तुमच्या आयुष्यात कीतीही संकट,त्रास,दुःख असो फक्त स्वामींचा हा साधा उपाय करा,स्वामी स्वतः साथ देतील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @SohamKalokhe-w8q
    @SohamKalokhe-w8q Год назад +12

    ताई तुमच बोलन ऐकुन जगन्याची ईच्छा वाढते व स्वामींच्या वरील डगमगनारा विश्वास वाढतो thanks tai बहीनिसारखा आधार वाटतो तुमच्या बोलन्यात 🙏

  • @snehalnavgire6610
    @snehalnavgire6610 2 года назад +18

    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
    सर्व प्रथम धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
    तुमचे खुप मनापासून आभार 🙏🏻🙏🏻तुम्ही इतकी छान सेवा आमच्या पर्यंत पोहचवली. सध्या मी एका खुप मोठया आर्थिक संकटातून जात आहे. पण आज तुमचा हा विडिओ मी बघितला आणि खरं सांगु माज्या डोळ्यात पाणी आलं. मी महाराजांपुढे बसून रडले. कदाचित महाराजांनीच मला हा व्हिडीओ बघण्याची बुद्धी दिली असावी. माज्याकडे स्वामींची मूर्ती आणि अन्न छत्र मधील फोटो आहे.
    मी उद्या पासूनच ही सेवा सुरु करते. 🙏🏻🙏🏻खुप खुप आभारी आहे 🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻
    🌹🌹स्वामी ॐ. 🌹🌹

    • @shitalsonale4653
      @shitalsonale4653 Год назад

      Tai tumhi kel aahe aahe ka mja pn same problem aahe pls reply dya

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 2 года назад +6

    Tai kharach khup chhan mahiti dili tumhi. Tai तुमच्यामुळे आम्हाला स्वामी सेवा करण्यासाठी खूप मोठे बळ मिळते तुम्ही खूप आत्मीयतेने बोलता ते ऐकून आम्हाला खूप छान वाटते आणि तुमचे आम्ही ऐकतो आणि तुम्ही सांगाल ती सेवा अगदी मनापासून करावीशी वाटते. धन्यवाद ताई.
    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @chetanabhabad7829
    @chetanabhabad7829 2 года назад +4

    अगदी बरोबर ताई तुमचे म्हणणे खरे आहे कारण खूप प्रयत्न करूनही मला job मिळाला नाही बाकी सगळे छान आहे स्वामींच्या कृपेने

  • @smore9141
    @smore9141 2 года назад +6

    मी दररोज अकरा वेळा तारक मंत्र संकल्प युकतकेल माझं जे अशक्य काम शक्य झालं मला खूप खूप अनुभव आला तारक मंत्राचा

  • @damyantikolse3407
    @damyantikolse3407 Год назад +7

    श्री स्वामी समर्थ मलाही नामस्मरणातच जास्त विश्र्वास वाटतो

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz Год назад +4

    धन्यवाद ताई खूप छान माहीती देतात मी पण स्वामींचे गूरुवार करते तीन झालें श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझी आई🙏🙏😊

  • @RupaliGarade-qd8qs
    @RupaliGarade-qd8qs 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ जय जय रघुवीर समर्थ ❤ जय सद्गुरु ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹

  • @vishalkakade2837
    @vishalkakade2837 2 года назад +4

    श्री स्वामी समर्थ ताई आभारी आहे आम्हाला स्वामी स्ववा सांगितलं बद्दल खूप अडचणीत आहे स्वामी मला अडचणीतून भाहेर काढतील माझी फसवनूक झाली आहे मला स्वामी वर माझी खुप श्रद्धा आहे स्वामी या मोठं संकटाऊन सोडून दे स्वामी चा कडे पार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏

    • @khivrajmachale2147
      @khivrajmachale2147 Год назад +1

      भीऊ नका.स्वामी आपल्या पाठीशी आहेत

  • @ashwinikadam7400
    @ashwinikadam7400 2 года назад +1

    खुप छान ताई आपण जेव्हा आमच्या शी बोलतात तेव्हा खूप छान वाटते स्वामींचे दर्शन झाल्या सारखे वाटते

  • @arunaundale8169
    @arunaundale8169 2 года назад +3

    पूजा ताई तुम्ही खरंच स्वामी समर्थ बद्दल जी सेवा करायला सांगितले ती खूप खूप छान आहे,आणि त्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटते. श्री स्वामी समर्थ
    धन्यवाद.

