२२०. शासनाने ताब्यात घेतलेल्या आकारी पड जमीनी परत मिळणार |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 59

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 5 месяцев назад +2

    Sir khuch chaan mahiti detat sir abhari ahot ya सत्कार्य बद्दल धन्यवाद sir

  • @shubhneetkaurgrewal3065
    @shubhneetkaurgrewal3065 11 дней назад

    Sir 1966 la jaga ji aahe ti aakar padit jali aahe aani aamhi adivashi aahot aata hi jaga dusrychya nava var aahe kay kara ve

  • @subhashpande3836
    @subhashpande3836 14 дней назад +1

    साहेब, सातबऱ्यावर वने असा शेरा आल्यास ती जमीन परत मिळेल का.

  • @NarendraKhandare-b6u
    @NarendraKhandare-b6u 5 дней назад

    सर,ई क्लास जमीन नावावर कशी होईल

  • @SahebjaniKazi
    @SahebjaniKazi 5 месяцев назад +1

    Namaskar sir aamachya jaminiwar 1970 sali sarkari adhikari yanchya gair karabharamule 7/12 war sarkar ashi nond lagleli ahe pune aucth yani najar chukine bajuchya jamini aiwaji amachya jaminiwar sarkar laglyache tasech sarkarchya chukimule akaripad lagalele ahe asa nikal dila ahe . Tar yasathi kay karawe lagel.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      १९७० पासून असे असेल तर खूप उशीर झाला असे वाटते. आपण काहीच केले नाही का ? इतक्या जुजबी माहितीवर लगेच काही सांगणे अवघड आहे. सर्व कागद पहावे लागतील. तुम्ही तहसील कार्यालयात किंवा तलाठी यांचेकडे चौकशी केली का? कागदपत्र पाहून नेमके काय झाली आहे आणि आता काही remedy अहे का ते ठरविता येईल.

  • @rajaramgaikwad2920
    @rajaramgaikwad2920 5 месяцев назад +1

    Namaste sir kul kadychi Jamin ahi taywer akaripad shera ahi taymule 32g hot nahi yawer mahite mealave

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगणे मुश्किल आहे.

  • @KadubaGadge-j9c
    @KadubaGadge-j9c 5 месяцев назад +1

    Sir Gairan jamin kadhi niymanukul 2011 pasun tabyat Aahe.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      कोणता उपयोग शेती की रहिवास, बहुतेक गायरण जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करू नयेत असे धोरण आहे. ते यापूर्वीच नियमित करून का नाही घेतले. आता सुप्रीम कोर्ट हायकोर्ट नाहीच म्हणते.

  • @amolsonawane-v7c
    @amolsonawane-v7c 5 месяцев назад +3

    शर्तभंग झाल्यामुळे जमीन सरकार जमा केली आहे

  • @rohitJadhav-l5v
    @rohitJadhav-l5v 12 дней назад

    सर आम्ही १९९४ साली जमीन खरेदी केली आहे.... शर्त भंग झाला आहे....... नजराणा रक्कम भरणेस तयार आहे....... पण ५०% की ५% रक्कम भरायची

    • @rohitJadhav-l5v
      @rohitJadhav-l5v 12 дней назад

      आणि सदर मूल्यांकन रेडी रेकनर प्रमाणे ग्राह्य होईल की...... अजून काही वेगळी पद्धत आहे

  • @ManishaMhetar
    @ManishaMhetar 5 месяцев назад +1

    Sir gunte vari che case che Kay zale 20-8-2024 Tarikh hoti suprim court madhe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      तारीख पे तारीख चालू आहे.

    • @ManishaMhetar
      @ManishaMhetar 5 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracy sir gunte vari che case chi pudhil Tarik konti aahe please kalel Kay Adv.Mohite sir cha phone no milel ka karn me kolhapur cha aahe

  • @jugalmundhada5422
    @jugalmundhada5422 5 месяцев назад +1

    Sir seling jamin kidi g r yaner

  • @virendramane9671
    @virendramane9671 5 месяцев назад +1

    Sir mulkipad pan yath yethe ka

  • @tulsiawari2647
    @tulsiawari2647 5 месяцев назад

    Adiniyam Kalam 129/130 he dileli jamin manje kay yachi mahiti please denyat yavi

  • @HemantJadhao
    @HemantJadhao 4 месяца назад

    सातबारा वर जो आकार व सातबारा क्षेत्रफळ याचा काही संबंध आहे का. जसं 2 एकर व आकार 2.40 आहे.की आकार फक्त वसुलीसाठी लिहितात.

