महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी महाकवी ग. दि.माडगुळकर आणि कविवर्य जगदीश खेबुडकर यांना नम्र प्रणाम .असे प्रतिभावंत कवी पुन्हा होणे नाही. मराठी साहित्यात नक्कीच गजाननाय नम : नंतर जगदिशाय नमः यावतचंद्रदिवक रॉ आपल्याला म्हणावच लागेल.
खेबुडकर सर आपण शिक्षक होता. त्या आधि 16 व्या वर्षी पासून तुम्ही गाणे लिहायला लागले तर आपली दखल सिने सृष्टीत तसेच ईतरही मान्यवरांनी कशी घेतली याबद्दल मला खुप उत्सुकता आहे. तर याबद्दल सांगाल काय
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी महाकवी ग. दि.माडगुळकर आणि कविवर्य जगदीश खेबुडकर यांना नम्र प्रणाम .असे प्रतिभावंत कवी पुन्हा होणे नाही. मराठी साहित्यात नक्कीच गजाननाय नम : नंतर जगदिशाय नमः यावतचंद्रदिवक रॉ आपल्याला म्हणावच लागेल.
सगळं काही अद्भुत आणि अविश्वसनीय परंतु 100 टक्के सत्य. अतिशय सुंदर ! Speechless !!!
कोल्हापूरची शान, कोल्हापूरचा अभिमान. जगदीश खेबूडकर.
विनम्र प्रणाम
खूप सुंदर आठवणी ऐकायला मिळाल्या ❤❤
सुंदर मुलाखत
अप्रतिम
खेबुडकर सर आपण शिक्षक होता. त्या आधि
16 व्या वर्षी पासून तुम्ही गाणे लिहायला लागले तर आपली दखल सिने सृष्टीत तसेच ईतरही मान्यवरांनी कशी घेतली याबद्दल मला खुप उत्सुकता आहे. तर याबद्दल सांगाल काय
Mahan geetkar khebudkar punha honar nahi