Комментарии •

  • @vasudhapatil4595
    @vasudhapatil4595 Год назад +176

    श्री स्वामी समर्थ 🙏,ताई माझी इच्छा तिसऱ्या दिवशी पूर्ण झाली,धन्यवाद ताई🙏

  • @RupaliBansode-fh7zs
    @RupaliBansode-fh7zs 6 месяцев назад +8

    ताई माझामुलगी कंबर पासून हलत नाही पण माझा ईच्छा लवकर पूर्ण होवा श्री स्वामी समर्थ

  • @varshagawde3894
    @varshagawde3894 Год назад +161

    कर्म चांगले असतील, आणि महाराजांवर खर प्रेम असेल तर क्षणभर केलेले नामस्मरणाने सुद्धा माऊली हाक एकते...माऊली

    • @artisonawane5735
      @artisonawane5735 Год назад +1

      Ho khar ahe

    • @poojajoshi2809
      @poojajoshi2809 Год назад

      अगदी खर ए

    • @snehamanusmare6357
      @snehamanusmare6357 Год назад +2

      Tai aapn aply bedroom mdhe swamin chi Puja kru shktoy ky...mazi sasu Pooja kru det nhi..ti Jadu tona mdhn ahe...Ani maza navra dusray mulich cha chaakr mdhe ah... please mla sanga ki mi kru shtey ky Pooja room mdhe

    • @ankitatawde7302
      @ankitatawde7302 Год назад

      ​​@@snehamanusmare6357tai Swaminch manapaun namsmaran kara sagle Chan hoil ❤ shree Swami Samarth 🙏

    • @swapnilgondhali2290
      @swapnilgondhali2290 Год назад

      ​@@snehamanusmare6357Hi मला बोलायचंय तुमच्याशी

  • @swami.sevak8
    @swami.sevak8 Год назад +619

    ताई तुम्हाला खूप धन्यवाद. तुमचे व्हिडिओ पाहून मी स्वामी सेवेत आली आहे. २१गुरुवार देखील केली आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही आहेत. पण माझी परिस्तिथी पहल्या पेक्ष्या चांगली झाली आहे. ह्यात मे समाधान आहे.२१गुरुवार झाले तरी मी उपवास चालू ठेवला आहे. स्वामी सेवेत येऊन पूजा अर्चा कशी करावी हे कळले आहे. मी दर गुरुवारी स्वामींना फुले अर्पण करते, पण गेल्या गुरुवारी मी फुले आणायला विसरली. ऑफिस वरून घरी आली तेव्हा दरवाजा खाली होता. थोड्या वेळाने सगळी कामे संपवून विचार करताच होते की उद्या गुरुवार फुले आणायला विसरली. आता उद्याची पूजा कशी करावी असा प्रश्न पडला होता. तेव्हड्यात दाराची बेल वाजली. मुलाने दरवाजा उघडला. मी लांबून बघितलाय दरवाजाला एक पिशवी अडकली होती. पुढे जाऊन बघते तर काय. चक्क फुलांची पिशवी त्यामध्ये खूप मोठा दरवाज्याला हार. मी शेजाऱ्यांना विचारले. तुमचा हार वला देवून गेला का. त्यांनी सांगितले नाही. ह्यावरून स्वामींना त्यांची सेवा जशी करायची आहे तशी ते आपल्या कडून करून घेतात. हे स्वामींचे प्रेम वा मया मला तुमच्याशी शेअर करावी वाटली. श्री स्वामी समर्थ

    • @swamishakti1160
      @swamishakti1160 Год назад +14

      Khup khup chan tai 😊अशीच अखंड स्वामीकृपा तुमच्यावर राहो 🙏

    • @AmolPatil-on8ro
      @AmolPatil-on8ro Год назад +6

      ​@@swamishakti1160 मॅडम contact नंबर मिळेल का आपला
      श्री स्वामी समर्थ

    • @shubhangipatil4037
      @shubhangipatil4037 Год назад +1

      D ki by

    • @ankitazamare2493
      @ankitazamare2493 Год назад

      Shri Swami smarth

    • @pushpalatapatil2483
      @pushpalatapatil2483 Год назад

      Page vr lihil tr chalel ka?

