❤ श्री स्वामी समर्थ ❤तुमचा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवा कधीच वाया जात नाही स्वामी कायम पाठीशी रहातात माझं कुठल्याही प्रकारची कामे असोत लहान किंवा मोठे असोत मला संकेत द्या म्हणाली की मला अनुभव येतो ते मला आतून जाणवत विश्वास अजून दृढ होतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत
Mi 11 guruwar karnar ahe tai sankalp garich karnar ahe Karan aspas swaminche datatre swaminche mandir nahi mhanun garich karnar ahe pan last la te naral khadisakharech Kay karaych mi khup manawar geun karnar ahe sadya Mazi paristiti khup wayet chali ahe aksharshah maze Mr. Ata jiv bas ata mala sahan nahi hot ahe mala jagne bas zale mi swatala sampwnar as bolat ahet mala khup bhiti watat ahe tai mhanun Swami wrrat karnar ahe tai please lwkr riplay dya mala sangta yena as khupach waiet ahe Mazi paristiti konich madat karat nahi tai amchi please lwkr riplay dya shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
Same mazya sobt pan zal hot tai माझ्या पण बाळा च नाव स्वामी आहे माझं पण 11 month च बेबी आहे तो 3 महिन्याचं असताना त्याला नजर लागली होती 8 दिवस त्यांनी दूध नव्हतं पिलं me pan asch महाराज जवड रडले होते ताई mg me pan 108 पारायण आणि रामरक्षा सेवा केली होती ताई सेवेच्या पहिल्याच दिवशी माझ्या बाळा दूध payla lagla swami chi त्या दिवशी पासून माझं बाळ आजारी पण नहीं पडला महाराज यांची लीला खूब मोठी आहे ताई 🙏🙏🙏माझा खूब विश्वास आहे माझ्या स्वामी महाराज वर 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
पूज्या कीती मोठी सेवेकरी आहेस मग तूमी कसं विसरू शकता बाळाला स्वामींच्या मठात न्यायला काळजी घ्या नेहमी मठात जात जा घरात तूमची सेवा देवपूज्या स्वामींची पूज्या नीत्यनेमानी सूरू असते पण मठात पणा जात जा ❤❤❤❤❤❤❤❤❤
आणि अजून एक ताई माझा शंभू सुद्धा माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे आणि स्वामी मुळेच आहे तुझ्यामुळेच मी स्वामी भक्तीला लागली तुझी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏 मला स्वामी महाराजांकडून एक खूप मोठी गोष्ट पाहिजे होते आणि त्या साठी मला स्वामी सेवेमध्ये एक दिवस पण खंड पडून द्यायचा नव्हता म्हणून मी पण मासिक पाळीमध्ये दूर बसून मोबाईल मध्ये बघून स्वामी सेवा केली होती. आज तुमचा अनुभव ऐकून मला त्या गोष्टी ची आठवण झाली
सेम असाच अनुभव माझ्या 5 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत आताच recently गडला hota पण स्वामीच्या कृपेने सगळ काही टीक झालं ताई m tumce सगळे व्हिडिओ फॉलो करते आणि माझ्या जवळच्या सगळ्यांना सुद्धा सांगते आतापर्यंत महाराजांनी मला खूप मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे 🙏
Tai ag aple Swami kharach patishi astat g...me tar tuzaypakshahi kathin paristitun gale ahe pan apla vishwas ani shrdhha aplyala sgaly sankatatun baher kadhat astat..Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏
खर स्वामी आहेत. मी पण अनुभव घेतले आणि अजून घेते. पूजा माझ्या बाबतीत पण असचं झाले होते माझ्या मुलाचे पण एक्सरे काढले होते. त्याला पण सर्दी खोकला झाला होता. जातात दिवस निघून फक्त काळजी घायची त्याला रोज सुंठ पावडर छातीला पाठीला लावत जा.
