiti tas dal v pohe bhinvat thevyche
Mhnje idli che dal v tandul bhijvto titka vel ka
मला सोडा अथवा ईनोचालत नाही.मग हे बॅटर किती तास फरमेंट करायला ठेवाव.??सांगाल का? तसेच मुगडाळ ढोकळा छान झाला पण घशात थोडा अडकत होता.पोहे वापरलेतर चालतील का?जेणे करुन आत्ता तुम्ही सांगीतल की पोह्यांमुळे घशात अडकणार नाही.उत्तराची वाट पहाते.
मूगडाळीच्या ढोकळ्यामधे पोहे वापरून पाहू शकता आणि जर तुम्हाला इनो किंवा खायचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही पीठ रात्रभर आंबवून घेऊ शकता...
निव्वळ अप्रतिम रेसिपी मधुरा ...मी आजच केले हे आप्पे मस्त झालेत ..धन्यवाद 😋😊
पिवळी मुगडाळ ऐवजी हिरवी मुगडाळ घेतली तर चालेल का ..? कुरकुरीत होतील ना ..?
तुम्ही वापरून पाहू शकता...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Fridge च्या आतून कॅमेरा view 🙏🏻
Mstch ...Bayko eivji ekda Madhura try kra...bcoz tuz nav khup chan ahe ❤
खूप छान झालेत आप्पे.... आप्पे पात्र बीडाचे आहे का?मला घ्यायचे आहे कोणते घेऊ मधुरा...?
धन्यवाद 😊😊
तुमचं किचन खूप छान आहे कट्ट्यावर कोणती वेल लावलेली आहे तुमचं पूर्ण किचन दाखवता का
ruclips.net/video/vNfLV7Xb-uI/видео.html
व्वा काय सुंदर आप्पे झाले तोंडाला पाणीच सुटल केव्हा एकदा करुन बघते अस झालय चटणी सुध्दा अप्रतिम नेहमीपेक्षा वेगळी फारच छान 👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई या व्हिडिओचा फॉरमॅट कुठला आहे
कुठल्या फॉरमॅटमध्ये बनवतात.
कारण यूट्यूब चा डिफॉल्ट रेशिओ 16.9 आहे .
9:16
@@MadhurasrecipeFoodie अच्छा
अप्रतिम रेसिपी ❤. Truly Mouth Watering 😋😋. नक्की करून बघणार.
मधुरा, तू खरच अन्नपूर्णा आहेस. आणि नावाप्रमाणेच गोड आहेस. बोलण्यातही माधुर्य आहे. मराठी रेसिपीज मध्ये तू खूप मोठं साम्राज्य उभं केलं आहेस. पण तरीही तू down to earth आहेस. So proud of you !! तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा 😊. God Bless you galore !! 🙏
मनापासून आभार..
मि रोज बनवते तुम्ही बनवलेले पदार्थ खुपच छान होतात आजचे आप्पे अप्रतिम ❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी तुमची पोह्या चे आपे रेसिपी बगून केली सगळी बिघडली आपे पात्राला सगळे आपे चीतकले माझं नवीन लग्न झालेलं 😢 दिर प्लेट घेवन बसलेला आपे खाण्यासाठी ऐकही आपे चांगला झाला नाही ..नशीब सासू नव्हती नाहीतर किती बोलली अस्ती सगळ पोह्याच बॅटर फेकून दिलं आणि दिराला खिचडी करून दिली.....😢कसली फाजिती झाली 😢😢😢
अरे रे काहीयरी चुकलं असेल हो
आप्पेपात्र छान गरम केलं होतं का?
खुप कुटाण्याची रेसिपी आहे
मधुरा तू मला एक परीच वाटतेस, मनात recipe ची इच्छा झाली कि तुझं नाव आणि recipe टाकली कि लगेच अवतीर्ण होणारी सुंदर परी ❤
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤❤
अप्रतिम ❤ संध्याकाळी च बनवते धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mazhe appe thode mau zhale ka bar tai
मधुरा ताई बनवायला सांगते कोण त्यांना जरा तयार झाल्यानंतर हाक मारायचे खायला
Nice 👍 mihi try karun pahin
My All time Favorite Mam majj nawin lagnn zal tewa sagla svyampak me mam cha bgun shikle ❤ kharch khup help zali mla mam chi aj me tai mule ch majya family la changl jewn banaun ghalu shkte thank you so much Mam 🙏❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie ❤️
रेसिपी चावीस्ता
तुम्ही सुरेख 🌹सारख्या 👍
धन्यवाद 😊😊
मस्तच अप्पे रेसिपी.... नक्की बनवते.😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
pohe knte waparayche,jad ki patal (chiwadyache)?
कांदेपोहे करतो ते जाड पोहे...
Kitchen tour dakhwa pls ani grocery storage sathi barnya kuthun ghetlya ani tya use karayla kashya ahet te pn sanga
ruclips.net/video/vNfLV7Xb-uI/видео.html
Khup chan aahe hi recipe
Khup chan aahe hi recipe
Lalmircha nastil tar kay vapru shakto
लाल तिखट वापरून पहा...
