Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
  • Видео 225
  • Просмотров 2 361 949
२२५. मराठवाड्यातील वर्ग-दोनच्या इनाम जमिनी बाबतचा नवीन अध्यादेश २०२४
New Ordinance on Class-II Madatmash Inams in Marathwada | Legal Literacy | Pralhad Kachare
Member Download : drive.google.com/drive/folders/1AmNaCoLoxgiiMlNmwgZSLIbhQ9uXtRBX?usp=sharing
Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
mgkgip.on-app.in/app/home?orgCode=mgkgip&referrer=
RUclips handle : @pralhadkachare-legaliteracy
Join this channel to get access to perks:
ruclips.net/channel/UCeq_J7GYaGnjatF_ssFvNJQjoin
मराठवाड्यातील वर्...
Просмотров: 1 080

Видео

२२४. तुकड्यांचे व्यवहार नोंदणी नाकारता येणार नाही | मुंबई उच्च न्यायालय
Просмотров 16 тыс.14 часов назад
Registration of sale deed of fragments cannot denied | Bombay Hugh Courrt| Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/file/d/1Itbq9P3NzCwYyzAk5yggDvsBbPp7SsyA/view?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh...
२२३ . नॅशनल हायवे भूसंपादन | आर्बिट्रैशन प्रक्रिया
Просмотров 1,1 тыс.День назад
National Highway Land Acquisition | Arbitration Process | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1OnQkskRc7YjBnrIHKCI2ESkfNSypF6nF?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M C...
२२२. जमीनीचे कोर्ट वाटप | दरखास्त प्रक्रिया
Просмотров 2,1 тыс.21 день назад
Civil Court Partition Decree Execution | Agricultural land partition | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1QB8cF6YWpvyWvlsUzcCmvueh510Kbs4x?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7o...
२२१. शेत जमिनीची आकारणी वाढवीता येते का ?
Просмотров 922Месяц назад
Can land revenue assessment be increased ? Legal LIteracy | Pralhad Kachare Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका mgkgip.on...
२२०. शासनाने ताब्यात घेतलेल्या आकारी पड जमीनी परत मिळणार |
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
Lands attached for default in payment of land revenue | To be returned subject to pahyment of arrears of land revenue, rent and penalty | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download: Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M...
२१९. भूसंपादन | भुई भाडे म्हणजे काय ?| ते कोणाला आणि कसे मिळते ?
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
Rental Compensation | Land Acqusition | Legal Literacy | Pralhad Kachare Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका mgkgip.on-ap...
218. उच्चदाब वाहिन्या | नुकसान भरपाईचे धोरण | मनो-यामुळे व्यापलेल्या बाधित जमिनीचा मोबदला दुप्पट
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
High Voltage Electric Lines | Line Corridors | Towers | Land Compensation | Legal Literacy| Pralhad Kachare Membere Download : drive.google.com/drive/folders/1N8JbrHFSt3T1M2Cte7TygqI6SZ3tMfmx?usp=sharing Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.c...
२१७. प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या पर्यायी जमीनिचे दर
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
Calculation of rates for allotment of land to Project Affected Peresons | Legal Litereacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1iHr14OXEvUbKIP6eHrh2qYZli6o5k_7x?usp=sharing Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.co...
२१६. जात प्रमाणपत्र नाकारल्यास | आपीलिय अधिकारी अपर जिल्हाधिकारी
Просмотров 818Месяц назад
Caste Certitificate Appellate Authority | Additional Collector | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1DlS6idtJm0lGyoDFQanrjN8c0VrD3dCS?usp=sharing Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/...
२१५. नुकसान भरपाई शिवाय केलेले भूसंपादन व्यर्थ | मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Просмотров 4,4 тыс.Месяц назад
No land acquisition without compensation Member Download : drive.google.com/file/d/19mVLCB6_2P_Iblzgw2RecDi9vYh9EKHb/view?usp=sharing Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn ...
