रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे हा मंत्र ऐका सर्व दुःख,टेन्शन दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 4,1 тыс.

  • @tmtstudiovideos93
    @tmtstudiovideos93 2 дня назад +4

    देवा मला चांगली झोप येऊदे मन स्थिर होऊदे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव श्री दत्त गुरू🙏🌄🌸

  • @tmtstudiovideos93
    @tmtstudiovideos93 2 дня назад +3

    देवा मला चांगली बुध्दी दे श्री स्वामी समर्थ श्री दत्त गुरू ❤

  • @madhavikamble2208
    @madhavikamble2208 5 месяцев назад +134

    माझ्या आई-वडिलांना सुखी आणि निरोगी आयुष्य मिळू दे जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @SumitPawar-w7v
    @SumitPawar-w7v 9 дней назад +4

    माझ्या मुलगा मुलगीला सुखी आणि निरोगी आयुष्य मिळूदे जय स्वामी समर्थ ❤🙏

  • @dr.nksworld9471
    @dr.nksworld9471 14 дней назад +5

    स्वामी खूप त्रासात आहे...आयुष्य जगण्याची इच्छा हरवून बसलोय... पण मनात एक वाटतय तुमच्या सहवासामुळे सर्व निट होइल...

  • @theG-spot121
    @theG-spot121 8 месяцев назад +21

    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth
    Shri Swami samarth

  • @vaishalibhat3118
    @vaishalibhat3118 5 месяцев назад +54

    माझ्या संपूर्ण परिवारावर तुमची अशीच सदैव कृपा दृष्टी असूद्या स्वामी🙏

  • @trainurbrain8812
    @trainurbrain8812 2 года назад +248

    🙏🏻स्वामी वेळ वाईट आहे
    पन तुमची माला साथ आहे
    हि ही वेळ निघुन जाईल
    हा माला विश्वास आहे
    भिऊ नकोस मितूझ्या पाठीशी आहे
    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @marotiibitdar1970
    @marotiibitdar1970 7 месяцев назад +81

    चांगल अभ्यास करू देमाझ्या भावांच सगल चांगल होऊ दे माझ्या भावाला नोकरी लागू दे चांगल ज्ञान येऊ दे श्री स्वामी समर्थ

  • @shubhangishinde8032
    @shubhangishinde8032 5 месяцев назад +24

    स्वामी समर्थ माझी आई ची भावाची ताई ला सुखरुप ठेवा त्याच्यावर क़ायम आशीर्वाद राहुदया

  • @MadhukarGhadi-l4x
    @MadhukarGhadi-l4x 3 месяца назад +26

    माझ्या मुलीला चालण्याची शक्ती देवो हिच स्वामींकडे प्रार्थना

    • @NikitaAwatade
      @NikitaAwatade 20 дней назад +2

      श्री स्वामी समर्थ माझ्या पण मुलाला चालण्याची शक्ती द्या

  • @madhurigogawale8916
    @madhurigogawale8916 6 месяцев назад +156

    माझ्या आई वडिलांना निरोगी आणि सुखी आयुष्य मिलुद्या स्वामी

  • @gorakshkasabe3801
    @gorakshkasabe3801 11 месяцев назад +67

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏🌺🙏

  • @latadesale3418
    @latadesale3418 6 месяцев назад +61

    श्री .स्वामी समर्थ .💐💐माझ्या पतीचे उद्याचे आप्रेशन निर्विघ्नपणे पार पडू द्यावे .हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना ।,💐💐

  • @dhru1407
    @dhru1407 10 месяцев назад +123

    माझी दोन्ही मुले सुकी राहोत हिच स्वामी चरणी प्रार्थना करते जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏

    • @jayendrakashte7083
      @jayendrakashte7083 9 месяцев назад +3

      ❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वमी सैदयव पाठीशी उभे रहा.
      स्वामी चरणी प्रार्थना ❤❤

  • @Shubhangi_Kadam
    @Shubhangi_Kadam 8 месяцев назад +441

    Mazya आईला lavkar bare kara swami samarth 🙏🙏... माझ्या आईसाठी सर्वांनी प्रार्थना करा🙏🙏

