ताई काय मस्त मस्त रेसिपीज बनवतेस तू, अगदी जुन्या जुन्या रेसिपीज ज्या आता जवळ जवळ विस्मरणात जायला लागल्यात त्यांना तू नव्याने नवीन पिढीसमोर सादर करतेस.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात बनवायला शिकवणे ही तर तुझी खासियतच आहे खूप खूप धन्यवाद ताई ..
Madhura your Delicious and Simple Recipes brings a very fresh approach in the kitchen, Your kitchen is very well organized with modern tools and well-kept cookware which is the beauty of your kitchen. Your clear instructions and useful tips about recipe help every beginner. From quick snacks and festive treats to daily meals, your recipes bring bright flavors to the table with simplicity and style. Thank You Madhura
Hey, Madhura .. me, my mom, & now my mom- in- law watch ur videos.. we like your videos very much.. Last evening I tried your Naralache ladoo recipe .. everyone loved it.. and today i am surely going to try this recipe.. Thank you so much..😄
आज भाजीचा एक नवीन प्रकार शिकायला मिळाला कारण थडीचे दिसत असल्याने बाजारात खूप छान छान भाज्या आलेल्या आहेत तेव्हा ही रेसिपी नक्कीच करून बघणार केल्यावर सांगेन कशी लागते
ताई काय मस्त मस्त रेसिपीज बनवतेस तू,
अगदी जुन्या जुन्या रेसिपीज ज्या आता जवळ जवळ विस्मरणात जायला लागल्यात त्यांना तू नव्याने नवीन पिढीसमोर सादर करतेस..
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात बनवायला शिकवणे ही तर तुझी खासियतच आहे
खूप खूप धन्यवाद ताई ..
मनापासून आभार..
ताई खरच खुप छान व पौष्टिक नाचणीची उकड .मी अवश्य बनवणारं .धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान चविष्ट पौष्टिक रेसिपी धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khup ch mast . I am diabetic patient. This recipe is good for me.. Thanks a lot Madhura 🙏
Pleasure!!
खूपच छान, पौष्टिक आणि टेस्टी नाचणीची उकड केलीत 👌. अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी दाखवलित 🙏
धन्यवाद 😊😊
Wow, खूपच छान अप्रतिम, पाहताच खावीशी वाटली मस्तच, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Madhura your Delicious and Simple Recipes brings a very fresh approach in the kitchen,
Your kitchen is very well organized with modern tools and well-kept cookware which is the beauty of your kitchen.
Your clear instructions and useful tips about recipe help every beginner.
From quick snacks and festive treats to daily meals, your recipes bring bright flavors to the table with simplicity and style.
Thank You Madhura
Thank you so much!!
Wow apratim ashi recipe.Weight loss sathi uttam.Thanks madhura tai.🙏👌👌👍❤️
Pleasure!!
ताई खुपचं चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी दाखवलीत
धन्यवाद 😊😊
वाह... अप्रतिम.. पौष्टिक पोटभरीचा पदार्थ आणि थंड
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान मस्तच पैष्टिक चवदार चटपटीत लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी अफलातून जबरदस्त भन्नाट
धन्यवाद 😊😊
मधुरा यावर ओले खिसलेले खोबरे कोथिबीर लिंबू रस टाक खूपच सुंदर लागते
Weight loss साठी एकदम चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी सांगितलीत मधुरा तुम्ही,खूप मनापासून धन्यवाद
धन्यवाद 😊😊
धन्यवाद तुमच्या रेसिपी छान असतात 👍👌
धन्यवाद 😊😊
Hey, Madhura .. me, my mom, & now my mom- in- law watch ur videos.. we like your videos very much..
Last evening I tried your Naralache ladoo recipe .. everyone loved it.. and today i am surely going to try this recipe..
Thank you so much..😄
Glad to hear that!!
वा..वा.. खुप सुंदर अप्रतिम रेसिपी दाखविलीत तुम्ही ❤
धन्यवाद 😊😊
Apratim Madura tai 👍 khup chhan 👌👌 thank you so much
Pleasure!!
