Rokhthok Live | मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित टेन्शन वाढलं ! Maratha Reservation | Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 860

  • @abhijitgaikwad1993
    @abhijitgaikwad1993 Месяц назад +76

    जय शिवराय.. आदरणिय मराठा हृदयसम्राट मनोज दादा जरांगे पाटील साहेब 🚩🚩🚩💐💐💐🙏

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +4

      😂😂😂😂😂😂

    • @VijayRode-b9s
      @VijayRode-b9s Месяц назад

      एक वडा एक पाव जिकडे मिळेल तिकडे धाव हाके व नवनाथ ​@@sanjaybhalerao4346

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 Месяц назад +81

    आता निवडणुकीत उतरल्याशिवाय पर्याय नाही

    • @mohanbade5683
      @mohanbade5683 Месяц назад +2

      निवडणूक लढावायला पाहिजे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +1

      ऊतरच 😂😂😂😂

    • @vihaan775
      @vihaan775 Месяц назад +4

      दादांची उतरल्यानंतर उतरावे

    • @PrepComp-e7h
      @PrepComp-e7h Месяц назад +1

      Utra na saheb tumhich ...mi vote deto tumhala😂 pan vishay aarkshanacha hota watt na ...

  • @ChandrakantJadhav-du7hm
    @ChandrakantJadhav-du7hm Месяц назад +117

    ❤मनोज जरांगो पाटील ❤ दादा मनातील तस

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +2

      रोहित च्या मननातल का 😂😂😂😂😂😂😂😂

    • @ravindrasonawane9462
      @ravindrasonawane9462 Месяц назад +2

      पहिले लिहायला शिक

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar Месяц назад

      Jarange sharakhi ​@@ravindrasonawane9462

    • @prajwalsanjaypatil1082
      @prajwalsanjaypatil1082 Месяц назад +5

      जरागेनी उमेदवार दिले तरच गरीबांचा व सर्व जाती धर्माचा विकास होईल शेतकऱ्यांचा प्रश्न सुटतील

    • @PrepComp-e7h
      @PrepComp-e7h Месяц назад +2

      Ka tula swatach dok nahi?

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd Месяц назад +77

    पुर्ण मराठा समाज जरागे‌ पाटील‌ यांच्या सोबत‌ आहे एक मराठा लाख मराठा आता‌ राजकारणात‌ ऐणार‌ आणी‌‌ सत्तेत‌ पण‌ ऐणार‌ आहे

    • @subhashnavgire5567
      @subhashnavgire5567 Месяц назад +2

      ओबीसी यांनी ई डब्लू एस चे आरक्षण घ्याव व50%च्या वर दिलेल आरक्षण त्यांनी घ्यावं.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад

      बडवा घंटा😂😂😂

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 Месяц назад

      एकदम बरोबर🚩🚩​@@subhashnavgire5567

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Месяц назад +27

    आता मराठ्यांचा नेता मनोज जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 पाटील सांगतील तेच होनार 💯💯💯💯💯

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +52

    आत्ता महाराष्ट्रत. मनोज जरांगे. सरकार. येणार. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +2

      ऐक आमदार आन निवडण 😂😂😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +1

      ऐक आमदार आन निवडण

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +1

      😂😂😂

    • @shankarlokhnde4863
      @shankarlokhnde4863 Месяц назад +1

      😂😂😂😂😂

    • @bhauusahebkhairnar-je9nh
      @bhauusahebkhairnar-je9nh Месяц назад +1

      राम कृष्ण हरी जरांगे पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या सोबत आहेत परंतु दोनदा दोनदा आपलीच किंमत तुम्ही गमावत आहे याचा विचार करा चांद नाही ये नांदतो ना तेच किंवा राम कृष्ण हरी

  • @dilipbacche8235
    @dilipbacche8235 Месяц назад +64

    आता मराठा सत्तेवर येणार मा श्री मनोज भाई जरांगे पाटील

  • @Bharat-s1b
    @Bharat-s1b Месяц назад +48

    कोणताच पक्ष मराठा समाजाचा नाही . मनोज जरांगे पाटील यांनी माणसं उभे करावे.

