Very heart touching 👌 खूप खूप आवडला शेवटचा आईचा डायलॉग एकदम तगडा होता, अंजन घातलेत तुम्ही लोकांच्या डोळ्यात शरीर, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे धनतेरस चा खरा संदेश दिलात, धन्यवाद 🙏
छान करमणूक झाली,संदेश पण छान दिला जुनी म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावेत, पण सासू बाई ने शेवट जे सांगितलेली पैसे घेवून येईल आणि सुनेने जे जे दागिने घातले होते ते च घेवून जाईल, त्यांचा करारीपणा खूपच भावला ❤
धनत्रयोदशी बोला 😊 धनतेरस हा गुजराती मारवाडी लोकांचा शब्द आहे. तेरस म्हणजे तेरावा दिवस ज्याला आपल्या मराठी भाषेत त्रयोदशी असे म्हणतात. 👍 शुभ दीपावली 🙏🪔🎇🍫🎁
खूप छान संदेश दिला तिने जगाला आपली हौस ही जे आपल्या कडे आहे त्यातच आपण समाधानी रहावं कुणी सोन्याची सुरी घातली म्हणजेती आपण घालायलाच हवी असे नाही समंजस पुणे गुंतल्या गोविंदा ने रहाणेआरोग्य छान राहण्यासाठी भगवान धन्वंतरी ची पूजा लक्ष्मी मातेची पूजा करावी धणे धान्य ची पूजा करावी
Very heart touching 👌 खूप खूप आवडला शेवटचा आईचा डायलॉग एकदम तगडा होता, अंजन घातलेत तुम्ही लोकांच्या डोळ्यात शरीर, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे धनतेरस चा खरा संदेश दिलात, धन्यवाद 🙏
22:11 😅 22:15 😅 22:26 22:28 22:28 22:29 22:29 22:32 22:36 22:39 22:39 22:40 22:46 22:47 😅
😅 28:38 😅 28:42 😅 28:45 😅 28:54
😊 ते
खूप छान संदेश समोर घटना घडत आहे असा संजीव अभिनय कलाकार उत्तम
❤❤❤❤❤❤❤ खरंच तुम्ही छान संदेश पोहोचवला ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान ज्या आहेत माणसाने आपल्या परिस्थितीनुसार राहावे😢😢😢😊
1नंबर संदेश रेशमाने आई आजच्या नवीन सुनांना संदेश पोहोचलाच पाहिजे❤❤❤❤❤❤❤❤
👌👌 खूप छान ,सोन्याचे भाव इतके वाढले की सामान्य माणसाला नकलीच दागिने घालायची वेळ आणली
रेश्मा ताई आत्या बरोबर बोलल्या आपली परतीथी पाहुण पाय पसरावे लागतात ❤❤
😂😂😂best सून best सासू
खूप छान विचार करून केला व्हिडिओ ...आशा आहे की महिलांना खऱ्या परिस्थितीची जाणीव होईल ...एकदम real acting वाटली
😢😢😢 लास्ट सीन खूप emotional
Saas ki acting kitni achi 😢
Suraateela khoop hasle pan shevati radavale g reshma Tu, khoop chan sandes dila aajchya pidhila, thanku reshma aani mavashee, navryane pan chan saath dili, mastch👌
वा!खूप छान संदेश दिलाय.शुभ दीपावली.असंच छान छान संदेशाचे video बनवा.खूप शुभेच्छा.❤
Daji pan bharich acting karata rao😂
छान करमणूक झाली,संदेश पण छान दिला जुनी म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावेत, पण सासू बाई ने शेवट जे सांगितलेली पैसे घेवून येईल आणि सुनेने जे जे दागिने घातले होते ते च घेवून जाईल, त्यांचा करारीपणा खूपच भावला ❤
Khup Chhan video Hota 😊
Radu aal bai mla😢😢 khup chan video hota😢😢
खूपच छान, शेवट अतिशय सुंदर
Original tone madhe khoopch Chan retun boltat mast watte aekayla aani Happy Diwali 🎉🎉
मस्त ❤❤
Mast comedy sasu sunechi❤
Heart touching video 😢😢😢😢.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
Ataya रडल्या वर मला pn गहिवरून आले मस्त vlog❤
❤छान
Best Message to women ❤
खुप खुप आवडला शेवटचा डायलॉग खुप भारी ,,,
खुप छान संदेश दिला आशा माहिलाना ज्या परिस्थितीचा विचार न करता वागतात
खरं आहे 👌🏻👌🏻👍🏻
Kiti Chan disaylis attya pn Chan ❤❤ Reshama tai
Me pan janar hote ata karayala gold tumcha video bagitla man badalai ataya je sagital khar aahe 😢😢thanku so much tai
Heart touching video khoob khup chan sandesh
Farach sundar🥳😍❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नवराला मंगळसूत्र घालून बघितल रेश्मा ने😅😂😂😂
सामान्य माणसाला सोनं खरेदी करणं परवडणारे नाही हेच या विडिओ तून सांगितले आहे.धन्यवाद.
