वाह, मधुरा ताई क्या बात है.... खीर अप्रतिम झालेली दिसते आहे. खिरीला पांढरा शुभ्र रंग आलेला आहे. खीर मस्त दाटसर झाली आहे. चवीला भन्नाट असणारच.....😍😋😋😋. ताई मला तुमचं किचन खूप आवडलं. इंटेरिअर खूप छान केलं आहे आणि तुम्ही रेसिपी साठी जी भांडी वापरता ती पण छान असतात. वेगवेगळ्या स्टाईल ची असतात. तुम्ही कुठून घेता? असेच सरांबरोबर वलॉग करत रहा. आम्हांला बघायला आवडतात. रेसिपी साठी धन्यवाद ताई....🌹🌹❤️❤️🙏🏻🙏🏻. मी तुमच्या रेसिपी मुंबई - ठाणे येथून बघते. 😊😊.
@@MadhurasrecipeFoodie Wawwwww, मधुरा ताई आपण स्वतःहा माझी चौकशी केली. मी खूप छान आहे. रिप्लाय दिलात त्यासाठी मनःपूर्वक खूप, खूप आभारी आहे....🙏🏻🙏🏻❤️❤️. भविष्यातील पुढील वाटचालीसाठी तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला खूप, खूप शुभेच्छा...👍🏻👍🏻🧿🧿.
I like your all recipes when ever I feel like making any dish I always think of your recipes I tried many times and it comes out very good thankyou somuch I am from Goa
खूप छान रेसिपी मॅम.. मला ना पितृमोक्ष अमावसेला खीर करायची आहे.. आणि मी पहिल्यांदा करणार आहे तर.. आता मी तुमच्याच पद्धतीने करून बघते.. माझ्या मिस्टरांना ही खीर खूप आवडते.. मी करून बघते ..
@@MadhurasrecipeFoodie khup bar watal tai tumhi comment kelya baddal tumche sagale video short video regular baghato me 4-5 varshapasun baghat ahot tai tumche video faar sunder asatat
वाह, मधुरा ताई क्या बात है.... खीर अप्रतिम झालेली दिसते आहे. खिरीला पांढरा शुभ्र रंग आलेला आहे. खीर मस्त दाटसर झाली आहे. चवीला भन्नाट असणारच.....😍😋😋😋. ताई मला तुमचं किचन खूप आवडलं. इंटेरिअर खूप छान केलं आहे आणि तुम्ही रेसिपी साठी जी भांडी वापरता ती पण छान असतात. वेगवेगळ्या स्टाईल ची असतात. तुम्ही कुठून घेता? असेच सरांबरोबर वलॉग करत रहा. आम्हांला बघायला आवडतात. रेसिपी साठी धन्यवाद ताई....🌹🌹❤️❤️🙏🏻🙏🏻. मी तुमच्या रेसिपी मुंबई - ठाणे येथून बघते. 😊😊.
नमस्कार नेहा ताई.. कशा आहात?
Tyana kay
@@MadhurasrecipeFoodie Wawwwww, मधुरा ताई आपण स्वतःहा माझी चौकशी केली. मी खूप छान आहे. रिप्लाय दिलात त्यासाठी मनःपूर्वक खूप, खूप आभारी आहे....🙏🏻🙏🏻❤️❤️. भविष्यातील पुढील वाटचालीसाठी तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला खूप, खूप शुभेच्छा...👍🏻👍🏻🧿🧿.
मला नेहमी तिखट पदार्थ आवडतात
इतकी वर्षे झाली मधुरा ताई तु यू ट्यूब वर रेसिपी बनवते तरी तुझ्यात काहीच बदल झालेला नाही. ना कधी ओवर ॲक्टिंग करते ना कधी ऐटीटूड दाखवतेस. खूपच छान ताई ❤
Halli tumhi Pak krutishivay veglach jastiche dakhvta
ही कंमेंट अगदी चुकीची आहे. मधुराच्या रेसिपीस अगदीच सामान्य आहेत, पण overacting खूप चालू आहे. अजिबात चांगलं वाटत नाही.
खूप छान ताई मी कल्याण ला राहते खिरीची तु दाखवली पद्धत मी सुध्दा अशीच खिर करते खूप आवडते सगळ्यांना ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुपच छान खीर बनवली आहे .मी ठाण्यातून बघते.ताई तुमच्या रेसिपीज खुप छान असतात.
धन्यवाद 😊😊
खूप छान अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी रेसिपी सांगितली धन्यवाद मधुरा ताई 👌🏻👌🏻🤤🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊😊
खुप छान खिर बनवली मी पन करून पालना मधुरा खुप छान भागता सोपया भाषेत
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
I like your all recipes when ever I feel like making any dish I always think of your recipes I tried many times and it comes out very good thankyou somuch I am from Goa
Glad to hear that!!