खूप मस्तच केले आहे👌👌 😋😋🙏🏻
धन्यवाद 😊😊
Mast appe agdi nakki banvnar
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान मुग डाळीचे अप्पे
धन्यवाद 😊😊
Aamchya kdena Karnataka madhye ragi mudde poushtik banvto aamhi
अरे वा... छानच...
Masttch
धन्यवाद 😊😊
Mast ch ❤
धन्यवाद 😊😊
Mala recipe. Khup khupch avadli
धन्यवाद 😊😊
खूप छान आप्पे आणि तुझे बोलणे आणि हसणे खूप खूप छान.❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Mast🎉❤
Thanks 🤗
Home tour kara ekda, white kitchen kase maintain karta?
नक्की प्रयत्न करेन..😊😊
मधुरा, खूप छान
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
As usual wow wow recipe madam and your recipes awesome 👌👌👌
Thanks a lot
इनो न घालता करता येतील का?
पीठ रात्रभर आंबवून घेऊ शकता...
गळ्यात मंगळसूत्र घालत जा. अजुन छान दिसतील.
खूप खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
Wah Khup, Mast Recipe
Mi Pan Kalch Kele Hote Pan Tyat Pohe Nahi Takle
Moogdal Ani Udid Dal Yekatra Bhijwale Hote Te Dalun Mast Aashe Aape Kele Chaan Jhale Hote
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान आणि पौष्टिक रेसिपी दाखवली...🌹🌿🌹 धन्यवाद..☘️🌺🌸🍀
धन्यवाद 😊😊
खूप छान खूप
धन्यवाद 😊😊
मस्त भारी अप्पे रेसिपी आहे,👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
वाह खूप मस्त खमंग अप्पे रेसिपी. या रविवारी हिच रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम रेसिपी, चटणी yammi तोंडाला पाणी सुटलं, नक्की करू 👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
आवाज नीट ऐकू येत नाही
Noted!!
खूप छान मस्त❤❤
धन्यवाद 😊😊
Mast bhari👌👍
धन्यवाद 😊😊
Avda Eno khan yogya ahe ka
Dhokla, palak ghavne, tandul mugdal chi dosa banvto
I always do the same as soon as the container gets empty I wash it immediately
Cool!!
व्हा, खूपच खमंग रेसिपी.❤ fruit salt म्हणजे काय.कुठे मिळते.
फ्रूट salt म्हणजे इनो वापरा
इनोची बाटली मिळते आणि छोटी पॅकेट्स पण मिळतात.
Tai tumcha pratek recipe khup sopya ani chan astat
धन्यवाद 😊😊
mast tai ❤ Delicious Recipe ❤
Thank you so much
Wow! Far far chan zale ahet appe.
Udyach karte😂😂😊❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mage falachi jali hoti ka ntr navti😂
Khup Mast. Nakki karun baghen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Poustik recipe ahe👌👌
धन्यवाद 😊😊
इनो न घालता करता येतील का?
पीठ रात्रभर आंबवून घेऊ शकता...
Kanda nasay takaych ter kay takaych catnit
Fermented kele tr hey pith
चालतंय कि!!
mast
धन्यवाद 😊😊
Nice recipe 😋 👌🏻 👍🏽
Thank you 😊
मधुरा तु खुप छान बनविले आपे❤❤
धन्यवाद 😊😊
Amhi baherun order karun deto 😂
te best ahe 😂😂
खूप छान पौष्टिक पदार्थ 👌
धन्यवाद 😊😊
Appe tawa bhidacha aahe ka nonstick cha aahe
Nonstick..
१ नंबर ❤🎉
धन्यवाद 😊😊
Mast ❤
Thanks 🤗
Khup chaan aape recipe
धन्यवाद 😊😊
छान स्वादिष्ट दिसताय
धन्यवाद 😊😊
Khupch chan
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान
धन्यवाद 😊😊
नवीन Subscriber❤
Welcome!!
खूप मस्त 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Mast
धन्यवाद 😊😊
मस्तच रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
Khupchaan appe aahat
धन्यवाद 😊😊
मस्तच अप्पे!
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👍
धन्यवाद 😊😊
खूप छान आप्पे
धन्यवाद 😊😊
Chimney kontya brandchi aahhe
❤❤❤
😊😊
👌👌👌
😊😊
खुप छान
धन्यवाद 😊😊
Tumchi recipe baghayala aamhla kai intrest nai parat teach navra baiko shi
Regular recipes are coming on our MadhurasRecipe Marathi channel ruclips.net/video/WQhGcKZfAik/видео.htmlsi=Q7db2JWRixSO7T9z
Nko baghu मग tumhala koni jabarjasti keli kay😅
Don't watch
You just shut up@@suchitaparab282
@aparnaupasani6rabbish596
Soda ghatla nhitr chalanar nhi ka??
तुम्हाला सोडा किंवा इनो वापरायचं नसेल तर पीठ रात्रभर आंबवून घेऊ शकता...
मधुराजींची कमाल
अन रेसिपीची धमाल 👍👌👌👌
#अस्सल मराठी (Assal marathi lekhan)
सौ.सविता उर्फ प्रतिभा
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त आप्पे एकदम झकास खुसखुशीत कुरकुरीत अप्रतिम लयभारी रेसिपी ❤❤
धन्यवाद 😊😊