धनत्रयोदशी बोला 😊
धनतेरस हा गुजराती मारवाडी लोकांचा शब्द आहे. तेरस म्हणजे तेरावा दिवस ज्याला आपल्या मराठी भाषेत त्रयोदशी असे म्हणतात. 👍
शुभ दीपावली 🙏🪔🎇🍫🎁
खरच खूप खूप छान ❤❤
Khup chan man bhrun aal 😢😢😢😢😢😢😢😢😢
Khup Chan video
खुप छान...........🙏🙏
Khup chaan ❤❤😢
छान संदेश असतात. मस्त.😊
Kup chan bolala kaku
अगं रेश्मा सासूबाई नी किती टेन्शन घेतलं आहे कारण सोन्याचा भाव किती वाढले आहे
Atya khup chhan❤
❤❤❤❤ha happy Dhanteras
😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
Ending LA dolyat Pani aale ,kharch
खूप छान संदेश दिला तिने जगाला आपली हौस ही जे आपल्या कडे आहे त्यातच आपण समाधानी रहावं कुणी सोन्याची सुरी घातली म्हणजेती आपण घालायलाच हवी असे नाही समंजस पुणे गुंतल्या गोविंदा ने रहाणेआरोग्य छान राहण्यासाठी भगवान धन्वंतरी ची पूजा लक्ष्मी मातेची पूजा करावी धणे धान्य ची पूजा करावी
सरी
😊❤
Kiti chan Rishma chahn Sandesha de ❤❤❤😢
वेळ वाया नाही गेला दुकानदारा भावऩा बघ थोडा वेळ का.होईना हौस झाली आता नक्कीच भेटणार रेशमा.सासू बाई ऐकच नबंर.👍👍👍👍🎂
😊❤
बाई हसून हसून तोंड दुखायला लागले गाणी तर ऐकच नबंर😂😂😂❤❤❤
😊❤
👍👍👌👌
Heart ❤️ touching
💯
छान संदेश दिला रेश्मा. काही महिला सोन्यासाठी खुप नवऱ्याला हैराण करतात. असे महिलांनी करू नये. नवऱ्याने चोरी करायची का तुमच्यासाठी
अगसोन घेऊन निवाला बर वाईट करण्या पेशियां स्वाताची तबेत निकट ठेव तीच खरी संपत्ति व्हिडिओ खुप छान केलास
खूप छान संदेश
Khup chan
Very nice Video🎉❤🎉
रेश्मा फार भारी 😂😂😂😂
Nice video ❤
👍👍👌👌👌🤣🤣🤣🤣🤣
❤👌👌👌👌👌
रेशमा आहे हो फोरनची 😂😂
Reshma mam tumch kharach real madhe married ahat ka❤️🥰 Happy Diwali in advance ✨ khup chan family ahe tumchi asech nehami aanandi raha
खूप च छान रेश्मा ताई ❤
Happy Diwali Reshma akter nice Video❤❤🎉🎉
😮😮😮😮🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭ek number Reshma tai ani Aai chaaan message dela
Super video
छान रेशमा ताई सासूबाई ❤👍👌👌👌🙏
😊❤
Wah ekdm bhari didi ❤❤❤❤.khup chan kartat comedy...real vathte... ❤❤🎉nd happy diwali diduuu
happy diwali 😊❤
रेश्मा ताई तू सासुबाईलाओरडु आणि त्या नंतर पुढे तु तुझं कर.❤❤
😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤
खूप सुंदर खूप चांगले डायलॉग बोलता सासु सुना
😊❤
खरच खूप छान संदेश होता अति लालच नसावा खिशात असलं तर उड्या मारावा आणि मेहनतीने कमवून घेऊन दाखवण्याची जिद्द असावी
thank u ☺️ तुम्ही सगळे व्हिडीओ पाहता आणि त्या मधील बारीक सारीक गोष्टी सांगता खूप छान वाटतं आम्हाला हे पाहून असच प्रेम कायम असू दया happy diwali 🪔😍🙏🏻
@@NagariComedy तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक दिवस नगरला नक्की भेटायला येणार
Khup chan msg dila kharch jyacha kade nahich kahi tayani kay karyach
Good thought aie reshma
Mast
खुऊ छान संदेश दिला आहे तो आवडला आत्या रडलया खूप वाईट वाटले
😊❤
मला तर या मावशी खूप आवडतात ❤
😊❤
He तुमचे मिस्टर आहेत
हे बरोबर सांगितलं सासूबाई नी
Khup Chhan video Reshma pun Sasulla kiti vahitwatlay
हा विडीओ मनाला लागला आपलं शरीर ही खरी संपत्ती आहे
😊❤
❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉
तुमचे व्हिडिओ बघून करमणूक होते भारी सासू सून दिवाळी च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
😊❤
🥰🥰🥰🙏
ताई छान आहे बर का तुमच्या सासु सुनाचे व्हिडिओ
सगळं खरेचं आहे वाटतें अकटिंग कुठेच नाही.
Bhagat kunku pn Chan Reshama
❤❤😊
😂😂😂😂❤
🥰👌😢❤️
Happy Diwali 🎇
❤🎉
😂😂😂😂😂😂😂❤
सुपर ❤️❤️🙏🙏👌👌👌👌👌
thank you tai 🙏🏻😍❤️
❤❤❤❤🎉🎉🎉😂😂😂😂😂
😢😢😔😔😔😞👍👍👍😔😔😔
🤣🤣🤣🤣🤣🤣
❤😂🎉😊😅😮😢 14:41