तु पहिला आलास तर तुझी तपासणारच ना तुला एवढी खुजली का लवकर सभा घ्यायची.सगळे सभा घेतल्यानंतर घ्यायची होती मग तुझा नंबर उशिरा लागला असता पण तपासणी मधुन सुट मिळाली नसती एवढे नक्की.
तुम्ही आत्ता तपासा मी नंतर तुम्हाला तपासतो असे म्हणुन एका सरकारी कर्मचारी ला धमकी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे वर गुन्हा दाखल केला पाहिजे या कडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले पाहिजे
मोदीजींचा एक किस्सा आठवतो, ज्यात सुरक्षारक्षक मोदींची तपासणी करायची नाही म्हणतो, तर मोदी स्वत: म्हणतात, भाई तुम मेरी आरती उतारो (मेटल डिटेक्टर)...तब मै आगे जाऊंगा...याला म्हणतात शिस्तप्रिय, आदर्शवत नेतृत्व...
पराभव समोर दिसल्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे काम, उद्धव ठाकरे करत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे. माजी घरी बसणारा मुख्यमंत्री काम करणाऱ्या पंतप्रधानांबरोबर, तुलना करतो म्हणजे काय? बसणारा
😂😂 PM modi kam krto... 😂 Ani he sarkari adhikari barobr jyache karaych tithech krtat. Chate ahet modi che sagle. Mukhya mantri maharashtra ne nahi gaddar lokanni bnvl ahe. Ghatna bahhya ahet te. Nahi tr gujrat la palale naste na . Ani Lokancha PF cha Paisa nivadnuki sathi vaparnara faltu PM. Mukhya mantri tr ek gundach ahe .
उद्धव ठाकरे हे कर्मचाऱ्यांसोबत अतिशय उद्धटपणे बोलत आहेत, व्हिडीओ मध्ये कर्मचाऱ्यांना धमकीच्या सुरातच बोलत आहेत. अतिशय विचार करण्यासारखे आहे. हे पुनः मुख्यमंत्री झाले तर कसे वागतील पुन्हा?
करामती कर काका सोबत राहून राहून त्यांची संगत लागलेली दिसुन आले . . . . . सत्ता नसली कि शासकिय कर्मचाऱ्यांना धमकावयाचे . . . . स्वतः च्या पी. ए. ला सांगायचे नांव , गांव वैगेरे लिहून ठेवरे . . . . . माझी सत्ता आल्यानंतर दाखवितो ह्याला . . . . . . . !!
@gy4weत्यांना वाटतं की अवघा महाराष्ट्र म्हणजे यांची जागीरदारी आहे.कायदा नियम त्यांना लागू होत नाही.आज सातारा विमानतळावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचीही बॅग तपासली गेली.
आदरणीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब हे अत्यंत humble आणि साधे व्यक्ती आहेत ,सामन्यामध्ये समण्यासारखे वावरणारे आपले वाटणारे आहे , त्यांचाच नेतृत्वात महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे आणि पुढेही चालूच राहील 🙏🪷⌚🏹🙏
कमाल आहे. ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेना हे नाव घेतलेले आहे त्याच शिवरायांचा आदर्श उद्धवजींनी ठेवायला पाहिजे होता. रात्री स्वतः शिवरायांना किल्ल्यात न घेणाऱ्या किल्लेदाराचा सत्कार नियम पाळले म्हणून महाराजांनी केल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे.
रात्री स्वतः शिवरायांना किल्ल्यात न घेणाऱ्या किल्लेदाराचा सत्कार नियम पाळले म्हणून महाराजांनी केल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे HE WAS REAL LION MARD WE HAVE MOST NIKKAMMA NA-MARD TOO IN NETA GIRI
मी किती कपाळ करंटा आहे हे उद्धट दिवसेंदिवस जनतेला दाखवून देत आहे. मानेला पट्टा, प्रवासात युरीन पॉट, अंगाचे कुठे कुठे झालेले ऑपरेशन... अतिशय नीच, पाताळयंत्री, अहंकारी, मजोरडा व्यक्ती लवकर मेला तर बरं होईल.....😡😡😡
Mag ha kontehi position govt madhe nastana ek sarkha modi shah yanche nav kacgheto? CM CM cha respect na deta mindhe ka mhanto. Nahrik mhanun etiquette nahit ka? Khara lachar, murkh mindha gaddar hach ani tyachi survat pan yanech keli. Manus mhanun kalamk ahe@@sharadgokhale3495
उद्धट ठाकरे. मुख्यमंत्री पद गेलय याचा विसर पडलाय. अजूनही आपणच मुख्यमंत्री आहोत अशाच तोऱ्यात वावरताहेत.बॅग चेक केल्यावर किती थयथयाट केला. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना अपनास्पद वागणूक दिली.
