Devendra Fadnavis | 'आरक्षणाची भूमिका पवारांकडून लिहून घ्या' | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • 'आरक्षणाची भूमिका पवारांकडून लिहून घ्या'
    उपमुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना आव्हान
    सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची सही, फडणवीसांचा गौप्यस्फोट #DevendraFadnavis, #ReservationPolicy, #SharadPawar, #PoliticalStatements, #MaharashtraPolitics, #GovernmentPolicy, #PublicDebate, #ReservationIssues, #PoliticalCommentary, #MaharashtraNews#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 199

  • @RamGaikwad-e2z
    @RamGaikwad-e2z 2 часа назад +70

    हे तर प्रकाश आंबेडकर साहेब पहिले पासूनच सांगत होते की प्रत्येक पक्षाची भूमिका आहे हे लेखी स्वरूपात घ्या

  • @DamodarLaxmanGholap
    @DamodarLaxmanGholap 2 часа назад +48

    अगदी योग्य तेच फडणवीसांचं जरांगे पाटील यांना सांगणं आहे.

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Час назад +29

    फडणवीस साहेब बरोबर बोलत आहेत.

  • @RutujaTadge
    @RutujaTadge 2 часа назад +46

    मला देवेंद्र फडणवीस आवडत नाहीत... पण देवेंद्र फडणवीस जे बोलतायेत ते बरोबर आहे

    • @chetanchaudhari2542
      @chetanchaudhari2542 2 часа назад +6

      Gadkari saheb nantar.. Df sarkha neta nahi maharastra t

    • @umeshsonawane3673
      @umeshsonawane3673 Час назад

      Ho ka rutuja

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 Час назад +1

      तुला कोणी विचारल आहे का.......,
      सरकार कोणाच आहे.......केंद्रात आणि राज्यात.....50% ची मर्यादा पुढे घेवून जावी........राहुल गांधी ने ते सांगितल होत मर्यादा 75% करणार म्हणून.........,
      32% समाजासाठी 10% आरक्षण (मराठा)
      आणि
      38% ओबीसी साठी 27% आरक्षण......हे योग्य आहे का.........मग

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 57 минут назад +2

      Yes dada agadi barobar

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 54 минуты назад

      Are mag gya na tyanchya kadun lekhi lihun

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 часа назад +32

    ते सत्तेत आले तरी आरक्षण शक्य होणार नाही.

  • @omsairam8251
    @omsairam8251 2 часа назад +63

    अगदी बरोबर बोलले फडणवीस साहेब

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 часа назад +6

      अरे याच फडणवीस ने 2013 साली मराठा समाजाला ओबीसी अ व ओबीसी ब असे आरक्षण देता येईल असे सांगितले व मराठा समाजाची मते मिळवून सत्ता स्थापन केली

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Час назад +2

      Kaka kay tumhala upatun denar ahe ka ? Ase bombalat basnya peksha gya na pawar kadun lekhi.fadanvis sahebanche barobar ahe udya hach paltu kangava karayla mokala

    • @kanupawar1079
      @kanupawar1079 Час назад

      जमत नसेल सत्तेतुन पायउतार व्हा

    • @chandrashekharmulay9497
      @chandrashekharmulay9497 Час назад

      ​@@kanupawar1079 साहेबांना सांगताय का

    • @kanupawar1079
      @kanupawar1079 58 минут назад

      @@chandrashekharmulay9497 साहेब सत्तेत आहेत का

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 2 часа назад +40

    नमस्कार,
    माननीय देवेंद्र जी आपण म्हणतात ते बरोबर आहे.कागदावर सही घेऊन आरक्षणाचा मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेणे योग्य आहे.

