अफजलखानाचा भयानक राग आणि वजीराची हत्या!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2022
  • विजापूरचा महम्मद आदिलशहा मरण पावतो.... त्याची बिबी बडी बेगम अली नावाच्या मुलाला तख्तावर बसवते.... दरबारात दुफळी माजते.....याचा फायदा घेऊन औरंगजेब आदिलशाहीच्या मुलुखावर हल्ला करतो.....आदिलशाहीचा एक बलाढ्य किल्ला औरंगजेब जिंकतो... तो दुसरा किल्ला काबीज करायला निघतो आणि एक विलक्षण प्रसंग घडतो....औरंगजेबाला विजापुरी सैन्य घेरुन कोंडीत पकडते!
    अफजलखानाचा भयानक राग आणि वजीराची हत्या!
    अफजलखानाच्या तावडीतून औरंगजेब कसा वाचला?
    शिवरायांनी मात्र ही संधी अचूक साधली होती!
    औरंगजेब आदिलशाही सैन्याच्या कचाट्यात कसा सापडला? आदिलशाही वजीराने औरंगजेबाला यातून निसटायला मदत का व कशी केली? अफजलखानाच्या तावडीतून औरंगजेब कसा सुटला? अफजलखान दोन्ही हातात पट्टे चढवून दरबारात का गेला? याचा बदला म्हणून आदिलशाही वजीराला कुठे आणि कसे मारण्यात आले? या वजीराच्या हत्येवर औरंगजेब काय म्हणाला?शिवरायांनी या धामधुमीचा फायदा घेऊन मोगलांना पहिला तडाखा कसा दिला?
    इतिहासातील एक अपरिचित, थरारक आणि भयानक हकीकत सादर झाली आहे. जरूर पहा आणि ही पोस्ट शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AfjalkhanVsAurangjeb #WhoSavedAurangjeb #AngerOfAfjalkhan

Комментарии • 83

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Год назад +31

    आपण प्रथमच महंमद आदिलशाह आणि औरंगजेब यांच्या राजवटी आणि दोघांच्या संबंधावर प्रकाश टाकलेला आहे याबद्दल आपले धन्यवाद

  • @tkva463
    @tkva463 Год назад +6

    त्याच वेळेस काट्याने काटा काढला असता तर इतिहास वेगळाच घडला असता! पण नशिबाचा धनी असलेल्या औरंग्याला जिवदान मिळाले! आणि १७०७ पर्यंत जिवंत राहिला!

  • @atulmane6695
    @atulmane6695 Год назад +11

    भारी माहिती आहे अत्यंत सत्यता व पुराव्यासह आपण दिलेली माहिती ही काही तत्कालीन सुशिक्षित व मराठा विरोधी लोकांनी केलेली इतिहासातील खडाखोड आपण दुरुस्त करून खरी माहिती सर्व समाज बांधवांना उपलब्ध करून देत आहात हे कार्य थोडेनसे या सर्व विविध माहितींचा एखादा ऐतिहासिक पुराव्यासह ग्रंथरुपी ऐवज तयार करून ठेवावा म्हणजे पुन्हा काही त्यामध्ये बदल करणे शक्य होणार नाही व खरा इतिहास समाजशासमोर राहील ही विनंती

  • @sainathmulherkar8900
    @sainathmulherkar8900 Год назад +4

    सर प्रविण भोसले आपला अभ्यास अतुलनीय आहे.माझ्यासारख्या वाचकांचे देखील हे च मत असणार.आपण छत्रपती शिवकालीन, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यावरील संशोधन हे स्वबुध्दीने, आणि इतिहासातील बखरींच्या सात्यतेवर अधोरेखित असा स्वतंत्र इतिहास लिहून तो रितसर कायम सुप्रीम कोर्टाचे अधिकारात प्रस्थापित करावा ही माझ्या सारख्या अनेक इतिहास विषयक आवड असणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण करावी.यात कुठल्याही बनावट घटनांना प्रवेश असता कामा नये ही विनंती.

  • @tkva463

    इतिहासात अफजल खाना विषयी खूप त्रोटक माहिती मिळते.

  • @rjpatil94
    @rjpatil94 Год назад +5

    फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच इतिहासात लक्षात ग्रेट राजे म्हणून लक्षात राहतात बाकी सगळे उगाच...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 Год назад +9

    आपला पत्राचा अभ्यास खूपच चांगला आहे.शिवराय असे शक्ती दाता 🙏🚩

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 Год назад +13

    भोसले साहेब अतिशय अभ्यासपूर्ण महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @prakashwalvekar2470
    @prakashwalvekar2470 Год назад +10

    खुप छान व वेगळी तरीही उत्कंठावर्धक माहिती धन्यवाद सर.

  • @shubhamshinde5890
    @shubhamshinde5890 Год назад +4

    सर मी तुमची सगळे व्हिडिओ बघत राहतो तुम्ही खूप खूप छान माहिती देत आहोत पण सर एकदा संभाजी राजे कसे पकडले कसे मारले ती एकदा त्याच्यावर व्हिडिओ तयार करा ना सर प्लीज

  • @vedantgaming999
    @vedantgaming999 Год назад +3

    जय शिवराय

  • @pundlik4207
    @pundlik4207 Год назад +9

    खां महंम्मद प्रत्यक्ष अफझलखानाने मारला असेच आतापर्यंत दाखवण्यात आले..

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 Год назад +4

    सर

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Год назад +4

    खुप छान विश्लेषण.

  • @narayanrodawar4038

    उत्कृष्ट विवेचन

  • @samruddhijadhav2910
    @samruddhijadhav2910 Год назад +7

    जय शिवराय 🙏🏻🚩

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt Год назад +6

    सुंदर माहिती सर धन्यवाद

  • @chetanahire-ev6zk
    @chetanahire-ev6zk Год назад +6

    खूपच छान माहिती

  • @suparnaborkar2837
    @suparnaborkar2837 Год назад +4

    छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Год назад +5

    अतिशय सुरेख माहिती.... 👍👍