Tai mohrichya oil madhe chimutbhar kal meeth mix karun te mixture komat karun balachya chatila ratri zoptana lav n angavr panghrun de cough nighun jail
My jhya .mullila lahaan pani। saibaba ne vachwale। don tin vela annubhav aalla mi pahle aani ajun hi sai baba chaya mandirat jaate। swami chi pothi vachte datta mandirat jaate। swamiche pan khoopach anubhav alle। tarak mantra pan roj mahnte
अनुभव छान सांगितला. श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही कफ la किती त्रास झेलला. माझा मुलगा वयाच्या ९ महिने पासून सारखा आजारी आणि ऍडमिट असायचा मला बघवत नवत हे सगळ नंतर थोडे दिवस आराम पडला आता परत टायफॉइड मलेरिया मुले ऍडमिट होता. किती वेळा ब्लड चेक,ct scan,x Ray, वारंवार allergy mule Sardi fever. tyala गव्हाची allergy झाली तर तो टिफीन la ४ थी la भाकरी घेऊन जायचा.maz man किती दुखत असेल. मी दुसर मुल पण होऊन दिलं नाही. त्याला शिकवल एवढे दुःख सहन करून तो पण शिकला आता १२ th la aahe. सांगा आता मी आणि त्यानी किती सहन केलं. देवाने साथ दिली अस समजून जगतो जीवन. आणि मी स्वतः पण खूप आजारी असते. खूप देव संत सगळ केलं पण नशिबाचे भोग सुटत नाहीत. खूप अडचणीतून जीवन जगत आहे मी. काळजी घ्या बाळाची.
ताई माझ्या मुलाला पण खूप ताप होता १०४.४ आ अचानक ताप वाढल्यामुळे मी घाबरली डॉक्टरांनी सांगितले एवढ्या तापेत झटका येऊ शकतो रात्रीच्या वेळी मी माझ्या 10 वर्षाच्या मुलाला उचलून केंद्रात घेऊन गेले आणि महाराजांना सांगितले महाराज तुम्ही च आता कृपादृष्टी ठेवा
दृष्ट काढायची उतारा करायचा धुताई ताई धुमावती तीर्थ नाहीतर नाडीवर जप करायचा आणि निलगिरी तेल वापरा झोपताना अंघोळीसाठी कपड्याला लावा सर्दी कफ कमी होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई तुम्ही जसं सागितलं न की तुमचा स्वामी वर खूप विश्वास आहे तसा सेम माझा सुद्धा माझ्या 5वर्षाच्या मुलीचा आहे m खूप मोठी सेवा करत नाही छोटीसी सेवा करते पण मनापासून करते आणि जस m काहीही छोटी मोठी काम करायला गेलीय थिते aple स्वामी महाराज नाही आहेत असं होतच नाही माझी प्रत्येक कामाची दिवसाची सुरूवात महाराजाच्या नावाने म्हणा किंवा दर्शनाने होते🙏💐 श्री स्वामी समर्थ 🙏💐
❤ श्री स्वामी समर्थ ❤तुमचा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवा कधीच वाया जात नाही स्वामी कायम पाठीशी रहातात माझं कुठल्याही प्रकारची कामे असोत लहान किंवा मोठे असोत मला संकेत द्या म्हणाली की मला अनुभव येतो ते मला आतून जाणवत विश्वास अजून दृढ होतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत
श्री स्वामी समर्थ मला पण खूप अनुभव येतात स्वामींचे प्रत्येक संकटातून मला अनुभव येतात🙏🏻🙏🏻
Shri Swami samartha
Mi 11 guruwar karnar ahe tai sankalp garich karnar ahe Karan aspas swaminche datatre swaminche mandir nahi mhanun garich karnar ahe pan last la te naral khadisakharech Kay karaych mi khup manawar geun karnar ahe sadya Mazi paristiti khup wayet chali ahe aksharshah maze Mr. Ata jiv bas ata mala sahan nahi hot ahe mala jagne bas zale mi swatala sampwnar as bolat ahet mala khup bhiti watat ahe tai mhanun Swami wrrat karnar ahe tai please lwkr riplay dya mala sangta yena as khupach waiet ahe Mazi paristiti konich madat karat nahi tai amchi please lwkr riplay dya shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