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg 8 месяцев назад

      She ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹 Jay jay shree Swami Samarth 🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Год назад +6

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺

  • @shaileshshirude9174
    @shaileshshirude9174 2 года назад +4

    मला हा व्हिडीओ 17 तारखेला मीळाला मी 18पासुन सेवा करत आहे ताई श्नी स्वामी समर्थ🙏🤗

  • @deepalitajane7243
    @deepalitajane7243 2 года назад +2

    Tai mla. Pn. Swamichi. Seva kryachi ahe mhit nvt. Kshi. Kraychi. Tumche srv vidio pahile khup chan vatle vidio pahun mi ata. Ethun pudhe roj. Seva. Krt. Jain thank u so much 🙏sree swami samarth🙏

  • @ashwinidudhate4194
    @ashwinidudhate4194 2 года назад +23

    🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🙏🙏🙏🙏

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 2 года назад +10

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jayashreehajare2444
    @jayashreehajare2444 2 года назад

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @priyankaapte3606
    @priyankaapte3606 2 года назад +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    ताई तुम्ही खूप छान माहिती देता, तुमचा प्रत्येक video म्हणजे एक प्रेरणा देणारा असतो.
    Missing आरोही इन this video

  • @manishawagh9922
    @manishawagh9922 2 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी भक्त नक्कीच ही सेवा सुरू करू कारण मी संकल्प युक्त तारक मंत्राची सेवा सुरू केली आहे खूपच छान अनुभव आला आहे 🙏🙏

  • @radhajankar7940
    @radhajankar7940 2 года назад +3

    🌺🌺⚘ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺🌺

  • @Komipatil-c1l
    @Komipatil-c1l Год назад +4

    Shree Swami samartha

  • @sushmamate3868
    @sushmamate3868 Год назад +1

    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +10

    निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गा मी अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @Dshendge3029
    @Dshendge3029 2 года назад +1

    ताई तू खूप छान बोलते तुझं बोलणं संपुच नये असं वाटत सतत ऐकावस वाटत खूप छान माहिती सांगते तू 🙏🙏श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ📿📿🙏🙏

  • @laxmichole1662
    @laxmichole1662 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ❤

  • @malakaspate1456
    @malakaspate1456 2 года назад

    खूप खूप धन्यवाद मला मार्ग दाखविल्या बदल ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @swatibiradar21
    @swatibiradar21 2 года назад +9

    ।।अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय।। 🚩🙏🌸✨🌼🌷🙏

  • @yashkogade3548
    @yashkogade3548 2 года назад +1

    खूप छान माहीती दिली ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @gayatrisrecipevlogs858
    @gayatrisrecipevlogs858 2 года назад +26

    श्री स्वामी समर्थ ताई अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण करून ती रक्षा रोज कपाळाला लावणे , पाण्यात टाकून पिणे यातूनही संकटे निवारण होईल यावर व्हिडिओ करा,🙏

  • @prashanatshelke751
    @prashanatshelke751 2 года назад

    ताई खुप छान सेवा सांगीतली मला खुप गरज होती या सेवेची ताई खुप खुप धन्यवाद

  • @dnyaneshwarjadhav8126
    @dnyaneshwarjadhav8126 2 года назад +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vrushalideshpande7533
    @vrushalideshpande7533 2 года назад

    खूप छान माहिती मिळाली आहे श्री स्वामी समर्थ

  • @vidyashetty8240
    @vidyashetty8240 2 года назад +6

    I will surely do it tai thank u for sharing all your lovely experience with us Shri Swami Samar ta🙏🙏

    • @heenakumari2981
      @heenakumari2981 2 года назад

      could u please translate above in English??? Jai Swami Samarth 💐

  • @sandipbhosale7602
    @sandipbhosale7602 2 года назад +1

    ताई मी स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत आजपासून सुरू केले आहे ते पण फक्त तुमच्यामुळे शक्य झाले आहे