  • @anujajadhav8323
    @anujajadhav8323 18 дней назад +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹😊 सर्वांना सुखी ठेवा स्वामी 🙏🏻🌹😊 माझं कुटुंब आनंदी आणि निरोगी राहुदेत 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 года назад +108

    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
    मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
    आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
    परलोकीही ना भिती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    उगाचि भितोसी भय हे पळु दे
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
    होसी त्याविण तू स्वामी भक्त
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
    स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
    आठवी रे प्रचिती न सोडिती तया
    जया स्वामी घेती हाती
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Год назад +49

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री

  • @geetadalvi7436
    @geetadalvi7436 7 месяцев назад +34

    स्वामी मला माझी परीक्षा पहिल्या प्रयत्ना मध्ये पास होवु दे...स्वामी माझ्या पाठीशी रहा...माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे..श्री स्वामी समर्थ

    • @satishjore7342
      @satishjore7342 5 месяцев назад +1

      नक्की यश मिळेल....श्री स्वामी समर्थ...🎉

  • @ashokwadkar5452
    @ashokwadkar5452 2 года назад +77

    खरच स्वामी समर्थ जप नेहमी ऐकला पाहिजे मन प्रसन होऊन जाते ......
    श्री स्वामी समर्थ...

  • @vitthalKasbe-s7h
    @vitthalKasbe-s7h 3 месяца назад +6

    माझी परिस्थिती चांगली होऊ दे कर्ज दूर होऊ दे माझ स्वताच घर होऊ दे जय क्षी सावमी समर्थ

  • @RavindraMohod-gz9yk
    @RavindraMohod-gz9yk 4 месяца назад +10

    माऊली...नक्की तुमच्या आईला दीर्घ आयु देतील आणि आजारातून लवकर बऱ्या होतील...जय गजानन माऊली

  • @Nilam-m6l
    @Nilam-m6l 9 месяцев назад +65

    सगळ्यांना सुखी राहूदे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @DhanashriDevkar-zf6lg
    @DhanashriDevkar-zf6lg 5 месяцев назад +6

    श्री स्वामी समर्थ . हि ही वेळ निघून जाऊन चांगले दिवस येतील मला आशा आहे.

  • @jagannathpatil7130
    @jagannathpatil7130 Год назад +46

    स्वामी तुमच्या कृपा आशिर्वादाने खूप छान आहे असाच आशिर्वाद आमच्या बरोबर असु द्या🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 11 месяцев назад +29

    🙏🕉️🚩🚩
    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह अक्कलकोटनिवासनी श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
    🚩🕉️🙏

  • @PoojaGaikwad-n9y
    @PoojaGaikwad-n9y 5 месяцев назад +29

    स्वामी पूर्ण परिवाराला सुखी ठेवा .श्री स्वामी समर्थ महाराज

  • @namratajadhav7713
    @namratajadhav7713 6 месяцев назад +23

    🙏♥️🌍श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नमः💯🙌🌸

  • @ShailendraKamble-bm7bi
    @ShailendraKamble-bm7bi 4 дня назад

    स्वामी माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करा
    त्या ना पंरमट आर्डर मिळू दे त्यांच यादित नांव असू दे स्वामी ❤

  • @ShwetaGawade-i9d
    @ShwetaGawade-i9d 6 месяцев назад +17

    स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते कर....मला माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बनव...मी ही खूप प्रयन करेल...तुझा आशिर्वाद हवा आहे....

  • @mruduladesai6028
    @mruduladesai6028 10 месяцев назад +18

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @mansiwaghmare7852
    @mansiwaghmare7852 3 месяца назад +18

    स्वामी वेळ आज वाईट आहे पण मला तुमची साथ आहे विश्वास आहे वेळ निघून जाईल पण तुमची साथ कधीच सुटणार नही 🙏 श्री स्वामी समर्थ.. अशक्य हे शक्य करतील स्वामी😊

  • @MaheshImade
    @MaheshImade 5 месяцев назад +24

    माझ्या भावाला अडचणीतून बाहेर काढा स्वामी महाराज..त्याच सगळ चांगलं करा.

