२१५. नुकसान भरपाई शिवाय केलेले भूसंपादन व्यर्थ | मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025
  • No land acquisition without compensation
    Member Download : drive.google.c...
    Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel:
    Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
    mgkgip.on-app....
    RUclips handle : @pralhadkachare-legaliteracy
    Join this channel to get access to perks:
    / @pralhadkachare-legall...
    Land acquisition
    Compensation
    Process of law
    Award
    Payment
    Possession
    Contact us at @email : legallieracy1@gmail.com
    Blog : legalliteracy2...
    Facebook : / pralhad.kachare
    Linkedin : / pralhad-kachare-2174063
    Telegram : t.me/pralhadkachare
    Twitter : / pkachare
    Instaagram: / legal.literacy2020
    #agricultural
    #landacquisition
    #agriculture
    #bombayhighcourt
    #compensation
    #awards
    #legalawareness
    #legalliteracy

Комментарии • 71

  • @majharshaikh6906
    @majharshaikh6906 4 месяца назад +3

    फार मेहनत घेतल्या बद्दल आणी आमच्या सारख्या आजाण लोकांना माहिती पूर्वील्या बद्दल आभारी आहोत सर. 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @ckatke
    @ckatke 6 месяцев назад +1

    Khup chan mahiti milte aaplya mule sir
    Thank you very much

  • @sanjaymore5558
    @sanjaymore5558 6 месяцев назад +1

    Sir aamchi jamin ek acre ghetle 2001 sali award jale notice dili pn amhala slab lavtana ekuma nav hote amhi char Jan bhau ahe sampadan jamin keli prantu vatap kele 2016 nantr aamhi ajun paise ghetle nahit amche tondi vatap 1975 sali jale ahe ase court ne decree kele ahe 2002 la amla margdarshan kara pl sir

  • @vinodsonavane8869
    @vinodsonavane8869 3 месяца назад +1

    Sir Mumbai vadodara marga sandrbhat video banavana maj taluka ambarnath ahe Goan badlapur

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 4 месяца назад +2

    sir maza ek prashna aahe apan khup changle kaam karat aahat ......sir cidco ne 1970 la land acquisition karnya babat section 4 pramane amchi jamin bhusampadanat aahe asa jahir kela ani 1972 la section 6 jahir zala tyat amchi jamin nhavti tasa letter dekhil cidco ne dila ki sabab jamin bhusampadant nahi .....sir 1967 la jo ordinance aala tyat asa mhantla aahe ki section 6 cha notification section 4 cha notification kelyapasun within 2 years karna kaydyane bandhankarak aahe va adhik kaal lagla tar section 4 cha notification he lapse hoil va sarkar la jamin laglyas tyanni navin section 4 cha notification kadhava lagel tari saheb .....jar aaj cidco la amchi jamin pahije aslyas amhi compensation 2013 chya land acquisition act pramane magu shakto na ka nahi karan kaydyaprame section 4 cha notification lapse zaale aahe .... thank you saheb

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад

      Yes....... तुमची माहिती अगदी बरोबर आहे. जर कलम ४ व्यपगत lapse झाला असेल आणि त्यानंतर पुन्हा फ्रेश कलम ४ चे Notification dinank ३१/१२/२०१३ पर्यंत काढले नसेल तर आता पुन्हा संपादन करायचेच असेल तर नवीन २०१३ च्या कायद्याप्रमाणे पुर्ण कार्यपद्धती पाळून तुम्हाला नवीन कायद्याप्रमाणे ज्या दिवशी ते कलम १९ चे notification काढतील त्या तारखेचे मूल्यांकन नुसार compensation द्यावे लागेल. पण एकदा कलम ६ करताना जर तुमचे क्षेत्र वगळले असेल तर आता कशाला हवे त्यांना हे क्षेत्र. तुमचे जागेचा झोन certificate एकदा काढून पहा. सिडकोने काही MRTP Act चे आरक्षण टाकून ठेवले आहे का तपासून पाहा.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 4 месяца назад

      @@pralhadkachare-legalliteracy thank you soo much sir

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 4 месяца назад

      @@pralhadkachare-legalliteracy ho sir r zone kelay tyanni pan amchi jamin in navi mumbai cidco boundary chya baher aahe asa cidco map var dekhil aahe

