मी अश्या बरयाच लोकांना ओळखतो जे पित्राच काहीही करत नाही, पण सर्व बाबतीत सुखी आहेत, देव पूजा पण करत नाही किंवा करायची म्हणून दिवा अगरबत्ती दाखवतात. तरीही घरी समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य नांदत आहे. मला तर असा वाटायला लागले आहे की जेवढं देव देव केलं तितका त्रास आणि दुःख वाढत आहेत, सुख तर राहिले दूरच. मी नारायण नागबली, कालसर्प केलं उपयोग शून्य. त्रास जैसे थे. स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा आहे आणि विश्वास आहे. बरयाच संकटात त्यांनी मला वाचवले, बरेच चमत्कार अनुभवले. पण पण पण घरात आरोग्य समस्या आहेत, आर्थिक कोंडी कायमचीच. असे का मला काही कळत नाही.
@@sayaliingle481 वास्तू नुसार घराचे बांधकाम केले आहे दहा वर्ष झाली आहेत आता जिथे राहतो तिथे. भाड्याच्या घरात राहत होते तशीच परिस्थिती आहे. म्हणून घर बांधताना मुद्दामून वस्तूनुसरच बांधकाम केले. ताई, काय सांगू तुला, प्रत्येक कामात अपयश, लोकांची साथ मिळत नाही, हाता तोंडाशी आलेली कामे एका झटक्यात निसटून जातात. मला कोणतेही व्यसन नाही, कोणाला त्रास देत नाही, कोणाचे वाईट करत नाही, कोणाला शिव्या देत नाही. वय वर्ष ३९ लग्न नाही, संसार नाही, मोठ्या भावाचे आणि लहान बहिणीचे पण लग्न नाही झाले. घरात बाराही महिने आरोग्य समस्या, आर्थिक समस्या. घरात मंगल कार्य नाही, १०, १५ वर्ष लहान असलेल्या चुलत भावा बहिणींच्या लग्न झालीत. स्वामी सेवेत 1998 पासून आहे. आता सांगा देव धर्मात कसे मन रमेल. त्यापेक्षा लोकांना त्रास देणारी आणि लुबाडणारे लोक सुखी आहेत.
ताई मी कधीच जास्त कोणत्या देवाची सेवा केली परंतु मी जसे तुमचे व्हिडिओ पाहायला लागले तसे मला स्वामींची देवाची खुप अवड निर्माण झाली मी तुमच्या व्हिडिओ पाहून स्वामींचे 11 गुरुवार कर्तिये तुमच्या व्हिडिओ ने खुप positivity मिळते ❤
ताई मला पण असच होत आहे माझे सासरे जिवंत होते तेंव्हा मी पाहटे ३ लाच ऊठून स्वामींची सेवा करायचे माळ जप पण सासरे वारले आणि मला स्वामींची सेवा करायचा खूप कंटाळा येत आहे ताई मी रोज बोलते मी आज लवकर ऊठनार स्वामींची सेवा करणार पण मला आता जागच येत नाही खूप खूप आळस येत मनच लागत नाही सेवा करायला ताई सात महिने झाले सासरे वारलेले ताई प्लिज काय करु मी 😢😢😢मला परत पहिल्यासारखी स्वामींची सेवा करायची आहे ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई नवनाथ ग्रंथाबद्दल व्हिडीवो करा संपूर्ण माहिती सांगा (कसा वाचावा ,नियम काय ' पारायण कसे करावे ' कधी वाचावे । फायदा काय होतो ) प्लिज खूप रिकव्हेस्ट आहे हा व्हिडीवो बनवा ताई खूप वाट बघत आहे या व्हिडीवो ची प्लिज सांगा यावर🙏🙏🙏🙏
Thnq very much for all information...ki sagle video pahile tumche....and 1 St time gurucharitra parayan kel...te fkt Ani fkt tumche video pahun...chan mahiti sngitlat...
