ज्यांना वेळ नाही त्यांनी दर गुरुवारी फक्त ५ मिनीटांची स्वामींची ही सेवा करा, ईच्छापुर्ती होईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #swamianubhav #swamiseva #shreeswamisamarth #guruvarupay #guruvarseva

Комментарии • 1,2 тыс.

  • @dipaligaikwad3596
    @dipaligaikwad3596 Год назад +42

    श्री स्वामीसमर्थ ताई
    गुरूवार ची केंद्रातील सकाळीची स्वामी ची पूजा माझ्याकडे असते.
    तर खूपच छान वाटत ताई
    पुजा करते वेळी मुर्ती ताम्हाणात घेतला की इतकी हलकी वाटते
    आणि पूजा झाली की मुर्ती मंदिरात ठेवते वेळी इतकी जड होते
    ताई गेल्या गुरूवारी इतकी मुर्ती जड मला
    अक्षरशः घाम फुटला थोड्यावेळाने नंतर हलकी वाटली.
    त्यादिवशी माऊली खूप छान दिसत होती
    ताई किती आपण भाग्यवान आहोत.
    स्वामी आई आपल्या जवळ आहे.
    खूप अनुभव येतात
    सगळेचजण बोलू या श्री स्वामीसमर्थ
    .

    • @user-sp8yp9up6x
      @user-sp8yp9up6x Год назад +1

      Shri swami samrth 🙏 Tai swami na prarthna Kara Tai mala mulgi houdya ... Khup ichaa ahe 🥰 mazi dilevri kadhi pan hou shkte ... Shri swami samrth 🙏

    • @user-sp8yp9up6x
      @user-sp8yp9up6x Год назад

      Shri swami samrth 🙏 Tai swami na prarthna Kara Tai mala mulgi houdya ... Khup ichaa ahe 🥰 mazi dilevri kadhi pan hou shkte ... Shri swami samrth 🙏

    • @saumyaavhad8860
      @saumyaavhad8860 8 дней назад

      Shri Swami Samarth

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 Год назад +51

    आयुष्याच्या मृत्यू स्थानी असणारा गुरू बदलण्याची ताकत म्हणजे स्वामी माऊली 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @shitalkavale4799
    @shitalkavale4799 Год назад +23

    श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙇‍♀️🌹🙇‍♀️ माझी इच्छा कधी पुर्ण होणार स्वामी आई कृपा करा माझ्या वर स्वामी आई🙇‍♀️ श्री स्वामी समर्थ🙇‍♀️🙇‍♀️

  • @ManojIkhar-ko4pn
    @ManojIkhar-ko4pn 8 месяцев назад +6

    ताई आज चमत्कार झाला स्वामी जवळ चा दिव्या ची वातिचे फुल आज वेगळे बनले अचानक माझे लक्ष गेले मला दिसला बरोबर मि स्वामी जवळ बसली आणि दिव्या कडे बघतच पुर्ण वात जळुन गेली आणि 3वेळा त्या दिव्या तीन आवाज आला ताई

  • @renukadoifode737
    @renukadoifode737 Год назад +12

    ताई मी आपले स्वामी समर्थांचे व्हिडिओ नेहमी ऐकत असते स्वामींची खूपच अनुभूती आलेली आहे स्वामी म्हणजे साक्षात आई. ज्याप्रमाणे आईला आपल्या बालकाला काय हवे काय नको ते कळते तसेच स्वामींनाही आपल्या भक्ताला, भक्तासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे स्वामींकडूनच आपल्याला शिकायला मिळते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा इतका प्रभावी आहे की तो अंतर्मनाने ऐकला किंवा म्हटला तरीही अनुभव आल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.