२१४. शासनाचे महत्वाचे आदेश | ६ महिन्यांनंतर स्थगिती आदेश व्यपगत बाबतचे परिपत्रक रद्द
Просмотров 3,7 тыс.2 месяца назад
Circular regarding 6 months time limit for stay orders cancelled by Government of Maharashtra | Legal Literacy | Pralhad Kachare Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Member Download : drive.google.com/driv...
२१३. भुसंपादनात अर्धेच घर, दुकान, इमारत जाते. उर्वरित अर्धे संपादित होणार की नाही ?
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
If the landowner desires entire building, structure, house, shop, manufactory must be acquired. Part of it cannot be acquired. Click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap ...
२१२. तुकडेबंदी अजूनही | सर्वोच्च न्यायालयातच ?
Просмотров 2,1 тыс.2 месяца назад
Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका mgkgip.on-app.in/app/home?orgCode=mgkgip&referrer= मेंबरशिप साठी Join this channel to get access to perks: ruclips.net/channel/...
२११ . जमीन खरेदी विक्रीतील फसवणूक धोकादायक | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
Просмотров 6 тыс.2 месяца назад
Fraudulent Transactions in land transfers | Supreme Court | Legal Literacy | Pralhad Kachare Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका mgkgip.on-app.in/app/home?orgCode=...
२१०. नोटरी आणि रजिस्ट्री यात काय फरक आहे ?
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
२१०. नोटरी आणि रजिस्ट्री यात काय फरक आहे ?
२०९. नवीन फौजदारी कायदे | एफ आय आर कश्या दाखल होणार ? एस ओ पी |
Просмотров 1,3 тыс.3 месяца назад
२०९. नवीन फौजदारी कायदे | एफ आय आर कश्या दाखल होणार ? एस ओ पी |
२०८. नियोजन आराखडयातील आरक्षित जमिनीचे भुसंपादन केले नाही तर काय करायचे ?
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
२०८. नियोजन आराखडयातील आरक्षित जमिनीचे भुसंपादन केले नाही तर काय करायचे ?
२०७. सहकारी संस्थाना आर टी आय अॅक्ट लागू आहे का ?
Просмотров 8323 месяца назад
२०७. सहकारी संस्थाना आर टी आय अॅक्ट लागू आहे का ?
२०६. उच्च न्यायालयाचा निर्णय | नॅशनल हायवे अॅक्ट १९५५| मोबदला निश्चिती आणि मोबदला वाटप
Просмотров 2,7 тыс.3 месяца назад
२०६. उच्च न्यायालयाचा निर्णय | नॅशनल हायवे अॅक्ट १९५५| मोबदला निश्चिती आणि मोबदला वाटप
२०५. “लीज पेंडस” नोंद ७/१२ नको
Просмотров 1,7 тыс.4 месяца назад
२०५. “लीज पेंडस” नोंद ७/१२ नको
२०४. भूसंपादन आणि जमीन मालकाचे हक्क | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Просмотров 9 тыс.4 месяца назад
२०४. भूसंपादन आणि जमीन मालकाचे हक्क | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
२०३. भूसंपादनात हरकत घेण्याचा हक्क मूलभूत हक्कासमान | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Просмотров 4 тыс.4 месяца назад
२०३. भूसंपादनात हरकत घेण्याचा हक्क मूलभूत हक्कासमान | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
२०२. विधी विद्यार्थ्यांसाठी शासनाची इंटर्नशिप योजना
Просмотров 5444 месяца назад
२०२. विधी विद्यार्थ्यांसाठी शासनाची इंटर्नशिप योजना
२०१. सर्व शासकीय अभिलेखावर आईचे नाव लावणे बंधनकारक
Просмотров 5414 месяца назад
२०१. सर्व शासकीय अभिलेखावर आईचे नाव लावणे बंधनकारक
200. सीबीआय सारख्या संस्थाना माहितीचा अधिकार कायदा लागू नाही का ?
Просмотров 2804 месяца назад
200. सीबीआय सारख्या संस्थाना माहितीचा अधिकार कायदा लागू नाही का ?
१९९. माहिती अधिकारात खूप जास्त माहिती मागीतली नाकारता येईल का ?
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
१९९. माहिती अधिकारात खूप जास्त माहिती मागीतली नाकारता येईल का ?
१९८. महाराष्ट्रातील शेत जमिनीचे कायदे | Land Laws of Maharashtra
Просмотров 2,2 тыс.5 месяцев назад
१९८. महाराष्ट्रातील शेत जमिनीचे कायदे | Land Laws of Maharashtra
१९७. वतन जमिनीच्या कुळाना कुळकायद्याप्रमाणे वतन जमीन खरेदीचा हक्क
Просмотров 1,5 тыс.5 месяцев назад
१९७. वतन जमिनीच्या कुळाना कुळकायद्याप्रमाणे वतन जमीन खरेदीचा हक्क
१९६. विलंबाने दाखल केलेले अपील आणि महसूल कार्यपद्धती
Просмотров 2,3 тыс.5 месяцев назад
१९६. विलंबाने दाखल केलेले अपील आणि महसूल कार्यपद्धती

