Hello Madhuraji...I have tried many recipes of yours...latest kala chana masala..made it twice...going to try chole bhature very soon...Sanjeev Kapurji..Ranveer Brar..Kunal Kapurji..Ajay Chopraji...Yourself n many more are my Chefs.Keep up the good work
खुप छान झाले छोले भटुरे माझ्या मुलाला तर खूप आवडतात तो बाहेर शिकतो आता तो दिवाळी ला घरी येणार आहे तर त्याने खूप मोठी लिस्ट banaun पाठलवी पदार्थ ची मी आल्यावर बनाव म्हणून त्यात चीले भटुरे पण आहे मी नक्की banaun देईल ❤❤
कांदा नेहमीच धुवून मग सोलावा आणि पून्हा धुवावा. इतका उघड्यावर तो ठेवतात... तो डायरेक्ट cutting ट्रे वार ठेवला की ती माती, घाण सूरी आणि ट्रे ला लागते... पर्यायाने पोटात जाते.
तुम्ही पूर्वी ही अशी रेसिपी दाखवली आहे ,,मी पण असेच छोले करते ❤❤❤ मी तुमच्याच रेसिपी फॉलो करते ,,,कारण तुम्ही हातचं राखून सांगत नाही अगदी सगळ व्यवस्थित समजावून सांगता 🎉🎉🎉🎉thx dear मधूराजी
खूपच छान ताई, एकच नंबर रेसिपी.
Aaj kele chole same asech khup tasty zale❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Love you❤❤❤@@MadhurasrecipeFoodie ❤❤
माझ्या मुलाची सुद्धा all time favourite डिश आहे chole bhature nd paav bhaji
अरे वा... छानच...
मधुरा ताई मी आज दुपारी ही तुझी रेसिपी पहिली होती आणि आता रात्री बनवत पण आहे, खरंच खूपच सोपी आणि सुंदर आहे ही रेसिपी thank U for sharing with us 😊
Pleasure!!
कांदा सोलून नेहमी धुवून घेऊन पुसून मग चिरावा.........
वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग छोले भटुरे अप्रतिम लयभारी रेसिपी अफलातून रंग सुंदर जबरदस्त भन्नाट ❤❤
धन्यवाद 😊😊
एक नंबर रेसिपी आहे.
धन्यवाद 😊😊
झक्कास छोले भटुरे 👌
धन्यवाद 😊😊
Mastach zale aahet. Madhuratai chhan.
Khup chan madhura tai
धन्यवाद 😊😊
Ekach number chole bhatore ❤❤❤❤❤ yummy 😋
धन्यवाद 😊😊
Waa tai ekdam must❤❤
धन्यवाद 😊😊
yummy 😋 my favourite recipe ❤ khup chan
खाण्यात आनंद आहे 😋😋
Hello Madhuraji...I have tried many recipes of yours...latest kala chana masala..made it twice...going to try chole bhature very soon...Sanjeev Kapurji..Ranveer Brar..Kunal Kapurji..Ajay Chopraji...Yourself n many more are my Chefs.Keep up the good work
Thank you so much!!
Recipe pn zakassss ani aamachi madhura tai pn zakassss ❤
धन्यवाद 😊😊
Chole all time favourite sunday la doopari
Sanala batata bhaji ani srikhand mostly 🎉
अरे वा... छानच...
खुप छान ताई मस्त च छोले भटुरे ❤
धन्यवाद 😊😊
मधुरा खुपच छान रेसिपी❤️❤️
धन्यवाद 😊😊
Bhature pan mastach zale aahet.
खूप छान मस्त रेसिपी सुरीला धार भरपूर आहे😂😂
hahahaha 😂😂
Mam, your dress is looking so.........cute!!❤️🙏
❤❤
Mast koop Chan Tai me nakich try karen❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच मस्त आहे छोले भटुरे.👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
येतो मी खायला❤❤❤
Khup mast 😋😋👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान छोले भटुरे बनवलेलं छोलयाच्या रंगा वरुनच कळत होते की ते खूप छान झाले असणार भटुरेही खूप छान दिसत होते
धन्यवाद 😊😊
Khup chan tai mi aajch try kren
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mala tuzya recipes avadtat pan tuzya kade pahilyavar khup chan vatate satat hasara chara asto tuza😊😊
मनापासून आभार..
खूपच मस्त.माझ्या मुलीची आवडती रेसिपी.तिने मला करायला सांगितली आहे. या रविवारी हिच रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
As usual very very nice recipe madam
Thanks a lot
खूपच छान❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई, तुमच्या दोंघांचे संवाद मला फार आवडतात...❤❤
धन्यवाद 😊😊
झकास ❤❤❤🎉
धन्यवाद 😊😊
Ekach number...tai paneer butter masala latest video plzzzz
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chan recipe
धन्यवाद 😊😊
खूप छान🙏
धन्यवाद 😊😊
खूप मस्त कांदा खूप छान चिरता छोले भटुरे
धन्यवाद 😊😊
खुप छान झाले छोले भटुरे माझ्या मुलाला तर खूप आवडतात तो बाहेर शिकतो आता तो दिवाळी ला घरी येणार आहे तर त्याने खूप मोठी लिस्ट banaun पाठलवी पदार्थ ची मी आल्यावर बनाव म्हणून त्यात चीले भटुरे पण आहे मी नक्की banaun देईल ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
चवदार एकदम मस्त लैच भारी🎉🎊
धन्यवाद 😊😊
चमचमीत छोले आणि गुबगुबीत भटूरे एकदम धमाल बेत❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Your new foodie channel very nice madam
Thank you so much
Mast kupch chan banvle
Thanks!!