  • @pratimagunjal9784
    @pratimagunjal9784 9 месяцев назад +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 Год назад +5

    🌸🌺🌍🙏🚩💥✨अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸🌺🙏🚩💥🚩🌍

  • @harshalisonar1845
    @harshalisonar1845 Год назад +5

    *🌸🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏🌸*
    *🌸🙏|| श्री गुरुदेव दत्त ||🙏🌸*
    *🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏*

  • @nikkraj1436
    @nikkraj1436 Год назад +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 Год назад +4

    🙏🏻🙏🏻तारक मंत्र इतका अनुभूती देणारा आहे ,ते स्वतः अनुभव घेतल्या शिवाय नाही कळणार मी वेळोवेळी त्याची अनुभूती घेतली आहे,🙏🏻🙏🏻

  • @punammhase4108
    @punammhase4108 Год назад +10

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺

  • @o_bdrawings5152
    @o_bdrawings5152 Год назад +2

    Pooja tai mi tumche video roj bhagte khup sadhe Ani sope Asata tumche video bhagun mi swamiche seva chalu Keli thaks Tai manapsun Abhari Ahe

  • @sunitakanchan7585
    @sunitakanchan7585 Год назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏 🌺🌺🙏🙏

  • @jyotibhilre3073
    @jyotibhilre3073 Год назад +2

    Kup chan mahiti dili
    !!श्री स्वामी समर्थ!!

  • @ashwinikewate8778
    @ashwinikewate8778 Год назад +2

    🌹 खूप छान पद्धतीने माहिती सांगता ताई तुम्ही 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Год назад +4

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏

  • @AaradhyaYadav-lv7xd
    @AaradhyaYadav-lv7xd 6 месяцев назад

    ताई तुझा हाच व्हिडिओ पाहून नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारपासून मी स्वामी सेवा सुरू केली आणि खूप आनंद वाटतोय ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vandanagaikwad974
    @vandanagaikwad974 Год назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @sailijivrak8579
    @sailijivrak8579 Год назад +4

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vishalkhamkar9052
    @vishalkhamkar9052 Год назад +1

    ताई शेवटचं वाक्य खूप छान सांगितलं "कर्म चांगले असेल तर फळ चांगले मिळेल"श्री स्वामी समर्थ

  • @aishwaryakatalkar24
    @aishwaryakatalkar24 Год назад +1

    खूपच छान माहिती आहे ताई.... श्री स्वामी समर्थ माऊली अप्रतिम व्हिडिओ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalyanikharat9291
    @kalyanikharat9291 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🌹🌺

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 Год назад +4

    🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचा व्हिडिओ पहिल्यापासून खूप छान माहिती सांगता स्वामी ची मी 11 गुरुवार ला सुरुवात केली आहे माझा पाचवा गुरुवार आहे खूप प्रसन्न वाटते गुरुवारी धन्यवाद ताई

  • @balashebpawar2944
    @balashebpawar2944 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटल ऐकुन माझा सातवा गुरुवार आहे.ताई माझ्या दिव्यात एक फुल तयार झाले होते.आज चंद्र कोरफड तयार झाली आहे.🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Год назад +7

    🌹🌹🙏 ॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज ॥🙏🌹🌹

    • @arunamirgal1689
      @arunamirgal1689 Год назад

      ताई मी एक बाळंतीण आहे मला 8दिवस जाहले मुलगी होऊन त्यातच अगोदर मला 1 1/5 बाळ आहे माझी मनस्थिती ठीक नाही खूप चीड चीड होतेय. आम्हाला कामातही अडचणी येतात. आर्थिक अडचणी आहेत. मला हवं असून पण मी त्याना मदत करता येत नाही. .. काय करू काहीच सुचत नाही. मार्ग सुचवा pl. ..