Комментарии

  • @AgastyaVj
    @AgastyaVj 3 часа назад

    सर आमच्या इकडे शासनाने शेत जमिनी खरेदी विक्री व्यवहार जवळ पास 15 वर्ष बंद ठेवले होते. 4 ते 5 वर्षा पूर्वी परत व्यवहार सुरु केलेत शासनाने पण 15 वर्ष व्यवहार बंद असल्यामुळे खरेदी विक्री झाली नाही आणी त्यामुळे शेत जमिनी चा readyreckoner rate सुद्धा वाढला नाही. आता आमच्या जमिनी अधिग्रहण होत आहेत तर आम्ही रेडीरेकॉनर rate वाढविण्यासाठी काही करू शकतो का.? कृपया reply द्याल 🙏

  • @chandrakantdudule5123
    @chandrakantdudule5123 11 часов назад

    आदिवासी शेतकऱ्याला किती जमीन विकता येते..व विक्री केल्यानंतर किती जमीन शिल्लक राहायला पाहिजे शेतकऱ्याच्या 7/12 वर.

  • @chandrakantdudule5123
    @chandrakantdudule5123 12 часов назад

    आदिवासी शेतकऱ्याला किती जमीन विकता येते.. विक्री केल्यानंतर किती जमीन शिल्लक राहायला पाहिजे.. परवानगी घेण्यात अगोदर सौदा चिठ्ठी करता येईल का.. रजिस्टर सदा चड्डी माहिती द्या सर प्लीज 🙏

  • @AmolJare-df9ot
    @AmolJare-df9ot 22 часа назад

    Sir guntevaree chalu kadi honar

  • @Sv-cl3ub
    @Sv-cl3ub День назад

    Sambhaji nagar madhil jamin1970 te 1980 pasun tashi ch rikami padleli hoti tr ata ti mahanagar palika nave ase dakhvate tr ti kashi milel

  • @mmf6326
    @mmf6326 День назад

    सर पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे-माण हायटेक सिटी या योजनेत माझी 5 गुंठे जमीन संपादीत करुन मला pmrda ने 2.5 गुंठे जमीन दीलेली आहे. मी ती जागा विकु इच्छितो पण रजिस्ट्रेशन होत नाही अशी कारण रजिस्ट्रार आॕफीसमध्ये मला देत आहेत, मला ती जागा रजिस्ट्रेशन करुन विकता येईल का ?

  • @shreehatture5643
    @shreehatture5643 День назад

    सर नमस्कार तुम्ही पाठवलेल ऐक्सेस मंध्ये मराठावाडा 8 जिल्हा अस कुठ हि लिहलाच नाही कि सर

  • @gurudinpal3479
    @gurudinpal3479 День назад

    नमस्कार सर ग्रीन झोन प्लोट मधे 1000sq ft मधे किती % कनट्कसन घर फील्ड करू शकतो कायद्या प्रमाणे

