ताई मी तुमचा अकरा गुरुवार संदर्भातला व्हिडिओ पाहिला आणि मीही ११ गुरुवार करायला सुरुवात केली आणि मला दहाव्या गुरुवारी खूपच चांगला अनुभव आला. मला जे हवं होतं जी माझी इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई मी लग्नाआधी स्वामींची सेवेकरी होते पण लग्नानंतर ते एवढं शक्य नव्हतं होत पण आता तुझं विडिओ बघून आता मी परत सेवा चालु करत आहे आणि आता मी गुरुवार ही करणार आहे thank you so much खूप छान कार्य करायला घेतलं आहे तू नक्कीच खूप मोठीं होणार तुझी you tube ची फॅमिली लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने keep it up🙏👍
खरच अगं मुली स्वामी सेवा कधीच नीशफळ जात नाही मला खूप सारे अनुभव आले आहेत प्रथम स्वामी नामानेच सुरू केली होती नंतर 108 पाठ होण्याच्या अगोदर मला खूप अवघड झाले होते नंतर खूप छान चालले संसारात स्वामी चां खूप मोठा आधार आहे मला
ताई तुम्ही माहिती खूप छान दिलीत ताई आपला एक स्वामी समर्थ म्हणून एक ग्रुप तयार कराणा म्हणजे आपण जेवढे एकत्र येऊ तेवढी स्वामी सेवा करू असे मला वाटत माझी हि खूप खूप कळकळची विंनती
Tai tumhi swaminchi seva krta na pls mala sangal ka seva ky aste kon deta seva krnya sathi mi mandirat alikdech droj jate pn mala kahi kalpana nahi ya baddal pls mala sanga na
खुप छान माहिती दिली तुम्ही मला खूप आनंद झाला मी 20.तारखेचा गुरुवारी पहिला गुरुवारा उपवास केला मला खूप छान वाटले पण तुम्ही आज दिलेल्या माहितीनुसार मी सकाळी अंड खाल्लं तर मी काय करू मला माहिती नव्हतं मी स्वामीची माफी मागितली मी ईथुन पुढे पाळेन तरी तुम्ही मला सांगा
श्री.स्वामी समर्थ..🙏 ताई तुम्ही स्वामी सेवेबद्दल खूप छान माहिती देत आहात..धन्यवाद. पण एका वेळी एकच व्रत करावे असे काही असते का?.म्हणजे एकाच मनोकामनापूर्ती साठी किंवा काही आर्थिक व वैयक्तीक असे वेगवेगळी अडचणी दुर होण्यासाठी संकल्पयुकत स्वामींचे गुरुवार आणि वैभव लक्ष्मी शुक्रवार व्रत एका वेळी केले तर चालेल का?
🙏🌸अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌸🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🙏
मला पण अकरा गुरुवार करायचे आहे मी श्रावण महिन्यापासून सुरू करणार आहे कारण की माझी खूप दिवसापासूनचे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो हीच माझी स्वामींकडे प्रार्थना आहे आणि एक म्हणजे अक्कलकोटला जाऊन कधी एकदा स्वामींचे दर्शन घेते असे झाले आहे हे दोनच इच्छा माझ्या स्वामी लवकरात लवकर पूर्ण करू देत श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Mi vrat karaychvtharvl pn mazakd kahich nhvat Swami saramrut book nhvt jap mal nhvti mi fakt mi mnapasun bolle swamina mnapasun ki swami mla vrat karaych pn mazakad kahich nahi mi khup shodhal pn milalch nahi pn swamini te Shakya kel ani mla te javlch bhetl ani maza ata shevtcha 11 va guruvar ahe😊🙏🌺🌺
Tai mi aaj pasun guruwar chalu kelet,aani tumcha mulech mi swami seva krthiy khup thank you tai aamcha vr aalel sankat lvkr door hou de hich swami charni parthna.
