खूप मस्त रोट रेसिपी दाखविलीस ताई,अगदी लहानपणीची आठवण झाली .. हीच जादू आहे तुझ्या प्रत्येक रेसिपीची..कारण तुझ्या प्रत्येक रेसिपीतून काही ना काही जुन्या आठवणी जाग्या जातात.. आईच्या आजीच्या हातच्या पदार्थांची आठवण होत राहते.. आम्हीदेखील लहान असताना आमची आई बेकरीमध्ये हे रोट बनवायला द्यायची,आता हळू हळू या गोष्टी कमी होत चालल्या आहेत पण तुझ्या रेसिपींमुळे सर्व जुन्या पदार्थांची जणू काही उळजणीच होते,खूप मस्त ताई नक्की करून पाहणार हि रेसिपी .. 😊
खूपच छान अप्रतिमममम, आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात रोट, मी आधी करायचे रोट पण बरेच महीने केले नाहीत त्यामुळे रेसिपी आठवत नाही, तुम्ही खूप छान पध्दतीने रोट दखवीलेत मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
खूप छान रेसिपी ..मी खूप वर्षांपासून तुझ्या रेसिपीज follow करते ताई.. म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचे तुझे पहिलेच RUclips चॅनेल असावे तेव्हापासून म्हटले तरी चालेल .. तुझी आत्ता पर्यंतची संपूर्ण वाटचाल मी पाहत आले आहे .. इतके उंच शिखर गाठूनही तुझे पाय जमिनीवरच आहेत याचे फार कौतुक वाटते.. तुझे साधे राहणीमान,सौम्य स्वभाव हे अगदी मनाला भावणारे आहे.. तसेच स्वयंपाक शास्त्रातला तुझा अभ्यासही प्रत्येक रेसिपी विडिओ मधून वेळोवेळी दिसून येतो.. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई.. 😊😊
खूप मस्त रोट रेसिपी दाखविलीस ताई,अगदी लहानपणीची आठवण झाली ..
हीच जादू आहे तुझ्या प्रत्येक रेसिपीची..कारण तुझ्या प्रत्येक रेसिपीतून काही ना काही जुन्या आठवणी जाग्या जातात..
आईच्या आजीच्या हातच्या पदार्थांची आठवण होत राहते.. आम्हीदेखील लहान असताना आमची आई बेकरीमध्ये हे रोट बनवायला द्यायची,आता हळू हळू या गोष्टी कमी होत चालल्या आहेत पण तुझ्या रेसिपींमुळे सर्व जुन्या पदार्थांची जणू काही उळजणीच होते,खूप मस्त ताई नक्की करून पाहणार हि रेसिपी .. 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madjura.., Without maida che, only RAVA Roat dakhav without oven kase karayche
खूपच छान अप्रतिमममम, आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात रोट, मी आधी करायचे रोट पण बरेच महीने केले नाहीत त्यामुळे रेसिपी आठवत नाही, तुम्ही खूप छान पध्दतीने रोट दखवीलेत मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Rot fakth rava Ani gavache पीठ याच्या पासून गूळ घालून kartat he tr बिस्किट cha प्रकार zala 😊😊याला रोट न म्हणता बिस्कीट manha🎉
Mam khup chan aahet ravachye Roat biscuit recipe 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी ..मी खूप वर्षांपासून तुझ्या रेसिपीज follow करते ताई..
म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचे तुझे पहिलेच RUclips चॅनेल असावे तेव्हापासून म्हटले तरी चालेल ..
तुझी आत्ता पर्यंतची संपूर्ण वाटचाल मी पाहत आले आहे .. इतके उंच शिखर गाठूनही तुझे पाय जमिनीवरच आहेत याचे फार कौतुक वाटते..
तुझे साधे राहणीमान,सौम्य स्वभाव हे अगदी मनाला भावणारे आहे.. तसेच स्वयंपाक शास्त्रातला तुझा अभ्यासही प्रत्येक रेसिपी विडिओ मधून वेळोवेळी दिसून येतो.. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई.. 😊😊
मनापासून आभार..
वाह वाह मस्त .. यम्मी यम्मी टेस्टी रोट अप्रतिम 👌
धन्यवाद 😊😊
वाह वाह एकदम भारी रोट रेसिपी.👌👌❤️
धन्यवाद 😊😊
Wow superb 😊 mouthwatering 😋🤤 nice colour nice texture ekdm perfect 🥰 wow tabrobr tea ☕ ekdm perfect combination 😮
धन्यवाद 😊😊
अगं ताई तू खूप छान रेसिपी सांगतेस मी सर्व रेसिपीज तुझ्याच पद्धतीने करते खूप छान होतात..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान बनवले रोट ताई, ते ही घरी असणार्या सामानामधे..
धन्यवाद 😊😊
रेसीपी अप्रतीम,सांगण्याची पध्दत देखील उत्तम ताई. ही रेसिपी घरी बनवू आणि तुम्हांला नक्की कळवू. धन्यवाद !
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान आहे रेसिपी व घरी करण्यासही अगदी सोपे आहे..
धन्यवाद 😊😊
Most wanted recipe nice madhura ..
Enjoy!! 😋
Wow Tai Khup mast recipe 👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी दाखवली आहे❤
धन्यवाद 😊😊
ताई खूपच छान झाले आहेत बिस्कीट.. रेसिपी बद्दल धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई जुनी गोड आणि सुंदर रेसिपी😊
धन्यवाद 😊😊
खुपच छान ताई मस्तच recipe दाखवली. मी नक्कीच बनवून बघणार 👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट यम्मी यम्मी टेस्टी खुसखुशीत कुरकुरीत लयभारी 👌👌👌👌❤ रेसिपी अफलातून रंग सुंदर भन्नाट रोट जबरदस्त
धन्यवाद 😊😊
Khup khup Chan tai ek number recipe..
