स्वामींना ह्या १ आवडीच्या गोष्टीच्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @ChetanPawar-qq1tw
    @ChetanPawar-qq1tw 3 месяца назад +24

    Ho Tai mi asach Navas kela aani swamini aamche 40 lakhache karj fedle

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  3 месяца назад +5

      Shree swami samartha🙏

    • @aishwaryaghuge6346
      @aishwaryaghuge6346 2 месяца назад +1

      Shree Swami Samarth

    • @PoonamNaik-r2r
      @PoonamNaik-r2r 2 месяца назад +1

      Shri Swami Samarth

    • @Policeपाटील
      @Policeपाटील Месяц назад +1

      Chetan pawar Kharch kay re bhau 40lack karj fedle fakta Swami sewa karun .. mi pan re bhau Navi Navi swami seva suruvat kartoy atha yenara Guruvar pasunn 11 guruvar karayche tharvle aahe mi swami sevet Navin Navin aahe Navin suruvat kartoy yenarya guruvar pasun atha paryant kelich nahi samjat nahi kay karu Kashi Karu survatil kay kartat youtube swami seva suruvat search kela tar ya pooja,s lifestyles tai cha video Aala Ani tuzi comment baghitli Ani pooja tai ne tuzi comment pin karun thevli aahe 📌 📍 tu Ashi kay seva Kelis 40lac karje fedla mla he sang mi kiti janana vicharto koni reply det na re bhava tu tari deshil he Apeksa .... Shree Swami Samarth 😊

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  Месяц назад +1

      @@Policeपाटील dada nityaseva pramanik pane kara

  • @sharvariswar7797
    @sharvariswar7797 Год назад +7

    तुझे वीडियो रोज बघुन बघुन तू मला माझ्या जवळची कोणीतरी वाटू लागलीस,श्री स्वामी समर्थ 🙏,तू सेवा करतेस आणि तुझ्यामुळे अनेकजण सेवेकरी झाली,श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vandanashastri9449
    @vandanashastri9449 2 года назад +5

    खरं आहे आपण त्याच्याकडे काही मागण्याची गरज नाही आहे तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहचली की तुम्हाला त्याची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.♥️🙏🌺🌹

  • @dhanukadam6577
    @dhanukadam6577 2 года назад +18

    ताई खरच खुप छान सांगते तु तुझ्या मुळे स्वामी ची सेवा घडते श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @shitalbombale3894
    @shitalbombale3894 2 года назад +137

    Shree Swami Samarth 🙏🌹 tai kalch mi मठात गेली आणि स्वामींना बोले की मला तुमची सेवा घडू द्या आणि नेमकी कालच स्वामी नी त्यांचा मठ पूर्ण माझ्याकडुन झाडून घेतला खुप छान वाटल

    • @smitashelar5430
      @smitashelar5430 2 года назад +4

      Shree Swami Samarth 🙏🏻🌺🙏🏻

    • @dnyaneshwarimane.risingsta7139
      @dnyaneshwarimane.risingsta7139 2 года назад +4

      श्नी स्वामी समर्थ 🙏🌼🌼🌺🌺@@smitashelar5430 ,,,,,,,,

    • @sonchafa25
      @sonchafa25 2 года назад +2

      श्री स्वामी समर्थ 💐💐

    • @seemayadav2579
      @seemayadav2579 2 года назад +1

      श्री स्वामी समर्थ

    • @pallavishrangare6533
      @pallavishrangare6533 2 года назад +1

      Shri swami samarth

  • @Queen-iu9oz
    @Queen-iu9oz 2 года назад +65

    तुमच्या शब्दांनी स्वामी समर्थ माऊलींवर श्रद्धा बसली व प्रत्येक व्हिडिओ द्वारे दृढ होत जातेय

  • @harshdapatne2019
    @harshdapatne2019 2 года назад +17

    अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी , अशक्य ही शक्य करतील स्वामी☺️💐

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 2 года назад +1

    ताई व्हिडियो इतका छान होता आज च मार्गदरशनातून खरच काहीतरी छान शिकायला मिळालं ही स्वामीचीच लीला आहे.श्री स्वामी समर्थ ताई