Same mazya sobt pan zal hot tai माझ्या पण बाळा च नाव स्वामी आहे माझं पण 11 month च बेबी आहे तो 3 महिन्याचं असताना त्याला नजर लागली होती 8 दिवस त्यांनी दूध नव्हतं पिलं me pan asch महाराज जवड रडले होते ताई mg me pan 108 पारायण आणि रामरक्षा सेवा केली होती ताई सेवेच्या पहिल्याच दिवशी माझ्या बाळा दूध payla lagla swami chi त्या दिवशी पासून माझं बाळ आजारी पण नहीं पडला महाराज यांची लीला खूब मोठी आहे ताई 🙏🙏🙏माझा खूब विश्वास आहे माझ्या स्वामी महाराज वर 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
पूज्या कीती मोठी सेवेकरी आहेस मग तूमी कसं विसरू शकता बाळाला स्वामींच्या मठात न्यायला काळजी घ्या नेहमी मठात जात जा घरात तूमची सेवा देवपूज्या स्वामींची पूज्या नीत्यनेमानी सूरू असते पण मठात पणा जात जा ❤❤❤❤❤❤❤❤❤
आणि अजून एक ताई माझा शंभू सुद्धा माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे आणि स्वामी मुळेच आहे तुझ्यामुळेच मी स्वामी भक्तीला लागली तुझी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏 मला स्वामी महाराजांकडून एक खूप मोठी गोष्ट पाहिजे होते आणि त्या साठी मला स्वामी सेवेमध्ये एक दिवस पण खंड पडून द्यायचा नव्हता म्हणून मी पण मासिक पाळीमध्ये दूर बसून मोबाईल मध्ये बघून स्वामी सेवा केली होती. आज तुमचा अनुभव ऐकून मला त्या गोष्टी ची आठवण झाली
Shree Swami Samarth 🌸🌹🙏🌹🌸 महाराज नेहमी आपल्या सोबत आहेत ताई सगळ चांगलं होईल मला पण महाराजांनी खुप अनुभव दिले श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤❤
ताई खरचं तुमचं अनुभव आईकून डोळ्यात पाणी आलं...खरचं स्वामी आपल्या सोबत आहेत 😊🙏🙏
ज्याच्यावर स्वामी कूर्पा आहे त्या काहीच होऊ शकत नाहि श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samartha.Balala bar watla he Ekun khup Samadhan watla.khup chaan watla.kalji ghe Tai.
Shree Swami smarth Tai...Swami chya आशीर्वादाने मला मुलगा झाला...
Congratulations 🎉💐💐
Shree swami samartha🙏
Shree Swami Samarth 🎉🎉🎉🎉🎉
Congregation 👍🏻👍🏻
Congratulations ❤🎉
अशक्य ही शक्य करतात माझे स्वामी,माझी आई,माझी माय,माझे गुरू,🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज, की जय.........🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान अनुभव शेयर केला. कुठल्याही संकटात स्वामी सदैव आपल्या सोबत च असतात 🙏
सेम असाच अनुभव माझ्या 5 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत आताच recently गडला hota पण स्वामीच्या कृपेने सगळ काही टीक झालं ताई m tumce सगळे व्हिडिओ फॉलो करते आणि माझ्या जवळच्या सगळ्यांना सुद्धा सांगते आतापर्यंत महाराजांनी मला खूप मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे 🙏
श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 📿🔱
💫☘️🙏🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👣 श्री स्वामी समर्थ महाराज की जय👣🌼🙏☘️💫
स्वामी समर्थ आई माय माऊली
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ताई अशक्यहिशक्य करतील स्वामी ताई तुम्ही सारखं सारखं ठेवला शब्द वापरू नका झोपवलं असं बोला
Tai barobar ahe
Tai ag aple Swami kharach patishi astat g...me tar tuzaypakshahi kathin paristitun gale ahe pan apla vishwas ani shrdhha aplyala sgaly sankatatun baher kadhat astat..Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Khuo chan tai maharaj kharch tuzya sobat ahy shri swami samarth
खर स्वामी आहेत. मी पण अनुभव घेतले आणि अजून घेते. पूजा माझ्या बाबतीत पण असचं झाले होते माझ्या मुलाचे पण एक्सरे काढले होते. त्याला पण सर्दी खोकला झाला होता. जातात दिवस निघून फक्त काळजी घायची त्याला रोज सुंठ पावडर छातीला पाठीला लावत जा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Swami ni mazi pn icha purna keli maza swatacha ghar ghetla mi mazya swami ni mla dila.