धन्यवाद 😊😊
तुमच्या सांगण्याची पद्धत खुप मस्त लगेच लक्षात राहतात 😋
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
Thanks for delicious recipe 😋😋
Welcome!!
खूप छान रेसिपी दाखविली ताई,
मला खूप दिवसापासून हि रेसिपी हवी होती,आता नक्की बनवून पाहणार ..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप सोपी आणि छान रेसिपी आहे,ताई
धन्यवाद 😊😊
Khupach chhan recipe aahe .June divas aathavale .Ekda karayalach pahije .एकदम फक्कड बेत.😊😅
धन्यवाद 😊😊
Lai bhari 👌👌
धन्यवाद 😊😊
Very nice as usual your recipe madam masth masth 👌👌👌👌
Thanks!!
Khup chan madhura
धन्यवाद 😊😊
वाह...मस्तच ! नक्की बनवून पाहणार ..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
रवा रोट बिस्कीट अप्रतिम 👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त रोट झाले आहेत खूप छान
धन्यवाद 😊😊
केशर कोणत्या कंपनीचे आहे , कलर खूप छान आला आहे
Mala khup aavdatat he roat, mi udya nakki try karnar.. aata just tuzi recipe pahili...😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup ch chhan 👌👌Easy aahe recipe☺
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe tai❤
धन्यवाद 😊😊
मला खूप आवडतात हे रव्याचे रोट 👌
😊😊
khup chan recipe madhura tai👌
धन्यवाद 😊😊
खुपच छान tai मस्तच 👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान 😋👌
धन्यवाद 😊😊
एकदमच झाक🎉❤
धन्यवाद 😊😊
खूपच मस्त रेसिपी नक्की ट्राय करेन.❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान.मस्तच.
धन्यवाद 😊😊
छान झाले आहेत रोट ❤
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान रेसिपी ..
धन्यवाद 😊😊
वा खूपच मस्त झालेत रोट ..
धन्यवाद 😊😊
व्वा ताई,किती भारी बिस्किटे बनवलीत.बघूनच तोंडाला पाणी सुटले.मी पण बनवणार.❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमचे पिस्ता खूप छान दिसतात कोणत्या कंपनीचे घेता
Mast, can I bake in Air fryer?
Mast wow 👌👌
धन्यवाद 😊😊
gaggery primix pawder chi recipe dhakhava na please
व्वा छान आमच्या लहानपणी आमची आई करायची. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊😊
Wow yummy 😋
Thanks!!
Kadhai aivaji idali cooker madhe karu shakto karot ?
Khupach bhari
धन्यवाद 😊😊
छान सुंदर
धन्यवाद 😊😊
Zakas🎉🎉
धन्यवाद 😊😊
👌👌😋❤️
😊😊
Kesar konta company che ahe tai
Very nice
Thanks
तुमची पकातली पुरी खूप आवडली सगळ्यांना
धन्यवाद 😊😊
Oven konta ghyava yavr kahi sangta yeil ka,other wise OTG ghyava please tell me
Mast g Madhu baghun खावेशे वाटले
धन्यवाद 😊😊
Pls share naankhatai with maida ghee and sugar
ruclips.net/video/40aMmy5qj4w/видео.html
ruclips.net/video/3mYBZGI4eCg/видео.html
👌👌
😊😊
रोटा ला खसखस लावतात ताई त्यांनी खूप छान चव येते. खूप जुनी आठवण आज ताजी झाली❤❤ खूप छान.
धन्यवाद 😊😊
Mast
धन्यवाद 😊😊
Wheat flour che pn dhakva biscuits, cookie
नक्की प्रयत्न करेन..😊😊
Nankatai pan karun dakva❤
ruclips.net/video/40aMmy5qj4w/видео.html
Oven nasel tar kadhai madhe karu shakto ka 😊
चालेल कि!!
ख़ूप छान रेसिपी. वेळही कमी लागतो. पण कढई आणि मायक्रोवेव्ह दोन्ही 15 मिनिटांत होतात हे कसे काय ?
Without oven pn dhakva
नक्की प्रयत्न करेन..😊😊
बेकिंग ट्रे लहान आहे तुमच्यापेक्षा.
दोन राउंड मध्ये केले तर व्यवस्थित होतील का?
चालेल कि!!
मैदयाऎवजी गव्हाचे पीठ चालेल का
तुम्ही वापरून पाहू शकता...
मैदा ऐवजी गव्हाचे पीठ घेतले चालेल का
तुम्ही वापरून पाहू शकता..
Nice
Thanks!!
Besan chalat nasel tar mag kay ghalayache.
Baking soda, ka nahi takala
नाही गरज...
Original recipe tashi aahe me modify केलेली recipe aahe
Mam tumi beet che juse chi reciep nahi takali. Varshabar rahanar ashi reciep mam.
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
@MadhurasrecipeFoodie ok mam ❤️
Kanda lasun masala not available amazon
Hello Tai... साहित्य प्रमाणात तुप नाही सांगीतले आहे
धन्यवाद.. सुधारणा केली आहे...
Mr.roj farmaish krtat pn khatahi nahi n reviews pn det nahit camerachya magun,tyannahi khava mhana kadhitari😅
हा हा हा... धन्यवाद 😊😊
कढईत बेक करु शकतो का
चालेल कि!!
Nice
Thanks!!