  • @anjalisawant664
    @anjalisawant664 2 года назад +4

    हे संपूर्ण ब्रम्हांड ज्यांचे आहे. जे ब्रम्हांडाचे रचिते आहेत त्यांना आपण काय देणार. आपण फक्त आणि फक्त त्यांचे आभार मानू शकतो त्यांनी आपल्याला त्यांच्या छत्रछाये खाली घेतल्या बद्दल.....
    आणि अशीच त्यांची कृपादृष्टी जन्मोजन्मी राहो.....
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @Shri_swami_samarth163
    @Shri_swami_samarth163 10 месяцев назад +4

    ताई मठात गेली की हाच नवस बोलेन ताई मला महारांची सेवा करायला खरोखर आवडते मन शांत महाराज समोरच बसून होते 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @poojajirapure12790
    @poojajirapure12790 2 года назад +17

    मनातली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सेवा करत आहे , स्वामींवर विश्वास आहे, पण जी सध्या ची परिस्थिती आहे त्यामुळे जरा मन अस्वस्थ होत आहे,मार्ग दिसतं नाही आहे , काहीतरी चमत्कार घडावा हीच स्वामींचरणी प्रार्थना
    श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏

    • @sunnykurpad1118
      @sunnykurpad1118 Месяц назад

      Iccha purn hwavet mhanun devakde jau nka...

  • @sonidinkar9052
    @sonidinkar9052 2 года назад +22

    ताई आज इतकी सुंदर तुम्ही सेवा सांगितल्यात इतका छान प्रसन्न वाटलं आणि सगळं काही माझ्या सोबतही असंच काही घडत आहे आणि मला अनुभवही येत आहे तुमच्यामुळे मला या सेवेमध्ये येण्याचा भाग्य भेटलं छान प्रसन्न वाटलं दिवाळीपासून मी तुमची व्हिडिओ पाहत आहे.त्यामुळे मला इतका अनुभव आला आणि इतकं छान वाटतंय प्रसन्न आणि इतकं त्या सेवेमध्ये लीन व्हावस वाटतं.खरंच अनुभव इतका मोठा आहे. शब्दाने सांगता येत नाही.ताई! तुमच्या रूपामध्ये मला स्वामी स्वामीच भेटलेत.🙏🙏 कोटी कोटी धन्यवाद ताई 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @pramilaingulkar8917
      @pramilaingulkar8917 2 года назад

      श्री स्वामी समर्थ

    • @varsha6832
      @varsha6832 2 года назад

      True words shree Swami samartha 🙏😊🌼

    • @pratibhapatil9978
      @pratibhapatil9978 Год назад

      श्री स्वामी समर्थ

  • @poojanikam3270
    @poojanikam3270 Год назад +3

    Tai mi ek divs tumcha video pahila ani mi swami sevela lagle aaaj don varsh zale mi swamichi seva krte tumchya mulech mi ek sevekari zale thanks alot 🙏 mi 150 swamicharitra saramrutache path kele yacha khup aanand aahe 😊❤

  • @chaitraliwarange3434
    @chaitraliwarange3434 2 года назад +114

    दुःखात असल्याचा एक मात्र फायदा आहे की आपण देवाच्या जवळ राहतो जेवढी सुखात आठवण येत नाही त्याची तेवढी दुःखात आठवण असते त्यांची

  • @anjalimainkar6536
    @anjalimainkar6536 2 года назад

    खूप छान सांगितले आहे .खरंच आपण आमिष दाखवण्यापेक्षा.तुमची.सेवा करेन ही गोष्ट खूप चांगली आहे.. मी पण मठात गेल्यावर हेच बोलणार आहे...धन्यवाद ताई..

  • @ranjanaprakash3740
    @ranjanaprakash3740 Год назад +3

    खुप छान खुप खुप छान बनवला व्हिडिओ ताई 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏

  • @prajwalshende3460
    @prajwalshende3460 Год назад +3

    ताई मी आजच नारळ आणि खडी साखर ठेवून माझी इच्छा बोलून आलो. आणि स्वामी मुळे मला खूप अशे अनुभव सुध्धा आले आहे. || श्री स्वामी समर्थ ||

  • @somnathkumar183
    @somnathkumar183 2 года назад +8

    अवधूतचितंन श्री गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹

  • @amitkale8911
    @amitkale8911 Год назад

    ताई तुझे video खूप छान असतात ....स्वामींबद्दल अजून श्रद्धा भाव दृढ होतो

  • @manisharajput3137
    @manisharajput3137 2 года назад

    श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार हा व्हिडीओ सगळ्याच सेवेकरी भक्तासाठी खूप खूप छान धन्यवाद

  • @jayashreeshinde7173
    @jayashreeshinde7173 2 года назад +9

    !!अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय!! 🙏🙏🙏💐💐💐

  • @manglalande9551
    @manglalande9551 2 года назад +14

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!!!! Thank you so much for all you doing.