  • @MukulAhire
    @MukulAhire 7 месяцев назад +21

    माझी इच्छा पूर्ण होऊ दे श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ

  • @Comedyshorts1996
    @Comedyshorts1996 11 месяцев назад +14

    Thanks tai mi 7year pasun job ch prytan karat hote ... tumcha video bagun mi sagad kel ....aani maza selection list madhe name aala thanx tai

  • @sanikababhale6322
    @sanikababhale6322 Год назад +57

    श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझी इच्छा 30मिनिट मध्येच पूर्ण झाली स्वामी वर विश्वास असेन ना तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही ...स्वामी म्हणातात च ना अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🌼

  • @ajinathaage1813
    @ajinathaage1813 7 месяцев назад +10

    Shri Swami Samarth स्वामी भक्तानो मी तीन दीवस अगोदर स्वामीनकड़े प्रार्थना केली होती की आमची लिस्ट लागु दया तर आज फाइनली लिस्ट लागली........
    खरच खुप शक्ती आहे स्वामी महाराजांकडे श्री स्वामी समर्थ 🙏❤️

  • @kajalmanikpatil
    @kajalmanikpatil Год назад +14

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद ताई.माझी इच्छा दुसऱ्याच दिवशी पूर्ण झाली.मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @pradipnikalje5998
    @pradipnikalje5998 Год назад +51

    कोणतेही दुःख दुर करण्यासाठी समर्थ आपल्या पाठी उभे राहतात हर दुख की दवा श्री स्वामी समर्थ

  • @teamsiblings962
    @teamsiblings962 Год назад +24

    मला पहिल्या दिवशी अनूभव आला आहे धन्यवाद 😊

  • @sakshimitake9077
    @sakshimitake9077 10 месяцев назад +8

    shri swami samath 🌺
    Maji icha purn zali thank you so much
    Shri swamk samarth🌺

  • @rajeshreeduratkar3687
    @rajeshreeduratkar3687 Год назад +6

    Khup chhan sangata tumhi mazi pan hi iccha puri hoil hi asha tevhate shree Swami Samarth

  • @krantikarajmane9067
    @krantikarajmane9067 Год назад +3

    Shree swami samarth Shree swami samarth. Thanku so much taei tumi sangitely hy upayamule maji eichy purny zali me khup aanadi aahe .Shree swami samarth Shree swami samarth

  • @swatishinde7455
    @swatishinde7455 Год назад +5

    खूप छान माहिती ताई श्री स्वामी समर्थ 😊

  • @PriyankaAadawle
    @PriyankaAadawle 7 месяцев назад +2

    Danywad tai mi tumcyamule swami sevet ale ahi tumcya ya upayane mla nokri lagli mi nokrisati fom bhrla ani asac ek divas RUclips la tumca video bgitla ani purn shrdhene ha upay kela purn don mahine ani tisrya mhinyat mla nikrica call ala thanku tai

  • @raniabachane3328
    @raniabachane3328 Год назад +7

    ताई तुम्हा धन्यवाद आणि तुमच्या विडिओ बगुन मला एक नविन आशा निर्माण झाली आहे आणि मी हे उपाय पूर्ण विश्वास ने करते की माझे इच्छा पूर्ण होऊल मनुन आणि मला पूर्ण विश्वास आहे की स्वामी चा आशिर्वाद माझे इच्छा पूर्ण होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थॉक्यू स्वामी समर्थ 🙏🌹🙏👍🌹👌❤️