वाह ... क्या बात है . मधुरा ताई , एकदम एक नंबर ..... 👌👌
धन्यवाद 😊😊
अरे वाह सुंदर..... शब्द च नाहीत ❤
धन्यवाद 😊😊
वा..वा..खूप सुंदर अप्रतिम रेसिपी दाखवलीत तुम्ही
धन्यवाद 😊😊
Wow...टेस्टी and healthy also....very nice
Thank you!!
खूपच सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Dear Madhuraji 🙏Apli pratyek recipe khoopch sunder, delicious aste.
धन्यवाद 😊😊
Khupach healthy recipes astat tumchya thanks
धन्यवाद 😊😊
Very interesting recipe look so yummy 😋😋
Thank you!!
खुप छान आणि पौष्टिक पदार्थ 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Today for sure i am going to prepare this yummy recipe ❤
Hope you enjoy!!
Hello mam, your recipe is very easy to make.. Thanks...
My pleasure!!
खूप छान झाले
मी बनवले
धन्यवाद..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
wow mast tai khup chhan mi nakki karun baghen thank you
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
उत्कृष्ट पौष्टिक रेसिपी😊
धन्यवाद 😊😊
Hello tai कशी आहेस तू खूप छान रेसिपी दाखवते मी सर्व ट्राय करते आणि ते उत्तम रीत्या होते . मला तुझ्या रेसिपी खूप खूप आवडतात.😃😃😀😀
मनापासून आभार..
Wah Madhura khup chhan aahe he nachni chi ukad recipe ,mi jarur try karun baghin.tumhala hi kurti khup suit karti aahe.👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Atishay amazing Karan nachni sharirasathi uttam aste thanks
धन्यवाद 😊😊
Your all recipes are amazing Madhura👍
Keep growing👍👍
God bless
Thank you!!
छान कल्पना❤
Thank you so much...mi aaj banvnar aahe❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वा फारच छान स्वादिष्ट...
धन्यवाद 😊😊
आहा मस्त रेसीपी 👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी 👌👍
धन्यवाद 😊😊
खूप छान नाचणी उकड रेसिपी,अशाच पौष्टिक पदार्थ दाखवा ताई .👌
धन्यवाद 😊😊
Masta receipe👌👌😋😋tondala paani sutla..lavkarach karun pahnar👍thank u tai🙏❤️🤗tai kadhayi kuthlya brand chi aahe? 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप मस्त झकास 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान पौष्टिक नाचणीची उकड
धन्यवाद 😊😊
खुप छान समजाऊन सांगता तुम्ही ताई...
धन्यवाद 😊😊
Wow! So yummy!
Thanks!!
Poshtik recipe dakhvlyabaddal 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai ❤
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान
धन्यवाद 😊😊
Mam suri cha brand sangal
खूपच छान
धन्यवाद 😊😊
खूपच छान...दही घातले नाही तर चालेल का
तुम्ही करून पाहू शकता..
खूपच छान, पौष्टिक पण आहे, नक्की करून बघीन, कशी लागते ते मेसेज करून कळविन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Yummy😊😊😊
It was!!
Knife chaan aahe ?
Which company(knife) ?
आज भाजीचा एक नवीन प्रकार शिकायला मिळाला कारण थडीचे दिसत असल्याने बाजारात खूप छान छान भाज्या आलेल्या आहेत तेव्हा ही रेसिपी नक्कीच करून बघणार केल्यावर सांगेन कशी लागते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast 😊❤
धन्यवाद 😊😊
Apratim recipe
धन्यवाद 😊😊
मस्त
धन्यवाद 😊😊
Sweet corn boil करून घ्यायचे क?
नाही गरज...
मधुरा , तहान लाडू, भूक लाडू ची क्रुती दाखव प्लीज
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Kup chan sofi
धन्यवाद 😊😊
Nice
Thanks!!
नाचणी चे पीठ कस tayar kartat
आपण जसे गहू गिरणीमधून दळून आणतो तशीच नाचणी दळून आणायची..
👌👌
😊😊
सुप चे प्रकार दाखव मधुरा
ruclips.net/video/og2BcYr-HrU/видео.htmlsi=9ZmfYPUtulWabMek
नाचणीच्या पिठाची पौष्टीक उकड नक्की करून बघेन धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
करते ......की
😊😊