अजून कोणताही शासकीय अधिकार नाही तरीही त्यांचे असे वागणे बघितले कि मुख्यमंत्री झाल्यावर काय करतील ह्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. काय विचार, काय बोलणे.
किती उर्मट माणूस, ते अधिकारी त्यांची ड्युटी करतायत, तु किती वेरी झाल्यास, आणि मोदी सर, शहा सर हयांची बॅग तपासली का विचारायचा अधिकार तुला नाही तु कोण, तुला ह्यावर कोणी कोर्टात खेचल तर युरीन पॉट तिथे लागेल
अक्षरशः शिंदे साहेब, फडणवीस साहेब,अजित पवार साहेब ,मोदी साहेब, शहा साहेब यांच्यावर केवढा जळतो हा माणूस.तसाच तो राज ठाकरे पण उन्मत्त, स्वतः लाच शहाणा समजणारा माणूस.तसा विचार केला तर,हे एका कर्तबगार बापाचा मुलगा,पुतण्या म्हणून ह्यांची ही मस्ती प्रत्यक्षात कर्तबगारी शुन्य.
खरोखर व्याधीग्रस्त झालेले आहेत, यांच्या मनावरचा ताबा गेलेला आहे, ट्रीटमेंट ची गरज आहे, नाहीतर सरकारी कर्मचाऱ्यांशी असे वागले नसते. यात सरकारी कर्मचाऱ्यांची काहीही चूक नाही.
संविधान धोक्यात संविधान धोक्यात अशी रडारड करणारा माजी मुख्यमंत्री कसा सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना धमकी, त्यांचा अनादर करून ,कसा संविधानाचा सन्मान करतोय पाहा.
शासकीय अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे करू शकतात ह्यावर ह्यांचा विश्वास कसा बसणार. त्यांच्या हातात सर्व अधिकार असतांना जो काही माज दाखवला आणी नाही ते उलट सुलट कामे केली गेली, ती ही बिनबोभाटपणे त्याचीच अपेक्षा होती त्यांना. पण तसें घडले नाही आणी मग खरा स्वभाव उपहाळून आला...!!! काही नवीन नाही ह्यात वैफल्य वाढतेय हे खरे...!!!
जो माणूस मुख्यमंत्री होता त्याला निवडणुकी दरम्यान ह्या तपासण्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत होत असतात याची कल्पना नाही याचं आश्चर्य वाटते. अहंकार दुखावला गेला हे खरं कारण आहे.
नमस्कार शुभ संध्या. मला तर हा व्हिडिओ पाहून प्रचंड हसायला येतंय. किती तो जळफळाट, चडफड आणि आदळआपट. कितीही आपटली तरी हा २३ नोव्हेंबर नंतर घरीच बसणार आहे.
@@swapnapandit478 KAMAKARUN KADHAYALA KAHI TARI BHRASTACHARI AAHE KA TO JASTIT JAST TRANSFER KARU SHAKTO PAN TE SHAKYA NAKI UDDHAV KADHIHI SATTET YENAR NAHI LIHUN GHE SHAPIT AAHE TO
हा माणुस कमालीचा आचरट आहे. अजूनही लोक यांना मत कसे देतात कळत नाही
आचारट नाहीं गंदी नालीचे किडे आहेत.
True
@@jayashreeparchure6859 हा प्रश्न मलाही खूप सतावत आहे!
Bapachya navavar
आम्हाला पण असच वाटत जुमलेश्वर ला मत कस काय मिळते
उध्दव ठाकरे अहंकारी माणूस आहे, या अहंकारामुळेच त्याची ही अवस्था झाली आहे
सुंभ जळला तरी पीळ गेला नाही
LIKE A BRAIN FREE WAS THREATENING POOR GOVT STAFF ........
SUCH THULLA PERSON DESERVE FULLY ONLY ZERO ZERO VOTES
अत्यंत माजोरडा, उर्मट, मगरूर, कर्तृत्वशून्य
Balasahebcha porga nasta tar jantani kapde kadhun kutrasarkha hanla asta
अगदी बरोब्बर बोललात 😁👌
योग्य विशेषणे
Fakat thakre ahye majun masti
अगदी समर्पक आणि मार्मिक विशेषणे!