    • @Trendy_trends_11
      @Trendy_trends_11 7 месяцев назад

      Tai tumhi kelt ka try??? Kay result aala

  • @kavitamore4234
    @kavitamore4234 Год назад +25

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज तुम्ही सतत माझ्या सोबत आहात. खूप खूप धन्यवाद. स्वामी आई काल माझ्या मुलाचा 12 वी चा निकाल लागला. त्याची सगळी स्वप्नं पूर्ण करा. सतत त्याच्या सोबत रहा. श्री स्वामी समर्थ.🙏🏻

  • @savitasalokhe6587
    @savitasalokhe6587 9 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ ❤खूप छान वाटलं 🎉❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @morya-creations1821
    @morya-creations1821 Год назад +3

    खुप खुप सुंदर माहिती देता ताई 👌👌👌👌 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👍

  • @sulakshanagaikwad4441
    @sulakshanagaikwad4441 10 месяцев назад +5

    हो खरं आहे हे सारखं सारखं बोलल्याने ते काही दिवसात खरं होते
    धन्यवाद ताई
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ

  • @shivanidhende8404
    @shivanidhende8404 25 дней назад

    ताई तुम्ही खुप छान माहिती दिली. आणि म़ाझी इच्छा पूर्ण झाली.thank you univers .. Amen.. श्री स्वामी समर्थ🙏

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 Год назад +9

    Ashkya te shkya kartil swami.shri swami samartha. 👌🙏👏

  • @gangabhipotare3134
    @gangabhipotare3134 Год назад +2

    ताई तुम्हाला खूप धन्यवाद . तुमचे video पाहून मी खूप आनंदी झाले .माझा मुलगा १३ विला आहे. त्याला खुटलि गोष्टीची आ ड चं येऊं deunka .श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravitujare8605
    @ravitujare8605 Год назад +25

    स्वामी आई माझा छोटा भाऊ काहीच काम करत नाही आणि लग्न करणार नाही असे म्हणतो घरच्याच काही आयकत नाही स्वामी त्या ला चागली बुधी दया माझी स्वामी आई माझी इच्छा पूर्ण करा माझ्या आईची तब्येत ठन ठनीत ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹

  • @vandanakumbhar
    @vandanakumbhar Год назад +5

    मी तुमची आणि ब्रम्हांडाची मनापासून खूप खूप आभारी आहे

  • @shrutin4979
    @shrutin4979 Год назад +6

    Thnx tai maji ichha 18 tasachya aat purn jali thank you so much Shri Swami Samarth 🙏❤️

    • @ashwininazare3445
      @ashwininazare3445 7 месяцев назад +1

      Seriously zhali ka g m pn khup nasheebala kantalr

    • @Vclasses380
      @Vclasses380 4 месяца назад

      Tai khr ka khrch bolta ka pleas saga

  • @saylisandbhor2301
    @saylisandbhor2301 Год назад +5

    Mazi pn eccha purn zalya 2 ....khup changle upay astat ....Swami na कौल लावून पण एक खूप मोठी इच्छा पूर्ण झाली आहे.Shree Swami Samarth 🙏

    • @RohiniUbale-w7c
      @RohiniUbale-w7c 8 месяцев назад

      Tai mi pn kaul lavl hota mala ho uttar ala pn mi Swami jawl lavl navra mazy ghar jawl math ny mhaun mi gavtle Devi la lavl hota Tai

    • @gayatrideokar2854
      @gayatrideokar2854 6 месяцев назад

      Tumhi kase lihle hote marathi madhe ki English mdhe

    • @saylisandbhor2301
      @saylisandbhor2301 6 месяцев назад

      English/ Marathi ks pn lihil tr chalt o

  • @kalpanawadar6147
    @kalpanawadar6147 Год назад +22

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय -जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त -दत्त -दत्त 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @kavitasonawane8966
    @kavitasonawane8966 7 месяцев назад +4

    माझी ईच्छा पुर्ण होऊ दे 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ,shri Swami samartha

  • @vaibhavjogale7340
    @vaibhavjogale7340 Год назад +7

    श्री अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 8 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🌹🙏🏻🌹

