हा सर्व ड्रामा नाटक आहे jarange काही पण बरळतो वाटेल ते बोलतोय शरद शकुनी मामाचा नक्की हात आहे भगवंत तुम्हाला माफ करणार नाही यदा यदा हि dharmshe ग्लानी rbhavti bhatha abhyuthanm dharmshe tdatmnm shrjamyehm
जरांगेपाटील आपण उपोषण सोडले आनंदच आहे कारण मनोज दादाजी मराठा समाजाला गरज आहे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
जरानगे पाटील यांच्या बद्दल हाकेचे बगलबच्चांना चांगले काम करता येत नाही त्यामुळे त्या च्या तोंडातून घानच शब्द येणार आहे जरांगे पाटलांचे विचारांचा प्रमाणिक व सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम हाकेचे बगलबच्चांना आवडते जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कामतघर भिवंडी गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव द ग्रेट मनोज जरानगे पाटीलंं
मी मराठा आहे, मी माझे मत मांडतो ते असे की, 1.मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करू नये, EWS साठी सध्या फक्त दोन च जाती आहेत महाराष्ट्रात ब्राम्हण व मराठा त्यामुळे EWS चा लाभ घ्यावा. खूप झाला आता जातीय तेढ. 2.आंतरजातीय विवाह (arrange marriage) होणे गरजेचे आहेत ,शैक्षणिक व वैचारिक योग्यतेच्या आधारे (जाती च्या आधाराऐवजी). 3.जनगणना व जातीय जनगणना ही होणे गरजेचे आहे. 4.सरतेशेवटी समान नागरी कायदा लागू करा. ( बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की समान नागरी कायद्याने आरक्षण रद्द होईल, स्पष्ट करतो की समान नागरी कायदा व आरक्षण यांचा काडीमात्र संबंध नाही) Thats it
आठ दिवस उपोषण करून सुद्धा पाटलांचा आवाज खणखणीत आहे. गोडीच्या आतून बदाम, काजू व पिस्ते खात होता काय ❓ सरकारने त्याची नेहमीची नौटंकी ओळखल्या ने सरकार पक्षातील एकही नेता उपोषण सोडविण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांचा नाईलाज झाला. शेवटी टोपे साहेबांनी सल्ला दिला उपोषण मागे घे नाही तर कुत्र्याच्या मदतीने मरशील त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपला बाड बिस्वास आवरला आणि उपोषण सोडून दिले. भीष्म प्रतिज्ञा करायला भीमा अवतार पाहिजे. किंवा बाजीप्रभू ने मरण पुकारले पण आपल्या शब्दापासून माघार घेतली नाही.आणि तुमचा पळकूटा दैवत सात वेळेस उपोषण पासून पळाला. कारण पुढे त्याला यम दिसत असल्याने यमाला घाबरून उपोषण सोडले.
हा सर्व ड्रामा नाटक आहे jarange
काही पण बरळतो वाटेल ते बोलतोय शरद शकुनी मामाचा नक्की हात आहे
भगवंत तुम्हाला माफ करणार नाही
यदा यदा हि dharmshe ग्लानी rbhavti bhatha abhyuthanm dharmshe tdatmnm shrjamyehm
जय शिवाजी जय शिवराय एक मराठा लाख मराठा बीड 🙏🙏🙏🙏🙏
जरांगेपाटील आपण उपोषण सोडले आनंदच आहे कारण मनोज दादाजी मराठा समाजाला गरज आहे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
जरानगे पाटील यांच्या बद्दल हाकेचे बगलबच्चांना चांगले काम करता येत नाही त्यामुळे त्या च्या तोंडातून घानच शब्द येणार आहे जरांगे पाटलांचे विचारांचा प्रमाणिक व सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम हाकेचे बगलबच्चांना आवडते जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कामतघर भिवंडी गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव द ग्रेट मनोज जरानगे पाटीलंं
दादा हा इतिहास घडावा मराठा आरक्षण 2024❤ खूप मनापासून इच्छा आहे दादा तुमच्यामुळे आम्हाला गरीब मराठ्यांचे कल्याण होईल❤🙏🏻
एक मराठा लाख मराठा
हा ऐक गनिमी कावा आहे गरजवंत मराठा समाजाचे❤❤❤❤❤😂😂😂😂
जरागे मुळे समाजात तेड निर्माण झाली आहे
मी मराठा आहे, मी माझे मत मांडतो ते असे की,
1.मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करू नये,
EWS साठी सध्या फक्त दोन च जाती आहेत महाराष्ट्रात ब्राम्हण व मराठा
त्यामुळे EWS चा लाभ घ्यावा.
खूप झाला आता जातीय तेढ.
2.आंतरजातीय विवाह (arrange marriage) होणे गरजेचे आहेत ,शैक्षणिक व वैचारिक योग्यतेच्या आधारे (जाती च्या आधाराऐवजी).
3.जनगणना व जातीय जनगणना ही होणे गरजेचे आहे.
4.सरतेशेवटी समान नागरी कायदा लागू करा.
( बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की समान नागरी कायद्याने आरक्षण रद्द होईल, स्पष्ट करतो की समान नागरी कायदा व आरक्षण यांचा काडीमात्र संबंध नाही)
Thats it
उपोषण सोडणार आहे कारण त्याला माहिती आहे आता काही भेटू शकत नाही म्हणून जरांगे पारेशान झाला😂😂😂😂😂
आठ दिवस उपोषण करून सुद्धा पाटलांचा आवाज खणखणीत आहे. गोडीच्या आतून बदाम, काजू व पिस्ते खात होता काय ❓ सरकारने त्याची नेहमीची नौटंकी ओळखल्या ने सरकार पक्षातील एकही नेता उपोषण सोडविण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांचा नाईलाज झाला. शेवटी टोपे साहेबांनी सल्ला दिला उपोषण मागे घे नाही तर कुत्र्याच्या मदतीने मरशील त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपला बाड बिस्वास आवरला आणि उपोषण सोडून दिले. भीष्म प्रतिज्ञा करायला भीमा अवतार पाहिजे. किंवा बाजीप्रभू ने मरण पुकारले पण आपल्या शब्दापासून माघार घेतली नाही.आणि तुमचा पळकूटा दैवत सात वेळेस उपोषण पासून पळाला. कारण पुढे त्याला यम दिसत असल्याने यमाला घाबरून उपोषण सोडले.
देवेंद्र ला कशाला मागतो. मुख्यमंत्र्याला माग. मुख्यमंत्री महत्त्वाचा असतो. यामुळे मुख्यमंत्री नाराज होऊन आरक्षण देणार नाही
एवढे नाटकं कशाला करतात. कोणी उपोषण सोडवायला पण आले नाही
Baykya
Shivani
. Maharaj.maranchbalunchancha.ahe.atta.amhiy.hatat.ghenare.nazun..12
Are.jarange..pail.mhanbhudavha.to.e.takyajkya 3:47
Dalit Samaj Pandharpur
Hamare Daru Kyon check Kare the
नौटंकी
Open check Kare to option Kaise