ताई मी दुपारी व्हिडिओ बघितला आणि चार वाजता कौल लावला मला जे पाहिजे ते उत्तर स्वामींनी दिले... याच्या आधी पण मी असाच स्वामींकडून कौल घेत होते... श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय* *बाळू मामा च्या नावाने चांगभलं*
श्री स्वामी समर्थ खरच आहे माझे पण खुप खुप अनुभव आहेत ताई मि माझे महत्वाचे काम असेल तर स्वामीना कौल लावते.ताई तुम्हाला लवकरच माझा अनुभव शेअर करते.ताई तुझ्या मुळे स्वप्निल दादा सारखा भाऊ मिळाला.ताई तु सांगते तसच आहे स्वप्निल दादा सारखा स्वामी भक्त होने खरंच कठीण आहे.
@@divyathorat7410पूजाताई मुळेच मला स्वप्निल दादा चा नंबर मिळाला आहे म्हणून सांगते स्वामी समर्थ कोणाच्या रूपात आपल्यासमोर येतील हे कळत सुद्धा नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई हाय उपाय केला होता .तर दोन्ही वेळेस माझ्या दोन्ही मुलींनाच एक चिठ्ठी उचलायला सांगितली दोन्ही वेळेस, नाही अशीच चिठ्ठी हातात आली .आणि मी विषय स्टॉप करून टाकला.खरोखरच स्वामींनी मला बरोबर कैल दिला.🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
आपण हे करताव हो ताई प्रश्न आणि उत्तर तुम्ही सांगीतलेल मी सेवा करत आहे धंद्यासाटी दररोज आणि मी काल रात्री वाचलो आणि घरला येऊन घरात बोललो की स्वामी काय करत नाही का अपल्यासाटी लै अडचण आहेत मग तुमचा रात्री कमेंट आला की ते बघून तुम्ही च आपल स्वामी आहात आणि आपल मेसेज चांगलच येतय जे आपण विचार केलेल असतो तेचा बदलच असत ते कमेंट
खुप दिवसपासुन ताई मी दुविध मधे फसले होते .आनी मी असच वेदो सती पूर्ण यू ट्यूब चालले पण मानसर्कख्या युट्युबर कडूं वेदो बनवला गेला नवत आणि आज तुमही हा वेदेओ घेउन आलाय .स्वामी आपल्य मनातले सागले जाणत.श्री स्वामी समर्थ ❤❤
ताई मला अलीकडे स्वामींचे खूप अनुभव येतात मी सुद्धा स्वामिकेंद्रात जाते आणि 7 तारखेला दिंडोरी हून प्रशवलीसाठी सेवेकरी गुरू येणार आहेत मला खूप इच्छा होती जायची पण माझी date 6 तारखेला होती काय करावं कळत नव्हत पण यावेळी 2 तारखेलाच date आली म्हणजे स्वामींनी माझा मार्ग मोकळा केला जाण्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी.... खरचं स्वामी आहेत आपल्यासोबत हे कळालं मला.आणि ताई मला सेवेतल काही माहीत नव्हत पण तुमचे व्हिडिओ बघून मी स्वामींचे 7 दिवसांचे पारायण पण केलं तेही घरीच मागच्या महिन्यातले जे 6 तारखेला पूर्ण होणारं होत ते ताई मला खूप माहिती मिळते तुमच्या व्हिडिओ मधून आणि त्यातून की सेवा करायला खरतर सुरवात केली थँक्यु ताई.... श्री स्वामी समर्थ ❤
Shree swami samarth tai Mi karte hi seva n mala kup farak padla aahe Maz eek swapn purna hot aal aahe zal ki sangen mi tula teva Kalcha video aahe na tuza pement cha🎉
आज आपण चिट्टी बदल बोललात की ताई आपण घरी सगळे जण चिट्टी शिवाय कुटलाही काम करत नाही प्रश्न उत्तरच काम चुकिच आहे का अस वाटत होत तुमचा विडीयो बघुन छान वाटल आणि मणाला समाधान मिळत धन्यवाद ताई
Tai mi lokana paise dele ahet te mla part ny det Ani ghari pan paise chi adchan ahe mla ky upaye karta yeil plzzz mla sanga maze Mr cha pan kamat adchan yete
मी माझ्या मुलाच्या ॲडमिशन च्या वेळी केल होत आज माझा मुलगा स्वामी कृपेने इंजिनियरींग करतोय . श्री स्वामी समर्थ
ताई मी दुपारी व्हिडिओ बघितला आणि चार वाजता कौल लावला मला जे पाहिजे ते उत्तर स्वामींनी दिले... याच्या आधी पण मी असाच स्वामींकडून कौल घेत होते... श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Yawar ik gosht bolu icchite ki apluasati je yogya ahe tech uttar detat swami ..#anubhav ala ahe ..