  • @truptisoshte4183
    @truptisoshte4183 Год назад +9

    🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @NirjaraBhojane
    @NirjaraBhojane 14 дней назад

    थँक्स खरंच मनापासून धन्यवाद

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @pradnyawaghmare349
    @pradnyawaghmare349 5 месяцев назад +1

    Thank you tai❤
    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @vanitakoli5330
    @vanitakoli5330 Год назад +5

    Shree swami samarth 🌹 🙏 ♥ Thank you tai

  • @supriyapawar4639
    @supriyapawar4639 Год назад +1

    Thank u mam mazi ichya zali purn ..😊😊

  • @meenaw2448
    @meenaw2448 Год назад +5

    थँक्स ताई माझया मूलीच लग्न होवूदेत
    श्री स्वामी समर्थ

  • @mayuripatil6111
    @mayuripatil6111 Год назад +4

    Tai ha upay kela ahe mala anubhav tisrya divshi ala ahe Kharch mast ahe ha upay thank you tai thank you swami samarth

  • @arunsomde990
    @arunsomde990 Год назад +21

    स्वामी आई माझ्या भावाला चांगली नोकरी लागु दया, आई मला सुद्धा मोठ झाल्या वर चांगली नोकरी लागु दया, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @sujatagajbhare401
    @sujatagajbhare401 Месяц назад +1

    Swami mazya mant jo mulga ahe na toch mulga mla milu dya shree Swami samrth ❤ maza Swami vr purn vishwas ahe ghrchyni tyachya mazya swathaun ho mhnu dya kahi n krta ❤

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 Год назад +9

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏼माझी बदली इच्छित ठिकाणी होऊ दे

  • @janhavishirwadkar5756
    @janhavishirwadkar5756 Год назад +1

    Khup khup dhanyavad, Shree Swami Samarth

  • @momsrecipe9336
    @momsrecipe9336 Год назад +8

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्माण्ड नायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @SandipKamthe-p9j
    @SandipKamthe-p9j Год назад +2

    Khup moti eacha ahe tumi sangitlayla upaye karun pahato

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Год назад +10

    Pranam tai🙏I am eagerly waiting for natural conception🤰in my life needs immense blessings🙏🙂

  • @gajananwayal7912
    @gajananwayal7912 9 месяцев назад +1

    धन्यवाद ताई 💐 श्री स्वामी समर्थ 💐

  • @komalbamnhawat6422
    @komalbamnhawat6422 Год назад +15

    🙇‍♀️श्री स्वामी समर्थ 🌎 जय जय स्वामी समर्थ 🙏🌺माझी इच्छा पूर्ण होवु द्या देवा❤

    • @siddhikankate2272
      @siddhikankate2272 Год назад

      Kas लिहिल तू जे पाहिजे ते वाक्य लिहिलं का example sang aani ईच्छा लिहिल्या नंतर thank you लिहायच का पूर्ण ईच्छा लिहून m puran thank you page भर please sang samjal nai mala

    • @AnushriKhasbage
      @AnushriKhasbage Год назад

      ताई माझा javde पैसे टिकत नाहीत

  • @aaravkamble6965
    @aaravkamble6965 Год назад +1

    Maze mr che tounge cancer che opretion zale ahe 6 month zale swami aai tyana lovkar bare kar swami aai swami aai

  • @shashikantgavhane9630
    @shashikantgavhane9630 Год назад +3

    ताई इच्छा लिहीताना इच्छा पुर्ण झाली आहे असे लिहावे की माझी हि इच्छा पूर्ण होऊ दे असे लिहावे २१ वेळा आणि इच्छा २१ वेळा लिहून झाल्यावर मग २१ वेळा Thanks univers असे म्हणणे की, प्रत्येक वेळेस ईच्छा लिहील्यावर Thanks univers लिहीणे, प्लिज ताई मला मार्गदर्शन करा

