खरच खूप खूप thankyou tai mala याची खूप गरज होती खूप लेडीज ला विचारलं की व्याकटेश स्तोत्र ची सेवा करायची आहे पण कासी करू काय नियम आहे ते माहिती नाही ताई हेच टेन्शन मध्ये होती म्हणून तुमचा नंबर भेटेल का असं विचारलं होत ताई पण कही हरकत नाही तुम्ही छान माहिती दिलीत त्या बद्दल thanku Ani ata pn माझी देवी पाठ ची सेवा चालूच आहे आणि तुम्ही जी पण व्हिडीओ ची माहिती टाकली म्हणजे मी करतेच
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth tai thankyou so much mi khup divasa pasun tumcha ha video sodat hoti pn Aaj sapdala Ani khup chan mahiti ahe tai mala karaychi ahe majhe paise faslele ahet mulache tya sathi hi seva karaychi ahe tai pn मर्गाशीष महिना सपमलय आहे ताई मग मी आता करेल चालेल का
Tai mi hi seva keli... Khup chan zali... Jya ratri vachn kel tyachya durya divshi mnje sakali ek kali gayi n ek kala bail... Jodi ne darat ale.... Mi tyana gahu, dal gul khau ghatl... Salag din divs ratri seva keli tini sakali te gay bail roz aale... Mi garat asle tri khayla dei paryant bher thambun rahile...
Tai mala 2rya guruvari masik dharm hota mi mandani dusrya mulikadun mandun ghetli Ani majya nandeni Mahalaxmi chi Katha vachali,, tar mi 4thya guruvari udhyapan Karu ka,, ka पौष mahinyachya 1st guruvari Karu udhyapan plzz sanga tai
ताई माझा mr. 21 दिवसच अनुष्ठान केलं आहे वेंकटेश सेवा चालू आहे पण आज मला अडचण अली आहे घरी अह्मी 3 राहतो तर काय करू पुन्हा सेवा चालू करायला लागेल का plz reply ताई
ताई माझे मार्गशीर्ष महिन्यातले तीन गुरूवार पुर्ण झाले पण चौथ्या गुरूवारी मला अडचण येणार आहे तर मी चौथ्या गुरूवारी उद्यापण मुलीकडून करून घेऊ का... मुलीचे कायमचे गुरूवार सुरू आहेत... पुजा मांडणी करून मुलीने उद्यापण केलं तर चालेल का... श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवेत आले खुप छान वाटत स्वामी सेवा करून मी रोज नित्यसेवा करते संध्याकाळी आरती करते पण ताई माझी सासु आरती चालू झाली की स्वामींकडे पाठ करून बसते. आणि आता माझ्या आयुष्यात खुप प्रॉब्लेम चालू झाले आहेत प्लीज कोणती सेवा करू सांगणा ताई.
Tai mi 3 divsache अनुष्ठान kele gurupournima che ratripasun suruvat keli hoti majya ek mnokamna पूर्ति sathi sankalp gheun kela hota pn tai Mla kuthala hi anubhav ala nahi bs pahilya divshi suruvati la bhiti vatli mg nantr kahi ch nahi vatale pn mla asa kuthala ch anubhav ala nahi ksla ch nahi je eiakle hote tse kahi ch ghadle nahi mi tr ajun ekate hote room madhe tr yacha arth maji seva devaparyant pohochali nasel ka mla khup mnat yet aahe ki mi hi seva kadachit mnapasun nahi keliye mhanun mla asa kuthala hi anubhav ala. Nahiye. apeksha aahe apan मार्गदर्शन karnar
श्री स्वामी समर्थ ताई कुठलाच अनुभव आला नाही किंवा मनातली इच्छा पूर्ण झाली नाही याचा अर्थ तुमच्यासाठी जे योग्य आहे ते घडत आहेत एखादी गोष्ट आपल्याला हवी म्हणजेच ती देव देईल असं नाही.. आपण आपल्या वर्तमान काळाचा विचार करत असतो पण देवाला आपल्या भविष्याची चिंता असते जे होतं ते चांगल्यासाठी होतं.. या सेवेचा अनुभव आला नाही म्हणजे ही तुमची देवापर्यंत गेली नाही असं नाही तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी नवीन संकल्पना देवाच्या मनात आहे
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌺🌺 ताई पहिले मला हे सांगा की सुतकात स्वामींची सेवा केली तरी चालते का, आणि पहिल्या गुरुवारपासून सुतक आले आहे तिसरा गुरुवार सुतकात जात आहे राहिला एकच गुरुवार तर गुरुवारचे उपवास केव्हा करायचे ते प्लीज सांग ताई उपवास तर आम्ही धरले आहेत पण मांडणी केली नाही वाचन केले नाही please सांग ताई 🙏🙏
Shree swami Samarth, मी स्वामी चरित्र सारामृतच 3 दिवसच पारायण करत आहे pan माझा ग्रंथ मोठा आहे आणि मला दोन ते अडीच तास लागतात, इतका वेळ बसायला होत नाही कंबरेमुळे म्हणुन मी मध्ये थोडा वेळ उठते आणि परत बसते तर अस चालत का?खूप प्रयत्न करते एकाच बैठकीत करायच पण नाही होत, pls pooja reply कर