मुझे छोड़ दो, या सब कुछ मूझ पर छोड़ दो...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 पुजा तू खरंच मनकवडी आहेस ❤ किंवा स्वामी तूला आज्ञा देतात की काय असे वाटते ❤🙏
श्री स्वामी समर्थ... 🙇♀️🌺🥰♥️
हो पुजा ताई अस चिठठयाच कौल मी स्वामी च्या पुढ्यात मी करते ती चिठठी माझ्या मुलाला उचलायला सांगते जे उत्तर मिळेल ते मी मान्य करते 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
Same mi pan karte
Ho tai me pn चिठ्या टाकून महाराजांचा कौल घेते shree swami samrth ❤
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🌺🙏🌺
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ
खूप आनंद झाला एकूण मी मागच्या वर्षी पासून अवघड प्रसंग आला की असच करते सेम. महाराज इच्छा❤ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
खूप खूप छान trick सांगितली....
खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय*
*श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
*ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय*
*अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय*
*बाळू मामा च्या नावाने चांगभलं*
TQ so much Puja tai ..mala pn karayche aste ase pn mahit navta proper kasa karaycha ..TQ 😊 Shree Swami Samarth 🌹🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ ताई🚩🙏🙌 खूप छान उपाय सांगितला ताई मनापासून धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खरच आहे माझे पण खुप खुप अनुभव आहेत ताई मि माझे महत्वाचे काम असेल तर स्वामीना कौल लावते.ताई तुम्हाला लवकरच माझा अनुभव शेअर करते.ताई तुझ्या मुळे स्वप्निल दादा सारखा भाऊ मिळाला.ताई तु सांगते तसच आहे स्वप्निल दादा सारखा स्वामी भक्त होने खरंच कठीण आहे.
Kon ahe swapnil dada mala contact bhetel ka tyancha me khup mothya problem madhe ahe aata aani mala garaj ahe khup
Tai mala nabr dena plj
No dya na swapnil dadancha
@@divyathorat7410पूजाताई मुळेच मला स्वप्निल दादा चा नंबर मिळाला आहे म्हणून सांगते स्वामी समर्थ कोणाच्या रूपात आपल्यासमोर येतील हे कळत सुद्धा नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद ताई मीज् खूप विचारामध्ये आहे काय करू समजत नाही तेव्हा तुझा विडिओ आला
Thanku tai
Shri Swami Samarth Puja 🌺🌺 Khup chan vishay ghetla Aahe.ho mepan Aashech karte.....🙏🙏🙏
ताई हाय उपाय केला होता .तर दोन्ही वेळेस माझ्या दोन्ही मुलींनाच एक चिठ्ठी उचलायला सांगितली दोन्ही वेळेस, नाही अशीच चिठ्ठी हातात आली .आणि मी विषय स्टॉप करून टाकला.खरोखरच स्वामींनी मला बरोबर कैल दिला.🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Thanks for sharing this Anubhav
Shree Swami Samarth 🌼
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏻🙏🏻
आपण हे करताव हो ताई प्रश्न आणि उत्तर तुम्ही सांगीतलेल मी सेवा करत आहे धंद्यासाटी दररोज आणि मी काल रात्री वाचलो आणि घरला येऊन घरात बोललो की स्वामी काय करत नाही का अपल्यासाटी लै अडचण आहेत मग तुमचा रात्री कमेंट आला की ते बघून तुम्ही च आपल स्वामी आहात आणि आपल मेसेज चांगलच येतय जे आपण विचार केलेल असतो तेचा बदलच असत ते कमेंट
Shree Swami Samarth Tai 🙏 lagnpatrike madhe Mangal aslyas ky seva kravyat tr sanga .
Ha anubhav mi khup vela ghetla ahe tai kharch tasch hot❤
🌺🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
❤️🌹🌺 श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤
Tai tu khup chan aahe
Tula bagitlyavr mn halke hote 🙏
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
Shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉❤❤❤
Shree Swami Samarth
Sadguru Swami Samarth
Shree Gurudev Datta
Jai Jai Swami Samarth.