    • @kajalpatil8330
      @kajalpatil8330 Год назад

      Shree swami samarth🙏

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Год назад +2

    पूजा मी रोज 1 माळ जप करते & तारकमंत्र बोलते & रोज 3 अध्याय स्वामी चरित्रसारामृत वाचते आणि गुरुवारी 11 माळ जप करते& 11 वेळा तारकमंत्र बोलते खुप समाधान वाटते आणि माझी खुप मोठी संकट कमी झाली श्री स्वामी समर्थ

  • @vanitawani3557
    @vanitawani3557 Год назад +8

    Shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @lahukhandbhor8455
    @lahukhandbhor8455 6 месяцев назад

    ताई तूमी जी सेवा आणि माहिती सांगितली आहे ती खुप खुप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 Год назад +5

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏

  • @harshalisonar1845
    @harshalisonar1845 Год назад +1

    🙏🌺 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺

  • @vijayshripawar5533
    @vijayshripawar5533 Год назад +3

    Love u Tai I am so proud of u

  • @priyankasgharge-deshmukh384
    @priyankasgharge-deshmukh384 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान मी ही स्वामी सेवा करते स्वामी क्षणोक्षणी माझ्यासोबत आहेत हे मला जाणवत🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 Год назад +4

    Shree swami samarth🙏🙏 🌹🌹

  • @bhartierande9904
    @bhartierande9904 Год назад +3

    ताई स्वामी चरित्र पारायण रात्री केले तर चालेल का कीतीवाजे पर्यंत करावे

  • @shraddhajagtap6788
    @shraddhajagtap6788 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
    श्री स्वामी समर्थ
    🌺🌺🙏🙏🙏🙏🌺🌺
    ताई खूप खूप आभारी धन्वाद
    🙏🙏🙏🙏 तुमच्या पण सर्व इच्छा पूर्ण होवोत 🙏🙏🙏🙏

  • @kajalnaik7623
    @kajalnaik7623 Год назад +1

    खूपच छान आणि उपयोगी माहिती सांगितली ताई तुम्ही, धन्यवाद ताई. 👌💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌹 नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ताई तुम्हाला👍

  • @vandaramgude8202
    @vandaramgude8202 Год назад +1

    खर आहे ताई चालत चालता काम करताना हि गुरु माउली चे नामस्मरण केल तर positive thoughts yetat

  • @mamtapatil1233
    @mamtapatil1233 Год назад +1

    ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही स्वामी चरित्र सारामृत 720 साजरा ग्रंथाचा पारायण सांगितलं ते पारायण मी कालपासून चालू केला आहे सात पारायण करण्याचं मी म्हटलं होतं आज दुसरा पारायण झालं पहिल्या पारायणातच स्वामी महाराजांनी खूप उत्तम अनुभव दिला आहे तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏 तुम्ही असंच मार्गदर्शन करत राहा आमचं 😊🙏🙏

  • @vaishnavimahalle1477
    @vaishnavimahalle1477 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्रीपाद श्रीवल्लभ
    नृसिंह सरस्वती स्वामी महाराज
    अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🙏

  • @chayakharade7434
    @chayakharade7434 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @yogeshmale1122
    @yogeshmale1122 Год назад

    🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @sunitapatil8265
    @sunitapatil8265 Год назад

    Ho tai khup aavdla..ani tumi jevdya talmline sangta na te tr khup khup aavdt..thank u so much tai..

  • @parasramsawade5498
    @parasramsawade5498 Год назад +1

    जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज कृपा करा कृपा करा

  • @user-ds6mh6uk3d
    @user-ds6mh6uk3d 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashwinichavan1691
    @ashwinichavan1691 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @lataghuge7693
    @lataghuge7693 Год назад

    खुप छान सागता तुम्ही, मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते, पारायण केलं असेच video.....,🙏🙏

  • @jaya6279
    @jaya6279 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुवार व्रत मी केले आमचा स्वतःचं घर झालं 🙏🙏

  • @Nareshbhvsar143
    @Nareshbhvsar143 13 дней назад +1

    Shri Swami Samarth

  • @renushelar3996
    @renushelar3996 Год назад

    Tai tumhi kiti chaan ani jiv todun sangta ho sagl khrch khup chaan mahiti deta mala khup avdat tai Swami seve badal .shree Swami Samarth jai jai Swami Samarth saglya cha iccha purn hovot hich Swami charani prathana karte shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏

  • @Dipali-Choudhari-897
    @Dipali-Choudhari-897 Год назад

    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!🙏🌺 ताई 🥰

  • @dhanajipatil7549
    @dhanajipatil7549 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @anunehare2713
    @anunehare2713 Год назад

    खूप छान माहिती सांगितलीस ताई तुम्ही..🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @shubhangipalwankar5237
    @shubhangipalwankar5237 Год назад

    Khupch chan sangitla tai tu....Roj nahi jamla ter guruvaari karaicha...saglyach prashnach utter milala asa vaatla..

  • @sarikatarate1902
    @sarikatarate1902 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई खरच खूप छान माहिती देता आणि त्यामुळं खुप् मोठी मदत होते मला तर् खूप काही चांगले अनुभव आहे मला

  • @MARATHAGAMER15
    @MARATHAGAMER15 Год назад +1

    Shree Swami Samarth 🙏 tai khup chan mahite sagetle gg thankuuu so much tai ❤️😘 shree Swami Samarth 🙏🌺🌹

  • @rohinichougule
    @rohinichougule Год назад +2

    श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Год назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤️🙏श्री स्वामी समर्थ🙏❤️Mst information dilis tai❤️🙏

  • @manisharajput782
    @manisharajput782 Год назад

    खूब-खूब chance sangota Tai tumne dhanyvad Shri swami samarth

  • @338_prajwalsatpute7
    @338_prajwalsatpute7 Год назад

    Pooja Aaj अक्कलकोट येथे जाण्याचा योग आला खूप छान वाटले स्वामींचे दर्शन घेऊन

  • @vrushalimohile1592
    @vrushalimohile1592 Год назад

    Ho Tai nakki seva karnar.
    Tumcha khup Chaan mahiti sangata...
    I'm blessed to meet you and got to know about ur videos. U motivate us to do more and more Seva.

  • @jayashribawane209
    @jayashribawane209 Год назад +1

    Shree Swami Samarth tai 🙏❤️ mla tumchya shii bolaych ahe tai🙏🙏

  • @rajendradhupe8850
    @rajendradhupe8850 Год назад +1

    Srri sami samarha

  • @rqtnapimplikar1905
    @rqtnapimplikar1905 3 месяца назад

    🙏🌺 Shree Swami Samarth 🌺 Jai Jai Swami Samarth 🌺🙏
    🙏🌺 Shree Swami Samarth 🌺 Jai Jai Swami Samarth 🌺🙏
    🙏🌺 Shree Swami Samarth 🌺 Jai Jai Swami Samarth 🌺🙏
    🙏🌺 Shree Swami Samarth 🌺 Jai Jai Swami Samarth 🌺🙏
    🙏🌺 Shree Swami Samarth 🌺 Jai Jai Swami Samarth 🌺🙏
    🙏🌺 Shree Swami Samarth 🌺 Jai Jai Swami Samarth 🌺🙏

  • @pandurangbedke1036
    @pandurangbedke1036 6 месяцев назад +1

    Shree Swami samarth mazhya pathishi raha ❤❤

  • @ektathakur35
    @ektathakur35 Год назад

    ताई खूपच सुंदर माहिती दिलीत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @ashoksatpute9390
    @ashoksatpute9390 Год назад

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sarthakmadhe3639
    @sarthakmadhe3639 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @sujatawarkhade3848
    @sujatawarkhade3848 Год назад

    खूप छान माहिती सांगितली ताई 🌺 श्री स्वामी समर्थ, 🌺

  • @samarthsawant8670
    @samarthsawant8670 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई 💫🌺🌹💐 ताई मी पण प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात जाते

  • @nalinikharat4844
    @nalinikharat4844 Год назад

    खूप छान माहिती सांगितली ताई जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @minalrasal5918
    @minalrasal5918 Год назад +1