श्री स्वामी समर्थ ताई खूप दिवसांपासून स्वामी चरित्र सारामृत घ्यायचं होतं आणि ते मी घेतलं आहे गुरुवारपासून सुरू करी ल ताई मी एकादशीला संक्षिप्त श्रीमद्भागवत वाचते शेतीची कामे जास्त असल्यावर नाही जमात वेळ मिळाल्यावर तर वाचते 🙏🙏🙏💖💖💖
श्री स्वामी समर्थ ताई मी सातारा मधून हेमलता निकम मी तुझे खुप सारे व्हिडिओ पाहते , ताई माझ्या घरी खुप मोठी चोरी झाली आहे 11 तोळे सोने आणि 74 000रु गेले आहेत . ताई स्वामी कृपेने ते परत मिळावे अशी अपेक्षा आहे काय सेवा करू पिल्झ ताई सांग मला तुझे खूप आनुभव ऐकलेत मी
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 मला पण आसे vatateki तुला पण माझ्या मनातल कळत. माझ्या मनात जे प्रश्न येतात त्याचे उतर मला तुझ्या व्हिडिओ मधून मिळतात thank you tai ❤
Shree Swami samarth 🙏 Tai khup chhan sangitl kadhi kadhi tension mule Kai suchat nahi pan ase video pahilya var samajat ki kuthe chuk hot ahe .. mahanta t na budtyala tinkya cha Sahara Tashi mipan nashik chich ahe sadhya Surat la rahte pan aam chya ghara javad kendr nahi
ताई तु सांगीतलेल्या सेवा मी करते औदुंबर झाडाला प्रदक्षिणा घालण्याची सेवा मी करते आमच्या दारात औदुंबर वृक्ष आहे आणि मी संकल्प युक्त प्रदक्षिणा घातल्या व माझे घर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले माला हा या सेवेचा खुप मोठा अनुभव आला आहे
Pooja तुझ्या व्हिडिओ मुळे मी स्वामी सेवा करायला लागले श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही माझ्या मनातल्या सगळ्या प्रशांचा व्हिडीओ कसा काय बनवता जस की तुमच्या मार्फत माझे स्वामीच माला उत्तर देता
Same Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻
बरोबर आहे
Taichya tondatun swami sandesh pathvat astaat
Ho
yes ...same happens with me...😊
पूजा तूं किती मनकवडी आहे 😄 धन्यवाद पूजा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🌺💐🙏
मी अश्या बरयाच लोकांना ओळखतो जे पित्राच काहीही करत नाही, पण सर्व बाबतीत सुखी आहेत, देव पूजा पण करत नाही किंवा करायची म्हणून दिवा अगरबत्ती दाखवतात. तरीही घरी समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य नांदत आहे.
मला तर असा वाटायला लागले आहे की जेवढं देव देव केलं तितका त्रास आणि दुःख वाढत आहेत, सुख तर राहिले दूरच.
मी नारायण नागबली, कालसर्प केलं उपयोग शून्य. त्रास जैसे थे.
स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा आहे आणि विश्वास आहे. बरयाच संकटात त्यांनी मला वाचवले, बरेच चमत्कार अनुभवले.
पण पण पण घरात आरोग्य समस्या आहेत, आर्थिक कोंडी कायमचीच.
असे का मला काही कळत नाही.
Tumchya gharat vastu dosh astil ekdha vastutanda la dakhava
Dar pornima le satynarayan kara
@@sayaliingle481 वास्तू नुसार घराचे बांधकाम केले आहे दहा वर्ष झाली आहेत आता जिथे राहतो तिथे. भाड्याच्या घरात राहत होते तशीच परिस्थिती आहे. म्हणून घर बांधताना मुद्दामून वस्तूनुसरच बांधकाम केले.
ताई, काय सांगू तुला, प्रत्येक कामात अपयश, लोकांची साथ मिळत नाही, हाता तोंडाशी आलेली कामे एका झटक्यात निसटून जातात.
मला कोणतेही व्यसन नाही, कोणाला त्रास देत नाही, कोणाचे वाईट करत नाही, कोणाला शिव्या देत नाही. वय वर्ष ३९ लग्न नाही, संसार नाही, मोठ्या भावाचे आणि लहान बहिणीचे पण लग्न नाही झाले. घरात बाराही महिने आरोग्य समस्या, आर्थिक समस्या.
घरात मंगल कार्य नाही, १०, १५ वर्ष लहान असलेल्या चुलत भावा बहिणींच्या लग्न झालीत.
स्वामी सेवेत 1998 पासून आहे.
आता सांगा देव धर्मात कसे मन रमेल. त्यापेक्षा लोकांना त्रास देणारी आणि लुबाडणारे लोक सुखी आहेत.
Ho tai sem maz pn
@@sayaliingle481 जमीन घेऊन वास्तुशास्त्रानुसार नक्षा बनवून घर बांधले आहे.
हो, कितीही ठरवले तरी मनात विचार आल्याशिवाय राहत नाही.
ताई खूप छान माहिती सांगितली व माझ्या मनातील शंका दूर झाली.श्री स्वामी समर्थ महाराज.