Shree swami samarth
Kharch tai mazi mulgi pn ६ mahinyachi ahe tila pn taap alela ter me tarak mantrach pani dil nd tila mathat gheun geli nd lagech ticha taap gela kharch ahet maharaj sobat nd pathishi nd tyanchi krupa pn khup ahe....... Ashich krupa saglyanvr raho hich swami charani prathana shree swami samarth tai....doni balanchi kalaji ghe ok 🙏🙏🌹🌺
Kharach aapan kahi velela aapan itke hatbal hoto ki kahi suchatach nahi....pan Swami aaplyala barobar marga dakhvtat....balala bare vatle...swamincha varadhasta kayam tyachya barobar rahu de hich swami charni prathana....Shree Swami Samrtha
श्री स्वामी समर्थ ताई ऐकताना अंगावर काटे येत होते
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ, लवकरच अक्कलकोट ला भेटायला येणार, श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth Kharch khup Radu Ala g
Tai mohrichya oil madhe chimutbhar kal meeth mix karun te mixture komat karun balachya chatila ratri zoptana lav n angavr panghrun de cough nighun jail
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺
My jhya .mullila lahaan pani। saibaba ne vachwale। don tin vela annubhav aalla mi pahle aani ajun hi sai baba chaya mandirat jaate। swami chi pothi vachte datta mandirat jaate। swamiche pan khoopach anubhav alle। tarak mantra pan roj mahnte
Shri swami samarth swami tumchi lila agadh ahe mala hi anubhav alet tai❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Swami aahet
Kalji karu nakos Tai
Aahet Swami aaplya sobat
अनुभव छान सांगितला.
श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही कफ la किती त्रास झेलला. माझा मुलगा वयाच्या ९ महिने पासून सारखा आजारी आणि ऍडमिट असायचा मला बघवत नवत हे सगळ नंतर थोडे दिवस आराम पडला आता परत टायफॉइड मलेरिया मुले ऍडमिट होता. किती वेळा ब्लड चेक,ct scan,x Ray, वारंवार allergy mule Sardi fever. tyala गव्हाची allergy झाली तर तो टिफीन la ४ थी la भाकरी घेऊन जायचा.maz man किती दुखत असेल. मी दुसर मुल पण होऊन दिलं नाही. त्याला शिकवल एवढे दुःख सहन करून तो पण शिकला आता १२ th la aahe. सांगा आता मी आणि त्यानी किती सहन केलं. देवाने साथ दिली अस समजून जगतो जीवन. आणि मी स्वतः पण खूप आजारी असते. खूप देव संत सगळ केलं पण नशिबाचे भोग सुटत नाहीत. खूप अडचणीतून जीवन जगत आहे मी. काळजी घ्या बाळाची.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
स्वामी आपल्या पाठीशी आहे त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌺🌺🙏🙏
Tai Tayachi kalji Ghe. Shri Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ खरंच स्वामी आहेत
Sri Swami Samarth 🙏 Jay DattGuru 🙏
Khup chan anubhav pooja👌👌👌✨❣️shree Swami samarth
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ swami nehami aaplya bhaktachya pathishi ubhe rahatat tai 🙏
Swami bala la khup khup ashirwaad, 🙌 ❤
Mala hi sai बाबा गजानन महाराज आणि swani samarth yancha खूप anubhav आला
अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏
Shree swami samarth 🙏🌹 khup Chan anubhav tai swami aahet pathishi
Dolyat pani aale Anubhav aikun di..shree swami samarth..