ताईं आम्हाला दोघांना पण एकाच कारणासाठी गुरूवार करायचा आहेत,तरी संकल्प एकत्रच करायचा का व नारळ मंदिरात वेगवेगळे द्यायचा का एकच द्यायचा का ते सांगा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🌹श्री स्वामि समर्थ 🌹🙏 ताई खूप छान माहिती दिलात खूप खूप आभारी आहे तूमचि मिहि 11 गुरूवार सूरूकेला आहे माझे 9 गुरूवार झाले आहेत मला उध्यापन कस करायचे हा प्रश्न पडलेला पण तूमि ते खूप छान सांगितले मिहि त्याच पद्धतिने करेन तूमि दोघी मायलेकि खूप छान दिसता मि सारिका पाटील बानगे जि कोल्हापूर ता कागल
Tai mepn tumhi sangintlel pramane manapasun kelelt guruvar... Ani 2 ch guruvaar zalet n Mazi issha purn zali..maaz swtach ghr zaal ....mala विश्वास bst nahi ki Mazi issha evdya lawkr purn zaali....khup problem hote tarihi zaal..... Shri Swami samrth,
Tai mi 11 guruvar kele ani ata majhi ichha purn hotey khrch tumhi sangitlelya 11 guruvaranchya mahiti mule mla khrch khup anubhav ala ahe ani swami maharaj majhi ichha purn krt ahe thanks tai shri swami smrtha🙏🙏
मी १० वी मध्ये आहे. आणि मी श्रवण महिन्यात ११ गुरुवार केले. आत्ता माझा 1 गुरुवार राहिलं आहे. आणि मी १० वी मध्ये असल्याने माझी tution सकाळी ६ ल असते .मानून मला पूजा करायचं जमत नाही. मी स्वामी समर्थ यांच्या समोर हाथ जोडून पाया पडून जाते फक्त. मला जमत नाही पूजा करायचं. तसा मी मानले स्वामी समर्थ यांच्या समोर. माफी पण मागितले. आणि मी जे काय वेग वेगळं पदार्थ खायला करत होते हे त्यांच्या समोर ठेवले मी. मी एकदा दोनदा चुकून माझ्या कडून उपवास मोडला गेला. तर ते दिवस मी उपवास मध्ये पकडले नाही.
Hi mi vaishali mi tumcha video pahila khup chan vatla malapan echha jali स्वामी sewa karaychi tar kalpasun pahila गुरुवार chalu kela mipan 11 गुरुवार karnar Thank you so much Tai 🙏
Tai mi tumchya video bgun swami Che Guruvar karat aahe aani parayan pan Suru kele mi swami chi seva Karu lagli aahet mi Navin mala Kahi ch mahit nahi hot tumcha video bgun karayala lagli thankyou tai
ताई मी नऊ गुरूवार करणार आहे तर मला सांगा काही कारणास्तव आर्धें गुरूवार झाले आणि व्रताची जागा बदलावी लागली तर चालेल का मला सांगा ताई प्लिज श्री स्वामी समर्थ ❤❤
Tai me fakt 2 guruwar kele mla kharch anubhav aala thanks tai khup chaan sangta
हो मी पण उद्या पासून गुरुवार करणार आहे मला मार्गदर्शन कराल ताई
गोत्र म्हणजे काय ग ताई
@@kingofhearts755 Shree.swami.samarth.
Aarti keva karavi tai
Me sudha same 11 guruvar kele...ani mala pahilyach guruvari farak padla...
Manapasun kela tar sarva kahi hota...