  • @bijeshamadhavi7032
    @bijeshamadhavi7032 Год назад +33

    अनंत कोटि ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी निवासी अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महराज की जय 🙏🙏

  • @poonampatil5519
    @poonampatil5519 8 месяцев назад +63

    माझ्या भावाच सगळं व्यवस्थित होऊ द्या स्वामी... श्री स्वामी समर्थ

    • @jayashrimore358
      @jayashrimore358 5 месяцев назад +3

      झाले समजा ताई ❤

    • @JayaSukale
      @JayaSukale 4 месяца назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ​@@jayashrimore358

    • @JayaSukale
      @JayaSukale 4 месяца назад +1

      ❤❤🎉

  • @MeenaKamble-pk7en
    @MeenaKamble-pk7en 5 месяцев назад +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷👌👍👍👍👍👍

  • @AlshayBhumkar
    @AlshayBhumkar 5 месяцев назад +7

    मि तुमचा आभास कधिच नाही विश्रु शकनार श्री स्वामी समर्थ अपन जर मानापासुन स्वामी जीना बोलवा ते सर्व प्रथम तुमच या साठी येतिल हा माजा विश्वास आहे स्वामिन्वर ❤❤❤

  • @P-132
    @P-132 2 года назад +17

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असू द्या 🙏🏻🙏🏻

  • @swatibadwaik2506
    @swatibadwaik2506 5 месяцев назад +6

    माझ्या आई वडिलांवर च संकट दूर करा स्वामी त्यांच्या पाठीशी उभे रहा माझे आई वडील भाऊला सुखी ठेव स्वामी माझ्या आई वडिलांची जित होऊ दे काही तरी चमत्कार दाखव श्री स्वामी समर्थ काही चूक झाली असेल तर माफ कर ❤❤❤

  • @dnyaneshwarjadhav2190
    @dnyaneshwarjadhav2190 5 месяцев назад +7

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ महाराज मला शासकीय नोकरी मिळो द्या माझा यापार चांगला चालू द्या

  • @Cms2412
    @Cms2412 2 года назад +17

    श्रीस्वामी समर्थ 🙏 श्रीस्वामी समर्थ🙏श्रीस्वामी समर्थ🙏श्रीस्वामी समर्थ 🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏

  • @pramodghanekar632
    @pramodghanekar632 Год назад +13

    श्री स्वामी समर्थ तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या सदैव 🙏🙏🌹🌹🌸🌸

  • @niceonegaykivgg171
    @niceonegaykivgg171 9 месяцев назад +4

    Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa Jay Jay swami samrth swami tumchi Krupa 🙏🌺🙏🌺🙏🌺💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸

  • @nileshborhade6857
    @nileshborhade6857 Год назад +32

    अप्रतिम!!!! खुप आनंद झाला,शांती मिलाली,पुढील वाटचाली साथी शक्ती मिलाली.स्वामी सगल्यांचे भले करो,ही प्रार्थना...|| जय जय श्री स्वामी समर्थ ||

  • @vinayakpofalkar2195
    @vinayakpofalkar2195 2 года назад +22

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।
    ।। सद्गुरू स्वामी समर्थ माऊली की जय।। 🙏🌹🙏🌹

  • @DineshPatil-ms3zf
    @DineshPatil-ms3zf 12 дней назад

    Shree Swami Samarth Jay jay shree Swami Samarth amhala sukhat thev ani anandat thev Shree Swami Samarth Jay jay shree Swami Samarth 🌹🙏🌹

  • @shantipriyagawali384
    @shantipriyagawali384 Год назад +66

    माझी दोन्ही मुले दिर्घ आयुषी आणि सुखी समाधानी निरोगी राहावेत जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @narayanbhosale6013
    @narayanbhosale6013 6 месяцев назад +10

    स्वामी मला माझे हक्काचे घर नाही. म्हणून मला घर बांधण्यासाठी माझ्या खोपी या गावी जागा मिळू द्या. जेणे करून आम्हाला तिथल्या देवा धर्माच्या कार्यासाठी रहाता येईल. तरी तुम्ही आमच्या पाठीशी रहा. ही कळकळीची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.