  • @punammhase4108
    @punammhase4108 2 года назад +25

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @mayamahale2496
    @mayamahale2496 2 года назад

    Tai tumche vedio bghunch mi swami sevet Ali hoti.. Ya month madhe १yr jhal khup chan chan anubhav alet.. Thanx shree swami samarth

  • @ashvinisuryawanshi1028
    @ashvinisuryawanshi1028 2 года назад +8

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @vitthalshinde7575
    @vitthalshinde7575 2 года назад +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ 2 года назад +2

    ❤️💐🙏●||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||●❤️💐🙏🙏●||अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय||●🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 2 года назад +4

    🚩🙏☘️🌺🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼☘️🙏🚩

  • @omsuryawanshi2348
    @omsuryawanshi2348 2 года назад +1

    खरचं ताई खूप छान माहीती दिली धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 🌻🌻🌼🌼🌹🌹❤️

  • @Thaker348
    @Thaker348 2 года назад +17

    Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyankamore295
    @priyankamore295 2 года назад

    खूप छान सांगतील ताई ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @swapnaliharale5
    @swapnaliharale5 2 года назад +5

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹

  • @omprakashmortate3420
    @omprakashmortate3420 2 года назад

    ताई तुम्ही खुप छान वाटलं ऐकुन खूपच सुंदर माहिती दिली

  • @shivanikadam5758
    @shivanikadam5758 2 года назад +5

    🌺🌺🌺श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌺

  • @sonalinavkar7880
    @sonalinavkar7880 2 года назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @priyankaharel3609
    @priyankaharel3609 2 года назад +5

    ✨☘️🙏🏻🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👣🌼🙏🏻☘️💫

  • @neetanandurkar4208
    @neetanandurkar4208 2 года назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा🌺🌸🌼🌹👏👏

  • @poonamhande2552
    @poonamhande2552 2 года назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sarikabhagat2384
    @sarikabhagat2384 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 2 года назад +11

    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏

  • @sarikapatil3600
    @sarikapatil3600 2 месяца назад

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    स्वामी सदैव पाठीशी आहेत🙏

  • @jayvantjadhav5064
    @jayvantjadhav5064 Год назад +3

    Majya bhinich mulga 8 years cha hahe kup aajari aahe maharaj tumi sath dya

  • @Sathnavryachi
    @Sathnavryachi 2 года назад +11

    🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ!!🌺🌺
    अशक्य ही शक्य करतील स्वामी!! 🌺🌺
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!!🌷🌷
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🙏

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 2 года назад +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🌹 🌺 🌺
    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @sunilsutar4337
    @sunilsutar4337 2 года назад +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @mitushinde29
    @mitushinde29 2 года назад

    ताई तु खुप छान सांगतेस...💯 बरोबर आहे

  • @urmi3565
    @urmi3565 2 года назад

    ताई तुम्ही खुप सुन्दर माहिती दिली. धन्यवाद
    श्री स्वामी सामर्थ

  • @surekhagiri765
    @surekhagiri765 2 года назад +48

    मी लवकरच स्वामी चरित्र सारामृतचे 108 पारायण करणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @shitalchavan2603
      @shitalchavan2603 2 года назад

      खुप छान वाटत मी पण suru केलंय पारायण माझी 10पारायण झालीय आज

    • @monika.9784
      @monika.9784 2 года назад +2

      Maze 108 chya vr parayn zale pn ajun prchiti nahi

    • @pradnyakulkarni2708
      @pradnyakulkarni2708 Год назад

      108 parayan zalyavr ky karaych mhnje nevedya vagare kiva annadan karaych asat ka

  • @kirronnpujari5909
    @kirronnpujari5909 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खुप खुप धन्यवाद ताई खुप चांगला सल्ला दिला आपण......

