शेंगदाण्याचा अजिबात वापर न करता उपवासाचं पिठलं आणि टम्म फुगलेली भाकरी | Upwasacha Pithla Bhakri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 112

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 День назад +5

    वाह, मधुरा ताई क्या बात है....👌🏻👌🏻. पिठलं आणि भाकरी माझा आवडता पदार्थ आहे आणि तेच तुम्ही उववासाचे पिठलं आणि भाकरी ही रेसिपी दाखवून तोंडाला पाणी सुटलं. तुपाच्या फोडणीत झणझणीत मिरचीचा ठेचा अहाहा पटकन खावंसं वाटतं होतं. उपवासाची भाकरी पण गोलाकार छान दिसत होती. खूपचं छान. ताई तुम्ही बनवलेले पदार्थ सरांना टेस्ट करू द्या टेस्ट करताना कॅमेरा त्यांच्याकडे वळवा. म्हणजेच तुमचं शूट पूर्ण होईल...आणि आम्हांला बघायला आवडेल. बाकी तुम्ही ऑल राऊंडर आहात. रेसीपी साठी धन्यवाद आणि खूप, खूप शुभेच्छा....👏🏻👏🏻❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻.

  • @varshag.8398
    @varshag.8398 3 часа назад +1

    उपवासाला ही जिभेचे चोचले पुरवायचे तर मग उपवास करायचाच कशाला?..उपवासाला तेल विरहित ,कमी तिखटाचे सात्विक अन्न खाल्ले पाहिजे.

  • @sunitabhende5563
    @sunitabhende5563 3 часа назад

    सुंदर,मधुरा तुम्ही तवा use kelay tya company ch nav लिहिता का please.

  • @NikhilGhodake-z2v
    @NikhilGhodake-z2v Час назад

    आयडिया भारी आहे मधुराजी.तुमची.फॅन
    आहे मी.तुमचे.नवनवीन.वहिडीओ.पहात.असते.पिठल.छान.केल.मला.खुप.आवडले
    भाकरी करतो उपवासाचे नेहमी
    ❤😂

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 День назад +2

    khup chhan bet kela tai mast mi nakki karun baghen thank you so much

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад +1

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @NituShinde-m4l
    @NituShinde-m4l День назад +1

    स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की उपवासाचे पिठलं पण असेल धन्यवाद ताई❤❤

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад

      धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 8 часов назад +1

    Khupach unik aani zanzanit recipe aahe. 😋 nakki krun baghu.

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  Час назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @kanchanhardikar3144
    @kanchanhardikar3144 22 часа назад +1

    खूप छान वेगळी रेसिपी आहे❤

  • @अशोकसल्ले
    @अशोकसल्ले 6 часов назад

    नवरात्रीच्या उपवासाच टेंशन गेले ताई मिस्टरांचा उपवास आसतो नक्की करून बघेन 😊

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  Час назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @revatikale7003
    @revatikale7003 День назад

    पिठलं भाकरी मला खूप आवडतो आणि ते ही उपवासाचे क्या बात है ताई खूप खूप धन्यवाद या उपवासाला एक उत्तम मेनू झाला❤❤

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад

      धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊

  • @pratibhapatil3465
    @pratibhapatil3465 21 час назад +1

    Upvasala bhopla khata yeto ka?

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад

      प्रत्येकाच्या प्रथा आणि पद्धती वेगवेगळ्या असतात. ज्यांना जे चालते ते त्यांनी उपासाला खावे.

  • @saideepengineeringworks4752
    @saideepengineeringworks4752 День назад

    मधुराताई सस्नेह नमस्कार. मी तुमच्या सर्व रेसिपी पहातो. व प्रामाणिक पणे बनवण्याचा प्रयत्न करतो. माझे नवरात्रीचे उपवास असतात. आत्ता दाखवलेली पिठल भाकरी मी जरुर करेन.

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад

      धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 День назад

    वाह वाह मस्त चस्विष्ट चमचमीत झणझणीत पिठलं भाकरी अप्रतिम लयभारी रेसिपी अफलातून जबरदस्त ❤❤

  • @santoshvarsha2013
    @santoshvarsha2013 Час назад

    Woww mustachh

  • @shrutimohire6549
    @shrutimohire6549 День назад

    Ekdm bhari bhnnat 👏 nice tips mast mouthwatering 😋👍👌 upasathi ekdm prfect recipe 😊

  • @poorvaranade9889
    @poorvaranade9889 Минуту назад

    का बात है झकास 👌👌👌

  • @supriyaambike747
    @supriyaambike747 День назад

    Kala mixer kontya company cha aahe😂

  • @jyotibendhari1941
    @jyotibendhari1941 День назад

    ताई तुम्ही थोडं खाण्याचा गावच्या वाटता 😂
    पदार्थ एकच नंबर.

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 День назад

    खूपच छान रेसिपी बनवली आहे ताई तूमचे खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 День назад

    साबुदाणा आणि भगरीचे पीठ मिक्सर मध्ये भाकरीच्या पिठसारखे बारीक होत नाही मीं करून बघितले आहे रवाळ रहाते थलीपीठ छान होते

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  День назад +1

      हे पीठ एकतर तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता किंवा घरी मिक्सरवर दळलेलं पीठ बारीक रव्याच्या चाळणीने चाळून घ्या.

