Hello Manyavar | Jagdish Khebudkar | जगदीश खेबूडकर, ज्येष्ठ गीतकार | Ep 03

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • हॅलो मान्यवर.. जगदीश खेबूडकर, ज्येष्ठ गीतकार.. प्रस्तुती मुंबई दूरदर्शन..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Hello Manyavar '_' हॅलो मान्यवर '
    Artist : जगदीश खेबूडकर, ज्येष्ठ गीतकार
    Anchor : समिरा गुजर
    Producer Director : मनमोहन सिंह रावत
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 115

  • @ganeshkadam6962
    @ganeshkadam6962 2 года назад +8

    गदिमा आणि जगदीश खेबुडकर मराठी चित्रपट सृष्टीतील महान कवी ; साष्टांग नमस्कार करतो आपणांस.

  • @shrisatpute
    @shrisatpute 2 года назад +18

    मराठी मधील जवळपास साऱ्या लोकप्रिय गीतांचा राजा माणूस. अफाट आणि भव्य! 🙏💕

    • @ramdastambe9207
      @ramdastambe9207 2 года назад +2

      Kharach sarya apratim गाण्यांचा राजा !! नाना तुम्हाला कोटी कोटी प्रणाम !!

    • @hanumantdeshmukh9759
      @hanumantdeshmukh9759 10 месяцев назад

      @@ramdastambe9207 q

  • @vinaymodak4311
    @vinaymodak4311 3 года назад +20

    अत्यंत प्रतिभावंत कवी आणि गीतकार
    सह्याद्री वाहिनीचे आभार🙏🙏

  • @madhuradhekane5200
    @madhuradhekane5200 3 года назад +27

    खूप सुंदर मुलाखत
    असा कवी गीतकार पुन्हा होणे नाही 🙏

  • @vyakhyanmala3028
    @vyakhyanmala3028 3 года назад +23

    हा अनमोल ठेवा जतन करून प्रसिद्ध केल्याबद्दल सहाद्रीचे खास आभार ! आणखिण कलाकारांच्या मुलाखती प्रसिद्ध करा. आम्ही तरुण त्यांच्या मुलाखती पाहण्यासाठी फार उत्साही आहोत.... धन्यवाद !!

  • @sopannimhan
    @sopannimhan 3 года назад +11

    अप्रतिम अनुभव.खेबुडकर सरांचे अप्रतिम अनुभवी मुलाखत.

  • @HarshadBhise-mz2qm
    @HarshadBhise-mz2qm Год назад +8

    My respectful Namaskar Sir. I feel great being your favorite student in the class 10th & 11 Standard at Private High School Kolhapur during 1973-1975 (Two Years). Those are Golden Years in my Life being with you. You even change my name in school register from Harshavardhan to Harshad being easy to announce or spell during daily presenty being a class teacher. The same is continues till today at the age of 62.

    • @ssony5445
      @ssony5445 Год назад

      Great Experience..Harshad Sirr...🎉

  • @balasahebrupnawar2030
    @balasahebrupnawar2030 2 года назад +7

    लहान पानापासून आपली गाणी ,लावणी ऐकत पन्नाशी गाठली तरीही आपली गाणी आजही गुणगुनावसी वाटतात आणी प्रसन्न वाटते
    धन्यवाद सह्याद्री

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 3 месяца назад

    अत्यंत मोठें प्रगल्भ, प्रतिभावंत कवी गीतकार खेबुडकर ह्यांचा 75वर्षापदार्पण निमित्त हार्दिक अभिनंदन.

  • @sagarchaudhariauthoreditor4388
    @sagarchaudhariauthoreditor4388 2 года назад +3

    मी खूप लहान होतो. तुमच्या कडून प्रेरित झालो‌. मी लहानपणी सर सहज ही मुलाखत बघितली होती आणि आज सर्च केली. मी आपणाकडून प्रेरित झालो.🙏🏻🙏🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhukargite4377
    @madhukargite4377 3 года назад +12

    खूपच छान आठवणीतला ठेवा मस्त जपून ठेवल्या बद्दल आभार

  • @aartimore8513
    @aartimore8513 Год назад +4

    या महान गीतकार ला प्र त्य क्ष भेटण्याचं भा ग्य मला ला भ ले.. ती भेट अजू नहीं स्म रणात व स्वाक्षरी अजूनही डा यरित आहे... सुंदर मुलाखत..
    ..