ताई तू जेव्हा अनुभव सांगत होतीस तेव्हा अंगावर दरदरून काटा आला❤ ❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
खरच खूप खूप thankyou tai mala याची खूप गरज होती खूप लेडीज ला विचारलं की व्याकटेश स्तोत्र ची सेवा करायची आहे पण कासी करू काय नियम आहे ते माहिती नाही ताई हेच टेन्शन मध्ये होती म्हणून तुमचा नंबर भेटेल का असं विचारलं होत ताई पण कही हरकत नाही तुम्ही छान माहिती दिलीत त्या बद्दल thanku Ani ata pn माझी देवी पाठ ची सेवा चालूच आहे आणि तुम्ही जी पण व्हिडीओ ची माहिती टाकली म्हणजे मी करतेच
🙏tai khup khup dhanyawad tumche tumche video pahun mi Gurucharitra panayan kel khar mhnaje tumhi mhnata tas swaminich mazyakadun karun ghetl khup chan anubhav aala mla
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई❤
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🙏🌺🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🪷
Shree swami samarth❤
Shri Swami Samarth tai thankyou so much mi khup divasa pasun tumcha ha video sodat hoti pn Aaj sapdala Ani khup chan mahiti ahe tai mala karaychi ahe majhe paise faslele ahet mulache tya sathi hi seva karaychi ahe tai pn मर्गाशीष महिना सपमलय आहे ताई मग मी आता करेल चालेल का
Shri Swami Samarth Tai Dhanywaad Taai Love you Tai❤❤
|| श्री स्वामी समर्थ ||
ताई आजच माझ्या गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली. मी सध्या 108 स्वामी चरित्र सारामृत करीत आहे. श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ताई
Shree swami samarth....taei
Tai mi hi seva keli... Khup chan zali... Jya ratri vachn kel tyachya durya divshi mnje sakali ek kali gayi n ek kala bail... Jodi ne darat ale.... Mi tyana gahu, dal gul khau ghatl... Salag din divs ratri seva keli tini sakali te gay bail roz aale... Mi garat asle tri khayla dei paryant bher thambun rahile...
Shree Swami Samarth taiii🙏🏻❣️
Shree swami samarth tai 🙏🙏
Shree Swami samartha tai ❤
ही सेवा ४या गुरूवारी नक्की करणार 🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
Shree Swami Samarth 🌸🙏🌸
Tai 9 oyi vachachi and falshrti mhanaychi ka mi aaj pasun karnar ahe pila sanga
❤❤❤shree swami Samarth tai ❤❤❤
🙏🙏🌺🌺shri swami samarth 🌺🌺🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹 ♥
Shree Swami samarth Tai 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
❤ श्री स्वामी समर्थ ❤
❤tai Mazi 24divsachi fulvati chi seva kal purn zali ❤ shree Swami Samarth ❤
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
आम्हाला आजच सुतक आल. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर सुतक फिटते. मला व्यंकटेश स्तोत्र पठण करायला खूप आवडतं
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Mi seva Keli tai Ani seva chalu Astana ek pal yevun asanakhali geli
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान
Shri Swami Samarth🙏
Tai ya mahinyat karay chi ka seva hi
Shree swami saamrth 🙏🙏🌹🌹
Ho tai कोजागिरीच्या दिवशी असा अनुभव आला
Shree Swami samrth 🌹💐
❤❤ Shri Swami Samarth ❤❤
Maji Mulgi गव्हर्मेंट च्या परीक्षेला बसली आहे तिला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे आहेत काही सेवा करावी ते सांगा Tai
Mazi pan 21 divsachi seva chalu aahe. Shree Swami samrth
ताई मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे , मला तुमच्याशि बोलायचय
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 महालक्ष्मी नमः🎉
Tai, pivali khichadi kahi kraychi
Tai mala 26 la gurucharitra parayan karache ahe pn 4 thy divshi amaysya yet ahe ter mg kas karu plz sanga
श्री स्वामी समर्थ 🙏 मला पण खूप इच्छा आहे खूप भीती वाटते पण. जातच नाही भीती. कारण मी बरेच ऐकले आहे याविषयी म्हणून