ताई मी तुमचा अकरा गुरुवार संदर्भातला व्हिडिओ पाहिला आणि मीही ११ गुरुवार करायला सुरुवात केली आणि मला दहाव्या गुरुवारी खूपच चांगला अनुभव आला. मला जे हवं होतं जी माझी इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
हो ताई खरंच खूप नशीबवान आहेस तु.स्वामींची कृपा अशीच सदैव तुझावर आणि आपल्या सर्वांनवर कायम राहो.हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙏🙏🙏
ताई किती तळमळ आहे आहे तुमची श्री स्वामी सेवा करावी म्हणून खरंच तुम्ही ग्रेट आहात श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
99% तुम्हची मेहनत जरी असली तरी 1% नशिबाची साथ ही आवश्यक असते. आणि ही साथ श्री स्वामी समर्थ देतात🙏
Hi me मनिषा मी पण काल पासून गुरुवार सुरू केलेत. खुपच छान वाटत आहे मला आज. 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺 🏵️ गुरुमाऊली 🏵️
खरज ताई मी tumc ऐकून माझी खूप खुश झाली आणि माझी इच्छा झाली आणि मी कालपासूनच सर्वात केली . स्वामींच्या कृपेने माझे काम पूर्ण होहो.तुमचे खूप खूप आभार
एकदम बरोबर, फक्त कष्ट करून काही होत नाही. परमेश्वराची साथ लागते नशीब घडायला. 🙏
Shree swami samrth 🥰
ताई मी रोज स्वामी चरित्र्याचे 3 आध्याय वाचते 6महिण्या पासुण करते मला खुप छान आनुभव आला आहे स्वामी माझ्या पाठीसी आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझा पन स्वामी वर खुप विश्र्वास आहे
किती छान सांगता ताई तुम्ही...तुमचे व्हिडीओ पाहिले की खुप छान वाटत . खुप तळमळीने सांगता तुम्ही......श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Tai mala pan 11guruvar karaychi aahit pan mala swomi charitar book milat nahi ya .plz kuta bhital tay saga na
खूप छान महिती दिली ताई, .
मी काल च्या गुरुवार पासून उपवास सुरू केले..
ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई मी लग्नाआधी स्वामींची सेवेकरी होते पण लग्नानंतर ते एवढं शक्य नव्हतं होत पण आता तुझं विडिओ बघून आता मी परत सेवा चालु करत आहे आणि आता मी गुरुवार ही करणार आहे thank you so much खूप छान कार्य करायला घेतलं आहे तू नक्कीच खूप मोठीं होणार तुझी you tube ची फॅमिली लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने keep it up🙏👍
खरच ताई ग्रेट आहे तुम्ही तुमच्यामुळे आज मी स्वामी सेवेत आले......Thanks ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 👏 ताई तुमचे विडिओ दररोज बघते खूप प्रसन्न वाटते आणि मी पण आता स्वामींची सेवा करायला लागली 👏👏🌺🌺
अगदी बरोबर बोललात ताई आपण कष्ट कितीही केले तरी नशिबाने जर साथ नाही दिली तर त्याचा काहीच फायदा होत नाही. श्री स्वामी समर्थ🙏🙏
Yes mam what ever u have said abt Shree Swami is true I have also started doing Thursday
दादा... माफ करा....
पण तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवलीत तर तुम्हाला नशिबात नाही ते सुद्धा नक्की मिळेल...
स्वये भक्त प्रारब्ध घडवि ही माय 🙏
स्वामी भरभरून देतील विश्वास ठेवा.🙏🙏
Thanks tai...mi gele 6-7 divas zal tumche vedio bghtey aani kharach tai mala atta swamincha aashirwadachi khup garaj aahe aani tumchya bolnyane man khup prasanna hote aani kharach vatu lagte ki saglya duniyane jari sath sodli tari Swami samartha Maharaj kadhich sath sodnar nahit aani mazi ekach khup mothi aani changli ichha aahe ti swami nakki purn krtil.. mhanun mi 11 guruvar sakalpayukt krnar aahe swaminche....aani agali vegli prachiti anubhav aala aani mazi ti ichha purn zali ki mi lagech sangen tai tumhala...karan tumhi bolta te pratyaksha Swami mala sangtayt ase vatate
ताई तूम्ही खुप छान वर्णन करुन sangtyat ताई धन्यवाद,तुमची मुलगी खुप मस्तय
Khup ch prabhavi pne sangta tai thnq
मला पण अनुभव आला आहे अकरा गुरुवार चा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