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺 🙏🌺
अगदी खरं सांगत आहे पूजा तू पितृसेवेचे खूप फायदे आहेत श्री स्वामी समर्थ
ताई श्री स्वामी समर्थ महाराजानी मला खूप काही दिलं आहे श्री स्वामी समर्थ
ताई मी कधीच जास्त कोणत्या देवाची सेवा केली परंतु मी जसे तुमचे व्हिडिओ पाहायला लागले तसे मला स्वामींची देवाची खुप अवड निर्माण झाली मी तुमच्या व्हिडिओ पाहून स्वामींचे 11 गुरुवार कर्तिये तुमच्या व्हिडिओ ने खुप positivity मिळते ❤
Yes didi mla pn same
Sunder g pooja mastch boltes
Manatil prshnanchi uttrare barober miltat tuzya video madhun ❤
Pooja tai tujya mule maja aaj sonya hun pivl ahe tai kharach tu majya sathi aai mothi bahin sagl ahes kharch mala tujya sobat khup share karaych ahe
ताई तुम्ही खूप छान सांगता
Kharach tumchya mule mahz aayushya badlle aahe.mi tumhala 2 varsha pasun baghte aahe.thank u ❤❤ 9.41
ताई मला पण असच होत आहे माझे सासरे जिवंत होते तेंव्हा मी पाहटे ३ लाच ऊठून स्वामींची सेवा करायचे माळ जप पण सासरे वारले आणि मला स्वामींची सेवा करायचा खूप कंटाळा येत आहे ताई मी रोज बोलते मी आज लवकर ऊठनार स्वामींची सेवा करणार पण मला आता जागच येत नाही खूप खूप आळस येत मनच लागत नाही सेवा करायला ताई सात महिने झाले सासरे वारलेले ताई प्लिज काय करु मी 😢😢😢मला परत पहिल्यासारखी स्वामींची सेवा करायची आहे ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 1:09
ताई नवनाथ ग्रंथाबद्दल व्हिडीवो करा संपूर्ण माहिती सांगा (कसा वाचावा ,नियम काय ' पारायण कसे करावे ' कधी वाचावे । फायदा काय होतो ) प्लिज खूप रिकव्हेस्ट आहे हा व्हिडीवो बनवा ताई खूप वाट बघत आहे या व्हिडीवो ची प्लिज सांगा यावर🙏🙏🙏🙏
Thnq very much for all information...ki sagle video pahile tumche....and 1 St time gurucharitra parayan kel...te fkt Ani fkt tumche video pahun...chan mahiti sngitlat...
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ,,🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shrer
Khupch chan mahiti aani konti gosht kashi karaychi he hi khup chan sangitlet
श्री स्वामी समर्थ ताई
ताई मला आसच होत
श्री स्वामी समर्थ ताई खूप दिवसांपासून स्वामी चरित्र सारामृत घ्यायचं होतं आणि ते मी घेतलं आहे गुरुवारपासून सुरू करी ल ताई मी एकादशीला संक्षिप्त श्रीमद्भागवत वाचते शेतीची कामे जास्त असल्यावर नाही जमात वेळ मिळाल्यावर तर वाचते 🙏🙏🙏💖💖💖
श्री स्वामी समर्थ
ताई मी सातारा मधून हेमलता निकम
मी तुझे खुप सारे व्हिडिओ पाहते , ताई माझ्या घरी खुप मोठी चोरी झाली आहे
11 तोळे सोने आणि 74 000रु गेले आहेत . ताई स्वामी कृपेने ते परत मिळावे अशी अपेक्षा आहे काय सेवा करू पिल्झ ताई सांग मला तुझे खूप आनुभव ऐकलेत मी
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 मला पण आसे vatateki तुला पण माझ्या मनातल कळत. माझ्या मनात जे प्रश्न येतात त्याचे उतर मला तुझ्या व्हिडिओ मधून मिळतात thank you tai ❤
Tu mala khup avdthe, mi swami chi seva karthe❤
shri swami samarth 🙏🏻 khoop chhan mahiti sangitali 🙏🏻
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ ताई🙏🏻
श्री स्वामी समर्थ , जय, जय, श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌺🌹🙏 धन्यवाद ताई उत्कृष्ट माहिती देत आहात. स्वामी 🕉️🙏🙏🙏
Shri Swami Samarth jay jay swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
Tai mi tumcha video pahun swami seva karayla lagle thank you. Shree swami smarth.
ताई खूप छान श्री स्वामी समर्थ
Tai mla pn asa tras hoto vaet vichar yetat aalas yeto kravs vatat nhi pn swami majya pathishi aahet shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..........🙏🌺🙏
ताई खूप छान माहिती सांगितली लग्न झालेले असेल तर माहेरच पितूदोष की सासरच पितूदोष कसं कळणार
Tai kharach .. Jo Karel seva tyalach milel meva...
नमस्कार ताई
मलाही रोज असेच होतं असते
मला माझ्या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली ताई
खूप खूप धन्यवाद तुमचे
🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Tai mala na phakt 11 mali jap kartana khup aalas,kantala yeto zop yaylya sarakh vatat tr yach karan ky asu shakat
Maje sarvch prashnanch utar milal tai❤
ताई खूप छान सांगत असता तुम्ही🙏
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
अगदी बरोबर आहे ताई
Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth. Shree swami samarth.