    • @pratee-sarkarpratee-swaraj2708
      @pratee-sarkarpratee-swaraj2708 2 часа назад +4

      Hychi Kasi thasun martoy bag amhi maratahe

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 Час назад

      अरे मित्रा मंत्री कोणत्या पक्ष चे आहेत ते कळत का तू काय बोलता ते मग पाटील आरक्षण मागत आहे कोनला मंत्री ल च ना मग ते bjp च च सरकार आहे

    • @parshurampatil5674
      @parshurampatil5674 Час назад +2

      फडणवीस साहेब हे स्वतः ला हुशार समजतात त्यांच्या पेक्षा तुम्ही आधी भुमिका स्पष्ट करून लीहुन द्या मग दुसऱ्या ला सांगितले पाहिजे त्यांनी लीहुन द्यायचं अन् तूम्ही त्याच राजकारण करायचं

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 Час назад +1

      Kya pagal manus sarkar apke ahe he paha

  • @satvisibel
    @satvisibel Час назад +15

    जरांगे: 📯पवार आणि🤚कॉग्रेसने55 वर्षांत दिल नाही. BJP🌷🚩51लाख नोंदी केल्या तरी तूमचा विरोध आणि त्यांना मदत 🤦🙆🤦

  • @freeandsimplifiededucation2732
    @freeandsimplifiededucation2732 Час назад +21

    याचं असं झालाय
    लग्नाची बायको स्वतःची पण मुलांसाठी परवानगी घ्यावी लागते यांना शेजाऱ्यांची😂😅

  • @Svara11Original
    @Svara11Original 2 часа назад +26

    नेहमी पवार यांची भूमिका दुटप्पी असते त्यामुळे नंतर कोणतीही भुमिका घेता येते

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Час назад +1

      Agadi barobar pan hech ya akkal 0 marathyanchya lakshat yet nahi hich mothi sokantika ahe

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 часа назад +15

    ह्या म्हतार्यान सुधाकर नाईक ला घालवण्या साठी बॉम्ब स्फोट घडवले होते असे त्यावेळेस काहीजण म्हणत😡

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr Час назад +8

    इतक्या दिवस आमच्या नोंदी कोणी लपवून ठेवल्या होत्या,जरी जाणून बुजून लपवून ठेवल्या नसल्या पण समाज कोणी च जागरूक केला नाही.....हे सत्य आहे.जरांगे पाटलांचा मुळे आमच्या नोंदी सापडल्या...

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 3 часа назад +53

    बरोबरच बोलत देवेंद्र फडणवीस, प्रामाणिक, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार, लोकप्रिय संयमी नेतृत्व.

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 Час назад +17

    फडणवीस साहेब जिंदाबाद❤❤❤❤❤

  • @sunilgaikwad5251
    @sunilgaikwad5251 Час назад +12

    अगली बरोबर साहेब

  • @mk4-p8e
    @mk4-p8e 2 часа назад +8

    साहेब जे लिहून देतील ते लगेच लोकांसमोर आणा, नाहीतर साहेब नेहमिप्रमाणे लगेच आपल म्हणण बदलतील !! 😅😅

  • @sopan880
    @sopan880 Час назад +7

    पवार साहेब ओबीसी आहेत ते कसे लिहून देतील?

  • @rajeshkoshti6554
    @rajeshkoshti6554 Час назад +6

    अगदी बरोबर आहे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Час назад +3

    मराठा समाज विधानसभेत "स्पीड ब्रेकर "असणार आणि मराठा आरक्षण विरोधक यांचा जबरदस्त पराभव होणार

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 Час назад +10

    एक नबर बोलात साहेब 👍देवन्द्र फडनीस जिंदाबाद जय हिंद 🚩🚩🚩

  • @appasahebawatade7845
    @appasahebawatade7845 2 часа назад +7

    मग सर्व पक्षप्रमुखांकडून लिहून घ्यावी तसेच न्यायालयात काय होईल ते पण सांगा सत्ताधारी साहेब.😊

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 49 минут назад +1

      Tumhala ase mhanayche ahe ka ?ki sarkarnech virdhi paksha kadun lihun gyave? Mag jarange kashala uptayla andolan karatoy ka ?

  • @babansathe5707
    @babansathe5707 Час назад +4

    सर्व पक्षाकडून लिहून घेणे

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 Час назад +4

    आनाजी कडून काय लिहुन घयाचे. ते निवडणुकीत भाजप ला सकल. मराठा दाखवुन देणार 😮😮😮😮

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 2 часа назад +50

    Devendraji fadnvis is great brilliant leader of Maharashtra state

    • @vishalpatil3899
      @vishalpatil3899 2 часа назад +8

      Just Wait and Watch coming
      election 😅

    • @kedarkulkarni9628
      @kedarkulkarni9628 2 часа назад

      ​@@vishalpatil3899 karaycha mhanun virodh karaycha. Kahi logic nahi. Kay chukich ahe tyat.