खरच अगं मुली स्वामी सेवा कधीच नीशफळ जात नाही मला खूप सारे अनुभव आले आहेत प्रथम स्वामी नामानेच सुरू केली होती नंतर 108 पाठ होण्याच्या अगोदर मला खूप अवघड झाले होते नंतर खूप छान चालले संसारात स्वामी चां खूप मोठा आधार आहे मला
छान माहिती सांगितली...तुमची आरोपही....छान आहे.....👌👌👍🏻🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼
श्री स्वामी समर्थ,🙏🙏 मला पण अनुभव आला आहे हे गुरुवार गेल्यावर मला मुलगा झाला स्वामी आर्शिवाद ने🙏🙏 माझ्या साठी फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत 🙏🙏🙏🙏
अभिनंदन दादा श्री स्वामी समर्थ
Tai. Mla pn karaych ahe. Karatana baher chaha pila tr chalt ka. Baherch kahi khayach nahi as mhntat mhnhn vicharl
Kharch tumchamule mla swami seva kraychi echa Nirman zali . Thank You Tai🥰
मी आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अकरा गुरुवार करण्याचे ठरवले आहे धन्यवाद ताई
ज्या सर्वांनी ११ गुरुवार करायचे ठरवले आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, परमेश्वर सर्वांना सुखी ठेवो 🙏🙏
Thank u taai🙏🙏🙏
@@s.krocks3917 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mi pan 9 cha sankalp kela aahe pan mi oopwas nahi kela.mala ajibaat oopwas jamat nahi.tase mi swaminna sangitale aahe.🙏🙏
@@prasad68 harkat nahi swami om! ,🙏
Kharch Tai mi pn tumche vedio pahunch mi giruvar kele ani mazi ji echha hoti tya peksha jastch swamini mla dil🌺🌺 shri swami samrath🙏😊
ताई तुम्ही मला गुरुवार विशयी माहिती दिली त्या बदल खुप खुप धन्यवाद 😊😊👍🙏🙏
Me roj tumchya video cha wait karat Aste..tumhi swami n baddal khup Chan mahiti detat
ताई आम्ही पण दोघींनी मी आणि माझी जाऊ ११ गुरूवार चालू केले आहे खुप समाधान वाटले श्री स्वामी समर्थ महाराज की जय,.
ताई मी कालपासुनच सुरु केले गुरवार..माझ्याकडे दिंडोरी प्रणित सारामृत आहे ते मी वाचते .. thank u so much tai khup chan mahiti dete tu ..
Udyapan kase karayche?
हो मी पण तुमचा व्हिडिओ आपण काल पासून गुरुवार सुरू केला
Shree Swami Samarth 🙏🙏🙏 Tai maze 11 guruvar smle aani lgech Swami aai ni mazi iccha purn keli ..khrch konti hi seva mnapasun keli tr Swami mazi aai mazi mauli tya sevech fal aaplyala detat ch....shree Swami Samarth 🙏🙏🙏 Swami aai mi tumchi khup aabhari ahe... thank you so much Swami Maharaj...
ताई तुम्ही माहिती खूप छान दिलीत ताई आपला एक स्वामी समर्थ म्हणून एक ग्रुप तयार कराणा म्हणजे आपण जेवढे एकत्र येऊ तेवढी स्वामी सेवा करू असे मला वाटत माझी हि खूप खूप कळकळची विंनती
Ho as mlahi vatat ki apla ek swami Samarth group WhatsApp la tayar karava tai🙏
Tai tumhi swaminchi seva krta na pls mala sangal ka seva ky aste kon deta seva krnya sathi mi mandirat alikdech droj jate pn mala kahi kalpana nahi ya baddal pls mala sanga na
Hoo karayla pahije
।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी कोटी कोटी प्रणाम।।
Me tumchy vedio bgun Swami seva karayla lagly . thank u Tai 🙏 Shree Swami Samarth 🌺
Your daughter is very cute.. I am going to start my 11 Thursday from tomorrow. Wish me good luck di 😘
मी तर सांगेल गुरुवार जगाचे काेविड संपासाठी करावे हि विंनती आहे shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Me tumcha padhtine gurvar karayla survat keli ..khup Chan vatl ...thx
जर गुरवारी एकादशी असेल किंवा नवरात्रितला गुरवर असेल जो उपास आपण त्यादिवशी सोडत नसू तर तो गुरवर ११ मधे count करायचं का
Mala pn same prashan ahe
Mala pn same question ahe
Mi pan kalpasunch chalu kelet guruvar, thank you Tai, shree swami samarth.