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 4 месяца назад

      @@pralhadkachare-legalliteracy than you soo much saheb

    • @atharwakhuntefalkar3056
      @atharwakhuntefalkar3056 Месяц назад +1

      @@pralhadkachare-legalliteracy
      Sir Aamchya case madhe sec.19 chi notification June 2024 madhe prasiddha zaali aani sec.11 chi 2022 madhe parantu Tyanni letter madhe 2018-2021 prynt che rates maghavnya saathi dile aahet saddhya aani SDO office madhil bhusampadan chya sir ni saangitla ki 11 chya adhisuchne chya 3 varsh aadhiche rates astat mhanale yaa Varun tyancha aani aamcha halgarjipana nko vhaayla yaa baabti var kaay karav aani aamhi currently kuthlach Advocate appoint nhi kela a… (sir please reply - and if possible I wanted to talk to you directly through any media)

  • @PrasadSalve-fn5ei
    @PrasadSalve-fn5ei 6 месяцев назад

    Sir amachi jamin carporation company pipe line takanya sathi sampadit kele aahe..parantu award madhe amache vaav naav pan naahi he..pn amhala 6 (1) v 4(2) notice milali aahe, tya madhe 32 gunthe shetra sampadit kele aahe ...amhala company kadun fkt 19 gunthe jamin shetracha mobdla dila aahe,parantu amachya shilak rahilelya 13 gunthe jaminicha mobdla dila nahi ..award ch amachya navvane jhala nahi tr bhu sampadan hoil ka nahi sir..kaay karave mahiti sanga sir krupaya

  • @sarthakshevkari8776
    @sarthakshevkari8776 6 месяцев назад +1

    आदरणीय सर, आपल्या चॅनेल मुळे खुप उपयुक्त माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद 🙏
    मी विनंती करतो कि, आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार होणारे भुसंपादन बाबत माहिती द्यावी (व्हिडिओ बनवावा) विशेष करुन सदर अधिनियम नुसार होणाऱ्या भुसंपादन प्रक्रियेच्या (भुसंपादन रद्द /लॅप्स होण्याच्या )कालावधीबाबत माहिती द्यावी हि विनंती 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 месяцев назад

      Yes noted, तुमचे कुठे चालू आहे भूसंपादन

    • @sarthakshevkari8776
      @sarthakshevkari8776 6 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracy मौजे नवलाख उंबरे ता. मावळ जिल्हा पुणे.

    • @sarthakshevkari8776
      @sarthakshevkari8776 6 месяцев назад +1

      मऔवि अधिनियम १९६१नुसार करावयाच्या भुसंपादन साठी प्रकरण ६ नुसार २६/७/२०१९ रोजी प्रथम अधिसुचना प्रसिद्ध झाली त्यानंतर सदर अधिनियमाच्या कलम ३२(२)व(३)नुसार हरकती मागविल्या व सुनावणी घेण्यात आल्या. त्यानंतर ६/४/२०२१ रोजी उक्त अधिनियमाचे कलम ३२(१)नुसार अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. जिल्हाधिकारी साहेबांनी(१३/६/२०२३ रोजी )वाटाघाटीने दर ठरविण्याची बैठक घेऊन आम्ही मागणी केलेला दर शासनास कळवुन निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले त्यानंतर बैठक न घेता एकतर्फी दर ठरवून मोबदला रक्कम स्विकारणेसाठी (फेब्रुवारी २०२४)मधे नोटिस दिले अद्याप मोबदला स्विकारला नाही व शासनाने जमिनिचा ताबाहि घेतला नाही तसेच अजुन जिल्हाधिकारी साहेबांनी निवाडा केला नाही. म्हणजेच २६/७/२०१९ रोजी सुरू झालेली भुसंपादन प्रक्रिया निवाडा न झाल्याने अजुन पूर्ण झाली नाही त्यामुळे माझा प्रश्न असा आहे कि ५ वर्षात भूसंपादन प्रकिया पूर्ण झाली नाही तर ती भूसंपादन प्रकिया मऔवि अधिनियम १९६१नुसार किंवा भूसंपादन कायदा 2013 नुसार व्यपगत(Laps) करण्यासाठी आव्हानित करुन भूसंपादन प्रकिया रद्द /व्यपगत होईल का ?