उद्धव ठाकरे अहंकारी माणूस आहे सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो
हे एवढे हादरलेत की कधी चड्डी ओली होईल यांना कळत नाही म्हुणुन युरीन पॉट बरोबरच घेऊन फिरावं लागत
😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
मर्द मर्द करत फिरत असतात पण स्वतः विधानसभा लढवायची हिंमत नाही
विधान परिषद सुध्दा मोदींच्या कृपेने हे विसरणाऱ्याला कोणत्या आजाराने त्रस्त आहेत हेकळत नाही 😂😂😂😂@@prasadchitnis8396
कुठे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कुठं हे बेणं 🤣
याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी!
उद्धट माणूस, उघड उघड धमक्या देतोय!
नॉटीने निवडणूक आयोगावर पैसे घेतल्याचा आरोप केला तरी पण आयोगाने कारवाई केली नाही .
@ckpatekar 😂😂😂😂😂
तु पहिला आलास तर तुझी तपासणारच ना तुला एवढी खुजली का लवकर सभा घ्यायची.सगळे सभा घेतल्यानंतर घ्यायची होती मग तुझा नंबर उशिरा लागला असता पण तपासणी मधुन सुट मिळाली नसती एवढे नक्की.
@@be_my_tour_partner शासकीय कर्मचारी ईमानदारीने आपल काम करत आहेत.त्यांना धमकावण का?
खरेच याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखवायला पाहिजे नक्की
तुम्ही लोक त्याला उद्धवजी म्हणता आणी तो मिंधे टरबुजा म्हणतो इथेच त्याचे संस्कार दिसतात 😮
@@nandi8221 आता हे महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे..
Sanskar nahi bhava
Hirva Gotha tyacha prabhav ahe 🤣
Karan sanskar tar Balasaheb ne kele tyanni kele pan mamu ne ghetle nahi
बापपुण्याई वर जगणारी माणसे फारच गर्विष्ठ असतात त्याचे योग्य उदाहरण.
@@सह्याद्री2118 अगदी बरोबर आहे 👍
सांगे वडिलांची कीर्ती,तो एक मूर्ख
@@सह्याद्री2118 "जो सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख"
माणुस कमालीचा आचरट आहे. माणुस कमालीचा आचरट आहे. माणुस कमालीचा आचरट आहे.
60 + वय झाल तरी मॅच्युरिटी एक टक्का नाही 😂
Udhav has grown in age, but maturity wise, he is a child in cradle
PAPPPU OF MUMBAI
हा अजूनही गोड भ्रमात आहे की तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.
बावळट 😂😂
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगा तपासल्याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहलाय् 👍👍👍
😅😅
खरोखर हाच खरा गध्दार आहे उध्दवरा बाळासाहेबांनी जे कमवल ते यांनी घालवले खुर्चीपाय
आहेच की अंध भक्त 😂
तुम्ही आत्ता तपासा मी नंतर तुम्हाला तपासतो असे म्हणुन एका सरकारी कर्मचारी ला धमकी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे वर गुन्हा दाखल केला पाहिजे या कडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले पाहिजे
मुख्यमंत्री साहेबांना मिंधे म्हणत आहे, हा तर सोनिया आणि शरद पवार यांचा मिंधा होऊन मुख्यमंत्री बनलेला कोण हे अख्खा देश जाणतो 😂
मतदारांचा गद्दार
Shinde kuthe ani ha gharkombada kuthe barobari hot nahi
बरोबर आहे तुमच
Ha dillila jaun gu khato
राहुल्या समोर नव्वद अंशात हात जोडुन भीक मागत आहे तेही तो त्याच्या पेक्षा पंधरावर्षाणी लहाण yz पुढे ...
आचरट माणूस मुख्यमंत्री पदावरून गेला ते फार बरं झालं
नरेंद्र मोदी यांची बॅग तपासणीचे आदेश देणारा हा विधान परिषदेचा एक साधा आमदार आहे हे लक्षात घ्या...
आणि तोही मोदीजींच्या कृपेने झालेला आमदार 😅
@jaimah-n7f हा प्रसंग कधी व केव्हा घडला ? जरा सविस्तर सांगा...फेकाफेकी नको...