अतिशय सुंदर माहिती दिली ताई
श्री स्वामी समर्थ🌸
Love you my swami samarth maharaj....... ❤🙏🙏....SHREE SWAMI SAMARTH...... ❤🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ मी रोज सकाळी स्वामी महात्म वाचते
Tai Swaminche 11 guruvar la start kel aani 3 guruwar jhalayavach mla khup chhan Anubhav aala ....swaminchi Lila Agadh aahe ....Shree Swami Samarth 🙏🙏
Tai tumchi mulgi khup god aahe thumhi avdya vel boltay tar kiti shan't barli aahe.
Mi kalpasun start kele tai..shree swami samarth🙏
खुप छान माहिती दिली तुम्ही मला खूप आनंद झाला मी 20.तारखेचा गुरुवारी पहिला गुरुवारा उपवास केला मला खूप छान वाटले पण तुम्ही आज दिलेल्या माहितीनुसार मी सकाळी अंड खाल्लं तर मी काय करू मला माहिती नव्हतं मी स्वामीची माफी मागितली मी ईथुन पुढे पाळेन तरी तुम्ही मला सांगा
श्री स्वामी सारामृत हे 11 गुरुवार करताना फक्त गुरुवारीच एक अध्याय वाचायचकी की रोज वाचायचे
श्री.स्वामी समर्थ..🙏
ताई तुम्ही स्वामी सेवेबद्दल खूप छान माहिती देत आहात..धन्यवाद.
पण एका वेळी एकच व्रत करावे असे काही असते का?.म्हणजे एकाच मनोकामनापूर्ती साठी किंवा काही आर्थिक व वैयक्तीक असे वेगवेगळी अडचणी दुर होण्यासाठी संकल्पयुकत स्वामींचे गुरुवार आणि वैभव लक्ष्मी शुक्रवार व्रत एका वेळी केले तर चालेल का?
Tai mazyakad sadya swami saramrut pustak nahi... mg mi Mobile madhe bagun vachu shakte ka mhanje chalty ka
🙏🌸अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌸🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🙏
मला पण अकरा गुरुवार करायचे आहे मी श्रावण महिन्यापासून सुरू करणार आहे कारण की माझी खूप दिवसापासूनचे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो हीच माझी स्वामींकडे प्रार्थना आहे आणि एक म्हणजे अक्कलकोटला जाऊन कधी एकदा स्वामींचे दर्शन घेते असे झाले आहे हे दोनच इच्छा माझ्या स्वामी लवकरात लवकर पूर्ण करू देत श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 11 गुरूवार करायचे पण एका गुरूवारी अध्याय किती वाचायचे
एकूण 21 अध्याय आहेत दरोरोज 2 वाचा.. दहाव्या दिवशी 20 होतील ..11व्या दिवशी 21 वा वाचा..
Pratek guruvari purn saramrut vachayache
माझा पन हाच प्रश्न आहे ताई एका गुरुवारी कीती अध्याय वाचायचे
Same prashna e
Mla pn samjat ny
खुप छान माहिती दिलीस, ताई धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹 मी पण गुरूवार उपवास धरणार.
Shree swami samarth 💐💐
Mi vrat karaychvtharvl pn mazakd kahich nhvat Swami saramrut book nhvt jap mal nhvti mi fakt mi mnapasun bolle swamina mnapasun ki swami mla vrat karaych pn mazakad kahich nahi mi khup shodhal pn milalch nahi pn swamini te Shakya kel ani mla te javlch bhetl ani maza ata shevtcha 11 va guruvar ahe😊🙏🌺🌺
खुप छान श्रदा आहे तूमची स्वामी वर श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
ruclips.net/video/PFuVA3HD7HQ/видео.html
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
ruclips.net/video/PFuVA3HD7HQ/видео.html
Tai mi aaj pasun guruwar chalu kelet,aani tumcha mulech mi swami seva krthiy khup thank you tai aamcha vr aalel sankat lvkr door hou de hich swami charni parthna.