    • @pratee-sarkarpratee-swaraj2708
      @pratee-sarkarpratee-swaraj2708 2 часа назад +5

      Hychi Kashi thasun marto bag amhi marathe

    • @kedarkulkarni9628
      @kedarkulkarni9628 2 часа назад +4

      @@pratee-sarkarpratee-swaraj2708 मराठा समाजाला विरोध केलाच नाही त्यांनी, पवार मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही दिलं आरक्षण, मराठा समाजाला पाहिलं आरक्षण फडणवीस न दिलं. ते का बघत नाही

    • @sandipkshirsagar4987
      @sandipkshirsagar4987 2 часа назад

      सत्ता आहे तो पर्यंत दिले आणि सत्ता गेली की काढून घेण्यासाठी माणसं लावून दिली. 50% च्या आत का दिलं नाही टिकाऊ आरक्षण ​@@kedarkulkarni9628

  • @UddhavArote-wq7kc
    @UddhavArote-wq7kc Час назад +4

    शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेता आणि आता पवारांकडे बोट दाखवतात

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal7151 Час назад +6

    हि मागणी शरद ची आहे याची नार्को टेस्ट करण्यात यावी

  • @vkproduction5870
    @vkproduction5870 Час назад +3

    फोडाफोडीची स्क्रिप्ट कुणाकडून लिहून घ्यायची ते hi सांगा

  • @bhausahebdapke6241
    @bhausahebdapke6241 2 часа назад +2

    निवडणुकीतून दाखवू तुम्हाला सर्व नेत्यांना निवडणूक लढणे हा आमचा आणि प्रत्येकाचा अधीकार,

  • @jalindarthombare2739
    @jalindarthombare2739 Час назад +2

    शिवाजीमहाराज यांची शपत खाता आणी आता म्हणता पवारांकडून लिहुण घ्या

  • @manoharthore3212
    @manoharthore3212 Час назад +3

    आता सांगायची गरज नाही फडणविस साहेब

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 Час назад +9

    बारामतीकर काका चा जरांगे पाटलांना शहीद करून मतं घेण्याचा डाव आहे राजकारण राहील बाजूला तरुण माणूस गेला तर परिवार संपून जाईल .
    पवारांनी डबल गेम न खेळता लिखित भूमिका स्पष्ट करावी.

  • @anilghodke9624
    @anilghodke9624 29 минут назад +2

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लिहीन दयाला काय झाले यांना स्वतः हांच्या प्रॉपर्टी लिहून द्यायचा नाहीत

  • @UddhavArote-wq7kc
    @UddhavArote-wq7kc Час назад +3

    फडणवीस ने अडीच वर्षात मराठ्यांसाठी काय केले दुसरीकडे का बोट दाखवतो

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 Час назад +3

    छगन, अजित, अशोक, प्रताप , भावना व इत्तर ...हे कसे पापमुक्त झाले ते सांगा आधी 😂

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 Час назад +3

    सत्ता तुमची आहे पवारांची नाही.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 часа назад +2

    कुसका कांदा काही अर्थ लावून जनतेला फसवत बसतो, आघाडीतले सर्व नेते म्हणाले आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आणि जरांगेंची मागणी योग्य आहे, आता सरकारने ठरवायचे की टिकणारे आरक्षण कशातून द्यायचे, जर काही कळत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा आणि खुर्ची खाली करा..

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv Час назад +3

    पवार साहेबान आनेक जातीना आरक्षण दिल मग देवेदॅर साहेबानी मराठा समाजाना ओ,बी,सी,फक्त एक देऊन दाखवाव सत्यत कोन आहे

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Час назад +2

    देवाभाऊ अगदी बरोबर बोलले .

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Час назад +2

    कॅबिनेटच्या पहिले मीटिंगमध्ये धनगराला आरक्षण देतो असे बोलला होता हे तुम्ही लिहून दिले होते का?
    तुमचा डी एन ए ओबीसी आहे नेहमी डबल मिनिंग राजकारण करू नका

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 2 часа назад +2

    देवेंद्र फडणवीस काय फक्त खुर्ची सांभाळत आहे का...