    • @anupambulhe2035
      @anupambulhe2035 3 месяца назад +1

      श्री स्वामी समर्थ

  • @user-cr9zh4ci4l
    @user-cr9zh4ci4l 5 месяцев назад +6

    Sarvanchya aaivadilana sukhi theva shri swami mauli 🙏🙏

  • @सरितामोरे
    @सरितामोरे 2 года назад +40

    हे स्वामी माझ्या परिवारा वर तुझा हाथ राहु दे आणी माझ्या घरात कायम तुझा आशीर्वाद राहु दे स्वामी आमचे संगळ सप्नं पुर्ण होऊ दे जय‌ जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @Bhaveshakharat
    @Bhaveshakharat Год назад +36

    काहीच मागणे नाही स्वामी तुमच्या कडे तुम्ही सगळं देताय वेळे नुसार ❤ तुमच्या आशीर्वादाने सगळं चागलं चाल आहे ❤ अशीच कृपा दृष्टी राहुंदे ... बाकी सगळं तुमच्या हातात आहे ... जे काही लिहिलं आहे माझ्या साठी आयुष्यात ते चागलं असेल याची खात्री ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @supriyamohite5405
    @supriyamohite5405 5 месяцев назад +8

    माज्या बाळाला खूप बिती वाटते स्वामी plz तिच्या मनातली बिती कमी करा तिच्या पाठीशी कायमच उभे राहा स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jsr378
      @jsr378 5 месяцев назад

      Hanuman chalisa aikava tyala Swami baghtil baki

  • @sunitashinde4049
    @sunitashinde4049 8 месяцев назад +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज तुमचे आर्शीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो,

  • @RenukaShinde-z1r
    @RenukaShinde-z1r 11 месяцев назад +36

    स्वामी तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी रहावा ❤❤

  • @Laxmiyallariche7503
    @Laxmiyallariche7503 5 месяцев назад +6

    मला नोकरी लवकर लागुदे‌ आणि मी हुशार होउदेद. श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻💗

  • @AnjaliLigade-o7m
    @AnjaliLigade-o7m 5 месяцев назад +7

    माझं बाळ निरोगी हेल्दी सुरक्षित जन्माला येऊदे स्वामी राया 🙏🙇

  • @Shonaswarawali
    @Shonaswarawali 28 дней назад +2

    🙏 श्री स्वामी समर्थ माझ्या आईची तब्येत ठीक राहू दे, देवा आम्हाला घर नाही स्वतःच घर भेटू दे 🙏🙏🙏🙏🥹🥹🥹🥹😭😭😭😭

  • @MamtaShah-e4c
    @MamtaShah-e4c 6 месяцев назад +7

    श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज श्री स्वामी समर्थ आई ,माझा पूणॅ कुटुंबा चा पाठीशी राह 🙏🙏🌹🌹🙏🙏🌷🌷🙏🪷🌷

  • @DeepaliSalunkhe-u3e
    @DeepaliSalunkhe-u3e 5 месяцев назад +5

    Mazyavr khup moth sankat aalay te door kra Swami shree Swami samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @VaishaliNer
    @VaishaliNer 10 дней назад +1

    माझ्या आई ला पटकन बरं होऊ दे स्वामी ❤

  • @sampadakulkarni4002
    @sampadakulkarni4002 2 года назад +7

    Aaavdhut chintan Sherri gurudev datta🙏🏻😌 aakalkot Swami Samarth mahaj ki jai 🙏🏻🌸😌🥰🙏🏻🥰

  • @manasvikkesarekar2524
    @manasvikkesarekar2524 2 года назад +22

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी भक्कमपणे असुदे 🙏🙏🙏🙏🙏

  • @Art_Mystery_500
    @Art_Mystery_500 5 месяцев назад +7

    स्वामी समर्थ 🙏🏻माझ्या मिस्टरांना तुमच्या चरणांवर आणले तस् त्याचा गेलेला जाॅब मिळवुन द्या, श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sonalpawar9143
    @sonalpawar9143 2 года назад +7

    🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @amrutagaikwad1303
    @amrutagaikwad1303 5 месяцев назад +7

    माझ्या मिस्टरांना लवकर बर करा श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤❤

  • @umeshbhuruk37
    @umeshbhuruk37 10 месяцев назад +574

    श्री स्वामी महाराज मी तुमच्या मटात येऊन, जॉब साटी प्रातना पन , दुसऱ्या दिवशी मी interview मध्ये सलेक्ट झालो, माज शिक्षण पण जास्त नाहीये,तरी मला जॉब भेटला, आणि आदी च्या जॉब करत होतो त्या पेक्षा डबल पेमेंट मिळाला, आणि माझे सर्व वेसण पण सुटले, फक्त 5 दिवसात खूप अनुभव आला ,स्वामी महाराज,😢😢 स्वामी महाराजजांचा मुळे हे सर्व झाले,, जय जय स्वामी समर्थ महाराज,💐💐🙏🙏

    • @chandrakantnachankar8925
      @chandrakantnachankar8925 6 месяцев назад +14

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,

    • @poojavishwasrao5233
      @poojavishwasrao5233 6 месяцев назад +10

      श्री स्वामी समर्थ

    • @samruddhigowale7618
      @samruddhigowale7618 5 месяцев назад +7

      Shri swami samarth

    • @bharatisawant9764
      @bharatisawant9764 5 месяцев назад +5

      श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @zoyaali8086
      @zoyaali8086 5 месяцев назад +6

      😊

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 2 года назад +7

    ॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥

  • @sangitashinde561
    @sangitashinde561 6 месяцев назад +6

    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth
    Jay Swami samarth 🙏🙏🙏
    Jay Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pappujadhav8045
    @pappujadhav8045 5 месяцев назад +5

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी माझे कुटुंब टेन्शन मुक्त राहू द्या श्री स्वामी समर्थ ❤🙏🌺🙏

  • @atulghugal7526
    @atulghugal7526 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ आपल्या कृपेने आम्हाला विजयी करा. आपला आशीर्वाद सदैव आम्हावर असू द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @KavitaHuddedar
    @KavitaHuddedar 5 месяцев назад +13

    श्री स्वामी समर्थ प्रत्येक सुख , दुःखात सोबत रहा आणि संकटाना सामोरे जाण्याची ताकद द्या

  • @akshatamehta3
    @akshatamehta3 2 года назад +10

    श्री स्वामी समर्थ मी खूप मनापासून भक्ती करते स्वामींची. माझ्यावर आलेले संकट दूर करा आणि माझ्या मनात आहेत त्या इच्छा पूर्ण करा माझे आयुष्य सुखी होऊ द्यात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी

    • @reshmaomshamtididijadhav2857
      @reshmaomshamtididijadhav2857 2 года назад +1

      हे स्वामी सदैव माझ्या पाठीशी उभा राहून मला यश दे आम्हाला सुखी ठेव .

  • @kiranpundkar8927
    @kiranpundkar8927 13 дней назад +1

    Mla lvkr chagli job lagu de hich mazi prathna ahe shri swami samarth 🌺🙏

  • @mruduladesai6028
    @mruduladesai6028 6 месяцев назад +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वमि यावर्षी 12 वि सायन्स ची परिक्षा देणार मला बोर्ड च्या परिक्षेत 95%घेऊन 1st यायचे आहे तुम्ही माझ्या पाठीशी रहा व माझा पूर्ण आभ्यास करून घ्या हिच प्रार्थना ❤🎉

  • @shobhapatil7174
    @shobhapatil7174 Год назад +13

    स्वामी पूर्ण परिवाराला सुखी ठेवा स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +7

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.. 🙏🌹

  • @prakashgaikwad2317
    @prakashgaikwad2317 2 года назад +18

    🙏🙏🙏🌹🌹🌹
    अशक्य ही शक्य करतील स्वामी !!