  • @VipulNimbalkar
    @VipulNimbalkar 11 месяцев назад +1

    Shri swami samart

  • @surekhasawant5818
    @surekhasawant5818 2 года назад +30

    मँडम खूप छान माहिती👌🙏......आज आरोहि शाळेला गेली का?...खरच स्वामी सर्वांची आई आहेत😊😊😊🙏🙏🙏😘 श्री स्वामी समर्थ,💐💐💐

    • @meenakshisanglikar938
      @meenakshisanglikar938 2 года назад +1

      पुजा‌ आजाची माहिती खूप छान 🙏👌 आज आरोही शाळेत गेली का

    • @nitapawar9220
      @nitapawar9220 2 года назад +2

      मॅडम माझ्या मुलीचं नाव आरोही आहे मला पण इच्छा आहे अकरा माळी जप करण्याचा अकरा माळी म्हणजे अकरा वेळा का

    • @sunilthikekar7792
      @sunilthikekar7792 2 года назад +1

      @@nitapawar9220 हो.. ताई

  • @ranishende2984
    @ranishende2984 2 года назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🌺🙏🙏

  • @nehamakode6022
    @nehamakode6022 2 года назад +5

    Shree swami samarth Jay jay swami samarth 🌼🌼🙏🌼🌼......

  • @madhuriahire4577
    @madhuriahire4577 2 года назад

    श्री स्वामी समर्थ ताई अगदी बरोबर ताई मी पण नाशिकला येईल ताई राहायला फक्त महाराज्यनि नोकरी लवकर मिळायला पाहिजे ताई खूप वाट बगत आहे मी करील ताई सेवा 5 वर्ष वाट बागते ताई पण मी तुमच्या मुळेच या सेव्हा सुरू केला माज्या घरात तादिन पासून खूप छान होत ताई माज्यी इतकीच इच्छा महाराज्यनि पूण केली पाहिजे ताई🌺🌹🌹🌸🌸

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage Год назад +7

    🙏Shree swami samarth🙏

  • @Pawanpaymode748
    @Pawanpaymode748 2 года назад

    अवभुत चिंतन श्री गुरुदेव दत्त..श्री स्वामी समर्थ

  • @TanuDate
    @TanuDate 8 месяцев назад

    ताई मला पण खूप अनुभव आला आहे महाराजांचा जेव्हा पासून तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली माझी चीड चीड होणे बंद jhle ताई खूप आभारी आहे ❤

  • @il-prem9992
    @il-prem9992 2 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @aaradhyavhankore2ndb304
    @aaradhyavhankore2ndb304 2 года назад +5

    Shree Swami samarth 💐💐tai

  • @ujjvalakhatake8052
    @ujjvalakhatake8052 6 месяцев назад

    श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ श्रीःस्वामीःसमथॅ

  • @shivajipawar75
    @shivajipawar75 2 года назад

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई किती छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏स्वामींचा फोटो किती सुंदर आहे फोटो पाहता मन भरुन आले 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @suvarbapalwe194
    @suvarbapalwe194 2 года назад +5

    Shree swami Samarth 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @jyotidhamnak5681
    @jyotidhamnak5681 2 года назад

    श्री स्वामी समर्थ🌺tai tujyamule mi swaminche upvas karayla lagle ahe ani mla khup br vatat manala shanti milte ani khup problem kami pn jhale swaminchya aashirvadamule🙏

  • @lalitgajbhiye4592
    @lalitgajbhiye4592 Год назад

    श्री स्वामी समर्थ 💐💐🌹🌹🌺🌹🌹 ताई नक्की अकरा माळ जप करणारच ताई धन्यवाद पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌺🌹

  • @swatisiddul4118
    @swatisiddul4118 2 года назад +88

    ताई तू आरोहीला सोबत घेत जा आरोही नसली कि करमत नाही विडीओ अपूर्ण वाटतो माझं चुकलं असेल तर माफ कर श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

    • @swatipatil7578
      @swatipatil7578 2 года назад +8

      आरोही पाहिजेच.