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 года назад +7

    खूप धन्यवाद व श्री जगदीश खेबूडकर उर्फ नाना तुम्हालाअमृत महोत्सवी पंचाहत्तरी बद्दल शुभेच्छा🌹🌹🌹🌹

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 года назад +2

    गर्वाने छाती फुलते.. माझ्या कलानगरीतला हा प्रतिभावंत अवलीया.. कौतुक करण्या इतपतच धाडसच होत ते नाही... दुरदर्शनने दखल घेऊन प्रदीर्घ वाटचलीचे विचार मांडले.. खुप धन्यवाद.

  • @jaykumarpatil859
    @jaykumarpatil859 3 года назад +2

    🙏🙏 खेबूडकर सर प्रथम आपल्याला कोटी कोटी प्रणाम, खरच आपण दिलेल्या मुलाखतीत प्रतकेक शब्द आणि शब्द सत्य आहे. आपण लेहलेल्या सर्वच गीतांना तोड नाही. आज ही आम्हीं आपली गीते तेवढाच आवडीने ऐकतो जे आम्हीं अमच्या लहान पणापसून ऐकत आहोत. सर आपण प्रत्येक सिने रसिकांच्या जीवनात आठवणींचा महसगर निर्माण झाला आहे. अम्ही हे कधीच विसरू शकत नाही. सर आपण दिलेली मुलाखत म्हणजे ," सत्यम शिवम सुंदरम" आहे. पुन्हा एकदा मनापासून प्रणाम🙏🙏

  • @brs5767
    @brs5767 3 года назад +8

    फक्त एवढंच व्यक्त करू शकतो ---👏👏👏👏👏
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinrane1981
    @nitinrane1981 3 года назад +8

    We don't recognize our own supremely talented artists like him.

  • @MarathiKavitaByRahul
    @MarathiKavitaByRahul 3 года назад +8

    खूप खूप धन्यवाद सह्याद्री आम्हाला आमच्या देवाला भेट देण्यासाठी.. कारण मी ही एक कवी आहे त्यामुळे मला दे देवासारखेच आहे मी ही त्यांच्या कडूनच कवितेचे धडे घेतो😊🙏

  • @sharadchhatre8608
    @sharadchhatre8608 3 года назад +4

    Namaskar shriyut Jagadish Khebudkar, Tumhi kharokhar kavyache Jagdiah aahat, tumhala khup khup Pranam, panchyahattari nimitt Shubhechha. Mulakai baddal Aabhar.

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 2 года назад +2

    अतिशय प्रतिभावंत कवी... असा गीतकार होणें नाही.... 🌹🙏🌹

  • @dualism9
    @dualism9 29 дней назад

    महाराष्ट्रातील अनेक रत्नाँपैकी एक... मान्यवर JK🙏

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe 2 года назад +2

    10 मे - महान गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

  • @user-vd1bk8st4m
    @user-vd1bk8st4m 3 года назад +2

    खूप सुंदर माहितीपर विचार....सादर प्रणाम जगदीश सरांना..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 года назад +1

    अनमोल विचार हि सारी भगवंतांची करणी ऐकताना अंगावर शहारे येतात

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 25 дней назад

    Khup khup chhan ❤❤

  • @BhumikacreationsSalGoa
    @BhumikacreationsSalGoa 11 месяцев назад

    प्रतिभावंत कलावंतास .....मानाचा मुजरा❤

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 6 месяцев назад

    ❤ हा अनमोल ठेवा जपल्या बद्दल सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार. अशाच आणखी दिग्गज कलाकारांच्या मुलाखती प्रसारित कराव्या.❤❤❤❤❤

  • @kanthaleonkar7785
    @kanthaleonkar7785 3 года назад +3

    Thank you so much DD Sahyadri for uploading this video. It's like living through history again and with Jagdish Nana :)

    • @sunildesai9008
      @sunildesai9008 2 года назад

      नाना, कोल्हापूरचे असल्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो त्यांच्या हाती सरस्वती होती .