  • @aniketaniket417
    @aniketaniket417 3 месяца назад

    माझ्या वडिलांनी एक जनाकडुन जमिन घेतली आता उतार्यावर अकरी पड शेरा आहे आता काय करावे

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 5 месяцев назад +2

    माझी जमीन धरणासाठी संपादन केली जमीन पाण्यात गेली नाही तर ती जमीन मला परत मिळेल काय मी पैसे भरू शकतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      सरकारने ताब्यात घेतली असेल तर नाही मिळणार

  • @santoshpatil7246
    @santoshpatil7246 4 месяца назад

    माझी जमीन बिन आकरी पड अशी आहे. सरकारी पोट खराब दाखवत आहे. कोणता अर्ज करावा?

  • @pankajbhambal5540
    @pankajbhambal5540 5 месяцев назад +1

    सर आमची पण वडिलोपार्जित जमीन आकारी पंडीत या कारणास्तव ग्रामपंचायत कडे मालिकी हक्क आहे..त्या कशा परत मिळवायच्या.. प्रोसेस काय आहे.. कोणाला भेटावे लागेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад +1

      7/12 वर दिसणारे सर्व फेरफार काढा, वाचा या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे खरोखर जमीन महसूल न भरल्यामुळे सरकारने ताब्यात घेतलेली जमीन ग्राम पंचायत वापरत असेल तर तुम्ही तहसील मध्येबजसून अर्ज देऊन जमीन परत द्यावी अशी विनंती करू शकता

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад +1

    सतत नवीन कायदे, नियम, जी आर, न्याय निर्णय जाणून घेणयासाठी Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel:
    Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M

  • @somnathsubakade9483
    @somnathsubakade9483 5 месяцев назад +2

    सर सातबारा वरती सरकार जमा असे नाव आहे परंतु फेरफार ला कुळ कायदा विरुद्ध व्यवहार असा शेरा मारला आहे काय करावे लागेल कृपया सहकार्य करणे

    • @GayatriMore-u3s
      @GayatriMore-u3s 5 месяцев назад +1

      तहसीलदार यांना आपण अर्ज करा
      मला सरकारी आकारीपड जमिनीचा
      कर दंडा सहित भरायचा आहे परवानगी मिळावी वारीस नोद करून घेणे. तुम्ही चॅलेंज करू शकता
      मी ग्रामसेवक आहे तुमचं काम होईल स्वता जावून करा वकील करू नका
      अर्जं टायपिंग वाले करून देतील
      कलेक्टर आफीस ल जावून द्या
      अर्ज स्विकारण्याची खिडकी वर द्या तिकीट लावून मी केला आहे अर्ज काम माझे झाले

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      सर्व फेरफार काढून तपासावे...,

  • @किरणखटाणे
    @किरणखटाणे 5 месяцев назад +1

    गटाच्या नकाशा चूक झाली आहे ती दुरुस्ती करण्यासाठी काय करावे लागेल आणि ती कुठे होईल दुरुस्ती होती का आणि ती शक्य आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      मोजणी विभाग म्हणजे ज्यांनी मोजणी करून नकाशा तयार केला त्या भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करा त्यांनाच ती चूक दुरुस्त करता येईल.

  • @santoshbadgujar8225
    @santoshbadgujar8225 5 месяцев назад +1

    Sir आमची जमीन महसूल अधिनियम 1966 kalam 32 प कारवाई अन्वये सरकार जमा आहे kai करावे लागेल मार्गदर्शन करा

  • @SkyEdits-ih6pq
    @SkyEdits-ih6pq 4 месяца назад

    सदर राजपत्रमध्ये आकारी पड असा उल्लेख असल्यास सदर प्रकरणात या राजपत्राचा वापर करण्यात येऊ नये असा स्पष्ट उल्लेख आहे

  • @nileshdhokrat9426
    @nileshdhokrat9426 5 месяцев назад +1

    पाटील इनामाची जमीन 1941 साली अजोबांनी खरेदी केली. पण पूर्व परवानगी न घेतल्यामुळे 1959 साली शर्त भंग झाला. तेव्हापासून जमिनीच्या 7/12 वर आकारी पडीत नाव आहे. तर ती जमीन परत कशी घ्यावी कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      जरा ते फेरफार काढा ज्याने अकरी पड असा शेरा पडला ते.