    • @jayshreerokade8566
      @jayshreerokade8566 2 года назад

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🌺💐💐🙏🙏🙏🙏

  • @priyankaghadi2107
    @priyankaghadi2107 2 года назад +6

    🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @saishshirsat635
    @saishshirsat635 2 года назад +8

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏तुमचा आशीर्वाद माझ्या अणि माझ्या कुटुंबावर असू दे 🙏माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा स्वामी 🙏

  • @pushpagavit3779
    @pushpagavit3779 2 года назад +6

    हे स्वामी समर्थ माझे सर्व कर्ज समाप्त करा व आम्हाला सुखी जीवन करा जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमो नमः 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @KritiKapoor-sz2gh
    @KritiKapoor-sz2gh 5 месяцев назад +7

    🙏🙏🙏Swami mauli majha aai la kayam sukhi ani nirogi theva.... Majha v majha lahan bhavachi pn tumhi raksha kara.. Majhe pappa atta jithe kuthe astil tyanna hi kayam khush theva mala tyanchi athvan yeti khup swami 🥺🙏🙏

  • @leenamurudkar350
    @leenamurudkar350 2 года назад +13

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏 माझ्या घरातील सर्व मुलांना वाईट दुर्गुण जाऊ दे तुझेच वेड लागले पाहिजे ।। श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @hp52402
    @hp52402 4 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ
    मदतीची गरज आहे
    आपला आशीर्वाद असावा यशस्वी होणार

  • @realme.7600
    @realme.7600 2 года назад +6

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SHRUTI-c5z
    @SHRUTI-c5z 2 года назад +7

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🌺

  • @vasudevgotad951
    @vasudevgotad951 8 месяцев назад +5

    Maze baba aajari aahet swami plz mazya babanna lavkr bre Kara mazi vinnti aahe sarvanna mazya aajobansathi sarvanni swami chrni prathna kra maze baba lavkr bre houdet swami mazi hich prathna aahe mazya babanna lavkr bre vattu de

  • @arungedam350
    @arungedam350 2 года назад +5

    माझी आई सुखी राहोत असा आशिर्वाद पाठीशी राहु दया स्वामी तुमचा जय श्री स्वामी समर्थ

  • @हृदयस्पर्शीकविता

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vishwanathpatil1792
    @vishwanathpatil1792 2 года назад +7

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी रहा मला खूप निगेटीव्ह विचार येतात आणि भीती पण वाटते 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @snehajagtap23
    @snehajagtap23 2 года назад +22

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏 सर्वांना सुखात ठेव तुमची कृपा दृष्टी सदैव राहू दे

  • @mangeshdhaygude4510
    @mangeshdhaygude4510 2 года назад +6

    🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @SwapnilKatkari-fz3zv
    @SwapnilKatkari-fz3zv 3 месяца назад +3

    स्वामी आई आम्हाला कर्जातून मुक्त करा

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 2 года назад +16

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
    🙏🌷 श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी परब्रम्ह सद्गुरू सच्चिदानंद ‼️श्री स्वामी समर्थ‼️ महाराज कि जय 🌷🙏
    🙏⚜️ अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त ⚜️🙏

    • @ramadaskore3056
      @ramadaskore3056 2 месяца назад

      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @MadhuriMetkar-i7n
    @MadhuriMetkar-i7n 2 месяца назад +1

    मनाची शांती भेटून दे स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे कोटी कोटी प्रणाम

  • @vasundharathakare7141
    @vasundharathakare7141 2 года назад +6

    Jay Jay Swami samartha 🙏🙏🙏🙏🙏

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 2 года назад +5

    श्री स्वामी समर्थ माझा मुलगा पराग याच्या पाठीशी उभे रहा.🌹🙏🙏🌹🪔♥️ त्याच्या पाठीशी जी काही साडे साती आहे.तू साडे साती निघून जाऊ दे. सदा सर्वकाळ तुम्ही माझ्या पराग च्या पाठीशी उभे रहा.🙏🙏🌹🌹🪔🪔♥️🌼🌼

  • @kishorkamble5877
    @kishorkamble5877 Год назад +6

    Shree Swami Samarth koti koti pranam Prabhu ❤❤❤

  • @swapnilmane4979
    @swapnilmane4979 2 года назад +4

    *🙏🌹🌺💫✨श्री स्वामी समर्थ महाराज सदैव पाठीशी राहतात .✨💫🌺🌹🙏*

    • @ashokbhadane3333
      @ashokbhadane3333 2 года назад

      श्री स्वामी समर्थ

  • @jyotidighe2353
    @jyotidighe2353 2 года назад +13

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