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte Месяц назад +1

      संभाजी नगर चा अनुभव पाहता ते खुप अवघड आहे

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 Месяц назад +14

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @Memaratha
    @Memaratha Месяц назад +74

    भारताचा एकमेव नेता म्हणून जरांगे पाटील सर्वात श्रीमंत आणि गरिबाला साथ देणारा

    • @amarsinghdesai2255
      @amarsinghdesai2255 Месяц назад +9

      Joke😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +6

      पैसा कोनी दिला रोहीत नी😂😂😂😂😂😂

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 Месяц назад

      Arkshan nahi dile tari pan Maratha janta Fadanves la matdan dhayche ka .....chutiya ayes tu

    • @navnathsapkal3357
      @navnathsapkal3357 Месяц назад +2

      तुम्ही दोघे मेंगे आहेत 😂 हे तुच्या

  • @KapilHaran
    @KapilHaran Месяц назад +31

    पाटिल मनतील तस ❤

  • @AshishGhodke-q1k
    @AshishGhodke-q1k Месяц назад +19

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुमारे साथ है 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Месяц назад +68

    ओन्ली जरांगे 🚩

    • @dileeppatil2576
      @dileeppatil2576 Месяц назад

      जरांगे शरद पवारांनवर जो पर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्यांच्यावर मराठ्यांचा विश्वास बसणार नाही... आणि निवडणुकीत सक्रीय सहभाग घ्यावा आपलेच सर्व उमेदवारांना उभे करावं.. आणि जे प्रस्थापित आहेत त्यांना घरी बसवा. शरद पवार फुले, शाहू,आंबेडकर म्हणतात मग छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव का घेत नाही... हे पण मिडीया च्या माध्यमातून त्यांना विचारा. दादा तुमच्या मागे मराठा समाज उभा आहे तुम्ही फक्त निवडणूक लढा... आणि यांना(पवार, पटोले,थोरात, फडणवीस, शिंदे,उबाठा,वंचित,) घरी बसवा..

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Месяц назад +10

    जरांगे पाटील भुमीका बदलत नाही हे एकदम सत्य आहे

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 Месяц назад +1

      पाटील स्वताच्या जिवाला जपतात हे सत्य आहे

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Месяц назад +18

    छत्रपती शिवराया नंतर आम्ही सर्व सामाण्य यांना च मानतो मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Месяц назад +27

    मनोज दादा जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील 🙏🙏

  • @appasahebbhosle3909
    @appasahebbhosle3909 Месяц назад +30

    आताची बॅटिंग राजकारणात

  • @dhananjayghadge9130
    @dhananjayghadge9130 Месяц назад +59

    मराठा समाजाने नविन आघाडी उघडावी आम्ही सर्वजन धनगर समाज त्यांच्या पाठीशी आहोत जय शिवराय

    • @vilasingle5805
      @vilasingle5805 Месяц назад

      तु धनगराची औलाद नाहीस एखादा पाटील आला असेल तुझ्या घरी

    • @narayan1969-p2r
      @narayan1969-p2r Месяц назад +2

      धनगर समाज चा जरांगेला पाठिंबा नव्हता आणि कधीही नसेल

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Месяц назад +3

    KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय
    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 Месяц назад +14

    पण ह्या उपोषनामूळे सर्वच प्रस्थापितांना धक्का लागणार !

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Месяц назад +51

    आता कसं पाटील म्हणतील तसं 🚩🐯🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪🚩💪🚩🚩💪💪🚩💪🚩🚩💪💪🚩💪🚩🚩💪💪🚩💪

    • @ganeshhodshil6319
      @ganeshhodshil6319 Месяц назад

      छत्रपतींच्या पुतळ्या समोर बसून दारू पिऊन आई बहिणी वर शिव्या देतोय तरी पण जरंग्या म्हणेल तसच का मग तुम्हीं खरंच मराठे आहात का

    • @arunmore2822
      @arunmore2822 Месяц назад +3

      पाटील महंनतीन तसचं. काळा प्रमाणे बदलावे लागेल

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад

      वढ पाचची😂😂😂

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Месяц назад +36

    Only Patil ❤🚩👑

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 Месяц назад +8

    होय, मनोज जरांगे यांनी स्वतः उभे राहू नये. त्यांनी प्रचार करावा. बाकी सर्वांना संधी द्यावी.

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Месяц назад +15

    पाटील गरजवंत मराठा तुमच्या सोबत

  • @Shrikrishnbabasahenarsul-un2sz
    @Shrikrishnbabasahenarsul-un2sz Месяц назад +3

    Only manoj dada jarange patil💪💪💪💪

  • @BhagwanAher-g9b
    @BhagwanAher-g9b Месяц назад +8

    पाटील सांगतील तसे ❤

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 Месяц назад +20

    राजकारणात उतरल्या शिवाय पर्याय नाही

  • @Marathimaaybhumi
    @Marathimaaybhumi Месяц назад +15

    सुरुवातीपासून मागणी ही ओबीसी मधून आरक्षण हीच आहे. कोणती बदललेली भूमिका नाही.