  • @sharadgavhane5230
    @sharadgavhane5230 2 года назад +3

    3500--4000
    Books in his Library 🔝😊😊

  • @kishormandke1929
    @kishormandke1929 3 года назад +3

    अत्यंत प्रतिभावंत कवि! सलाम!

  • @dayanandpisolkar3309
    @dayanandpisolkar3309 2 года назад +1

    Old is Gold
    Ha khara theva jatan karun theva.
    Thanks SAHYADRI.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 3 года назад +12

    स्वातंत्र्यानतरच्या ब्राह्मणांच्या lynching चा दाहक अनुभव आपण सांगितलात. धन्यवाद

    • @tomatenpaprika6323
      @tomatenpaprika6323 3 года назад +2

      जमिनी किती लुटल्या गेल्या? अजून लुटत आहेत.

  • @sunandamore2359
    @sunandamore2359 3 года назад +2

    🙏सर , खुप छान ठेवा आपण दिला आहे आभारी आहोत .

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 3 года назад +1

    👉Jagdish khebudkar. He nav me geli 20-25 varshaparun aikto ahe. Aaj vyakti pahili. Khup Chan mulakhat. Hushar vyaktimatva

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 3 года назад +6

    महान गीतकार...

  • @ashutosht8100
    @ashutosht8100 Год назад +1

    गाणी लिहावीत तरी जगदीश खेबूडकरांनीच 🙏🙏🙏

  • @dhirajwagh42011
    @dhirajwagh42011 2 месяца назад

    🎉🎉

  • @baburaokalpande5942
    @baburaokalpande5942 Год назад +1

    कवि हा जन्मजात असतो. मा जगदीश खेबुडकर हे शिक्षक होते.याचा मनापासून आनंद होतो कविप्रमाणेच शिक्षक सुध्दा जन्मजात असावा लागतो.आज शिक्षण संस्था ह्या चराईचे कुरण झाल्या आहेत. Take and
    Give मार्गाने लोक राहतात म्हणून गुणवत्तेची अपेक्षाच करता येत नाही.

  • @neetakatkar7996
    @neetakatkar7996 3 года назад +1

    खूप छान मुलाखत.
    अशीच मुलाखत लता दीदी मंगेशकर यांची घ्या.

  • @AmolPatil-qj5je
    @AmolPatil-qj5je 2 года назад +1

    ग्रेट माणूस नाना ग्रेट राम भाऊ कदम

  • @rahulshendge8222
    @rahulshendge8222 3 года назад

    सह्याद्री चे अभिनंदन खेबुडकर सरांना मानाचा मुजरा

  • @arvinddeshpande4164
    @arvinddeshpande4164 3 года назад +1

    Mahan kavi shat shat naman

  • @laxmankhandekar9888
    @laxmankhandekar9888 2 года назад +1

    जगदीश खेबुडकर म्हणजे दैवी चमत्कार

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 3 года назад +1

    खूप छान

  • @sonushinde599
    @sonushinde599 2 года назад

    अगदी मनमोहक मुलाखत आहे.

  • @sagardalvi5770
    @sagardalvi5770 3 года назад +4

    its very old series on DD Marathi... I think its before 2010.