Guruchritr parayan kartana khup adchni alya as ka hot tai
Vishnu sahatranam dindori pranit pustakamadhe vyanktesh stotra aahe
Roj naivedhy dakhavava ka
ताई सत्यनारायण आणि व्यंकटेश स्तोत्र ची या दोन्ही सेवा एकत्र केल्या तर चालतील ना ताई😊 श्री स्वामी समर्थ🙏
Tai mi aajpasun 5 divasach Satyanarayana kru shakate ka gelya varshi mi pornimepasun kel hot pn yaveli problem mul nahi karta aal plzzzzzzz replyyyyyy
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🙏☘️🌼🌹😍❤️❤️
श्री स्वामी समर्थ
अकरा गुरूवार करताना एकादशी आली तर वाढवायचं का
Mala aarthik paristhiti sathi 21 divsachi seva karaychi aahe please guide me
Shree Swami Samarth 🙏
Tai hi vanktesh stotram chi seva aajarpana sathi kivha payachya dukhnya sathi Keli tar chalate ka?
जेवण करून बसले तर चालत का
Tai mi 41divsachi seva karit aahe tar udyapan sangitlyapramanech Karu ka shree Swami Samarth
Santan prapti sati hi seva karu shakto ka . Plz reply tai
Tai pragancy madhe kay seva karaychya konti books vachavi yavar video kara na plz
करेल पण या आधी पण केला आहे
Tai mala 2rya guruvari masik dharm hota mi mandani dusrya mulikadun mandun ghetli Ani majya nandeni Mahalaxmi chi Katha vachali,, tar mi 4thya guruvari udhyapan Karu ka,, ka पौष mahinyachya 1st guruvari Karu udhyapan plzz sanga tai
ताई माझा mr. 21 दिवसच अनुष्ठान केलं आहे वेंकटेश सेवा चालू आहे पण आज मला अडचण
अली आहे घरी अह्मी 3 राहतो तर काय करू पुन्हा सेवा चालू करायला लागेल का plz reply ताई
ताई माझे मार्गशीर्ष महिन्यातले तीन गुरूवार पुर्ण झाले पण चौथ्या गुरूवारी मला अडचण येणार आहे तर मी चौथ्या गुरूवारी उद्यापण मुलीकडून करून घेऊ का... मुलीचे कायमचे गुरूवार सुरू आहेत... पुजा मांडणी करून मुलीने उद्यापण केलं तर चालेल का... श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवेत आले खुप छान वाटत स्वामी सेवा करून मी रोज नित्यसेवा करते संध्याकाळी आरती करते पण ताई माझी सासु आरती चालू झाली की स्वामींकडे पाठ करून बसते. आणि आता माझ्या आयुष्यात खुप प्रॉब्लेम चालू झाले आहेत प्लीज कोणती सेवा करू सांगणा ताई.
काहीच होणार नाहीत कदाचित त्यांच्या नशिबात स्वामी सेवा नसावी तू मनात आणू नका तुम्ही सेवा करताना ते महत्त्वाचं आहे
Tai mi 3 divsache अनुष्ठान kele gurupournima che ratripasun suruvat keli hoti majya ek mnokamna पूर्ति sathi sankalp gheun kela hota pn tai Mla kuthala hi anubhav ala nahi bs pahilya divshi suruvati la bhiti vatli mg nantr kahi ch nahi vatale pn mla asa kuthala ch anubhav ala nahi ksla ch nahi je eiakle hote tse kahi ch ghadle nahi mi tr ajun ekate hote room madhe tr yacha arth maji seva devaparyant pohochali nasel ka mla khup mnat yet aahe ki mi hi seva kadachit mnapasun nahi keliye mhanun mla asa kuthala hi anubhav ala. Nahiye. apeksha aahe apan मार्गदर्शन karnar
श्री स्वामी समर्थ ताई कुठलाच अनुभव आला नाही किंवा मनातली इच्छा पूर्ण झाली नाही याचा अर्थ तुमच्यासाठी जे योग्य आहे ते घडत आहेत एखादी गोष्ट आपल्याला हवी म्हणजेच ती देव देईल असं नाही.. आपण आपल्या वर्तमान काळाचा विचार करत असतो पण देवाला आपल्या भविष्याची चिंता असते जे होतं ते चांगल्यासाठी होतं.. या सेवेचा अनुभव आला नाही म्हणजे ही तुमची देवापर्यंत गेली नाही असं नाही तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी नवीन संकल्पना देवाच्या मनात आहे
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई ताई सत्यनारायण पुजा मांडणी केली आहे त्यापुढे हि सेवा केली तर चालेल का आणि कुठल्याही महिन्यात केली तर चालेल का
पूजाताई मी माझ्या मुलासाठी ही सेवा करणार आहे 21 दिवसाची कधीपासून तुझ्या या व्हिडिओची वाट बघत होते
Tai mala tumcha phone no bhetel ka tumchyashi bolaych aahe mala
Kharacha tai jyanni hi seva keliy tyanacha kalt mala khup chan anubhav aala.