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 Месяц назад

      Ho अगदी बरोबर यांनीच दुसरे आरक्षण दिले आही हेच लदातायेत आणि हेच काही पण उठवत आहे की मागणी बदलली म्हणून

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Месяц назад +1

    💪 एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील 🌺 💪 💪 🌺🌺💜♥️♥️💪💪💪💪🌺🤍 एक मराठा लाख मराठा 💚♦️💛🌹💙💙❤️🤍🌺💪💪💪💪💪💪♥️♥️💪💪🤍💚♦️💛🌹💙

  • @mahadevmagar9681
    @mahadevmagar9681 Месяц назад +26

    हेर.जंरागे.पाटिल.याणी.राजकारणात.ऊतरावे

  • @rajarambhakare8422
    @rajarambhakare8422 Месяц назад +3

    अगदी बरोबर

  • @chandupatil823
    @chandupatil823 Месяц назад +2

    हो, मनोज दादा आगे बाढो, हमतुम्हारे साथ है

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye Месяц назад +11

    एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @ganeshmakhane6741
    @ganeshmakhane6741 Месяц назад +2

    भारतीय जनता पक्ष घरी जाणार सत्य आहे तुम्ही भ्रमात लवकर उघड होईल

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c Месяц назад +25

    भाजप महाविकास यांचा जाहीर निषेध सखल मराठा समाज महाराष्ट्र राज्य

  • @tukaramarsul4043
    @tukaramarsul4043 Месяц назад +7

    पाटील म्हणतील तस🚩🚩

  • @machhindrachavan6372
    @machhindrachavan6372 Месяц назад +7

    खूप छान मराठा पॅटन चालू

  • @navnathkarale3947
    @navnathkarale3947 Месяц назад +17

    जरांगे पाटील ओन्ली. विलक्षण लढवावी

  • @shubhambachhav6660
    @shubhambachhav6660 Месяц назад +11

    मराठा समाज आता हुशार झाला आहे, तुम्हाला वाटत ना लोकसभे ला तुमचे खासदार जरांगे फॅक्टर मुळे नाही पडले अस, तर आता विधानसभा ला बघा मग किती आमदार पडतील तुमचे

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    होय मनोज पाटील यांनी सक्रिय व्हावं विधान सभे साठी २८८ मतदार संघ लढावे

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 Месяц назад +10

    इथे राजकारणात कोणीच कोणाचं नाही म्हणून आपण थेट निडणुकित उतरायला पाहिजे 288 उमेदवार उभे पाहिजेत,ज्याला पण सपोर्ट केला तो सत्तेत गेल्यावर पुन्हा तेच स्वतः नीवड नुका लढवायच्या,दुसऱ्याचा टाटा खालचं मांजर होण्या पेक्षा खुद लधेंगे. दुसऱ्याचं इशाऱ्यावर नाचायची गरज नाही,समजला हेच पाहिजे.

  • @rajkumarjadhav518
    @rajkumarjadhav518 Месяц назад +8

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @sagarkadam2740
    @sagarkadam2740 Месяц назад +2

    Ek maratha koti maratha

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 Месяц назад +11

    सरसकट 288 जागांवर उमेदवार उभे करा आणि पाडापाडी ची भाषा बोलुन मराठा समाज मध्ये संभ्रम निर्माण करू नका!

  • @suniljadhav4829
    @suniljadhav4829 Месяц назад +12

    मनोज दादा म्हणतील तसं

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 Месяц назад +4

    ओबीसी हा 70वर्षापासून मराठा समाजांचे आरक्षण खात आहे कारण मराठा आणि कुणबी एकच आहे हे कळत नाही का? ते आधीच ओबीसी मध्ये आहे जंरागे पाटील जिंदाबाद 👍

  • @ramraokokate8122
    @ramraokokate8122 Месяц назад +2

    दादा तुम्ह आगे बढो हम तुम्हारे सात हैं

  • @PandurangShinde-fe1iw
    @PandurangShinde-fe1iw Месяц назад +17

    आता निवडणुकीत उतरावे लागणार... आता काय होईल ते होईल.. ते जरंगे पाटील ठरवणार.. एक मराठा 6कोठी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +1

      सहा कोठीवर शून्य कीती लागतात माहीत आहे का 😂😂😂😂

    • @mahavirwaghmare-ks6yu
      @mahavirwaghmare-ks6yu Месяц назад

      ​@@sanjaybhalerao4346रेशन च्या रांगेत उभा राहणाऱ्याने जास्त बोलू नये

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +2

    ❤ पुर्ण महारष्ट्र मध्ये पूर्ण समाज आदरणीय श्री मनोज दादा यांच्या पाठीशी ठाम उभा आहे❤ जरणगे सरकार येणार म्हणजे येणार प्रथापितांचा माज जिर्वणार महारष्ट्र