  • @GayatriMore-u3s
    @GayatriMore-u3s 6 месяцев назад +4

    साहेब मी वडार समाज पुणे येथुन बोलतोय. हवेली ग्रामीण गाव फुलगाव तुळापूर वाघोली पुणे . येथे आमच्या आजोबांना मिळालेली जमीन ८६ ऐकर.आहे टेक्स न भरल्या मुळे जमीन ताबा महाराष्ट्र शासन आसे आले आहे .यातील जमीन ३० एकर जमीन ताबा कॉलेज लां भाडे तत्वावर दिले आहे आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही व आम्हीं वारसांना नोटीस सुद्धा बाजावली नाही व आता त्यातील जमीन ४५ ऐकर जमीन शिलक आहे ती आम्हाला मिळेल काय दडा सहित कर भरण्यास किंवा तुम्ही हे काम आम्हाला जमीन मिळवून दया तुम्हाला हिसा ५०% घ्या साहेब गरिबांना मदत होईल मी आपला हित चीतक

    • @be.yourself444
      @be.yourself444 5 месяцев назад

      Amhi karun deu, no send kara, hoil kiva nahi te file baghun sangu

    • @pradeepsalunke1917
      @pradeepsalunke1917 5 месяцев назад

      Please share contact deatils

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Месяц назад

      राहिलेली जमीन तंबायत असेल तर ताबा सोडू नका. दंड व राहिलेला महसूल भरून परत मिळेल का हे तपासण्यासाठी तुमचे सर्व कागदपत्र पहावे लागतील. शक्य असेल तर कागदपत्र दाखवावेत.

    • @parshuramraskar3620
      @parshuramraskar3620 7 дней назад

      Hi

    • @parshuramraskar3620
      @parshuramraskar3620 7 дней назад

      Hi

  • @mosinshaikh8394
    @mosinshaikh8394 5 месяцев назад +1

    Palkhi margasathi jamin acquire zali asun..sarsakat jaminicha ekach rate aahe..gavatil jaminala jada rate milu shakto ka ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      त्याठिकाणी जो highest रेट चालू असेल तोच मिळणार. तुम्ही थेट खरेदीत गेलात तर पूर्ण गावांसाठी एकच रेट काढतात. जर रीतसर भूसंपादन केले तर मात्र प्रत्येक जमिनीचा विचार करून रेट ठरविला जातो.

  • @sandippatilallinone3206
    @sandippatilallinone3206 5 месяцев назад +1

    छान आणि अतिशय महत्वाची माहिती.. धन्यवाद सर... माझ्याबाबतीत हेच घडले आहे..... योगायोगाने... आज 36 वर्ष झाली अन्याय्य होऊन..... मीही कोर्टात जाणार आहे.... त्यासाठीच LLB शिकतोय.... आपला कॉन्टॅक्ट मिळेल का....

  • @ramkrushnasurvase5520
    @ramkrushnasurvase5520 4 месяца назад +1

    सोलापूर जिल्ह्यातील माळढोक ची आशिकी एक केसने प्रविष्ट आहे त्यावर व्हिडिओ बनवावा

  • @dipakgirase6602
    @dipakgirase6602 2 месяца назад +1

    सरजी 2018 स*** माझी पण जमीन संपादित झाली होती धुळे जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्प साठी तरी मला नुकसान भरपाई शासनाने दिली नाही आव्हाड केला नव्हता म्हणून मी औरंगाबाद खंडपीठ केस दाखल केले होते आणि तिथं आव्हाड पण झाला ऑर्डर निघालाय तरी प्राधिकरण ला दोन वर्षापासून मॅटर चालू आहेत तरी आमचे वकील आम्हाला काही मार्गदर्शन करत नाही तुम्ही नाशिक प्राधिकरण ला आमचे केस घेणार का सर्जी प्राधिकरणाची काय प्रोसेस चालू आहे ते समजते का आपल्याला आपला मॅटर काय चालू आहे

    • @dipakgirase6602
      @dipakgirase6602 17 дней назад

      सर आज पर्यंत तुमच्या काही रिप्लाय आला आणि माझी कमेंट होती प्लीज मला मार्गदर्शन करा

  • @rahulrithe1330
    @rahulrithe1330 5 месяцев назад +2

    सर आमची जमीन गेली आहे हायवे madhe त्याच भुसंपादन झाले नाही आणि काही मोबदला मिळाला नाही शेजारी शेतकऱ्यांना case टाकली higcoourt made त्याला पैसे भेटले मला नाही मिळाले काय करावे साहेब

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      तुम्ही पण अर्ज करून विनंती करा भूसंपादन अधिकारी आणि हाय वे अथॉरिटी ला.