  • @gokulshukla4021
    @gokulshukla4021 День назад

    Good sir

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 День назад

    sir maza ek prashna aahe apan khup changle kaam karat aahat ......sir cidco ne 1970 la land acquisition karnya babat section 4 pramane amchi jamin bhusampadanat aahe asa jahir kela ani 1972 la section 6 jahir zala tyat amchi jamin nhavti tasa letter dekhil cidco ne dila ki sabab jamin bhusampadant nahi .....sir 1967 la jo ordinance aala tyat asa mhantla aahe ki section 6 cha notification section 4 cha notification kelyapasun within 2 years karna kaydyane bandhankarak aahe va adhik kaal lagla tar section 4 cha notification he lapse hoil va sarkar la jamin laglyas tyanni navin section 4 cha notification kadhava lagel tari saheb .....jar aaj cidco la amchi jamin pahije aslyas amhi compensation 2013 chya land acquisition act pramane magu shakto na ka nahi karan kaydyaprame section 4 cha notification lapse zaale aahe .... thank you saheb

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy День назад

      Yes....... तुमची माहिती अगदी बरोबर आहे. जर कलम ४ व्यपगत lapse झाला असेल आणि त्यानंतर पुन्हा फ्रेश कलम ४ चे Notification dinank ३१/१२/२०१३ पर्यंत काढले नसेल तर आता पुन्हा संपादन करायचेच असेल तर नवीन २०१३ च्या कायद्याप्रमाणे पुर्ण कार्यपद्धती पाळून तुम्हाला नवीन कायद्याप्रमाणे ज्या दिवशी ते कलम १९ चे notification काढतील त्या तारखेचे मूल्यांकन नुसार compensation द्यावे लागेल. पण एकदा कलम ६ करताना जर तुमचे क्षेत्र वगळले असेल तर आता कशाला हवे त्यांना हे क्षेत्र. तुमचे जागेचा झोन certificate एकदा काढून पहा. सिडकोने काही MRTP Act चे आरक्षण टाकून ठेवले आहे का तपासून पाहा.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 День назад

      @@pralhadkachare-legalliteracy thank you soo much sir

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 День назад

      @@pralhadkachare-legalliteracy ho sir r zone kelay tyanni pan amchi jamin in navi mumbai cidco boundary chya baher aahe asa cidco map var dekhil aahe

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 День назад

      @@pralhadkachare-legalliteracy than you soo much saheb

  • @ashwinikhadepatil9772
    @ashwinikhadepatil9772 День назад

    १९८१ साली वडिला नी एकत्रिकरणा मध्ये फक्त मुलाची नावे वेगळे वेगळे गट केले . त्यात कोण त्या मुलाला पाच एकर तर कोणत्या मुलाला तीन एकर असी जमिन सातबारा उतारा वर केले . त्यात मुलाना हे काहि माहित नव्हत एकत्रिकरण यावर सहया सुध्दा मुलाच्या नाहि . एक मुलगा अज्ञाण त्यातील मुलिची लग्न झाली होती मुलिना विचारल सुध्दा नव्हत . एकत्रि करणात केले गट हे वाटणी पत्र होऊ शकत का? त्या सातबारा वरच जमिनी भावा नी विकल्या आहेत दोन भावा ना कमी जमिन आह्े बहिनी ना तर काहिच नाहि वाटप नाहि . तर अता काय करता येईल का सपुर्ण सपत्ती वडिलोपार्जित आहे .चार पिढ्या ची जमिन आहे . बहिणी चे वय झाले आहे काय करता येईल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy День назад

      जे काही करायचं ते सिव्हिल कोर्टात वाटपाचा दावा टाकून हिस्सा मागवा लागेल. तुमचं म्हणणं असेल रीतसर वाटप झालं नाही कारण हे एकत्रीकरण रेकॉर्ड आहे ते वाटपाच रेकॉर्ड नाही. जर रीतसर कायद्याला अपेक्षित असे वाटप झाले असेल तर ते भावना सिद्ध करावं लागेल. जरी विकले असेल तरी काही फरक पडत नाही. ज्यांनी ती जमीन घेतली त्यांना पार्टी करता येईल. तुमचे आपसात चर्चा करून काही मिटते का ते पहा प्रथम. नसेल तर जवळचे एखादे वकिलांशी चर्चा करून पुढे काय करायचे ते ठरवा.