  • @angadmaharajshirke5179
    @angadmaharajshirke5179 4 месяца назад +1

    आकारी पड जमीन फक्त मूळ मालकाला मिळते का कोणालाही मिळते

  • @rahulmhatre1471
    @rahulmhatre1471 4 месяца назад

    सर, 1929 रोजी पणजोबाचे नाव 7/12 सदरील कब्जेदार म्हणून दिसून येते, आणि खुद्द म्हणून नागली आणि गवत अशी नोंद आहे, परंतु 1936 रोजी तीच जमीन वूडलँड फ़ॉरेस्ट म्हणून आकारी पडीत नोंद 7/12 सदरी होते, तेव्हापासून आज पर्यन्त आकारी पडीत म्हणून नोंद आहे.
    काय तरतूद असेल नियमानकुल करून नावे नोंद करणेसाठी ☺️

  • @kirtikadam5881
    @kirtikadam5881 5 месяцев назад +1

    सरकारी भडेपत्ता या जमिनी हत्तंतरण होत नाहीत मात्र खरेदी विक्री होत आहे . वतनाचा जमिनी साठी पण खूप काही करता येत. मात्र सरकार काही करत नाही यावर बोला शासनाशी सर please

  • @vijaypardeshi6720
    @vijaypardeshi6720 5 месяцев назад +1

    साहेब आमची जागा ४ येकर शासनाने घेतली आहे ती गावठाणासाठी पण अजून त्यावर बरेच वर्ष लोक राहतात म्हणून गावठाण घोषित करण्यात आली पण तिथे येक पण घर नाही तसे तलाठी सर्कल ने पंच पामे करून दिले आहे की हिजाग खुली आहे त्यावर कोणतेच घर नाही आणि ती जागा आमचे त्याब्यात आहे ३५ वर्ष झाली हिजगा आम्हाला मिळेल का

    • @vijaypardeshi6720
      @vijaypardeshi6720 5 месяцев назад

      साहेब आपणाशी बोलता येईल का फोनवर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      सरकारने भूसंपादन करून ताब्यात घेतली असेल तर नाही मिळणार परत. ताब्यात कशी घेतली हे शोधणे महत्त्वाचे आहे.

  • @apa388
    @apa388 5 месяцев назад

    Hi sir आमची जमीन आहे अशी kay

  • @pralhadkorde6993
    @pralhadkorde6993 5 месяцев назад +1

    आमची जमीन सिलिग लागली पण ज्या माणसाला भेटली तो माणूस शेती करत नव्हता त्यांनी शेती पडिक ठेवली.पण जो आगोदर मुळ मालक होता त्या व्यक्तीनी परत ती शेती करतोय.सिलिगच्या मुळं मालकासाठी काय नियम आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      ज्याला दिली त्याने नाही कसली तर, शर्तभांगाची कारवाई होईल त्यांचे विरुद्ध पण ती जमीन मूळ मालकाला परत देण्याची तरतूद कायद्यात नाही.

    • @GayatriMore-u3s
      @GayatriMore-u3s 5 месяцев назад

      मूळ मालक चा अधिकार आहे

    • @shivamingale498
      @shivamingale498 4 месяца назад

      ​​@@pralhadkachare-legalliteracy साहेब पण ते शरत भंग ची जास्तीत जास्त किती दिवसा पर्यंत अपील करता येते
      आणि कोणत्या कलम नुसार
      कृपया मार्गदर्शन करा साहेब

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

    शासनाने ताब्यात घेतलेल्या आकारी पड जमीनी परत मिळविण्यासाठी करण्यात आलेली कायद्यातील दुरस्ती अँड नवीन नियम जाणून घेणयासाठी या चॅनेल चे मेंबर्स खालील लिंकवर क्लिक करून access मागू शकतात. मेंबर डाउनलोड लिंक : drive.google.com/drive/folders/1jZVASCBnJoENbJTZoXRHJNERS8GE6gts?usp=sharing

  • @sunilmahale5690
    @sunilmahale5690 27 дней назад +1

    1924 साली सरकारी पडीत नाव लागलं

    • @sunilmahale5690
      @sunilmahale5690 27 дней назад

      ती जमीन परत भेटलं ka

    • @sunilmahale5690
      @sunilmahale5690 27 дней назад

      किती सालापासून च्या जमिनी परत भेटतील

  • @सुर्यरावसुर्यराव

    नगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर परिसरातील अनेक गावातील शेतकरी आता कायमचे या कायदेशीर संकटातून मुक्त झाले आहे.
    फक्त याबाबतीत सरकारचे धन्यवाद व विशेष धन्यवाद नगरचे पालकमंत्री व महसूलमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे.......
    खंडकरी शेतकरी व अकारी पड जमिनी हे नगर जिल्ह्य़ात खुपच जुने किचकट प्रश्न होते.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад +1

      खरे आहे. खूप मोठे काम केले त्यांनी. खूप शेतकऱ्यांना मदत होते या दोन्ही सुधारणांचा.