  • @dhanrajpawar1437
    @dhanrajpawar1437 2 часа назад +2

    याला सांगा धनगर समाजाला आरक्षण देण्याच तु लेखी देतो का कारण त्या समाज बांधवांना तुच सांगितले आहे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Час назад +2

    गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षण विरोधात लगेच कोर्टात कोणाच्या आदेशानुसार पळतो. मी मारल्यासारखं करतो,तू रडल्यासारख कर.
    सकाळी आरक्षण द्यायचे आणि संध्याकाळी गुणरत्न सदावर्ते ते कोर्टात रद्द करण्यास पाठवायचे. हे कोणाच्या आशीर्वादाने आहे.

  • @sriveninagmal7207
    @sriveninagmal7207 Час назад +2

    Barobar

  • @pravindoke3381
    @pravindoke3381 Час назад +2

    म्हणजे हे सरकार आरक्षण देणार नाहीत.....

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 18 минут назад +1

    सर्व आमदार खासदारांना पेन्शन काय सगळ्यांनी लावून घेतलं त्यावेळेस कोणाकोणाच्या सह्या घेतल्या होत्या त्या मार्क्सच्या मराठा आरक्षणाच्या घ्या ना ते कसं आपण आपलं जाहीर करून घेतलं कोणाचंच विरोध न करता तसा आमचा आरक्षण पण द्या ना

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 2 часа назад +1

    नोंदी पुरावे शासनाने शोधले तेव्हा कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे व सर्व समाज ओबीसी आरक्षणात आहे सत्तेवर कोणी ही आले तरी मराठा समाज पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात आहे व ५०% च्या आतच हे टिकणारे आरक्षण आहे अजून किती दिवस आरक्षणापासून गरजवंत मराठा समाजाला वंचित ठेवणार

  • @balasahebjadhav9581
    @balasahebjadhav9581 Час назад +2

    शेमन्या सत्ता कोणाची आहे

  • @valmikpatil7015
    @valmikpatil7015 2 часа назад +3

    Ab Aaya Uht Pahad ke Niche

  • @amolsw
    @amolsw Час назад +1

    पवार म्हणतात की "एक ग्लास दूध प्या आणि ग्लास रिकामा अजिबात करू नका"

  • @MahadevZinjan
    @MahadevZinjan Час назад +2

    मराठा विरोध करनारा

  • @BappasahebSarode
    @BappasahebSarode Час назад +2

    तू काय शेठ उपटायला उपमुख्यमंत्री झाला का

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 Час назад +2

    आर फसनवीस तु काय करतो

  • @gajanannagre
    @gajanannagre 56 минут назад +1

    Great leader Cm sir

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 Час назад

    सर्व एकाच माळीचे मणी आहेत
    या राजकिय लोकांना फक्त आपलं कस भागेल एवढंच माहित आहे

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 Час назад +1

    सत्ताधारी कोण आहेत?

  • @manikmande435
    @manikmande435 Час назад +2

    आम्ही लिहून घेतल्या वर
    तू मग उपटीतो का

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 часа назад +3

    धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देईल बोलली होती फडणवीस ची सत्ता आल्यानंतर आता तुमची सत्ता आहे आरक्षण का भेटत नाही

  • @amargole6886
    @amargole6886 Час назад +1

    पवारांच्या कडून लिहून घ्या आणि तुझी तब्येत बरी नाही का

  • @RaviRavanang
    @RaviRavanang Час назад +1

    सर्व एका माळेचे मणी

  • @sakharamsolanke202
    @sakharamsolanke202 27 минут назад

    देवेंद्र फडणवीस जी सत्तेत तुम्ही पवार नाहीत तुम्ही निर्णय घ्या

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 Час назад +2

    तू राजीनामा दे

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 Час назад +1

    तू तुझी भूमिका अगोदर सांग टरबूज ...सत्तेत तू ...आणि भूमिका विरोधकांची घ्या...तू सत्ता सोड मग पवारच बघू

  • @Sblonkar
    @Sblonkar 38 минут назад

    उद्या गरज पडलीतर पवारांचा सुद्धा पाठिंबा मी पुन्हा येण्यासाठी आणि मुख्यमंत्री किंव्हा उपमुख्यमंत्री पदासाठी घेणार हे मी लिहून देऊ शकत नाही....