Hi tai ,tumche vadhiche vlogs bghitle me tevha samjle ki tumhi yeolya chya aahat me pn yeolyachich aahe khup chhan vatta tumche vlog bghun
Shree swami samrtha ❤❤
Thank u very much tai tumchy mule khup chaan mahiti bhetete
Shree Swami samarth 🙏 Tai khup chhan sangitl kadhi kadhi tension mule Kai suchat nahi pan ase video pahilya var samajat ki kuthe chuk hot ahe .. mahanta t na budtyala tinkya cha Sahara Tashi mipan nashik chich ahe sadhya Surat la rahte pan aam chya ghara javad kendr nahi
Mala ha trash hoto mi hach vichar kartch hote mala seva kartana zop ka yete ani yache utar melalet thank you tai 🙏🙏 shree
swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Tai khup chan 👌❤
Tai tumhi kup chan sagta
मी स्वामी ची कूप भक्ती करते तरी ही खूप त्रास होतो आहे भावाच लगीन होत नाहि तरी ही स्वामी तुमची अशा होती असा त्रास नको होता 😢
मला सुद्धा असेच होते मी आत्ता दुर्गा सप्तशती पाठ करत आहे पोथी वाचताना मला खूप रडायला पण येते असे का होते पूजा
हो ग ताई खरच माझ्या मनातल सांगितलं हो विडिओ मध्ये Thanku 🙏
Tai tu mulani kontya dishela tond karun abhyas karava he sangital pn kontya dishechya kholit basin abhyas karava he sang...plz...
Ho khre aahe mi pan he aanubhvle ya aathvdyat Thnku Shree swami samrth🙏 jay swami samrth🙏🙏🙏
एकदम छान माहिती सांगतल्या बंदल धण्यावाद🎉❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
❤Shree Swami Samarth 🎉
पितरतुष्टीकारक व पित्रू सूक्त पाठ १७१पानं ला हयातले कोणते वाचन करावे
Shree Swami Samarth 🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई गाय वासरू मूर्ती देव्हाऱ्यात कुठे ठेवावी 🙏प्लीज 🙏
श्री स्वामी समर्थ,
Ho tai agdi barobr ash hot majyabarobr shri swani samrt
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई मला पण तसं होत पितृ स्तोत्र हे युटुबला लावले तर चालेल का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤
🌸श्री स्वामी समर्थ🌸
ताई माझ्या घरच्या स्वभाव खूप कडक आहे मला सेवा संघा स्वभाव शांत करण्यासाठी सांग
Shree swami samarth shree swami samarth
Kup chan exaiplen karta sir
ताई तु सांगीतलेल्या सेवा मी करते औदुंबर झाडाला प्रदक्षिणा घालण्याची सेवा मी करते आमच्या दारात औदुंबर वृक्ष आहे आणि मी संकल्प युक्त प्रदक्षिणा घातल्या व माझे घर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले माला हा या सेवेचा खुप मोठा अनुभव आला आहे
Tai kshi करायचे संकलप युक्त प्रदक्षिणा
@@poojapatole5893 पुजा ताईचा यावर video आहे तो पाहिल्यावर तुम्हाला समजेल तो बघा
Akra gurbari kasa karay vidhi bataiye
🙏Avadhut Chintan Shree Gurudev Datta🙏🙏Shree Swami Samarth🙏
Pooja lagn zalyavar mahercha pitrudosh lagu shakto ka
ताई तुमचे गाव कोणते तुम्ही खूप छान सांगता
Shree Swami samartha, 🙏🙏🌺
मुलाचा अभ्यात भरपुर प्रगती होण्यासाठी काहीतरी सेवा सांगा
Shree gurudev datta maharaj ki jay 🙏🙏🙏💐💐💐💓💓💓🌹🌹🌹shree swami samarth maharaj ki jay 🙏🙏🙏💐💐💐💐💓💓💓🌹🌹🌹
Parayne sakali Ani ratri vachu shkto ka video madhe saga
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
Swami shaptashti che parayan kase karave sangana
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी sama🌺🌺🙏🙏
Shree swmi smarth
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹❤🙏
पूजा मी तू सांगते ते नियम पाळून सेवा करते
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻💐💐
Shri swami samarth Tai
Shree swami samarth
Tai mi aadhi sadhi pooja utshaney karayechi pan aata mala utass urla nahi shree Swami samartha 👏👏
Same Tai shree Swami Samarth
Shree swami smarth
Shree swami samarth tai
श्री स्वामी समर्थ🙏🙏