त्यांच्याच भीकेवर जगणारा
@@mangeshk17बरोबर
@@jaimah-n7f तुफान बंडलबाजी . बाकी सोडा उत्तरात अधिकारी व CAT आॕर्डर ref टाकायचा
अहो मोदीजी कुठे,अमित शहा कुठे आणि तुम्ही कुठे ?
मोदीजींचा एक किस्सा आठवतो, ज्यात सुरक्षारक्षक मोदींची तपासणी करायची नाही म्हणतो, तर मोदी स्वत: म्हणतात, भाई तुम मेरी आरती उतारो (मेटल डिटेक्टर)...तब मै आगे जाऊंगा...याला म्हणतात शिस्तप्रिय, आदर्शवत नेतृत्व...
जय श्री राम 💐💐🙏
याच्या साठी संस्कार लागतात, ते कधीच मिळाले नाहीत.
हे दिसले नाही का या आंधळ्याला?
मोदी जी सेटलमेंट करून वरती नाही आले ते जनतेची सेवा गौ सेवा करून मोठे झालेले संस्कारी माणूस आहे
कमीतकमी कर्मचाऱ्यांनी तर यांना मतदान करू नये एवढा मोठा अपमान....
पराभव समोर दिसल्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे काम, उद्धव ठाकरे करत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे. माजी घरी बसणारा मुख्यमंत्री काम करणाऱ्या पंतप्रधानांबरोबर, तुलना करतो म्हणजे काय? बसणारा
युरीन, पॉटी कोणकोणते पॉट डोक्यावर घेऊन फिरतात एक नं.मुख्यमंत्री.
अरे भाऊ पीएम बरोबर विदेशात भटकतोस की नाही भटकत जा अजून ज्ञान मिळेल
@@sureshagrawal8932अरे बापरे तुम्ही खूप च फिरता वाटत
हेलिकॉप्टर मध्ये युरीन पॉट असतो कारण वरती थांबे नसतात
😂😂 PM modi kam krto... 😂 Ani he sarkari adhikari barobr jyache karaych tithech krtat. Chate ahet modi che sagle. Mukhya mantri maharashtra ne nahi gaddar lokanni bnvl ahe. Ghatna bahhya ahet te. Nahi tr gujrat la palale naste na . Ani Lokancha PF cha Paisa nivadnuki sathi vaparnara faltu PM. Mukhya mantri tr ek gundach ahe .
अत्यंत बेजबाबदार , उर्मट व उद्धट बोलणे… माजी मुख्यमंत्र्याकडून ही अपेक्षा नाही😡😡
डोक्यावर पडलाय. शासकीय कर्मचाऱ्यांशी कसे वागावे हे कळत नाही माजी.मुख्यमंत्र्यांना
अशांत स्वार्थी आपमतलबी व्यक्ती आहे उद्धवजी
आपण कोणीतरी स्पेशल आहोत व आपल्याला सामान्य माणसासारखे वागवतात हे त्यांना सहन होत नाही. आता जनतेनेच त्याना त्याची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
उद्धव ठाकरे हे कर्मचाऱ्यांसोबत अतिशय उद्धटपणे बोलत आहेत, व्हिडीओ मध्ये कर्मचाऱ्यांना धमकीच्या सुरातच बोलत आहेत. अतिशय विचार करण्यासारखे आहे. हे पुनः मुख्यमंत्री झाले तर कसे वागतील पुन्हा?
Ha बावळट माणूस आहे त्या अधिकाऱ्यानं कशाला दम द्यायचं
Yache videos mahnje jantechi fugat karmanuk
जय श्री राम 💐💐🙏
आशी कॉमेंट केल्यावर उद्धव मिया मुख्यमंत्री होईलच कसा?
ALWAYS UDDHAT RUDE......🙏🏼🙏🏼
करामती कर काका सोबत राहून राहून त्यांची संगत लागलेली दिसुन आले . . . . . सत्ता नसली कि शासकिय कर्मचाऱ्यांना धमकावयाचे . . . . स्वतः च्या पी. ए. ला सांगायचे नांव , गांव वैगेरे लिहून ठेवरे . . . . . माझी सत्ता आल्यानंतर दाखवितो ह्याला . . . . . . . !!
