Devendra Fadnavis On Maratha Reservation : आरक्षण देणं ही आमची कमिटमेंट - फडणवीस
HTML-код
- Опубликовано: 24 сен 2024
- Devendra Fadnavis On Maratha Reservation : आरक्षण देणं ही आमची कमिटमेंट - फडणवीस
#devendrafadnavis #marathareservation #politics #devendrafadnavis #news18lokmatlive #marathinews18 #marathibatmyanews18 #politics
PUKU
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
अहो फडणवीस साहेब तुमचा डि एन ए ओबीसी आहे हे तुम्ही स्पष्ट सांगितले आहे मग विधानसभा निवडणुकीत आम्हाला मतदान मागू नये आम्ही मराठे ठरवूनच आमचा कोण आणि परका कोण ते आम्ही ठरवू एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला पण कायद्याच्या चौकटीत बरोबर मराठा समाज बसवेल
आमचा वाटा obc त आहे 🚩🚩🚩🚩
समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे टरबूज सरकार करत आहे
Dhangarana 10 years back given promise, not fulfilled by Fadavnis, there is zero credibility of Fadavnis. BJP will lose this election very badly.
तुम्ही न्यूज चॅनेल वाले पण विकले गेले आहे
फडणवीस साहेब तुमचं पण मार्केट गेलं?
हा काहीच मराठ्यांना देवार नाही
खोटे बोला पण रेटुन बोला हे फडणवीस यांच्या रणनितीच आहे
धनगरा चा काय करणार ते सांगा
Hake la v4
Khotarada number one aahe ha fadnvis ya agidar kiti vade kele aani kiti purn kele he taru sanga khotardya.
ज्यावेळी विरोधात होता त्यावेळी राष्ट्रवादीकडून लग्न करणार नाही असं म्हणला होता मी बिन लग्नाचा राहील राष्ट्रवादीशी कधी लग्न करणार नाही आता काय करताय आता काय घर पेटवता राष्ट्रवादीची
बाई धनगर समाजाचा समावेश आधी पासून आहे फक्त सरकारला अंबल बाजवनी करायची आहे माहिती घेऊन ...बातमी दे
ऊदव साहेब च मुख्यमंत्री 💯 टक्के होनार होनार होनार
अरे भावानो जे देवा नी दिलय ते कोणी ही दिल नाही.
दोन समाजात तेढ निर्माण करणारा सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस
इलेक्शन होईपर्यंत समाजाला bhaulau नका
फडणवीस जातीवाद करत आहे एक मराठा कोटी मराठा
आम्ही पण तुमच्या सारख्या चौकटीत राहून मतदान करू
आता कळेल तुम्हाला तुमचा डिएन एक. ओबीसी आहे ते..या ओबीसी मतांवर निवडून...
टरबूज सुफडा साफ 🚩🚩🚩🚩
BJP ani Cong hatao😅😅😅Ata No shard pawar no fadnvis😮😮😮
Kalel yetya vidhansabhet marathe karyakram karnar aahe bjp sarkarcha. Bee sudha thevnar nahi medicinela 😊😊😊😊
मराठे आणि धनगर यांना जर आरक्षण दिलं? भारतात असंख्य जाती आहेत? सर्व जाती तुटून पडतील? सावधान?
दुतोंडी महांडुळ
फसवणिस
अरे तू काहीच मार्ग काढत नाही,,पडणार
तुझ कल्याण नाही होत आता ,,तु पडणारच
गाजर
Dupicate
Kadhi
मंग 10 वर्षे शेट्ट उपटली का
Shard pawar vakad thondya la ja vichar 60 varsha kay kele te tyanch ghalvale ahe mharata aarkshan
ये बढिया था 😂😂😂😂
A Landya Laudya Tu Amachyat Padu nako Bangladesh 🇧🇩 la Jaun Arkshan mag 😂😂
सगळ्यात चालू माणूस देवेंद्र फडणवीस
तोच तर दोन समाजात भांडण लावत आहे
Ye murkha fadnvis saheb nahi lavay toh wakad thondya Shard pawar lavtoy jaro dole ugade teuan Baga