  • @lpanant214
    @lpanant214 3 года назад +1

    खूप छान मुलाखत

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 2 года назад +1

    आभार .. आभार .. आभार🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sureshghadigaonkar1206
    @sureshghadigaonkar1206 3 года назад +1

    Khupchan

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 6 месяцев назад

    समीरा आता तुझ लग्न झालं आहे तरी तू आता तुझ सासरच आडनाव जोशी हे का नाही लावत.❤❤❤❤❤

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 Год назад

    ग्रेट गितकार

  • @vijaychopadekar5776
    @vijaychopadekar5776 3 года назад +1

    Very nice

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    💗💙💗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 Год назад

      ATI Sundar chan उत्कृष्ठ आहे आवडले नमस्कार

  • @sudarshanpise8421
    @sudarshanpise8421 3 года назад +1

    Awesome 👏🏻

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 3 года назад +1

    👏👏👍

  • @Magic_Kingdom_
    @Magic_Kingdom_ 7 дней назад

    Hindi : anand bakshi
    Marathi : jagdish khebudkar

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 2 года назад

    समीरा गुजर आपण खूप सुंदर मुलाखत घेतली.💐

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Год назад

    Very fine

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 2 года назад +1

    Very good🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vanitashinde5167
    @vanitashinde5167 3 года назад +6

    या कवीला तोड नाही

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 3 года назад +1

    🙏🙏

  • @mangalsable8482
    @mangalsable8482 2 года назад

    Koti koti pranam many many happy returns of the border

  • @maniklohar1646
    @maniklohar1646 2 года назад

    2) Very sharp Geetkar.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @BagulWorld
    @BagulWorld 3 года назад

    जगातील सर्वात श्रीमंत माणूस

  • @swardhara25
    @swardhara25 2 года назад

    खूप छान,👌👌🙏🙏🌹🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prakashshinde6337
    @prakashshinde6337 11 месяцев назад

    Sar i miss you

  • @pradipsarmokadam9263
    @pradipsarmokadam9263 3 года назад

    अप्रतीम... वाsss

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Год назад

    Thanks

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 3 года назад

    Waah

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад +1

    छान मुलाखत...🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 3 года назад

    khup chan mahiti

  • @anilsurya16893
    @anilsurya16893 3 года назад +2

    Chan Mulakhat ! Apratim ! 🥉♥️

  • @mansingchougale6520
    @mansingchougale6520 3 года назад +1

    Avliya.....

  • @yogeshinamdar792
    @yogeshinamdar792 3 года назад

    Naturly kavita

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 Год назад

    Nandgonkar yachyabaddal Jay Bolale Khebudkar

  • @laxmanaiwale3103
    @laxmanaiwale3103 3 года назад +1

    Kolhapur Kar is great in india

  • @dgurav9089
    @dgurav9089 9 месяцев назад

    😢

  • @sharadchhatre8608
    @sharadchhatre8608 3 года назад +2

    Namaskar shriyut Jagadish Khebudkar,

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 3 года назад +7

    श्रीधर फडके,हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांची पण मुलाखत दाखवा

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 Год назад

    Sudhir moghenchi Mulakhat Dakhava.

  • @dhananjaypatil4969
    @dhananjaypatil4969 3 года назад +3

    Mantramugdh hotey yakun.dev manus

  • @suvarnatavare769
    @suvarnatavare769 Год назад +1

    गीतकार होण्यासाठी मार्गदर्शन कोठे मिळेल विषेश काय अभ्यास करावा ?

  • @maniklohar1646
    @maniklohar1646 2 года назад

    Japppimess maintains only by Lavni.

  • @mangalsable8482
    @mangalsable8482 2 года назад

    of the day not border

  • @sunitazende5221
    @sunitazende5221 3 года назад

    Sarsawati
    Pautr

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 3 года назад +1

    मुलखात असावी तर अशी रडू च आलं...

  • @pemasapkale3460
    @pemasapkale3460 3 года назад

    l
    l link

  • @piranpatil9698
    @piranpatil9698 Год назад

    खुप सुंदर मुलाखत

  • @Man303
    @Man303 3 года назад

    🙏🙏

  • @DEEPAKYADAV-nh2wt
    @DEEPAKYADAV-nh2wt 3 года назад

    🙏🙏🙏

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 3 года назад

    🙏🙏🙏