सरकारी कामात अडथळा? सरकारी अधिकाऱ्याला धमकी? जय संविधान 😊
व्हिडीओ व्यवस्थित बघा धमकी नाही दिलेली नाही आणि प्रश्न विचारण्याचा बोलण्याचा विचार स्वातंत्र्य हे सर्वाना आहे
सरकारी कामात अडथळा - 2 varshe jail (turungvas)
@gy4we मला सांगा हा भारत आहे कोरिया
@gy4weत्यांना वाटतं की अवघा महाराष्ट्र म्हणजे यांची जागीरदारी आहे.कायदा नियम त्यांना लागू होत नाही.आज सातारा विमानतळावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचीही बॅग तपासली गेली.
या व्हिडीओ ला एवढ्या लोक बघत असतील तर मस्तच 100% आपली महायुती येणारच ❤
उद्धवजी यांचे मानसिक संतुलन ढासळलेले दिसते
आदरणीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब हे अत्यंत humble आणि साधे व्यक्ती आहेत ,सामन्यामध्ये समण्यासारखे वावरणारे आपले वाटणारे आहे , त्यांचाच नेतृत्वात महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे आणि पुढेही चालूच राहील
🙏🪷⌚🏹🙏
याला एकदा जेल ची हवा खायला फार उतावीळ झाला अस वाटतंय. याचं थोबाड ती वेळ लौकरच आणणार अस निश्चित वाटते.
तथास्तु 😂
वैफल्यग्रस्त...
साफ कामातून गेलय् प्रकरण...
साहेबांना पण विसरायला लावणारा हा पुत्र...
अगदी बरोबर.पण हे करणार कधी.
पोरकट, फ्रस्ट्रेशन याचा उत्तम संगम, मिलन काय म्हणायचे ते.
हे विधान परिषदेचे आमदार मोदी यांच्या कृपेमुळे झालेले आहेत.
घंटा
@@nitinrane4395vajvat bas tu 23 la
उध्दव का उद्धट ठाकरे
भाषा बरोबर वापरावी लागते😂
शिवसैनिक ऊधवला मतदान कधीच करणार नाही तो बाळासाहेब ठाकरे चे विरोधी विचारांचे आहे
ते जगातील सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार मा मु आहेत.
कमाल आहे. ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर शिवसेना हे नाव घेतलेले आहे त्याच शिवरायांचा आदर्श उद्धवजींनी ठेवायला पाहिजे होता. रात्री स्वतः शिवरायांना किल्ल्यात न घेणाऱ्या किल्लेदाराचा सत्कार नियम पाळले म्हणून महाराजांनी केल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे.
हर हर महादेव 💐💐🙏
महाराज यांना फक्त निवडणूकीपुरतेच, बाकी यांचा महाराजांशी काहीही संबंध नाही
रात्री स्वतः शिवरायांना किल्ल्यात न घेणाऱ्या किल्लेदाराचा सत्कार नियम पाळले म्हणून महाराजांनी केल्याची गोष्ट सर्वश्रुत आहे HE WAS REAL LION MARD
WE HAVE MOST NIKKAMMA NA-MARD TOO IN NETA GIRI
सत्ता गेल्याने असे नैराश्य आले आहे म्हणून जळफळाट आहे.
आपल्या मराठीत यासाठी एकच शब्द आहे तो म्हणजे "माज"
Majurda 😂
Apples don’t fall far from trees
Bloody Fadtus , Kalankit and Ayatya Billavarcha Nagoba
Mastawal
मस्तवाल
ज्याने सामान तपासले त्याला सत्तेत आल्यावर बघून घेऊ अशी धमकी दिली होती, ज्याला धमकी दिली तो सरकारी कर्मचारी आज सगळ्यात आनंदी आहे
हे शरद पवार, राहुल गांधी, इत्यादींची नावे घेण्याचे सोईस्कर रित्या विसरले😂😂
हिंदूंनो जागे व्हा. एक व्हा आणि हिंदू हिताचं रक्षण करणाऱ्या महायुतीलाच एकगठ्ठा 100% मतदान करा.
Well said ALAM UDHAVSHAH is a SCMGRESSI CHAMCHA now
राज्यपाल भगतसिंग कोशियारींना विमानातून खाली उतरवणारा हाच तो उ ठा मस्तवालपणा वाढतच चालला आहे
अरे बाबा ठाकरे म्हणजे राष्ट्रपतीच्या वरची पोस्ट.देशातील सर्वोच्च नाव.
बरोबर
बापाची पुण्याई आणि काय?