Wow nice tai me Keli hee kheer mast jhali me goachi ahey
ताई मी पण शनिवारी बजरंग बली साठी अशीच खीर बनवली होती एकदम छान झाली होती जशी तुम्ही बनवली आहे तशीच एकदम छान नैवेद्यासाठी बनवलेली होती मी खीर
अरे वा... छानच...
अरे वा... छानच...
Khup mast tai saglya recipe khup mast astat tai khir khup avadte mala thank you Tai pune
Pleasure!!
खूप छान रेसिपी मॅम.. मला ना पितृमोक्ष अमावसेला खीर करायची आहे.. आणि मी पहिल्यांदा करणार आहे तर.. आता मी तुमच्याच पद्धतीने करून बघते.. माझ्या मिस्टरांना ही खीर खूप आवडते.. मी करून बघते ..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट यम्मी यम्मी खीर अप्रतिम लयभारी रेसिपी ❤❤
रेसिपी फारच छान आहे.मी आजच ही खीर केली.👌👌❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आणि तांदुळाची गोड गोड पदार्थ आवडतात मी सातारा येथून बघते
खूप छान माहिती दिली. मी पण अशीच खीर करून बघते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान मधुरा ताई मी पण करते परंतु नारळ घालत नव्हते आता घालून बघेल पुणे चिंचवड
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Simple kheer explained very well!
Thank you!!
ताई मी डोंबीवली मध्ये आहे
तुमच्या पाककृती रोज बघते
माझ्या घरी तिखट पदार्थ आवडतात
ते केले तर फारच छान
तुमचे बोलणे अतीशय सुंदर
धन्यवाद 😊😊
रेसिपी आप्रतिम 👌👍
मस्त ताई तांदळाची खीर रेसिपी खपच छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी दाखवलीत ताई तांदळाची खीर मस्त रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie धन्यवाद ताई
खूपच छान असतात तुझ्या रेसिपीज आजची खीर रेसिपी पण छान! ओल्या खोबर्याचा चव कधी घातला नव्हता अता घालून बघेन.
अग्रवाल सर्वच रेसिपीज छान.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी पुण्याहून पाहत आहे..खूप छान झालीय खीर😋
Aprathim as usual madam kheer
धन्यवाद 😊😊
Tumhi comments cha reply deta khup khup thank u 🙏
मी संगमनेर मधून तुमची रेसिपी बघत आहे
नमस्कार ताई, कशा आहात?
खूपच छान खिर बनवली आहे ताई मी नाशिक वरूनव्हिडीओ बघते
धन्यवाद 😊😊
खुप मस्त ताई तुझ्या सगल्याच रेसिपी खुपच मस्त मस्त आसतात..❤❤❤❤मी रत्नागिरी हुन....😊
धन्यवाद 😊😊
Mast wow chan diste ❤😊
👌👌khup chan madhuratai
धन्यवाद 😊😊
Khupach Chan banwali khir me Ayesha Shaikh Pune yethun pahat ahe
धन्यवाद 😊😊
Vaishali yadav,mala tumchya recipe khup avdtat
धन्यवाद 😊😊
Chaan banli kheer tai mast
धन्यवाद 😊😊
खुब छान आहे खिर मस्त....🌸🌺☘️🌹
वाह मस्तच कामला 👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान खिर ताई सकाळी ठरवलं होत तांदळाची खिर बनवायची तेव्हा च तुम्ही ही खिर दाखवली कोल्हापूर मधुन बोलते मी ❤❤
मधुरा मी कधी तांदूळ ची खीर केली नाही पण तुझी रेसिपी बघून नक्की करेल पुणे
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mala pn khir khup avdty me nashik varun baghty ❤
खूप छान मधुरा ताई.नवीन चॅनल आणि.नवरयाची फरमाईश बोलणं पण ओरिजनल वाटतं. स्वयंपाक घर मस्त वाटते.
धन्यवाद 😊😊
खूप छान😋😍
मी जिल्हा रत्नागिरी तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात.
नमस्कार कांचन ताई.. कशा आहात?
Khup chan kheer mee pune
Khupch mast tai
धन्यवाद 😊😊
खीर अप्रतिम🎉
धन्यवाद 😊😊
Hiii madhura tai.. Mi tujhy daily che vdos bghte... Khup chaan recipe asta tujhy.... Mi Sambhajinagar hun aahe (Marathwada)😂😂
khup chhan recipe madhura mi Nagpurhun baghtey
मला नहमी तिखट पदार्थ आवडतात 👍👌🏻
😊😊
मी मिरारोड ला राहते मधुरा ताई छान खीर बनवलीत मी ही अशीच खीर माझ्या शौट विडीयो मध्ये दाखवेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
West africa मधून मी तुमची रेसिपी बघत असतो इकडे काही बनवायचं असेल तर मी तुम्ही केलेले पदार्थ पहात असतो 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie 👍🏻🙏🏻😊
, खूप छान दिसत आहे
धन्यवाद 😊😊
Yummy 😋😋😋 lay bhari
खुपच छान रेसिपीज. मी पुणे चिंचवड.