    • @anilbhosale9988
      @anilbhosale9988 День назад

      @@MadhurasrecipeFoodie ठीक आहे बघते असे करून

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 День назад

    उपवासाची भाकरी व पिठलं रेसिपी भन्नाट आहे.👌👌👍❤️

  • @SiyaSalunkhe-w3w
    @SiyaSalunkhe-w3w 34 минуты назад

    खूप छान

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 16 часов назад

    उपवासाचे पिठलं भाकरी छान आहे उपवासाला अद्रक चालतो का

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  Час назад

      प्रत्येकाच्या प्रथा आणि पद्धती वेगवेगळ्या असतात. ज्यांना जे चालते ते त्यांनी उपासाला खावे.

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 День назад

    खूप च छान रेसिपी आहे ताई भाकरीला पाणी गरम गार कसं घेतच ताई

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  День назад

      नेहमीचं गार पाणी...
      धन्यवाद 😊😊

  • @nalinikashinath5199
    @nalinikashinath5199 19 часов назад

    I like your pitla recipe....👌👃👃👃

  • @janhviabnave7922
    @janhviabnave7922 3 часа назад

    अरे वा मस्तच आहे की ही रेसिपी 👌👌

  • @LAZEEZCOOKING-x4b
    @LAZEEZCOOKING-x4b День назад

    Mashaallah super tasty recipe 😋 😍 ❤️

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 День назад

    मेनू मस्तच चमचमीत पिठलं भाकरी 👌

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 День назад

    Extra ordinary recipe 😋😋

  • @anandsood9689
    @anandsood9689 23 часа назад

    Bahut achi recipe batayee upvas ke liye

  • @ranjanakanade674
    @ranjanakanade674 6 часов назад

    ताई खुप छान मेनू आहे नक्की करते

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  Час назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 День назад

    खूप छान पिठलं आणि भाकरी

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 23 часа назад

    Waaaaaa khupach mastach tasty👌👌👌👌👌

  • @sunitakarambelkar5121
    @sunitakarambelkar5121 19 часов назад

    खूप छान एकदम नवीन पदार्थ ❤

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 День назад

    खूप मस्त रेसिपी.❤❤

  • @JyotiKamble-h8j
    @JyotiKamble-h8j День назад

    खुप छान पिठलं ताई ❤

  • @manikpande6614
    @manikpande6614 День назад

    खूप सुंदर रेसिपी 🎉

  • @ShivanshPawar-z2v
    @ShivanshPawar-z2v День назад

    Tai jeera upawasala chalat ka

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад

      प्रत्येकाच्या प्रथा आणि पद्धती वेगवेगळ्या असतात. ज्यांना जे चालते ते त्यांनी उपासाला खावे. जिरं, कोथिंबीर, आलं, सोडा, इनो किंवा खडे मसाले चालत नसतील तर नाही वापरलेत तरी चालेल...

  • @supriyaambike747
    @supriyaambike747 День назад

    Recipe mast

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 День назад

    सुंदर भाकरी बनलीय

  • @seemababar1157
    @seemababar1157 День назад

    मस्त च ताई सूपर ❤😊

  • @pramilawatve2582
    @pramilawatve2582 День назад

    कल्पना फारच छान आहे

  • @shailalande4150
    @shailalande4150 День назад

    उत्तम पीठल ताई

  • @ragini9663
    @ragini9663 День назад

    Nice

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 23 часа назад

    Mastch chaan try karnar

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 День назад

    भारी❤

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 21 час назад

    😋😋😋😋😋

  • @manjushalatthe7116
    @manjushalatthe7116 20 часов назад

    फारच छान ❤ 😋👌

  • @mohinibacholkar1499
    @mohinibacholkar1499 День назад

    Khup cchyan

  • @MonikaMundekar
    @MonikaMundekar День назад

    👌👌😋🫶

  • @ReshmaBhagat-g1h
    @ReshmaBhagat-g1h 20 часов назад

    ❤❤❤

  • @Nandinishitalrecipes-7
    @Nandinishitalrecipes-7 День назад

    छान पिठलं भाकरी 👌

  • @nir9915
    @nir9915 8 часов назад

    ❤️

  • @s_tlegend6792
    @s_tlegend6792 День назад

    छान आहे❤

  • @leenapande8478
    @leenapande8478 День назад

    छान आहे..🌷🥀🎊

  • @shardsnemade6511
    @shardsnemade6511 21 час назад

    Upwasala bhopla khat nahi

    • @pratibhapatil3465
      @pratibhapatil3465 21 час назад

      Barober boltay

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 часов назад

      माझ्या माहितीप्रमाणे नवरात्रीच्या उपासाला लाल भोपळा, भेंडी इत्यादी चालतं..

  • @Choco_slays
    @Choco_slays 19 часов назад

    Chhan🎉

  • @vaishalibadjate1068
    @vaishalibadjate1068 День назад

    Mast kamal dhamal

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  День назад +1

      धन्यवाद 😊😊

    • @vaishalibadjate1068
      @vaishalibadjate1068 День назад

      @@MadhurasrecipeFoodie mam thumchy hya channel ver ji pn recipe thumi dakhavta ti khup ch mast, testy healthy bhanaat jabardast aste
      Mam kadhi asech instant pav bhaji, shev bhaji asi recipe dhakhva na. I will request for u