@@मालवणीभंडारीपप्पू खान चां कितवा नंबर
श्री.प्रभाकर जी,जनाब बट गये. अब जनता इंको काट देगी...🤠
धन्यवाद प्रभाकरजी,
कोणतेही संविधानिक पद नसताना एवढा माज, सत्तेत असताना काय केले असेल या महाभागाने,
' त्या ' कर्माचाऱ्यांचा करबूसे होणार बहुतेक.
नक्कीच 😢
फावडे साहेब लयच चिडले आहेत कदाचित हवा कोणत्या बाजूने वाहत आहे याची जाणीव झाली असेल
दाताचे फावडे आणी नाकाची गुफा, वर उद्धट पणा … ह्यांच्या चरबी चा तोड नाही 😂😎
😊😊
फावडे
मी किती कपाळ करंटा आहे हे उद्धट दिवसेंदिवस जनतेला दाखवून देत आहे.
मानेला पट्टा, प्रवासात युरीन पॉट, अंगाचे कुठे कुठे झालेले ऑपरेशन... अतिशय नीच, पाताळयंत्री, अहंकारी, मजोरडा व्यक्ती
लवकर मेला तर बरं होईल.....😡😡😡
मामु चा जळफळाट बघण्या सारखा होता अचरट उध्दट ठाकरे
Mamuchi angar zali
@@ashishphuladi7569
मूताचे पितळ उघडं पडल्यामुळे 😆😂
उध्दव ठाकरे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत
स्वप्न बघायला काही हरकत नाही😅
अजून काय उध्वस्त व्हायचं राहिलंय.?
@@pranit241 हो का एक आमदार असणारे एवढं बोलतात मग उद्दवं साहेब जवळ काय कमी आहे,बाळासाहेब व माई च रक्त आहे उद्दव साहेब खचले नाही
@@VidhyaRaut-t9x आधी त्याला नीट उभ राहायला शिकवा.
@@pranit241 तुम्ही जाना
या माणसाला सगळे याचे नोकर वाटतात काय भाषा आहे याची थोडी तरी बोलायची पद्धत माहित आहे का 😡
एकंदर उधावाजींची त्या कर्मचाऱ्यान सोबत बोलण्याची पद्धत पहिली तर ही व्यक्ती माजी मुख्य मंत्री होते असे म्हणायला लाज वाटते.
त्या शासकीय कर्मचार्यांचे अभिनंदन...... उध्दव ठाकरेंच्या भाषेच्या दबावामुळे त्यांनी कर्तव्य करण्यात कुचराई नाही केली
यांचं दुखणं वेगळंच आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी गत झाली आहे यांची. जळकुकडे आहेत नुसते.
डोक्यात हवा गेलेली असली म्हणजे माणसाला काहिच दिसत नाही आणि सुचतही नाही.
मोदी अमीत शहा बरोबर समजतो का स्वत:ला
मोदी, शहा कोण लागून गेले? आणि त्यांच्याबरोबर स्वतःची तुलना करून घेऊन कोण स्वतःची लाज घालवेल?
Mag ha kontehi position govt madhe nastana ek sarkha modi shah yanche nav kacgheto? CM CM cha respect na deta mindhe ka mhanto. Nahrik mhanun etiquette nahit ka? Khara lachar, murkh mindha gaddar hach ani tyachi survat pan yanech keli. Manus mhanun kalamk ahe@@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 तुमच्यासारख्या मुळेच यांचे हे हाल आहेत आज
Modi shaha kay kontyach normal mansabarobar yachi tulna nahi hou shakat@@sharadgokhale3495
Himself gone case@@sharadgokhale3495
लवकरच मानसिक संतुलन हलणार आहे !!
उद्धट ठाकरे. मुख्यमंत्री पद गेलय याचा विसर पडलाय. अजूनही आपणच मुख्यमंत्री आहोत अशाच तोऱ्यात वावरताहेत.बॅग चेक केल्यावर किती थयथयाट केला. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना अपनास्पद वागणूक दिली.
Shinde che pad janar ahe he pan lakshat ghya
सर्व सामान्य माणसाला लगेच अटक केली असती. याला का नाही?
अजून कोणताही शासकीय अधिकार नाही तरीही त्यांचे असे वागणे बघितले कि मुख्यमंत्री झाल्यावर काय करतील ह्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. काय विचार, काय बोलणे.
शिंदे साहेब जिंदाबाद येणार येणार महायुती सरकार
Agree...