  • @bapuraopawar3372
    @bapuraopawar3372 Месяц назад +9

    मनोज दादा नि उतरावे राजकारणात

  • @jyotiramtate1196
    @jyotiramtate1196 Месяц назад +5

    आता कस ,
    पाटील म्हणतील तस 🎉🎉

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 Месяц назад +2

    श्रीमंत माने योग्य बोलत आहेत, त्यांचे विचार योग्य वाटतात!

  • @dhanrajmurte8156
    @dhanrajmurte8156 Месяц назад +7

    होय ..... आम्ही धाराशिवकर

  • @Marathimaaybhumi
    @Marathimaaybhumi Месяц назад +5

    शासनाने 10% आरक्षण दिले ते देण्या आधीपासून ओबीसी मधून मराठा आरक्षण हीच मागणी आहे. गणेश हाके धडधडीत खोट बोलू नये.

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 Месяц назад +6

    एक ही पक्ष आपल्या बाजूने भुमिका घेत नाही.त्यामुळे आपली भुमिका विधानसभेत मांडण्यात करिता इतर आपल्या सोबत येणारे समाज सोबत घेऊन निवडणूक लढवावी.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Месяц назад +2

    मनोज जरांगे पाटील आगे बढो हम आपके साथ है

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 Месяц назад +5

    मनोज दादा म्हणतील आता तसंच होणार फक्त दादाचा आदेश

  • @suryajikadam8808
    @suryajikadam8808 Месяц назад +8

    288 उमेदवार द्यायचे आणी हि महाविकास असो किंवा महायुती असो या सर्वांना धडा शिकवावा जय शिवराय...!!

  • @niteshatkare9858
    @niteshatkare9858 Месяц назад +8

    आता मराठा सत्तेवर येणार मा श्री मनोज जरांगे पाटील

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht Месяц назад +20

    मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तसे होणार

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 Месяц назад +5

    आम्ही श्री मनोज दादा सोबत लोणीकाळभोर जय जीजाऊ जय शिवराय

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Месяц назад +7

    उपोषण सोडले छान केले मराठ्यांचा जीव आहेत आता गरजवंत मराठा समाजाने राजकारणात उतरून आपली सत्ता आल्यास मागण्या पूर्ण होतील

  • @parmeshwarrasal749
    @parmeshwarrasal749 Месяц назад +5

    होय निवडनुक लडवावी एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 Месяц назад +1

    खुप सुंदर विश्लेषण केले माने सर आपण. आभार

  • @ganashkankal232
    @ganashkankal232 Месяц назад +28

    आम्ही दादा सोबत (वशिम)🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 Месяц назад +6

    मनोज जरांगे पाटील म्हणतील तस🙏

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Месяц назад +5

    तीसरी आघाडी करून निवडणूक लढाईत उतरावे. जय जय जरांगे पा.

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 Месяц назад +2

    I support जरंगे पाटिल

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Месяц назад +5

    आम्ही जिवणाच्या शेवटच्या क्षणा प्रर्यत मनोज दादा सोबत राहणार यात शंकाच नाही

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 Месяц назад +1

    होय राजकारणात उतरावं

  • @jadhavashokrao8688
    @jadhavashokrao8688 Месяц назад +16

    अब देखो सौ सोनार की और एक लोहार की.

  • @VikramSathe-q7s
    @VikramSathe-q7s Месяц назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत माझ्या शरिरामध्ये प्राण आहे तोपर्यंत

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Месяц назад +5

    लोकसभा तो झाकी है वीथानसभा बाकी है एक मराठा कोटी मराठा

  • @rajkumarkore4667
    @rajkumarkore4667 Месяц назад +2

    जरांगे जी आपण मुख्यमंत्री होऊन च आरक्षण मिळू शकत त्या मुले आपण उमेदवार उभे करा

  • @ShivajiPhulwale
    @ShivajiPhulwale Месяц назад +15

    मराठा एक आहे त्वरीत ओबिसीतुनआरक्षण द्यावे नाहीतर समाज सरकारला त्यांची जागा दाखवुन देईल जय मराठा जय शिवराय