खूप छान ताई ❤❤
धन्यवाद 😊😊
व्वा मस्तच 👌😋😋आणि ड्रेस पण छान आहे ❤️
धन्यवाद 😊😊
मस्त छान 👌🏻😊😊👌🏻
धन्यवाद 😊😊
Chole bhijvtanach chimutbhar soda ghatlatar chole aprteem soft shijtatat karun paha
माहितीकरता धन्यवाद 😊😊
मसाला मिळून येण्यासाठी कोणती पुड वापरली आहे?
Tae he modular kitchen kse maintain krta cleaning cha vdo pls
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mast recipe 👌👍🙏
Thanks!!
Tai,,,, कांद्याची ट्रॉली छान आहे,,, रेसिपी आवडली
धन्यवाद 😊😊
कांदा छान बारीक कापतेस.❤
धन्यवाद 😊😊
Kup kup chan 🎉🎉
धन्यवाद 😊😊
Dress khup sundar aahe rang pan khup chaaan
धन्यवाद 😊😊
Mast yummy yummy 👌👌😋😋
Thanks a lot!!
Apratim 👌
धन्यवाद 😊😊
एकदम मस्त तूम्ही खाताना तोंडाला पाणी सूटते
हा हा हा... धन्यवाद 😊😊
❤ zakassss
धन्यवाद 😊😊
Ek nbr
धन्यवाद 😊😊
मसाला मिळून येण्यासाठी कोणती पूड वापरली आहे
पंढरपुरी डाळं जे आपण चिवड्यात घालतो, त्याची पूड.. त्याऐवजी तुम्ही चमचाभर बेसन भाजून घालू शकता...
खुप छान
धन्यवाद 😊😊
Madhura tai cholyamadhe thode kobre watan takale tar apratim lagatat.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Mam thumi thumche kitchen kase clean, ani maintain thevta, plz suggest kara
नक्की सांगेन...😊😊
2:19 kaslya bhannat style ne saangitle 😂😂😂 Khup ch mast banavle Chole bhatore 😊👌👌💯🙏
धन्यवाद 😊😊
Your dress is beautiful
Thank you!!
छान छोले भटुरे
धन्यवाद 😊😊
Kitchen tur dakhav please madhura
ruclips.net/video/vNfLV7Xb-uI/видео.html
मॅडम मस्त
धन्यवाद 😊😊
खुपच छान
धन्यवाद 😊😊
मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरले तर चालेल का?
तुम्ही वापरून पाहू शकता...
ह्या ड्रेस वर गळ्यात घातलं तर छान vatel
टरकल नाही, टरफल असा शब्द आहे.
काही शब्द गाव, कींवा शहरात वेगवेगळ्या प्रकारे उच्चार केला जातो. उदा नंनद शब्दाचा उच्चार नंडा असा पण करतात .
Mazya mayu la pan khup Aavdatat chhole bhature pan to Aatta hostel la Aahe Aalyavar nakki banun denar Mazya mulala
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
tai khup surekha zalet zole bhature mihi asecha karte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कृपया कांदा लसूण नसलेल्या रेसीपी सांगाव्या.
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Kua0 chan
धन्यवाद 😊😊
Khoopch sunder tai tumchy recipi astat
❤
😊😊
मंद आचेवर खेळत नका बसु बरोबर😅🎉❤
🙌🏻 🙌🏻
Maidya aivaji kanik vaparli tar chalel ka?
तुम्ही वापरून पाहू शकता...
छोले मस्त...पण बायको...ही रेकॉर्ड काही थांबत नाही...😂😂
आपले मधुराजरेसिपि मराठी वर नियमित रेसिपीज सुरूच आहेत - ruclips.net/video/hn7qWa_Mwn4/видео.htmlsi=f6ZESVOeHZPbQtmO
मधुरा तू लोकांच्या कमेन्ट ला सेम रिप्लाय का देतेस नेहमी?😅 टीका सोसवत नाही बहुतेक 😮!
कांदा व टोमॅटो चिरून मिक्सरमध्ये बारीक केले की ग्रेव्ही छान होते. डाळवं पावडर किंवा बेसन ची गरज नाही.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Cchan
धन्यवाद 😊😊
कांदा नेहमीच धुवून मग सोलावा आणि पून्हा धुवावा. इतका उघड्यावर तो ठेवतात... तो डायरेक्ट cutting ट्रे वार ठेवला की ती माती, घाण सूरी आणि ट्रे ला लागते... पर्यायाने पोटात जाते.
😊😊
तुम्ही पूर्वी ही अशी रेसिपी दाखवली आहे ,,मी पण असेच छोले करते ❤❤❤ मी तुमच्याच रेसिपी फॉलो करते ,,,कारण तुम्ही हातचं राखून सांगत नाही अगदी सगळ व्यवस्थित समजावून सांगता 🎉🎉🎉🎉thx dear मधूराजी
मनापासून आभार..
तुम्हाला उपजे आणि दूध लाडू माहित असतील तर एकदा दाखवा.लहानपणी आमच्या काकूच्या तोंडून ऐकलेय पण माहित नाहीयेत.😊
ruclips.net/video/VFoY806LCB8/видео.htmlsi=cqokNC3WoKtQpXlV
Dj didu33di
ताई ह्यामध्ये टाॅमेटुची पेस्ट वापरली तर चालेल का
तुम्ही वापरून पाहू शकता...