Beautifully 🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳ Shree Swami Samartha
Shree swami samrath 🌹🙏🙏
ताईं आम्हाला दोघांना पण एकाच कारणासाठी गुरूवार करायचा आहेत,तरी संकल्प एकत्रच करायचा का व नारळ मंदिरात वेगवेगळे द्यायचा का एकच द्यायचा का ते सांगा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Pooja Tai mi pan sankalp Karun chalu kelet 11 guruvar, thank you so much tai, Avadut chintan Shree Gurudev datta, Shree swami samarth.
ruclips.net/video/PFuVA3HD7HQ/видео.html
Didi mi aani mazya muline akara,akara parayan kele pan maze vadil gele? As ka?
🙏🌹श्री स्वामि समर्थ 🌹🙏 ताई खूप छान माहिती दिलात खूप खूप आभारी आहे तूमचि मिहि 11 गुरूवार सूरूकेला आहे माझे 9 गुरूवार झाले आहेत मला उध्यापन कस करायचे हा प्रश्न पडलेला पण तूमि ते खूप छान सांगितले मिहि त्याच पद्धतिने करेन तूमि दोघी मायलेकि खूप छान दिसता मि सारिका पाटील बानगे जि कोल्हापूर ता कागल
Tai swami charitra sarambhut nasel vachayla jamat tar asel chalel ka??
Fakt 11 Mali ani 11 vela tarak mantra kela tar chalel ka
Margdarshan kara taai
ताई खरंच तुमच्यIमूळ मि पण सेवा करते🙏🙏
मी पण करणार ताई गुरुवार तुम्ही खूप छान सागता तुम्ही जसे गुरूवार गेले तसेच मी करणार आहे ताई 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
समजा मी गुरुवार करते आणि घरात मुलीला मासीक पाळी आली तरी मी गुरुवार करु शकते का?
Nahi
Fantastic really good 🌸👍♥
Tai mepn tumhi sangintlel pramane manapasun kelelt guruvar... Ani 2 ch guruvaar zalet n Mazi issha purn zali..maaz swtach ghr zaal ....mala विश्वास bst nahi ki Mazi issha evdya lawkr purn zaali....khup problem hote tarihi zaal..... Shri Swami samrth,
Shree Swami Samarth ❤️🙏
Kharc tai kasht aapan karto Pan jar devache swaimi che aashirwad aasan khup mahatvache aahe
श्रि स्वामी समर्थ
!! श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ!!🙏🙏
Tai mi 11 guruvar kele ani ata majhi ichha purn hotey khrch tumhi sangitlelya 11 guruvaranchya mahiti mule mla khrch khup anubhav ala ahe ani swami maharaj majhi ichha purn krt ahe thanks tai shri swami smrtha🙏🙏
Me pn guruvar krnar aata... Upwas astoch pn 11krnar aata
ताई ग्रामीण भागात तर स्वामींचे मंदिरच नाही मग खडीसाखर व नारळ कुठे ठेवावे आम्ही
Datta mandir asel tithe thevle tari chalel shree swami samarth 🙏🙏🙏
ताई दूसरय दिवसी सगळे ऊचलायचे का
Tysm taai khup important mahiti dili tumhi..🙏
Your videos spill positivity sister keep it up !!😊
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
मी पण 11 गुरूवार करनार आहे ताई मी स्वामी कडे एवढंच मांगते की माझे गुरूवार निर्विघ्न पने पार पडु दे व लवकर स्वामींनी अनुभव द्यावा🙏🙏🙏🙏
💐 श्री स्वामी समर्थ 💐
मी पण गुरुवार करते एक गुरुवार झाला माझा ।।श्री स्वामी समर्थ।।
Tai plz mla sanga ki 11 guruvar mla pn करायचे aahet ani 11 guruvar mhnje 3 month nonveg nahi khayach na....