  • @gurudinpal3479
    @gurudinpal3479 День назад

    नमस्कार सर ग्रीन झोन प्लोट मधे 1000sq ft मधे किती % कनट्कसन घर फील्ड करू शकतो कायद्या प्रमाणे

  • @littleadvit9922
    @littleadvit9922 День назад

    सर मी शेती महामंडळाची जमीन तिचे सरकारी किमतीचे किंमत वरून 75 टक्के नजराणा भरून परवानगी काढून खरेदी केली आहे ..जर मला जर ती जमीन विकायची असली तर त्यासाठी परत नजराणा भरावा लागणार आहे का ..कृपया मारगदर्शन करावे

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 День назад

    मा. अँड. सुरज मोहिते साहेबांचा कृपया मोबाईल नं. द्या.

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 День назад

    साहेब सध्याच स्थितीत ब-याच शेतकरी कुटुंबाकडे भाऊ भाऊ व कुंटुंब विभक्त झाल्यामुळे जिरायत 10 आर पेक्षा कमी क्षेत्र आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी 5 गुंठे जमीन विकता येत नाही. काय करायचं?

  • @maheshdeshpande6477
    @maheshdeshpande6477 2 дня назад

    Hi मी adv Mahesh Deshpande मी आपले व्हिडिओ नियमित पाहतो पण हा व्हिडिओ पहिल्या नंतर मी 20/01/2022 च शासन आदेश मिळवला पण बाकी शासन आदेश मिळत नाहीत तरी मला ते हवे आहेत , महत्त्वाचा म्हणजे 13/02/2024 रोज च आदेश हवा आहे तरी कृपया मला मदत करावी ही विनंती. Adv Mahesh Deshpande

  • @gorakshanathkurhade5820
    @gorakshanathkurhade5820 2 дня назад

    बघा सर ...नोंदणी कायदा हा सेंट्रल ॲक्ट आहे नियम हे त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने करायचे आहे आडकाठी साठी नाही.सर बघा तुकडे बंदी तुकडे जोड कायदा लागू झाला आणि महाराष्ट्र शासनाने या राज्य सरकारच्या कायदे नुसार स्पेशल ल्यांड अक्विझिषण अधिकारी नेमून जमिनीचे survey नंबर चे गट नंबर देऊन हे तुकडे बंदी तुकडे जोड चे काम चालू केले.जनतेचा तीव्र विरोध असल्याने विधी मंडळात एकमताने हे काम थांबवले .ठीक आहे.अर्धवट काम झाले आता अजूनही शेतकऱ्यांची भांडणे चालू आहेत का तर प्रत्यक्ष ताबा असलेली जमीन ज्याच्या हाती आहे त्याचा गट नंबर बदलला त्याला भलताच गट नंबर देऊन मनस्ताप झाला,अशी भांडण लागली.आता सांगा अंमलबजावणी न झालेली उर्वरित सर्वे नंबरला हा कायदा लागू होईल का. बर या कायद्याला आता पर्यंत खूप सुधारणा झाल्या .हा कायदा नागरी क्षेत्राला व भोवतालच्या परिसरात लागू नाही.असो विधी मंडळात स्थगिती दिलेली कधी उठवली.

  • @dhairyasheelsalunkhe1433
    @dhairyasheelsalunkhe1433 2 дня назад

    Sir apla number bhetu shakel ka 🙏🏻

  • @gangadhargunaki4802
    @gangadhargunaki4802 2 дня назад

    Thank you sir and Ad Shri Suraj Mohite Sir for making it available to all.