    • @rajkumarkore4667
      @rajkumarkore4667 Месяц назад

      विरोधकांना पण दाखवा

  • @shivajipawde1445
    @shivajipawde1445 Месяц назад +3

    निवडणूक लढवणार आता मराठा समाज आणि जरांगे भावि मुख्यमंत्री

  • @ashokwasekar237
    @ashokwasekar237 Месяц назад +2

    मनोज जारणगेनी सर्व प्रयत्न करावे, यापुढे obc समाज आपली ताकत दाखवेल

  • @hanumantraodeshmukh4095
    @hanumantraodeshmukh4095 Месяц назад +3

    स्वबळावर लढाई करावी आणि मराठा शंकक्ति दाखवावी

  • @chandrakantbhosale2143
    @chandrakantbhosale2143 Месяц назад +12

    सरकार।पाडा

  • @9423230204
    @9423230204 Месяц назад +2

    श्रीमान. मनोज दादा जरांगे पाटील यांनी राज्यात स्वतंत्र राजकीय पक्ष कडावा आणि येणाऱ्या काळात विधान सभेच्या 288 जागा स्वातंत्र्य पने लढव्या

  • @nutanwarangule
    @nutanwarangule Месяц назад +6

    आता भाजप सत्तेवर येणार नाही

    • @rajkumarkore4667
      @rajkumarkore4667 Месяц назад

      त्या साठीच नाटक चालू आहेत आरक्षण मागणी फक्त दिखावा आहे

  • @Gy4fd
    @Gy4fd Месяц назад +1

    सकल मराठा समाजाचे एकमेव निर्विवाद नेते मनोज दादा जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो सर्व समाजाला मान्य असेल..

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 Месяц назад

    गंगाधर भाऊ अगदी योग्य उत्तर दिले सर्व प्रश्नांचे खूप छान प्रतिक्रिया दिली.

  • @anitasarode2863
    @anitasarode2863 Месяц назад +8

    तुम्हाला कोणालाच वाटू शकत नाही जरांगे पाटलांसारखं 🚩🚩

  • @sandeepnalavade9335
    @sandeepnalavade9335 Месяц назад +6

    एक मराठा लाख मराठा तरंगे पाटील इलेक्शन लढवा

  • @PandurangKharabe-v6z
    @PandurangKharabe-v6z Месяц назад +6

    Only Patil ❤

  • @AnatMaske
    @AnatMaske Месяц назад +9

    भाजप सत्तेवर येणार नाही

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 Месяц назад

      काही फरक पडत नाही, मोदी आहे केंद्रात

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 Месяц назад +4

    विदर्भात तर ,मराठा /कुणबी आहेतच ,त्यांची संख्या नक्की वाढेल !!!

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Месяц назад +4

    १०% आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही हे एकदम सत्य आहे

    • @vihaan775
      @vihaan775 Месяц назад +1

      म्हणजे तेली गेली आणि तुपही गेले हाती राहिले मनोज दादा

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Месяц назад +1

    नाना एकदम बरोबर बोललात धन्यवाद 🙏🙏

  • @parmeshwargaykwad8091
    @parmeshwargaykwad8091 Месяц назад +2

    भावी मुख्यमंत्री मनोज दादा जरांगे पाटील

  • @sadhnapawar-rk7wx
    @sadhnapawar-rk7wx Месяц назад +13

    होय only patil

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao7372 Месяц назад +4

    जरंगेने राजकारणात उत्रावे शरद् पवार यांच्या विरोधात उमेद वार द्यावे

  • @RajuMore-rk3cb
    @RajuMore-rk3cb Месяц назад

    Ek Martha Lakh Martha 🚩🚩

  • @krishnawadikar1833
    @krishnawadikar1833 Месяц назад +9

    आत्ता फक्त प्रस्तापित राजकारण्यांना घराणे शहीना उद्वस्त करून टाकणार गरीब घरातील समाजाची सत्ता महाराष्ट्रात प्रस्तापित होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे बघत रहा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 Месяц назад +13

    मराठा संघर्ष योद्धा सन्माननीय जरांगे पाटील 6 कोटी मराठ्यांचे काळीज जय जिजाऊ जय शिवराय

  • @सुभाषवाघ-म7म
    @सुभाषवाघ-म7म Месяц назад +4

    जे आरक्षण टिकत नाही ते कशाला देता

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 Месяц назад +1

    दादा समाजाचा मान रखलात😊

  • @rajaramghadge7273
    @rajaramghadge7273 Месяц назад +4

    मराठा वादळ म्हणजे काय हे आता समजेल टरबुजाला

  • @parmeshwarambhore1461
    @parmeshwarambhore1461 Месяц назад +2

    स्वतंत्र निवडणूक लढवावी 🚩