    • @rahupatil2806
      @rahupatil2806 2 года назад +7

      हो खरचं कायतर कमी कमी वाटतं आरोही नसल्यामुळे

    • @deepalipawar8482
      @deepalipawar8482 2 года назад +4

      आरोही नसलीकी करमत नाही 😘😘

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  2 года назад +8

      Nakkich👍

    • @rahupatil2806
      @rahupatil2806 2 года назад +3

      Mi kiti diwas zale tumchya reply chi vat bgte pn mi smju shakte ki tumhi kunala kunala reply denar te..

  • @harshmohite2512
    @harshmohite2512 2 года назад +6

    Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️🌺🌹🌷

  • @manishashirke9491
    @manishashirke9491 3 месяца назад +1

    स्वामी मी खूप चिंताग्रस्त आहे मला मार्गच मिळत नाही मला आणि माझ्या मुलाला ह्या एकत्र कुटुंबातून बाहेर काढा जवळच आहे तो ब्लॉक लॉटरी रुपात पैसे उभे राहू देत आणि तो ब्लॉक आम्हाला मिळू दे आम्हाला सुखी करा मार्ग दाखवा पाठीशी उभे रहा आपले संरक्षण सामर्थ्य असू दे हीच माझी एच्छ आपणं पूर्ण करा

  • @aaryagurav6361
    @aaryagurav6361 Год назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @RahulVRS99008
    @RahulVRS99008 2 года назад +6

    Shree Swami Samarth 💐💐

  • @someshmirage
    @someshmirage Год назад

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @varshaburkul5215
    @varshaburkul5215 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुमचे विडिओ खूप छान असते मी तुमच्या मुळे स्वामी सेवेला सुरवात केली 🙏

  • @श्रीस्वामीसमर्थ-य6ब

    श्री स्वामी समर्थ माऊली प्रसन्न 🙏😊💐

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 года назад +7

    SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏

  • @manishashirke9491
    @manishashirke9491 3 месяца назад

    स्वामी माऊली माझे आपल्यावर खूप प्रेम आहे आपण दयाळू मायाळू कृपाळू आहात ते आपल्या भक्ताला असे रडत ठेवणार नाहीत

  • @manishashirke9491
    @manishashirke9491 3 месяца назад +2

    लेकराला कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी येथे नोकरी मिळू दे तो एक तारखेपासून जायला लागू दे त्याची इच्छा पूर्ण होऊ दे त्याची भीती नाराजी कष्ट आजारपण अडीअडचणी दूर होऊ देत त्याला मार्ग मिळू देत

  • @janvilagad7911
    @janvilagad7911 2 года назад +4

    🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏

  • @anjalikonkar2983
    @anjalikonkar2983 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ

  • @dhanajipatil7549
    @dhanajipatil7549 2 года назад

    अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @chaitalirakshe-jk3vk
    @chaitalirakshe-jk3vk Год назад +1

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @sonalpawar9143
    @sonalpawar9143 2 года назад +1

    🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @varsharahinj409
    @varsharahinj409 2 года назад +2

    Shari Swami samartha tai 🙏

  • @sangitakharat6422
    @sangitakharat6422 2 года назад

    खूप खूप छान सागितले ताई धन्यवाद 🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @manishanimase8828
    @manishanimase8828 5 месяцев назад +1

    Tai श्री स्वामी समर्थ . Tai.तुमचे video pahun सारे दुःख नाहीसे होतात. मला काही अडचण आली की मी tumche व्हिडिओ पाहते. ताई मी पण स्वामीची सेवा करते. मला स्वामी खुप अनुभव देतात.. माझा स्वामींवर खूप आहे. श्री स्वामी समर्थ महाराज.🙏🌍

  • @gauritawre6138
    @gauritawre6138 2 года назад

    खूप छान माहिती दिली ताई . श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @bhagyashreebhagyashree4600
    @bhagyashreebhagyashree4600 2 года назад

    Agadi garaj ahe tya veli tumhi hi mahiti dili ahe. Khup khup thank u tumhala. Mala kayam hech manala rukh rukh aste ki me swami seva ajun Kashi karu. Tevha tumche videos Mala guide kartat.. Jas kahi swami ch marg dakhavtat.