  • @NileshPatil-ce6kw
    @NileshPatil-ce6kw 2 дня назад

    Suraj mohite contact number share kara I am in kolhapur

  • @sunilgawai2459
    @sunilgawai2459 2 дня назад

    साहेब सिलिंग वर्ग2 वरून वर्ग 1 करण्याबाबतचा नियम व स्वतंत्र कायदे तयार केव्हा होणार आहेत आम्ही त्या आदेशाची खूप आतुरतेने वाट पाहत आहो

  • @दादासाहेबखराडे

    साहेब आत्ता नवीन तंत्रज्ञानामुळे आंबा हे फळझाडे दुसऱ्या वर्षी फळ चालू होते आणि त्या झाडाला 20.25 सरसरी वय मिळतं मग आशा झाडाला सरासरी 3 वर्षं फळ बाग आहे तर त्या बागेला नुकसान भरपाई मिळु शकते का माहिती द्या साहेब

  • @दादासाहेबखराडे

    छान माहिती दिली आहे साहेब

  • @rajanladkat9164
    @rajanladkat9164 2 дня назад

    Thank you. Adv. Rajan Ladkat

  • @adhirajkadam6955
    @adhirajkadam6955 2 дня назад

    आम्ही 10 आर जमीन घेतली आहे 4 जनामध्ये माझी 5 गुंठे आहे व दोन्ही बाजूने रोड आहेत नोंद करायची आहे काय करायचे सुचवावे

  • @pravinnarwade9242
    @pravinnarwade9242 2 дня назад

    ❤❤ खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 2 дня назад

    Registration cha kayda nahi pan tari 1 gunta registration karun detat pude 7/12 nigat nahi garib Lok paise takun martat

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 2 дня назад

    Tumi sangta nondni hote pan kay upyog 1 gunta cha 7/12 nigat naji

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 2 дня назад

      मागचे सर्व व्हिडिओ पाहा ,ले मंजूr ले आऊट असेल तरच तुकडा खरेदी करा, नाहीतर पुढे फेरफार नोंदी, बांधकाम परवानग्या मिळत नाहीत खूप अडचणी येतात असेच आपण वारंवार सांगतोय. पण काही लोकांची genuine जमीनच अशी तुकड्यात आहे , त्यांची मोठी अडचण होते अशा केसेस नोंदणी होत नाहीत अशा प्रकारची ही केस दिसते.

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar 2 дня назад

    धन्यवाद सर, आम्ही केलेल्या कार्याची नोंद घेतलात. मौ.असदुल्लाबाद ईनाम जमीन संघर्ष समिती.

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 2 дня назад

    तुकडे तुकडे करून महाराष्ट्राची जमीन परप्रांतियांना विकू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, फक्त मराठीच माणसाला जागा जमिनी विकाव्या..

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 2 дня назад

      परप्रांतीय जास्त रेट देतात. मराठी माणसाची बसून खायची वृत्ती आहे कष्टकरी पिढीने कष्टाने कमवल, त्यांच्या पोरांनी आणि नातवंडांनी विकून खाल्लं .

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 2 дня назад

    Sir yenarya kahi diwasat tumhi asech cilling jamin vishai good news dyal ashi asha karto

  • @sudhirrawale5094
    @sudhirrawale5094 3 дня назад

    सर नमस्कार, आपल्या सोप्या आणि सुटसुटीत शैलीमुळे शासन निर्णय, विविध कायद्यातील सुधारणा, किंवा नवीन कायदे, तसेच उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे न्याय निर्णय ह्या क्लिष्ट बाबी 21:57 समजणे खूपच सोपे झाले आहे. धन्यवाद. फक्त यात खिदमत माश व मदत माश जमिनी ओळखण्यासाठी कुठला गाव नमूना बघावा? याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @NitinUkarde-u7e
    @NitinUkarde-u7e 3 дня назад

    सर विदर्भात सिलीग जमीनवर निर्णय व्हायला पाहिजे

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 3 дня назад

    साहेब सीलिंग जमिनी निर्णय आज मंत्रिमंडळात घेतला नाही कशामुळे राहिले. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत

  • @gautamkuduk7313
    @gautamkuduk7313 3 дня назад

    आदरणीय सर अतिशय महत्त्वपूर्ण माहीती आपण दिल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार

  • @dhansingkoli9298
    @dhansingkoli9298 3 дня назад

    सर, जळगांव जिल्ह्यातील कोळी ईनाम जमिनी ला लागू आहे काय

  • @atuldolare9769
    @atuldolare9769 3 дня назад

    Celling land babad kadhi nirnay hoel sir, ki....