  • @poojachougule466
    @poojachougule466 2 года назад

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई खूप खूप छान माहिती सगितली आहे...खरच मनापासून धन्यवाद 🙏

  • @sarangkulkarni3726
    @sarangkulkarni3726 Год назад

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ketangaikwad4883
    @ketangaikwad4883 2 года назад +8

    SHREE SWAMI SAMARTH 🌸🙏

  • @dattarajpalekar127a2
    @dattarajpalekar127a2 2 года назад +1

    🚩 अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 2 года назад +2

    अगदी बरोबर आहे ताई खूप छान प्रकारे तुम्ही सांगितले की नवस कसा करावं म्हणून ताई मला पण स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. ताई तुमच्या मुळे मी स्वामी चरित्र पारायण केले खूप छान वाटले आणि स्वामींनी माझी इच्छा देखील पूर्ण केली आहे. ताई हे सगळे तुमच्या मुळे शक्य झाले तुमचा व्हिडिओ पहिला आणि मी पारायण करण्यास प्रारंभ केला. खूप खूप धन्यवाद ताई.
    🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @Mittal-ru6ly
    @Mittal-ru6ly Год назад +1

    अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤।। श्री स्वामी समर्थ।। 🌹🙏❤

  • @rammankar3109
    @rammankar3109 2 года назад

    खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vinayakbhunde2100
    @vinayakbhunde2100 2 года назад +5

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @kanchankumbhar7092
    @kanchankumbhar7092 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही ‌‌स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏

  • @swatikadam7941
    @swatikadam7941 2 года назад +5

    Shree Swami Samarth Maharaj ki jai 🙏🙏

  • @smitashinde6914
    @smitashinde6914 2 года назад +1

    अनन भावे शरणागत मी भव भय वारण तुमीच ना.............श्री स्वामीं समर्थ.......🌷🌷🌹🌹

  • @chetan6599
    @chetan6599 2 года назад +1

    🌸🌿⚘️ श्री गुरूदेव दत्त ⚘️🌿🌸
    🥀🪷🍁 दिगंबरा दिगंबरा
    श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🍁🪷🥀
    🙏🌺 🌿 श्री स्वामी समर्थ 🌿 🌺🙏

  • @Tuaanime37Hz
    @Tuaanime37Hz 2 года назад +5

    Shree Swami Samarth 🌸✨♥️

  • @vaibhavigade8841
    @vaibhavigade8841 2 года назад +1

    खुप छान सांगता तुम्ही गेले दोन वर्षात तुम्ही जे व्हिडिओ send करता ते खूपच छान असतात मार्गदर्शन ठरतात स्वामी तुमच्या मार्फतच
    आमच्या कडून सेवा करून घेतात असे वाटते

  • @ashwini_shahare_official
    @ashwini_shahare_official 2 года назад +1

    Thank you so much taiiii tumhi mla rojjj nvin Navin ummid deta jagnyachii ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @arunajadhav7254
    @arunajadhav7254 2 года назад +4

    Shree Swami Samarth 🙏🌹

    • @sushmapokle2367
      @sushmapokle2367 2 года назад

      श्री स्वामी समर्थ

  • @smitakhedulkar5979
    @smitakhedulkar5979 2 года назад

    खूप छान माहिती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ

  • @bholayadw7591
    @bholayadw7591 2 года назад

    Very nice Tai Khoob Chhan Seva Sangli thank you

  • @DattaDeshmukh-f6s
    @DattaDeshmukh-f6s 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹 ताई खुप खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @poonamjankar4312
    @poonamjankar4312 2 года назад

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @shubhangipatil3992
    @shubhangipatil3992 2 года назад +3

    🎉 Happy Anniversary 🎁🎊 both of you 🥰🥰

  • @nehastudywithfunchannel6294
    @nehastudywithfunchannel6294 3 месяца назад

    Tai thank u खूप छान माहिती दिलीत 😊

  • @adityachavan4769
    @adityachavan4769 2 года назад

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिलीत

  • @prajaktamane8972
    @prajaktamane8972 2 года назад +3

    Shree swami samrth 🙏🌺🌍❤

  • @narayanmirajkar8186
    @narayanmirajkar8186 Год назад

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @mangaljadhav4758
    @mangaljadhav4758 2 года назад +6

    श्री स्वामी समर्थ ताई मी महाराजांची 41 दिवसाची सेवा करण्याचा संकल्प केला पण मी जी जी सेवा स्वामींची करते ती माझी शेवटपर्यंत पूर्ण होत नाही ती खंडितच होती मी काय करू मला मार्गदर्शन करावे कृपया