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 часа назад +3

    फडणवीस तुझे 20वाजणार लय हुशारी नाही जमत महाराष्ट्र मधे

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 Час назад +2

    सरकार तुझ 😂😂😂😂😂

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 Минуту назад

    आता सत्तेमधे आजीत पवार पण आहेत पण त्यांना बोलायची कोणाची हिम्मत होत नाही 😅

  • @harshalchaudhari9008
    @harshalchaudhari9008 59 минут назад

    बरोबर

  • @madantaur883
    @madantaur883 Час назад +2

    बी जी पी हटाव देश बचाव जय जवान जय किसान

  • @dr.rupeshsastepatil4112
    @dr.rupeshsastepatil4112 Час назад +1

    सत्तेत तुम्ही आणि लिहून त्यांच्याकडून का? तुम्ही द्या लिहून..

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 44 минуты назад +1

      Mag jarange kashala uptay andolan karatoy ka ?

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Час назад +2

    फडणवीस चा कार्यक्रम झाला तरच येणारा काळ सुखाचा जाईल हे मराठे नेत्याने लक्षात ठेवावी केवळ सत्तेच्या मागे लागून नहाराष्ट्राचा नाश करू नये

  • @ramghodke1529
    @ramghodke1529 57 минут назад

    फडणवीस साहेब आपणास आरक्षण देणार की नाही ते तुमचे बोला सरकार तुमचे आहे.पवारांचे नाही.

  • @ashachandole5930
    @ashachandole5930 30 минут назад

    Agdi barobar/100: Sahi

  • @FitnessTeens-z6h
    @FitnessTeens-z6h Час назад +1

    tumhi pun tumchi khari ani khoti bhumika LEKHI dya ....mag kalell khare kon ani khote kon ahe ....

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 Час назад +1

    तुम्ही काय बसुन पगार घेणार का😡😡

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 Час назад

    Correct saheb

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 50 минут назад

    फक्त जरांगे पाटील

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 47 минут назад

    लेखी द्यायला अडचण काय आहे घरी खास दुत पाठवा लगेच लेखी मिळेल.

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708
    @pratee-sarkarpratee-swaraj2708 2 часа назад +1

    BJP CHA maz UTRAVLA jail

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 2 часа назад +6

    फडणवीस सत्तेत तुम्ही आहात तुम्हाला जमतंय का बगा नसेल तर सत्तेतून बाहेर पडा मग येणारे सरकार आरक्षण देणार का नाही ते आम्ही ठरवू

    • @रिअलनचरल
      @रिअलनचरल 2 часа назад +1

      म्हणजे फक्त सरकार पडणे महत्वाचे आरक्षणाशी काही देणे घेणे नाही आपल्याला

    • @Mahendra.8977
      @Mahendra.8977 2 часа назад +1

      Mva चा कार्यकर्ता आहे वाटतंय 😂😂😂

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 2 часа назад +2

      आरे दादा यांना फक्त देवेंद्र दादा नको आहे त्यासाठी सगळी नाटकं आहेत जय श्रीराम​@@रिअलनचरल

    • @shankarlokhnde4863
      @shankarlokhnde4863 Час назад +1

      शरद पवारांचा चमचा दिसतोय😂😂😂😂😂

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t Час назад +1

    तुम्ही काय गुजरात चि चाटत रहा

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Час назад +1

    मी लिहून देतो तुम्ही येणार नाही

  • @shivrajgore2507
    @shivrajgore2507 40 минут назад

    याचा अर्थ फडन20 का आरक्षण द्यायचे नाही , मराठ्यांना घ्यायचे असेल तर त्यांनी पवार साहेबांकडूनच घ्यावे, पंत सध्या सत्तेत कोन आहे तू पवार साहेब ।

  • @krishnajangle7895
    @krishnajangle7895 Час назад +1

    तु राजिनामा दे मग लिहुण घे सुपारी दे कुणाला तरी पण विनंती आहे लुडबुड करु नको रे बाबा एक मराठा कोटि मराठा

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 Час назад

      महाराष्ट्राचं दुर्दैव जय श्रीराम

  • @jastinmore2332
    @jastinmore2332 51 минуту назад

    👍

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 Час назад +1

    सत्ता तुमची आणि लिहून विरोधी पक्षांनी द्यावे हे कुठल्या कायद्याच्या चौकटीत बसतं....
    त्यापेक्षा सत्ताधारी पक्षांनी एकतर लिहून द्यावे किंवा जाहीर रित्या जाहीर करावे की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार नाही ...कारण द्यायचं असतं तर तुम्ही जे एक वर्षापासून जे नाटक करता ते केलं नसतं...