नमस्कार सीमा ताई.. कशा आहात?
Khup chan tai
धन्यवाद 😊😊
Me Dombivali ithun aahe. Aamhi Aagari lok ashich kheer karato☺
Khupch chan
धन्यवाद 😊😊
Khup mast
धन्यवाद 😊😊
छान ❤
Tai khup chan
मधुरा ताई किती समजून सांगते, मी दापोली तून बघते
Mast ❤🎉🎉
Thanks 🤗
Khupach chhan mi Satara yethun pahat aahe
नमस्कार शिवांजली ताई.. कशा आहात?
@@MadhurasrecipeFoodie mast
Khup chaan...pune
नमस्कार स्मिता ताई.. कशा आहात?
खीर सुमधूर झाली आहे मस्त ❤❤ मी सांगली हुन
मस्तच
धन्यवाद 😊😊
Suprabhaat❤❤
Madhura tai khup chan swatahchi kalji ghe
धन्यवाद 😊😊
Khup tujha recipe pahily me chhan asatat me gujrat hu àhe
नमस्कार टीना ताई.. कशा आहात?
Chaan recipe. Velchi pood kashi karun store karaychi te dakhva pl.
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
किचन आणि भांडी किती छान आहेत.
Yummy
Thanks!!
Hasat hasat chan sangata
धन्यवाद 😊😊
Khup badhiya tai mala khir sheera khup awadte me dhotra jahangir Washim jilha yethil aahe
नमस्कार मुकेश दादा.. कसे आहात?
@@MadhurasrecipeFoodie khup bar watal tai tumhi comment kelya baddal tumche sagale video short video regular baghato me 4-5 varshapasun baghat ahot tai tumche video faar sunder asatat
Mam tumcha dress khup chan ahe...link pathva plzz...Ani home tour dya plzz❤❤
Hi tai khup Chan recipe dakhvta tumhi mi tumcha recipe अहमदनगर जिल्ह्यातून बघते
नमस्कार पूजा ताई.. कशा आहात?
,😋😋 मी सातारा जिल्ह्यातील तांबोळी या गावातून बघत आहे रेसिपी तुझ्या रेसिपी खूप छान असतात पहिल्या चॅनलला पण सबस्क्राईब केलं आणि या चॅनलला सुद्धा ❤❤
मधुरा ताई मी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील आहे सौ कुमुद रमेश चौधरी खूप छान तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असते
नमस्कार कुमुद ताई.. कशा आहात?
मी वाई हुन दिदी रेसिपीज खुपच सुंदर आहेत
Hi Madhura tai mi Karad madhun tumachi recipe bagte
धन्यवाद 😊😊
माझ्या मुलाला खूप आवडते खीर मी माजलगाव मधून बोलते
Bowl madhye tandul ka dhuta direct panakhyakhali dhuvayache
खूप छान
धन्यवाद 😊😊
Karnatak madhun bghtiy mi tumcha video....
नमस्कार सुप्रिया ताई.. कशा आहात?
@@MadhurasrecipeFoodie मस्त 👍 तुम्ही कशा आहात? ❤️
Thanks Tai
Pleasure!!
Chennai madhun baghtiye mi tai 😊
नमस्कार स्मिता ताई.. कशा आहात?
@@MadhurasrecipeFoodie mast tumhi
मी मुंबई वरून खुप छान
Khup.chaan.me.gujrath we call duoth.paak
माहितीकरता धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी मी पुणे
नमस्कार साधना ताई.. कशा आहात?
खूप छान रत्नागिरी
नमस्कार सुप्रिया ताई.. कशा आहात?
अहो काकि तुम्ही पुर्व तयारी चे video बनवान का😊
नक्की प्रयत्न करेन..😊😊
तांदूळ घालून शैपुची टिखट भाजी करतात कोल्हापूर जिल्हा धन्यवाद ताई
प्रिया ताई रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
ताई तुम्हीं मला खुप अवडता
धन्यवाद 😊😊
Tai mi kalyan madun bagte Khup chhan
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई खीर मी नवी मुंबई
Tai mla tadelachi kheer benvta yet nahi tumchi racipe beghun shiket ahe 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chaan kheer
Madhura tujhe dresses masta kuthun gheta?
Pune rahate - sarv prakarchi kheer, ghawan aavadate.
धन्यवाद 😊😊
Mala idali aavdte aani me Karnataka madhun aahe
धन्यवाद 😊😊
गव्हाच्या पिठापासून बिस्कीट कसे बनवायचे
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Nice
Thanks!!
Tai ha dress kuthun ghetla. Chhan disat ahe
धन्यवाद 😊😊
@@MadhurasrecipeFoodie dress kuthun ghetla
मला करायचीच आहे उद्या बर केल ग❤दी