अहो, प्रभाकर जी ,है लेना बँक वाले आहेत,देना बँक नाही, अहंकार,
स्वार्थी मुलासाठी पक्ष चालवणे पवार, उद्धव आहेत
मुख्यमंत्र्यांची बॅग तपासण्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरे उर्फ मामुन्ना पाठवा!
😅 उद्धवराव सरकारी कर्मचारी ते त्यांचे काम करत असतात . आणि आपण त्यांना पण बायकांन सारखे टोमणे मारता .
😂😂
बायकी बा ना
BAICH AAHE TE CHUKUN MUTARI POT PAN SOBAT HOTA NA 😂
टोमणे सम्राट
जो माणूस शिंद्यांच्या नाव घेउ शकत नाही त्यांचा काय आदर्शर घ्यावा
किती उर्मट माणूस, ते अधिकारी त्यांची ड्युटी करतायत, तु किती वेरी झाल्यास, आणि मोदी सर, शहा सर हयांची बॅग तपासली का विचारायचा अधिकार तुला नाही तु कोण, तुला ह्यावर कोणी कोर्टात खेचल तर युरीन पॉट तिथे लागेल
निवडणुकीत हरल्यावर आता फोटो ग्राफी हा एकच उद्योग राहिला आहे , त्या बिचाऱ्या बॅग तपासण्या करणाऱ्या माणसाला आरेरावी भाषेत बोलणे हे शोभत नाही .
मी माननीय बाळासाहेबांचा मुलगा आहे आणि मुलगाच राहणार ! आणि अधिक लहान लहान होत जाणार ! Any problem ?
😂
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण....
For एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री पद भूषवलेला व्यक्ती असा कसा वागतोय?
टरबूज शेख सारखा 😂
डोक्यावर पडलेला आहे
@@Sbs-z2e बॉबी खान ने मातोश्री वर चांगले च धडे शिकवले आहेत उठा ला. 😂😂🙏🙏
Accidental CM
राजकारणात आज खुर्ची तर उद्या सतरंजी असं असतं ते सभ्यपणाने स्वीकारता आलं पाहिजे.
मानसिक संतुलन बिघडलेल्यांना “ माननीय “ कस काय संबोधित करता ?
धन्यवाद प्रभाकर दादा
आज तुमच्यामुळे मला मामू या शब्दाचा अर्थ कळाला😅😂😂😂
बॅगेपेक्षा कपडे काढून चेक केला असता तर बरं झालं असतं. निदान किती सुंता केलाय ते तरी कळलं असतं
😂😂😂😂😂😂
व्वाह. 1 नंबर.
लायकी नसल्या ला माणूस मुख्यमंत्री झालं तर किती बेकार
असा मुजोर पणा योग्य नाही इथं काय हुकुमशाही आहे का
जाहीर निषेध अशी भाषा कर्मचायांना करणे योग्य नाही..ते बिचारे त्यांचे कर्तव्य करत आहेत......
उद्धव ठाकरे ना राग का आला? हे जर सत्ते वर आले तर कसे वागतील ह्याची ही झलक.
Udhavla Masti aliy ji janatach jiravel
स्वार्थी माणूस उध्वस्त ठाकरे.
अरे तुम्ही आहात कोण सामान्य प्रचारक तुम्ही सांगणार मोदींची झडती घ्या प्रथम स्वतःची... बघावी मग बोलावे
तुम्ही नाही तू 😂😂
ह्या मर्दाच" युरीन पायजम्यावर पडत असाव व पायजमा ओला होत असाव म्हणून युरीनपाॅट .😂😅
कदाचित, त्यांची गरीबी (?) दिसली असेल म्हणून रागावले असतील.
अक्षरशः शिंदे साहेब, फडणवीस साहेब,अजित पवार साहेब ,मोदी साहेब, शहा साहेब यांच्यावर केवढा जळतो हा माणूस.तसाच तो राज ठाकरे पण उन्मत्त, स्वतः लाच शहाणा समजणारा माणूस.तसा विचार केला तर,हे एका कर्तबगार बापाचा मुलगा,पुतण्या म्हणून ह्यांची ही मस्ती प्रत्यक्षात कर्तबगारी शुन्य.
त्यातल्या त्यात राज परवडला. दगडापेक्षा वीट मऊ.
अगदी बरोब्बर...