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
श्री स्वामी समर्थ मी ❤️🙏
खुप दिवसपासुन ताई मी दुविध मधे फसले होते .आनी मी असच वेदो सती पूर्ण यू ट्यूब चालले पण मानसर्कख्या युट्युबर कडूं वेदो बनवला गेला नवत आणि आज तुमही हा वेदेओ घेउन आलाय .स्वामी आपल्य मनातले सागले जाणत.श्री स्वामी समर्थ ❤❤
Shree swami samartha🙏
Hello Gujarat video mala ko power la
Hello Pooja Tai tumse video mala ko power la
ताई मला अलीकडे स्वामींचे खूप अनुभव येतात मी सुद्धा स्वामिकेंद्रात जाते आणि 7 तारखेला दिंडोरी हून प्रशवलीसाठी सेवेकरी गुरू येणार आहेत मला खूप इच्छा होती जायची पण माझी date 6 तारखेला होती काय करावं कळत नव्हत पण यावेळी 2 तारखेलाच date आली म्हणजे स्वामींनी माझा मार्ग मोकळा केला जाण्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी.... खरचं स्वामी आहेत आपल्यासोबत हे कळालं मला.आणि ताई मला सेवेतल काही माहीत नव्हत पण तुमचे व्हिडिओ बघून मी स्वामींचे 7 दिवसांचे पारायण पण केलं तेही घरीच मागच्या महिन्यातले जे 6 तारखेला पूर्ण होणारं होत ते ताई मला खूप माहिती मिळते तुमच्या व्हिडिओ मधून आणि त्यातून की सेवा करायला खरतर सुरवात केली थँक्यु ताई.... श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
*🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏*
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....🥹🌎❤️🙏
धन्यवाद....श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth 😊 pooja me thumcha sathi pray karnar ki swami thumala khub shakti de because u r thinking about all of us swami blessed u 🙏 😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻 💐🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद ताई
🌺🌺🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Tai maje eccha purna nahi zale 108 paryan kela tri ky chukaal asl ka
श्री स्वामी समर्थ पुजा छान माहिति सांगितलि 🌹
खरचं ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे 1दा
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
Tai me aajcha swamina aashya prakare mazhya mnatla prashn vicharla , ❤sree Swami samartha
Shree swami samarth
Shree swami samarth tai
Mi karte hi seva n mala kup farak padla aahe
Maz eek swapn purna hot aal aahe zal ki sangen mi tula teva
Kalcha video aahe na tuza pement cha🎉
Shree Swami Samarth
दत् श्री स्वामी समर्थ महाराज की जय
|| श्री स्वामी समर्थ ||
Shri Swami samartha 🌺 Tai khup chan mahiti dilit tumhi😊
Shri swami samarth jay jay swami samarth maharaj ki jay
Khup Chan vidio is dhanyawad dewa shree Swami samrth 🙏 Jay Jay Swami samrth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई
Shree sawmi samrth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri swami samartha tai 🙏
श्री स्वामी समर्थ🙏
❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤shree gurudev datta ❤❤❤
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
ताई खूप छान सांगितले
Mala tai sarkhi bhiti vatte ki mala ky tri hoil majya mulanch kas hoil yasati mi kutli seva karu mi navin aahe ky mahiti nahi mla
आज आपण चिट्टी बदल बोललात की ताई आपण घरी सगळे जण चिट्टी शिवाय कुटलाही काम करत नाही प्रश्न उत्तरच काम चुकिच आहे का अस वाटत होत तुमचा विडीयो बघुन छान वाटल आणि मणाला समाधान मिळत धन्यवाद ताई
🙏 Shree ❤️ Swami 🙏 Samarth ❤️ Shree 🙏 Swami ❤️ Samarth 🙏 Shree ❤️ Swami 🙏 Samarth 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
Tai mazy manaat kaalch ha prasna aala hota swamina apply manatee kase vicharayche aani tumhi toch video banvla thanks 😊
Shreeswami samarth💐🙏
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 👏👏
Shree swami Samarth
Shri Swami Samarth 🌺🌼
Shree sawami samarth 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Avadhut chintan Shree Gurudev datta 🌹
श्री स्वामी समर्थ ❤❤
Mla konti seeva karta yeil swami Mauli chi
हो ताई मला पण अनुभव आहे माझं नाव आश्विनी वरकड
Shri swami samrth 🙏🙏🙏
🙏Shree Swami Samarth🙏
🙏🌹Shree swami Samantha 🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ पूजाताई
Shri swami samarth 🥺🙏🙏
🙏🏻Tai chitthyanche nantar kaay karave.
Nirmalyat taka
shree swami samarth❤
tai thanks all of you..
Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸
श्री स्वामी समर्थ
ताई मला मिस्टरांच्या कामासाठी कौल लावायचा आहे तो मि लावले तक्ष चालेल का❓ आणि कोणत्या दिवशी लावावा. प्लिज रिल्पाय द्या ताई
Shree.swami.samRth
Tai mi lokana paise dele ahet te mla part ny det Ani ghari pan paise chi adchan ahe mla ky upaye karta yeil plzzz mla sanga maze Mr cha pan kamat adchan yete
श्री स्वामी समर्थ❤