    • @sujatabadgujar1707
      @sujatabadgujar1707 2 года назад

      Tai seva krt raha.. Pariksha bghata maharaj krt raha tu

    • @radhikajoshi8251
      @radhikajoshi8251 Год назад

      माझं सुद्धा हेच होत... सुरुवात करते पण शेवट पर्यन्त पूर्ण होत नाही

  • @bunnyarmy7301
    @bunnyarmy7301 2 года назад +4

    ताई व्हिडिओचा आवाज येत नाही. .प्लिज.पुन्हा करा हा व्हिडिओ

  • @nithinwaghmode190
    @nithinwaghmode190 2 года назад

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती देताय ताई तुम्हचे सगळे विडीओ छान असतात कांही तरी नविन शिकायला भेटत आणी स्वामीची सेवा कसी करायचं ती पण सांगताय तूम्ही thanks tai ...श्री स्वामी समर्थ...👍👍🙏🙏

  • @varshasanas07
    @varshasanas07 11 месяцев назад

    Tai tumchyamule khup sarya changlya gosti mahit hotat

  • @vandanashete4928
    @vandanashete4928 2 года назад

    धन्यवाद स्वामी पूजा तू अशा सेवा आम्हाला सांगितल्यामुळे आम्हाला माहिती होती प्रत्येक गोष्टीची कशी सेवा करायची काय करायचं खूप खूप धन्यवाद तिला

  • @ashwini_shahare_official
    @ashwini_shahare_official 2 года назад +1

    Tumche khuuup abharii ahhh mi ❤️❤️❤️❤️❤️Shreeee Gurudevvvv Dattttta 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshbotre7054
    @santoshbotre7054 2 года назад

    ताई तुम्ही मला खूप छान सांगितले

  • @pranalibagve1870
    @pranalibagve1870 2 года назад

    Tumche video continue baghat rahave asach vatat....khup chan....tumchya saglya icha purna hovot....🙏🙏sheree swami samarth🙏🙏

  • @urmilaparab4035
    @urmilaparab4035 11 месяцев назад

    ताई तुम्ही खूप छान सांगता. ऐकून मन प्रसन्न होते

  • @alkamane4765
    @alkamane4765 2 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आईप्रयन्नांना यश द्या तुम्हाला आमचा साष्टांग दंडवत

  • @विद्योदय_शिक्षकमित्र

    Thnk you very much....🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🙏🙏

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan8543 2 года назад

    हो बरोबर आहे पुजा तुझं खुप छान सांगितलं 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @annapurna606
    @annapurna606 2 года назад +1

    Shree swami samrth 🙏Agadi barobar tai i with agree you 🥰🙏

  • @mahadevimantri2906
    @mahadevimantri2906 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे खूप छान वाटत

  • @harshalisonar1845
    @harshalisonar1845 Год назад +1

    🙏🌺 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 2 года назад

    *🙏🌹॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🌹*👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻

  • @ratnamalajadhav16
    @ratnamalajadhav16 2 года назад +1

    Shri Swami Samarth 🙏 Tai tumchya mule amhala swami seva kashi karaychi he samjale. Manapasun abhar 🙏

  • @mayashete5089
    @mayashete5089 3 месяца назад

    Chan information swami chi sagatat tai . Shree swami smartth❤

  • @saurabhpatil5180
    @saurabhpatil5180 Год назад

    Kharach tai khup Chan sangta tumhi shree Swami samrth maharaj,

  • @pritisonare3466
    @pritisonare3466 2 года назад

    Khup khup chan mahiti tai👌👌
    Shree Swami Samarth❤❤🙏🙏

  • @vaishalighorpade2320
    @vaishalighorpade2320 2 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्री स्वामी समर्थ!! जय जय स्वामी समर्थ!!!

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 2 года назад

    Pooja tai tumhi kiti chhan mahiti sangta ki lagech sevela lagavese vatte khoopch chhan mahiti thanks tai

  • @roshanisonawane3268
    @roshanisonawane3268 2 года назад

    Tumchya video bghun mla hi swamini chi seva kravi hi ichha zaliye

  • @SuvarnaMhetre-fb5fx
    @SuvarnaMhetre-fb5fx 11 месяцев назад

    खूप छान मार्गदर्शन ताई

  • @manishapathare5986
    @manishapathare5986 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज आकलकोट सर्वस्व अर्पण ❤❤❤

  • @mazakhata1733
    @mazakhata1733 3 месяца назад

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 दत्तात्रेयाय नमः 🌹🙏🏻