  • @poojaraut4193
    @poojaraut4193 13 дней назад +1

    श्री स्वामी माजी ईच्छा पुर्ण करा मला कर्जातून मुक्त करा

  • @ravikosthi5038
    @ravikosthi5038 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ🙏 ताई माझी इच्छा पूर्ण झाली... thank you 🙏

    • @RohiniUbale-w7c
      @RohiniUbale-w7c 8 месяцев назад

      Tumi kas kel sanga n mala khup problem mdhe ahe mi plz mala pn snaga n 🙏🙏

    • @nileshthete2655
      @nileshthete2655 7 месяцев назад

      कशी इच्छा लिहायची plzzz सांग ना plzz

  • @DipaliMali-u8r
    @DipaliMali-u8r Год назад

    Thank you so much tai khup chan mahiti dilit an mi pan ha upay karun bagen mi pan swami bhakt aahe an mala aalela anubhav hi mi share karen thank you shri swami samarth

    • @swamishakti1160
      @swamishakti1160 Год назад

      श्री स्वामी समर्थ 😊🙏

  • @pratimabhaske4802
    @pratimabhaske4802 Год назад +3

    Shree Swami Samarth🙏🙏

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 Месяц назад

    Very very nice SHREE
    Swami samarth

  • @rohankasbe4614
    @rohankasbe4614 Год назад +9

    ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ❤❤❤❤

  • @shwetashinde1147
    @shwetashinde1147 Год назад +1

    खुप छान ताई

  • @darshanamulaye3820
    @darshanamulaye3820 Год назад +5

    🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹

  • @AnkitaJadhav-w6w
    @AnkitaJadhav-w6w 5 месяцев назад +1

    Thank you universe

  • @nitinkharat6677
    @nitinkharat6677 Год назад +24

    अवधूत चिंतन सद्गुरू श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी आई आज मंगळवार च्या दुपार पर्यंत माझे सर्व दुःख दरिद्रता गरीबी कर्ज कष्ट संकट अपमान कायमचे दूर करा आणि तुमच्या या लेकराला अक्कलकोट येथील आपल्या समाधीवर नत मस्तक व्हायचं आहे मी स्वतः खुप खुप भाग्यवान ठरेन

    • @dishakadam9522
      @dishakadam9522 4 месяца назад

      अशी इच्छा माझी पण आहे

  • @poojaPatil-bb1sw
    @poojaPatil-bb1sw Год назад +13

    प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट मिळत नसते अगदी देवाला सुद्धा‌🥺

  • @MeghrajAdaskar-bf4uv
    @MeghrajAdaskar-bf4uv Год назад +1

    Veri veri thanks

  • @dishadugane3221
    @dishadugane3221 Год назад +3

    माझी पूर्ण झाली इच्छा,🙏🙏

  • @roshnibarve6141
    @roshnibarve6141 8 месяцев назад

    Tai khup dhanyavad Jay shodat hote gele kittek divas tech videos tumce mala velevar baghayla milale thanks u tai shree Swami Samarth 🙏

  • @srushtisutar4458
    @srushtisutar4458 9 месяцев назад +3

    ❤श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤

  • @sakshipalande2132
    @sakshipalande2132 11 месяцев назад

    🙏 Shree Swami samarth 🙏
    Samarth mla tumchya darshnasathi akkalkot la yaych ahe . Mazi hee ichha tumhi lavkar purn kara.🙏

  • @vandanayadav1281
    @vandanayadav1281 Год назад +5

    Shree swami samrtha🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @geetanjalipatil1032
    @geetanjalipatil1032 Год назад +7

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ू❤❤❤❤❤

  • @RevtiGhadge-yt1dc
    @RevtiGhadge-yt1dc Год назад +1

    Thank you tai

  • @rahulpanchalmjdancer6617
    @rahulpanchalmjdancer6617 Год назад +10

    माझा परमेश्वरा पूर्ण विश्वास आहे ❤️🙏

  • @chindhupagar9357
    @chindhupagar9357 7 месяцев назад +1

    Dhanyvad tai shri swami samarth

  • @rupeshkawle6539
    @rupeshkawle6539 11 месяцев назад

    Shri swami samarth❤maza vishwas ahe ❤mazi iccha purna hoil ashi apedha teoun ha video bagitel me thanku universr❤