    • @rahulrithe1330
      @rahulrithe1330 5 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracy ok sir thank u

  • @vishnudanve4237
    @vishnudanve4237 6 месяцев назад

    Kontihi notice n yeta jaminichi taba gheun jamini madhun rasta complete kela aamhi kay karave
    Purn government officer Kam karat nahi
    6 year pasun kam pending hai
    Kay karave sir please margdarshan kara

  • @rajumutakule501
    @rajumutakule501 4 месяца назад

    सर आमचि जमीन 1978 साली पाटखात्यात च्या सर्वे मध्ये भुसंपादीत केली होती त्यानंतर कालवा हा आमच्या शेत जमिनीतून गेला नाही त्यावेळेस आजोबानी 3500 रुपये मोबदला होतो त्याचे काही एक पुरावा आमच्याकडे नाही तरी आमच्या जमिनीवर आता म्हणजे 2024 साली मुळा कॅनॉल असेल नाव येत आहे यापूर्वी म्हणजे याधी 7/12 कधी ही भुसंपदान अथवा कुठले रेकॉर्ड नव्हते कुरुपया मार्गदर्शन करा

  • @laxshmanshelar6660
    @laxshmanshelar6660 6 месяцев назад +2

    सन 1972 साली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 साठी जमीन संपादन केली 0.19आर
    मात्र अवार्ड मध्ये 0.19 आर संपादन केलेल्या जमिन ऐवजी 0.11आर दाखवली अवार्ड मध्ये . 0.8 आर जमीन का वगळली ते सकारण नमूद केले नाही , मात्र संपूर्ण 0.19 आर जमीन प्रत्यक्ष महामार्गामधे वापरात आहे सन 1976 पासून.
    याबाबत अपिल केल्यास मोबदला मिळू शकतो का, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 месяцев назад

      १९७६ चे आहे .. खूप विलंब झालाय, तुमच्या बाजूने सतत पत्रव्यवहार झाला असेल आणि भूसंपादन करणाऱ्या अधिकार्यकडून काहीच झाले नसेल तर त्यांना पुनः राहिलेल्या ८ गुंठयाचे भूसंपादन करायला भाग पडता येईल.. तुम्ही जवळचे वकिलाना भेटून कागदपत्र दाखवून चर्चा करा.....

    • @laxshmanshelar6660
      @laxshmanshelar6660 4 месяца назад

      WP 700/2000

    • @laxshmanshelar6660
      @laxshmanshelar6660 4 месяца назад

      धन्यवाद साहेब , योग्य मार्गदर्शन केले आहे आपण , परंतु 1976 नंतर काही एक पत्र व्यवहार झाला नाही.
      पण सन 2011 मध्ये याच महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले त्यात विद्यमान रस्त्याचे जुन्या महामार्गासह संयुक्त मोजणी होऊन मोजणी नकाशा पहाता जुन्या महामार्गातील समाविष्ट क्षेत्र 0.19 आर दाखविले आहे. त्या जुन्या महामार्गातील 0.08 आर ही महामार्ग प्राधिकरणाने जी वहीवाट दर्शविली आहे त्यात जुन्या महामार्गातील 0.08 आर जमीन ( आता आम्ही म्हणतो आहे ती महामार्गाखालिल0.08 क्षेत्र महामार्ग चे मालकीची व वहिवाटितीत आहे असं प्रमाणित करून देण्यात आले आहे.)
      नवीन संपादन केलेली 0.07 आर जमीनीचे मुल्यांकन करून भरपाई देण्यात आली आहे. याबाबत आमची नवीन जमीन संपादनाबाबत तक्रार नाही. परंतु आधी संपादन केलेले 0.08 आर बाबतीत मार्गदर्शन मागितले आहे. कृपया सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.

  • @warisdeshmukh3887
    @warisdeshmukh3887 6 месяцев назад +2

    Sir aamchi 0.12 aare
    Jamin acquired jhhali
    3D,3A notification aamchya nawane jhhale award pan jhale
    Aahe pan aata sangtat
    Tumche nav chukun aale tummala paise bhetnar nahi Sir ase hota ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 месяцев назад +1

      तुमच्या जमिनीचा ताबा देऊ नका, शेवटचे अवॉर्ड आणि ३ D नोटिफिकेशन मिळवा आणि वाचून पहा त्यामध्ये तुमच्या जमिनीचा उल्लेख नसेल तर त्यांना टी नको आहे असे समजावे. बरेचदा सुरुवातीला ३A मध्ये जास्त जमिनी दकविल्या जातात अणिसंयुक्त मोजणी करून कलम ३D काढले असेल तर त्यामध्ये नसेल, कल्हटरी करून पहा .

