१९७. वतन जमिनीच्या कुळाना कुळकायद्याप्रमाणे वतन जमीन खरेदीचा हक्क

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Tenants as on tillers day and appointed date of Watant Lands entitled to purchase tenanted land under Tenancy Act
    Click to follow on WhatsApp channel:
    Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Download App: Lear at your pace
    mgkgip.on-app....
    Member Download : drive.google.c...
    RUclips handle : @pralhadkachare-legaliteracy
    Join this channel to get access to perks:
    / @pralhadkachare-legall...
    Watan lands
    Tenancy
    Tenants entitled to purchase
    Agricultural lands
    No exemption
    Contact us at @email : legallieracy1@gmail.com
    Blog : legalliteracy2...
    Facebook : / pralhad.kachare
    Linkedin : / pralhad-kachare-2174063
    Telegram : t.me/pralhadkachare
    Twitter : / pkachare
    Instaagram: / legal.literacy2020
    #agricultural
    #agriculture
    #tenancy
    #watan land
    #tillers day
    #applointed day
    #right to purchase

Комментарии • 16

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад +4

    सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र हेरीडेटरी ऑफिस अधिनियम, १८७४ अन्वये वतन जमिनीचा कृषक दिनी म्हणजे ‘टिलर डे’ या दिवशी आणि अप्पोइंटेड डे ला ताबा असलेल्या कुळाला जमीन कुळ कायद्यप्रमाणे खरेदी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हा निर्णय महाराष्ट्र महसूल पटेल (अबोलिशन) कायदा, 1962 ("ॲबोलिशन ऍक्ट") संदर्भात देण्यात आला. तो निर्णय आणि त्याबाबत इतर संदर्भ वाचायची इच्छा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून अॅक्सेस मागू शकता : drive.google.com/drive/folders/1cJUe0OYP_TNE6s_wqKniLp0kytbRcWXQ?usp=sharing

  • @raghunathjadhav1180
    @raghunathjadhav1180 5 месяцев назад +1

    नमस्कार सर. माझी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका हद्दीलगतच ग्रामपंचायत हद्दीमध्ये दोन एकर रहिवास विभागातील जमीन आहे. गावचा नकाशा मध्ये सदर जमिनीला लागून 20 फुटी रस्ता आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले. विकास प्राधिकरणाने सदरचा रस्ता 60 फूट रुंदीचा नकाशावर मार्किंग केला आहे. माझ्या जमिनीला जास्त प्रमाणात फ्रंटेज आहे त्यामुळे रूंदी कमी आहे. विकास प्राधिकरणाने सदरचा रस्ता नकाशावर मार्किंग केल्यामुळे सध्या तेथे माझी फक्त एक एकरच जमीन विकण्यायोग रहाते.त्यामुळे माझा एक कोटी रुपयांच्या आसपास तोटा झाला आहे. प्राधिकरण मला किती नुकसान भरपाई देईल व कधी देईल याविषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.नवीन विकास प्राधिकरण रस्ता नकाशावर मार्किंग आहे व तो कधी होणार हे सांगता येत नाही.धन्यवाद.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      प्राधिकरण केव्हा भूसंपादन करेल हे सांगता येणार नाही. बरेचदा वेळ लागतो. तुम्हाला भूसंपादन मोबदला चांगला नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल. मात्र इतका पैसा प्राधिकरणाकडे उपलब्ध नसतो त्यामुळे शक्यतो शहरात टी डी आर किंवा विकसित भूखंड मोबदला म्हणून देतात.तुम्ही हे तुमच्या प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये याबाबत चौकशी करा आणि पुर्ण माहिती घ्या.

  • @sijauddinmujawar5350
    @sijauddinmujawar5350 4 месяца назад

    Sir कुल जमिनीला एकत्रित कुटुंब प्रमुखाच्या नावे 32ग सर्टिफिकेट देण्यात आले असेल तर इतर कुटुंबातील वेक्तीची त्या जमिनीत हक्क दाखवण्यासाठी काय करावे लागेल.

  • @mummaskitchen7276
    @mummaskitchen7276 5 месяцев назад +1

    Sir mahar hadol act pn smpla ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      सर्वच वतन कायदे निरसित झाले म्हणजे संपले, पण त्याचे जूने अवशेष अजुन शिल्लक आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी हस्तांतर, विक्री, गहाण, दान, वाटप करताना परवानगी त्यासाठी नजराणा हे सर्व अजुन चालूच आहे.

  • @mummaskitchen7276
    @mummaskitchen7276 5 месяцев назад +1

    Sir aamhi je plot ghetle aahe na 44 che aahe pn aamchya nager vr aka mansane mahar hadol chi case takli aahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      आता केसचे कामकाज सुरू होईल तेव्हा तुमचे लेखी म्हणणे, पुरावा सादर करा.

  • @pkw11
    @pkw11 5 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 5 месяцев назад +3

    सर तुम्ही खुप खुप छान सहजपणे माहिती देतात... तुम्हाला चांगले आरोग्य,दिर्घायुष्य मिळावं...हिच प्रार्थना... सामान्य माणसाला तुमची खुप मदत होते

  • @NitinUkarde-u7e
    @NitinUkarde-u7e 5 месяцев назад +2

    सर मी माजीसौनिक जवळुन कलेक्टर जवळून परमीशनकाढुन 50%रककम भरून शेत घेतले आहे ते शेत वर्ग एक होईल का

  • @kirtikadam5881
    @kirtikadam5881 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सर निवासी घरांचे वतन जमिनी वरील बांधकाम झलिली तसेच खरेदी विक्री झालेली घरांचे प्रश्न खूप आहेत तसेच त्यांचे हस्तांतरण होताना आर्थकदृष्टया खूप त्रास होतो.तसेच प्रोशिजेर पण अवघड आहे म्हणून लोकांना अडचणीचा वेळेस त्या घराचा काही उपयोग होत नाही यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा ही विणती.

  • @rajutate2660
    @rajutate2660 5 месяцев назад +2

    नमस्कार सर मी कोल्हापुरातून बोलत आहे गेली 40 वर्षा पासून कुळ कायदा या अंतर्गत माझा वडिलांची केस सुरु आहे तरी मला तुमच्या सल्ला ची kup गरज आहे तरी अमाला तुमचा भेटण्यासाठी वेळ हवा होता plz सर मला मदत कराल अशी आशा ठेवतो आपले व्हिडिओ खूप सुंदर आहेत सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад +2

      प्रथम legalliteracy@gmail.com या मेल वर संपर्क करावा.

  • @Adv.RaviLadhane
    @Adv.RaviLadhane 5 месяцев назад +1

    खूप छान सर 🙏🙏💐💐

  • @Dudhatevaijanath
    @Dudhatevaijanath 5 месяцев назад

    Inam jamnagar kul ahe ani ti jamin kul chya nave ahe ani potkul ahe parantu ajunhi jamin potkulachya nave zaleli nahi ti ata potkulachya tabyatch ahe pn nave hoil ka plz reply