    ।।श्री स्वामी समर्थ।। 🌺🌺🙏🙏

  • @SHREESWAMISAMARTH-fm8jy
    @SHREESWAMISAMARTH-fm8jy Год назад

    Tai prachand fark padato mala changla anunbhav aal thank for you nd Swomi
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏❤️😇❤️😇❤️

  • @manjushanadgauda1423
    @manjushanadgauda1423 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @sonalisawantsalunke
    @sonalisawantsalunke Год назад +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹

  • @user-de2ih4uz1i
    @user-de2ih4uz1i 4 месяца назад

    Shree Swami samartha Jay jay Swami samartha

  • @reshmisonawale4234
    @reshmisonawale4234 Год назад

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏ताई नित्यसेवा पुस्तक कुठे मिळेल

  • @manjushathakare3444
    @manjushathakare3444 Год назад

    Khup chan Mahiti Dili Tai Shree swami Samrth Jay Jay swami Samrth 🙏🙏

  • @jyotipotdar7903
    @jyotipotdar7903 Год назад

    खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏😊श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Год назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @snehajoshi7738
    @snehajoshi7738 Год назад

    श्रीस्वामीसमर्थ जयजयस्वामीसमर्थ🙏
    श्रीस्वामीसमर्थमहाराजकी जय

  • @rameshjadhav7234
    @rameshjadhav7234 Год назад

    🙏🌹,, अवधूत चितन श्री गुरूदेव दत्त🌹🙏

  • @slowwolfyt6166
    @slowwolfyt6166 Год назад

    ताई तुम्ही एवढ्या अंतकरणातून सांगता खूप छान ऐकताना असं अंगाला शहारे येतात

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 7 месяцев назад

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺

  • @tanayjadhav2559
    @tanayjadhav2559 Год назад +1

    ताईतुम्ही सांगता त्या बऱ्याचश्या सेवा मी करते मला खूप छान वाटतं तुमच्यासारख्या जास्तीत जास्त सेवामला महाराजांच्या करायचे आहेत गेल्या गुरुवारपासून मी स्वामी समर्थ सारामृत चे108 पठण करायचा संकल्प केला आहे ही सेवा माझ्याकडून निर्वीघ्नपणे पार पडू द्याअशी प्रार्थना करा

  • @user-ff4gl7gw6o
    @user-ff4gl7gw6o 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @alkamane4765
    @alkamane4765 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त

  • @mangalgundale6386
    @mangalgundale6386 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏 🌹🌹🌺🌺

  • @janvipardeshi1290
    @janvipardeshi1290 Год назад

    Shree avdhut chintan gurudev dutt 🙏🏻🙏🏻 shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @seemagore5993
    @seemagore5993 Год назад

    Khoop छान sangtes tu tai...agadi manapasun sangtes 🙏🙏

  • @sunandapatil5940
    @sunandapatil5940 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏 माझी स्वामी माऊली ❤️🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Год назад

    धन्यवाद 🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏🏻

  • @swaminichikhalestd-6d994
    @swaminichikhalestd-6d994 Год назад

    Khup chan mahiti dilit Swami chi shree Swami Samarth 🙏🙏🌺

  • @kasabaibhopale3270
    @kasabaibhopale3270 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

  • @lifestyle6951
    @lifestyle6951 Год назад

    ताई खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ

  • @Swamikrupa-dw6sx
    @Swamikrupa-dw6sx 8 месяцев назад

    ताई मी दररोज 3 आधाय स्वामी saramurth वाचते 1 माळ स्वामी समर्थ जाप आणि गुरुचरित्र 14 वा आधाय 1 वेळ तारक मंत्र बोलते

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @aratic1257
    @aratic1257 Год назад

    Shree swami samarth जय जय स्वामी समर्थ 🌺☘️🌺🍎🙏🙏🙏