Shree Swami Samarth mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Tai maja babatit sem aanubhav aahe tuja sarkha tai tuja madhe Swami mala prachiti detat
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Khupc aavgd kdikshn...tai...swami ahet tai pathishi...🌹🌹🌹🙏🙏🙏sree swami smrth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shri swami samarth awdhut Chintan gurudev datt ashaky hi shaky karteel swami
Shree swami samarth khup chan🙏
ताई माझ्या मुलाला पण खूप ताप होता १०४.४ आ अचानक ताप वाढल्यामुळे मी घाबरली डॉक्टरांनी सांगितले एवढ्या तापेत झटका येऊ शकतो रात्रीच्या वेळी मी माझ्या 10 वर्षाच्या मुलाला उचलून केंद्रात घेऊन गेले आणि महाराजांना सांगितले महाराज तुम्ही च आता कृपादृष्टी ठेवा
Avdhut chitan shree gurudev datt 🙏🌹 anantkoti brmhandnayak rajadhi Raj Yogi Raj akkalkot nivasi shree Swami Samartha maharaj ki jay 🙏🌹 shree Swami Samartha 🌹🙏
डोळ्यात पाणी आले. स्वामी आहेत. श्री स्वामी समर्थ ❤
Please share such real experiences. Thank you for sharing!
🌺 Shree 🙏 Swami 🌺 Samarth 🌺 Jay 🌺 Jay 🙏 Swami 🌺 Samarth 🌺🙏🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🙏🌺🌺🌺
जेष्ठमध आणि मध याच चाटण द्या त्यांनी कफ पातळ होतो हे तुम्ही रोज द्या.5 वर्ष तरी द्या.खूप फायदा होतो. माझ्या मुलीला बाल दमा होता तो बरा झाला.
Jeshtmadh ani madh vegl vegl asta k
Ho@@priyankadeshmukh4837
हो वेगळे असतात
Mi hach upya kela mazauli sathi he is. 15 years but she is. Suffering 1 week she was sleeping so मथ १ चमचा जेठी मद १ च हळ द १ चमचा ठि क झली
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏
Shree swami samarth jay jay swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samartha tai 🙏
श्री स्वामी samarth
Shree Swami Samarth 🌼🌼🌼🌼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
Shree Swami Samarth Taii 🥰🙏Khup Chan Anubhav Aahe Tumcha🙏
Shree Swami samartha
Shree swami samarth🙏 jai jai swami samarth 🙏😊
Shree swami samarth maharaj 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🙏🌼🙏🌷🙏🌹🙏
🙏🙏shri swami samarth🙏🙏 tai tuzya balawar swaminchi krupa aahe
Shree swami smarth
Shree swami samarth ashakay hi shaky kartil sawami 🙏🌷
स्वामी कृपा ताई
Shree Swami Samarth 🌺 🌺🌷🌷🪷🪷🌹🌹💐💐🙏🙏❤️
Shree Swami samartha tai
श्री स्वामी समर्थ ताई
Tai swarn bindu che dose dhya balala te nakshtrawar dile jatat ayurvedik astat please ayurvedic doctorana vichara 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई, स्वामी ला बरं वाटेल, काळजी करू नका ताई,महाराज सदैव पाठीशी आहेत 🙏🙏🙏
दृष्ट काढायची उतारा करायचा धुताई ताई धुमावती तीर्थ नाहीतर नाडीवर जप करायचा आणि निलगिरी तेल वापरा झोपताना अंघोळीसाठी कपड्याला लावा सर्दी कफ कमी होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🌹🌹💐🏵️🏵️💐💐
Shri Swami samartha 🙏🙏🙏
Please tai sang mala khuppp टेन्शन आलंय
स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
Shree Swami Samarth Bless You Swami Bala😊🌹🌼
Tai Baby la balaji Tambe yanche sitopaladi churn honey madun de mazi pn mulgi 1 years chi ahe mi pn tila daily dete
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
ताई तुम्ही जसं सागितलं न की तुमचा स्वामी वर खूप विश्वास आहे तसा सेम माझा सुद्धा माझ्या 5वर्षाच्या मुलीचा आहे m खूप मोठी सेवा करत नाही छोटीसी सेवा करते पण मनापासून करते
आणि जस m काहीही छोटी मोठी काम करायला गेलीय थिते aple स्वामी महाराज नाही आहेत असं होतच नाही माझी प्रत्येक कामाची दिवसाची सुरूवात महाराजाच्या नावाने म्हणा किंवा दर्शनाने होते🙏💐 श्री स्वामी समर्थ 🙏💐
श्री स्वामी समर्थ ताई❤
🌸श्री स्वामी समर्थ🌸
🌼🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
From Solapur ❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
नमस्कार ताई ,श्री स्वामी समर्थ
Shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