होय.. पुर्ण वर्ज्य करायचं nonveg@@vaibhavpatil8521
स्वामी समर्थ महाराज सदैव मझ्या पाठीशी उभे राहतात 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🙏 shri swami samarth 🙏🙏
Hello, Tai,, मी शितल पाटील,,🙏,, मला तुम्ही सांगितलेली माहिती खुप आवडली,,👌👌🙏,, धन्यवाद ताई 😊
Shree swami Samarth 🙏💛💛
श्री स्वामी समर्थ 🙏🙏, ताई एकादशी आणि चतुर्थी ला आलेला उपवास व्रता मध्ये पाकडावा की नको
Shree Swami Samarth 🙏🙏🌺
मी १० वी मध्ये आहे. आणि मी श्रवण महिन्यात ११ गुरुवार केले. आत्ता माझा 1 गुरुवार राहिलं आहे. आणि मी १० वी मध्ये असल्याने माझी tution सकाळी ६ ल असते .मानून मला पूजा करायचं जमत नाही. मी स्वामी समर्थ यांच्या समोर हाथ जोडून पाया पडून जाते फक्त.
मला जमत नाही पूजा करायचं. तसा मी मानले स्वामी समर्थ यांच्या समोर. माफी पण मागितले. आणि मी जे काय वेग वेगळं पदार्थ खायला करत होते हे त्यांच्या समोर ठेवले मी.
मी एकदा दोनदा चुकून माझ्या कडून उपवास मोडला गेला. तर ते दिवस मी उपवास मध्ये पकडले नाही.
श्री स्वामी समर्थ,🙏🙏
Tai me jhansi la aste mazyakade swamincha photo nahi taramrut pustak pan nahi pan mala guruvar karayche ahe please reply
Shree swami samarth aai 🌺🙏🏻
ताई गुरुवारी एकादशीला आला तर ते11मध्ये धरायचा का
Hi mi vaishali mi tumcha video pahila khup chan vatla malapan echha jali स्वामी sewa karaychi tar kalpasun pahila गुरुवार chalu kela mipan 11 गुरुवार karnar Thank you so much Tai 🙏
🙏🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏
ताई तुम्हाला कही विचारायचे होते तुमचा नंबर पाठवता का
Shree Swami Samarth 🙏🙏
Tai mi tumchya video bgun swami Che Guruvar karat aahe aani parayan pan Suru kele mi swami chi seva Karu lagli aahet mi Navin mala Kahi ch mahit nahi hot tumcha video bgun karayala lagli thankyou tai
Tai tumhi mazya question ch ans Dil nahi mala nokri lagnyasathi mi swamichi Konti seva karu sanga n
swamicharitra vachaila survat kara 21 kivs 108 vela vacha
Maza pan hach que ahe
SHREE SWAMI SAMARTH MAHARAJA KI JAY 🙏 JAY DATTAPRABHU 🙏
तुमच्या सांणण्याने प्रभावित होऊन मीही स्वामी सेवा करत आहे. 2जूनपासून अकरा गुरूवार व्रत सुरू करत आहे. स्वामी समथ॔ मंदिरातून फोटो आणणार आहे ऊद्या.
Me pan karnar ahe 2 June pasun
खूपच छान माहिती दिलीत ताई
Shree swami samarth tai मला माझा मुलगा चे चांगाल courier होण्यास साठी सांग वे व contact no dila ter me clear bolu shakate please
ताई मला ही 11 गुरुवार करायचे आहे...
कसे करावे ते सांगा
मांडणी कशी करावी
Tai तुमची मुलगी खूप गुणी आहे बघणं ती किती शांत बसलीय अका ठिकाणी
खूप छान माहिती दिलीत ताई 🙏🙏श्री स्वामी समर्थ
Tai mla pn pahila guruvar kela khup chan anubhav ala..khup shakti tai Swami namamdhe
ताई मी नऊ गुरूवार करणार आहे तर मला सांगा काही कारणास्तव आर्धें गुरूवार झाले आणि व्रताची जागा बदलावी लागली तर चालेल का मला सांगा ताई प्लिज श्री स्वामी समर्थ ❤❤
Ho ताई तुमच्या सांगण्यामुळे mi स्वामींचे 11 गुरुवार करतेय 🙏श्री स्वामी समर्थ