👍👍उद्धट उद्धव
खरोखर व्याधीग्रस्त झालेले आहेत, यांच्या मनावरचा ताबा गेलेला आहे, ट्रीटमेंट ची गरज आहे, नाहीतर सरकारी कर्मचाऱ्यांशी असे वागले नसते. यात सरकारी कर्मचाऱ्यांची काहीही चूक नाही.
थयथयाट!! चपखल शब्द! परफेक्ट!!
ज्याला फक्त घ्यायचं माहीत आहे त्याच्या कडे सापडणार काय? हे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
अहंकारी माणूस आपली चूक कधीच मान्य करत नाही व स्वतःचा आत्मनिशन पण करत नाही त्याला जाणीव तो बुडल्यावरच होते
नीचपणाच्या ज्या काही परिसीमा असतील तर त्या उठा पार करत आहेतच किंबहुना आपल्याकडून अजून नवीन पातळ्या निर्माण करत आहेत
मजोर्डा मामु नंतर उघटतो अरे ते त्यांचे कर्तवे करत आहे.
मिरजेला, रत्नागिरी ला छान आहेत मेंटल हॉस्पिटल , अजुन पत्ता मिळाला नाही वाटतं बापाला आनी मुलगयाला
युरीन पॉट तपासा बर झालं दुसरं तपासायला नाही सांगितले सुंता झाली की नाही ती खात्री करा असे नाही म्हटले हे नशीब 😂
मुख्यमंत्री पद भूषविलेला माणूस असं कसं बोलू शकतो सर्वसामान्य अधिकारी यांच्याशी
संविधान धोक्यात
संविधान धोक्यात अशी रडारड करणारा माजी मुख्यमंत्री कसा सरकारी कामात अडथळा आणि
सरकारी कर्मचाऱ्यांना धमकी, त्यांचा अनादर करून ,कसा संविधानाचा सन्मान करतोय पाहा.
डोक्यावर पडलेला आहे त्याला फार महत्व देऊ नका तुमचे विवेचन उत्तम आहे
ह्या निवडणुकीत माज उतरणार यामुळे बहकले आहेत बटेंगे तो कटेंगे मुळे
आहो पण हा कोण लागूण गेला
मातोश्री हाऊसचा ट्रम्प.
हे म्हणजे अस झालं उबाटा च
😂मला नाही आबरू...मी कशाला घाबरू 😂
अशी अवस्था झालेली आहे
निवडणूक काळात भरारी पथकाचे कामच आहे हे. राज्य कर्त्याना माहीत नसेल तर काय बोलायचं!!
शासकीय अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे करू शकतात ह्यावर ह्यांचा विश्वास कसा बसणार. त्यांच्या हातात सर्व अधिकार असतांना जो काही माज दाखवला आणी नाही ते उलट सुलट कामे केली गेली, ती ही बिनबोभाटपणे त्याचीच अपेक्षा होती त्यांना. पण तसें घडले नाही आणी मग खरा स्वभाव उपहाळून आला...!!! काही नवीन नाही ह्यात वैफल्य वाढतेय हे खरे...!!!
जो माणूस मुख्यमंत्री होता त्याला निवडणुकी दरम्यान ह्या तपासण्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत होत असतात याची कल्पना नाही याचं आश्चर्य वाटते.
अहंकार दुखावला गेला हे खरं कारण आहे.
नमस्कार शुभ संध्या. मला तर हा व्हिडिओ पाहून प्रचंड हसायला येतंय. किती तो जळफळाट, चडफड आणि आदळआपट. कितीही आपटली तरी हा २३ नोव्हेंबर नंतर घरीच बसणार आहे.
बिचारे कर्मचारी किती हळु बोलतात साहेब साहेब करुन ,आनी हा म्हणतो तुम्हाला बघुन घेईन.तयाचया वर का हयांचा रूबाबा,ते त्यांचे काम करतात
मविआ सत्तेत आल्यास या बॅग तपासणा-यांना नक्कीच कामावरुन कमी करणार
@swapnapandit478 हो नको सत्तेत यायला , त्यांच्या सकट आपल्याला पण त्रास आहेच की .
@@swapnapandit478 KAMAKARUN KADHAYALA KAHI TARI BHRASTACHARI AAHE KA TO JASTIT JAST TRANSFER KARU SHAKTO PAN TE SHAKYA NAKI UDDHAV KADHIHI SATTET YENAR NAHI LIHUN GHE SHAPIT AAHE TO
हेच कर्मचारी सामान्य माणसाला कसे वागवतात ते विसरायला नको..🙏