श्री स्वामी समर्थ
Hi tai mala pornima la period hota tyamuley satynarayn pooja aaj pasun keley ter chalel ka
ताई मला शेवटच्या गुरूवारी गावी जावे लागत आहे तर मी ऊद्येपन जानेवारी मध्ये केले तर चालेल का नाही तर पाहुणे कडे केले तर चालेल का ताई प्लीज ताई सांगा
ताई उद्यापन शेवटच्या गुरुवारीच करायचे ना.
ताई माझी एकादशी असते तर त्या दिवशी सेवा चालेल का व्यंकटेश स्तोत्र ची श्री स्वामी समर्थ 🙏
कळस मांडायचा का मांडणी करताना
श्री स्वामी समर्थ ताई gharat मार्गशीर्ष सत्यनारायण pooja chalu असताना ही सेवा आपण करू शकतो का plz ताई रिप्लाय द्या
माझा मुलगा भरती चा प्रयत्न करत आहे पण त्याला यश येत नाही काही सेवा करावी ते सांगा
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌺🌺 ताई पहिले मला हे सांगा की सुतकात स्वामींची सेवा केली तरी चालते का, आणि पहिल्या गुरुवारपासून सुतक आले आहे तिसरा गुरुवार सुतकात जात आहे राहिला एकच गुरुवार तर गुरुवारचे उपवास केव्हा करायचे ते प्लीज सांग ताई उपवास तर आम्ही धरले आहेत पण मांडणी केली नाही वाचन केले नाही please सांग ताई 🙏🙏
ताई माझ रेंटच घर असल्यामुळे मुख्य दरवाज्याला उंबरठा नाही आहे साधी फरशी आहे तर मी फरशीला हळदीच लेपण करते. फरशीला लेपण करायला जमते ताई श्री स्वामी समर्थ
Mala Pan Khoob Anubhav wala hai
11 divasache nahi karat ka?
Shree swami Samarth, मी स्वामी चरित्र सारामृतच 3 दिवसच पारायण करत आहे pan माझा ग्रंथ मोठा आहे आणि मला दोन ते अडीच तास लागतात, इतका वेळ बसायला होत नाही कंबरेमुळे म्हणुन मी मध्ये थोडा वेळ उठते आणि परत बसते तर अस चालत का?खूप प्रयत्न करते एकाच बैठकीत करायच पण नाही होत, pls pooja reply कर
जर 21 दिवसाची करायची असेल तर मग त्याच्यामध्ये अमोशा पौर्णिमा ही येणारच मग कशी चालू करायची रिप्लाय द्यावा
ताई सासऱ्यांना जावून साडे अकरा महीने होतील तर घरच्या घरी काय करू शकतो
मी मागच्या वर्षी ही सेवा केली होती पण मला असा अनुभव नाही आला ... म्हणजे सावली दिसणे किंवा कसला आवाज येणं ...
कदाचित माझं काही सेवेत चुकलं असावं....
गुरुचरित्र उद्यापन करताना नेवेद्य करताना कांदा लसूण वर्ज्य पदार्थ करून नंतर ज्यांना जेवायला बोलावले आहे त्यांना वेगळा स्वयंपाक केला तर चालेल काय
Margashirsh madhech karaychi aahe ka, dusarya mahinyat nahi chalabar ka
Chalel na tai
ताई गुरूचरित्र वाचल्यानंतर 40 दिवस पर अन्न आणी नॉनव्हेज वर्ज करायचे असते का
Calalel ka ya mahinyat
करू शकता