  • @vikramsuryawanshi7607
    @vikramsuryawanshi7607 3 дня назад

    👍👍🙏

  • @HemantJadhao
    @HemantJadhao 3 дня назад

    सातबारा वर जो आकार व सातबारा क्षेत्रफळ याचा काही संबंध आहे का. जसं 2 एकर व आकार 2.40 आहे.की आकार फक्त वसुलीसाठी लिहितात.

  • @pramodchavan2787
    @pramodchavan2787 3 дня назад

    Sir celling jamin babad kadi GR yeyil..?

  • @rudratejam7595
    @rudratejam7595 3 дня назад

    Very nice guidence

  • @Sahrad.gaykwad
    @Sahrad.gaykwad 3 дня назад

    Ad

  • @Sahrad.gaykwad
    @Sahrad.gaykwad 3 дня назад

    adivasi.to. adivasi...vasti.sati.ghetali..gav.garampanchait.nondh.kasi.karave

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy 3 дня назад

    मराठवाड्यातील वर्ग-दोनच्या इनाम जमिनी बाबतचा नवीन अध्यादेश २०२४ व गत्याबाबतचे संदर्भ साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक वाफर क्लिक करून अॅक्सेस access मागू शकता : Member Download : drive.google.com/drive/folders/1AmNaCoLoxgiiMlNmwgZSLIbhQ9uXtRBX?usp=sharing

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy 3 дня назад

    सतत नवीन कायदे, नियम, जी आर, परिपत्रके, न्यायनिर्णय माहीत करून घेणयासाठी संपर्कात राहण्याची इछा असल्यास Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M

  • @DevenDeore
    @DevenDeore 3 дня назад

    सर आमची जमिन 1993 साली भूसंपादित केली गेली , सदर जमीन आज पर्यंत सर्व शेतकरी त्या जमिनीवर शेती करतात, सदर जमिनीवरील शासकीय मोबदला कोणीही घेतला नसून तो सर्व मोबदला परत बँकतूंन परत गेला आहे . ग्रामपंचायतीच्या वतीने पण असा ठराव देण्यात आला आहे कि सर्व शेत जमीन त्यांना नको आहे. सदर जमीन मुळ शेतकर्‍यांना परत मिळावी. तर सदर प्रक्रियेत कोणत्या प्रकारे शेती शेतकर्‍यांना परत मिळेल आणी त्या 7/12 वर सरकार ऐवजी जमीन मालकाचे नाव लागेल. सर आपणास कळकळीची विनंती आहे योग्य मार्गदर्शन करावे. आज पर्यन्त शेतकर्‍यांना खाजगी agents लोकानी फसवून खुप पैसे सदर कामा बदल घेतले पण काम काही झाले नाही. अपेक्षा योग्य मार्गदर्शन भेटेल..

  • @dineshsalve1042
    @dineshsalve1042 3 дня назад

    Saheb mala mobile number dya tumhala bhatayache aahe Please address pathava

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 3 дня назад

      Please प्रथम या मेलवर संपर्क करा legalliteracy1@gmail.com

  • @ravindramule5408
    @ravindramule5408 3 дня назад

    Contact number

  • @bhagwanpatil2796
    @bhagwanpatil2796 3 дня назад

    सर अतिरिक्त जमीन एकविजिसशन केलेली आहे परंतु प्येमेन्ट मिळालेले नाही तर आपण रस्त्याचे काम थांबवू शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 3 дня назад

      जितकी संपादित झाली ती वगळून राहिलेल्या असापदित जमिनीत हो

  • @ramkrushnasurvase5520
    @ramkrushnasurvase5520 3 дня назад

    सोलापूर जिल्ह्यातील माळढोक ची आशिकी एक केसने प्रविष्ट आहे त्यावर व्हिडिओ बनवावा