  • @ashishbhosale5629
    @ashishbhosale5629 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aniljathar2194
    @aniljathar2194 Год назад +2

    Shree Swami Samartha

  • @sonalinejkar6724
    @sonalinejkar6724 17 дней назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺🌄🌄

  • @umeshsable1243
    @umeshsable1243 Год назад +1

    तुम्ही खूप सुंदर दिसता जसं रूप तसे विचार

  • @ved_98_69
    @ved_98_69 Год назад +11

    Shree Swami Samarth ❤🙏💐

  • @MuktaDarekar-kd1lw
    @MuktaDarekar-kd1lw Год назад

    *खुपचं छान love you didi*

  • @sanskarwaghmaresanskarvila341
    @sanskarwaghmaresanskarvila341 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ🙏💟😇😇😇

  • @nyg-p9z
    @nyg-p9z 8 месяцев назад +1

    Mazya family la sukhat theva plzzzzz......Jay shree Swami samartha

  • @sujatasail1751
    @sujatasail1751 Год назад +4

    Shree Swami samartha 🙏...jai jai Swami samartha 🙏

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 3 месяца назад

    Dhanyawad !
    Tai.

  • @drswatisandeepkadu4976
    @drswatisandeepkadu4976 Год назад +5

    Shri Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻

  • @pm775
    @pm775 Год назад

    मांसाहारी खाऊन केला तर चालेल का ?
    श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः 🙏

  • @sanjayswami5285
    @sanjayswami5285 Год назад

    Thank you so much mam..🤗☺️

  • @nyg-p9z
    @nyg-p9z 8 месяцев назад +1

    जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय...

  • @jayashreeharel755
    @jayashreeharel755 Год назад

    Khup Chan mahiti dili Tai khup khup thyanq thyanq thyanq

  • @digambarwalzade9228
    @digambarwalzade9228 Год назад

    ताई खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @gajanansalunke3134
    @gajanansalunke3134 Год назад

    खुप छान बाळा. धन्यवाद.🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @sonalibhoye5659
    @sonalibhoye5659 7 месяцев назад +1

    Tai love marriage sathi ha upay karu shakte ka

  • @varunkamble4865
    @varunkamble4865 Год назад +4

    𝐬𝐡𝐫𝐞𝐞 𝐬𝐰𝐚𝐦𝐢 𝐬𝐚𝐦𝐚𝐫𝐭𝐡❤❤❤❤❤

  • @pratikshachougale9703
    @pratikshachougale9703 10 месяцев назад

    Shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏😊 Swami Aamha saglyancha pathishi Raha 🙏🙏😊😊😊😊

  • @poojamidgule5526
    @poojamidgule5526 Год назад +5

    Thank you universe

  • @prashantrokade4887
    @prashantrokade4887 7 месяцев назад

    Jai Jai Swami Samarth khup chhan ahe

  • @aliaparsekar9791
    @aliaparsekar9791 Год назад +3

    Shree Swami Samarth 🙏❤️ jai jai Swami Samarth 🙏❤️

  • @ssp3444
    @ssp3444 Год назад

    Tai mi khup changli tayari Keli hoti pn exam thodi tough hoti pn yat selection mala hava ahe tr ha upay kela ahe exam nantr Karan tyach Vela mi ha video pahila ....Shri Swami Samarth
    Thank you universe..🙏

  • @sarikakamble160
    @sarikakamble160 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @mangeshhajare2549
    @mangeshhajare2549 Год назад

    Changli vatli tai from madhuri hjare

  • @varshabandekar6297
    @varshabandekar6297 Год назад

    Mam this exercise helps to clear the brest cyst. As I am suffering from cyst. Dr. Advice me to oprate