  • @ashwinigawde2169
    @ashwinigawde2169 2 года назад

    Khup khup chan tai thank you so much barobar bolat tumhi nashibache bhog bhogqvech lagtat.

  • @jagdishbirajdar8711
    @jagdishbirajdar8711 Год назад +1

    Shree Swami samarth maharaj shree Swami samarth 🙏🌹🙏🙏 shree gurdev datt 🙏🙏🌹

  • @shrutithakare7758
    @shrutithakare7758 2 года назад

    Chan vatla video shree swami samarath ,🙏🙏

  • @surekhamane6460
    @surekhamane6460 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई बरोबर आहे

  • @dhanammapatil7594
    @dhanammapatil7594 2 года назад +2

    🙏🙏shree swami samarth🙏🙏

  • @KARAN9872.
    @KARAN9872. 2 года назад

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न ,,,श्री स्वामी समर्थ💐

  • @vinodpatke2411
    @vinodpatke2411 Год назад +2

    Tai mazy navrla kamasati konta upay karava somi samarth 🙏🙏🌷🌷🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 года назад

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷

  • @hotelshivrajrestaurant9906
    @hotelshivrajrestaurant9906 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @akankshakadam5008
    @akankshakadam5008 2 года назад +2

    किती छान सांगितले ताई सोपी आणि साधी पद्धत, आरोही कुठे आहे तिचे कानातले खूप छान दिसत होतं😘😘

  • @bhartishinde9900
    @bhartishinde9900 2 года назад

    Shree swami samarth tai khup chan urja denari mahiti

  • @shitalmalwade2406
    @shitalmalwade2406 2 года назад +2

    🙏🙏🙏🌼🌺🌹🍎🍒🙏Shree Swami Samarth 🌼🌺🌹🍎🍒🙏🙏🙏🙏🙏

  • @nayannayan7944
    @nayannayan7944 11 месяцев назад +1

    ❤ Sri Swami samarth mavli ❤

  • @nandamore5705
    @nandamore5705 2 года назад

    खुप छान आहे श्री स्वामि समर्थ

  • @vaishalipatil7976
    @vaishalipatil7976 2 года назад

    खूप खूप छान सांगितले ताई तुम्ही मी नक्की करीन ही सेवा

  • @priyajadhav1218
    @priyajadhav1218 2 года назад

    Ho mi hi seva nakki karnar tai श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @ashwinipatil9231
    @ashwinipatil9231 2 года назад

    ताई खूपच छान माहिती दिली तुम्ही

  • @sushilapawar2552
    @sushilapawar2552 2 года назад

    श्री स्वामी समर्थ खुप छान सांगितले ताई

  • @amrutaamate8050
    @amrutaamate8050 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vandanapatil8018
    @vandanapatil8018 2 года назад

    Thank you tai 🙏🙏shree swami samarth
    .

  • @शिवम्शिवरामसूर्यवंशी

    खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @shree_ff_
    @shree_ff_ 2 года назад

    Shree swami samarth Jay Jay swami samarth. ..ase mi namasmarn krte. ..chalelka

  • @pallavimahanad2620
    @pallavimahanad2620 2 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendrapatole1958
    @rajendrapatole1958 Год назад +2

    ❤SHREE SWAMI SAMARTH❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад

    श्री माऊली तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांवर असो 🙏

  • @ankitakhamkar6055
    @ankitakhamkar6055 2 года назад

    ताई तुम्ही खूप छान सांगता....

  • @reshmagharge1936
    @reshmagharge1936 2 года назад

    Khup chan mahiti dilit Tai thanks

  • @subgaming5619
    @subgaming5619 2 года назад

    Thanks taee mi try Karin taee

  • @damyantikolse3407
    @damyantikolse3407 Год назад +1

    🙏🙏 धन्यवाद ताई

  • @poonamhande2552
    @poonamhande2552 2 года назад

    Khup chan mahiti sangtlit tai thank you shree swami samarth🙏🙏🙏