    • @nitinpatil9047
      @nitinpatil9047 Час назад +1

      ते तर त्यांनी सांगितलं आहे o b c तून आरक्षण मिळणार नाही
      पण तुम्ही ज्यांना मत देणार आहे त्यांनी नाही दिले तर पाच वर्ष लटकणार
      त्या पेक्षा स्वतः राजकारणात उतारा
      आणि तसे नाही केले तर नीचितच संशय ल जागा होईल की तुम्ही पवारान साठी काम करतात

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 часа назад +7

    त्यांच्याकडुन लिहून घेयची मग तु काय सरकारमध्ये जाती जातीत भांडणे लावतो का

  • @laxmankharwade2131
    @laxmankharwade2131 10 минут назад

    फडणवीस साहेब तुम्ही बामणी कावा सोडला नाही सदावर्ते नंतर हाके मराठा समाजाच्या अंगावर घालून तुमच्या हाताने तुम्ही तुमच दुकानदारी संपुष्टात आली

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 Час назад

    , सगळे सारखेच

  • @sagarharak
    @sagarharak 3 минуты назад

    शरद पवार खेळी सुरूच आहे

  • @yeD.k
    @yeD.k 2 часа назад +1

    IT sel manje kaay aasate asni te kase kaam karte Google search

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 5 минут назад

    अरक्षण नाही मिळाल तरी चालेल पण यांना सत्तेतून बाहेर काढून टाकू.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Минуту назад

      Hyanna sattetun baher kadhanya sathich tar tumche rajkaran chalu ahe.

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 12 минут назад

    जरांगे हा ' महानाटकी व महाढोंगी माणुस ' शरद पवारांविरुद्ध कधीच बोलत नाहीच पण तो अजित पवार विरुद्धही चकार शब्द बोलत नाही.हे ' काका/पुतणे ' सर्वांना उल्लु तर बनवत नाही ना?

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 Час назад +1

    भाजपला लोकं सपवणार फडणवीसमुळे !

    • @nitinpatil9047
      @nitinpatil9047 Час назад

      फडणवीस संपला तरी त्याचे काही बिगडणार नाही तो केंद्रात जाईल पण तुम्ही पाच वर्ष पवारचा दावणीला बांधले जाणार हे निश्चित

  • @PandurangGadekar-h3y
    @PandurangGadekar-h3y Час назад

    आधी तुम्ही राजीनामा द्या मग लिहून घ्यायचे ते बघू

  • @mumbaismohan5829
    @mumbaismohan5829 24 минуты назад

    PahilaTumi lihun dya saheb

  • @vijaymasal3917
    @vijaymasal3917 34 минуты назад

    सरकार तुमचं आहे पवारांचं नाही

  • @topmemes5019
    @topmemes5019 2 часа назад +2

    मतदान तुम्हाला द्यायचं आनी आरक्षण पवार ला माघायचे 😅

  • @namdevshindepatil6417
    @namdevshindepatil6417 Час назад +1

    तू काय करतो 😂😂😂😂

  • @Ankushthube-c7y
    @Ankushthube-c7y 2 часа назад +5

    म्हणजे तुम्ही देणार नाहीत हे स्पष्ट होतंय
    .. मराठयानो ह्याचा मनातलं काळ बाहेर आलेलं आहे.. ह्याच्याकडून आता अपेक्षा ठेऊ नये...ह्यांना मतदान करून फायदा नाही...सरकार मध्ये है बसलेत आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचे...मराठा समाज्याला बावळट समजता का तुम्ही..आम्हाला ओबीसी तूनाच आरक्षण पाहिजे...आणि ते घेणार ..सरकार सगळी बदलू आम्ही..आणि त्वरीत घेणार.... यूपी बिहार छा 20-20% यादव समाज चालतो तुम्हाला ओबीसी मध्ये ..आम्ही नाही चालत तुम्हाला ...

  • @politeboy92
    @politeboy92 Час назад

    Jai obc