  • @shivshankarbodke6198
    @shivshankarbodke6198 6 месяцев назад

    सर नमस्कार देगलूर रेनापुर नॅशनल हायवे क्रमांक 63 हा मंजूर झालेला असून या हायवेस एकदम लगत माझी जमीन आहे हायवे साठी आमच्या जमिनीतील काही अंतराचा हक्क असतो का व व सद्यस्थितीतील रस्त्यावरून भूसंपादन जमिनीचे अंतर कसे मोजले जाते कृपया मार्गदर्शन करा

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 6 месяцев назад +1

    Siling jamin maji sainik chi,,,,rupater ch ky zal

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 месяцев назад

      शासन स्तरावर नियम तर करण्याचे काम चालू आहे

    • @pankajchandurkar1139
      @pankajchandurkar1139 6 месяцев назад

      @@pralhadkachare-legalliteracy thanks sir

  • @RKOZARKAR
    @RKOZARKAR 6 месяцев назад

    Sir I need your opinion. Please how to go ahead ?

  • @rajuangre
    @rajuangre 4 месяца назад

    Sir i have simeller case of land acquisition... Needs your guidance.. how can i contact you..
    Rgds

  • @prabhakarthakur8590
    @prabhakarthakur8590 5 месяцев назад +1

    नमस्कार सर
    मी अनुसूचित जमात या वर्गात मोडतो.
    मी दारिद्र्यरेषेखाली आहे.
    तसेच माझ्या व माझ्या परिवारातील सदस्यांच्या मालकीची कोणतीही जमीन नाही.
    आम्ही राहत असलेली जागा ही अतिक्रमनाची आहे.
    तरी मला सरकारकडून घर बांधण्यासाठी जागा मिळेल का?
    त्यासाठी काय करावे लागेल.
    कृपया मार्गदर्शन करावे.
    प्लीज सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      घरकुल मंजूर झाले तर घरकुल v त्याखालील जागा मिळेल.

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  6 месяцев назад

    नुकसान भरपाई दिल्याशिवाय केलेले भूसंपादन ही व्यर्थ असते असे नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दीलेल्या नरणायत नमूद केले आहे. हा निर्णय वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून access मागू शकता : drive.google.com/file/d/19mVLCB6_2P_Iblzgw2RecDi9vYh9EKHb/view?usp=sharing

  • @niyazjammu3722
    @niyazjammu3722 6 месяцев назад +1

    Sir udgir nagar parishad madhe engineer n a file submit kele astana 4 month zale file reject kartat layout det nahi satwat ahet yanchya virudh konti kaydesherr karwahi karta yete ka

    • @shaikhgani3874
      @shaikhgani3874 6 месяцев назад

      40 दिवस chya att appil करा

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  6 месяцев назад

    विधी साक्षरता या चॅनेललचे whatsapp चॅनल नुकतेच सुरू करण्यात आले आहे. सतत उपडेटस मिळन्यासाठी Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel:
    Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M

  • @gaurideshpande1509
    @gaurideshpande1509 5 месяцев назад +1

    सर आव्हाड 2013 च्या ॲक्टनुसार करायला सांगितला आहे का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 месяцев назад

      जर भूसंपादन २०१३ च्य नवीन कायद्याप्रमाणे सुरू केलेवडेल तर अवॉर्डही नवीन कायद्याप्रमाणे करावे लागेल.

    • @atharwakhuntefalkar3056
      @atharwakhuntefalkar3056 Месяц назад

      Aani sir jar je yearly interest bhetnar asto toh kadhi pasun bhetto 2013 chya sec.4 chya notice pasun ki 1894 chya sec.4 ki jevha pasun tyanni bandhkaam kinva taba ghetla tevha pasun…!?
      aani per annum jo interest Milnar asto toh kiti percent asto (12 or 15) ??

  • @sattishmmhatre
    @sattishmmhatre 6 месяцев назад +1

    Delay in justice 😢

  • @vaibhavshete6991
    @vaibhavshete6991 5 месяцев назад +1

    Sir no. Bhetel ka tumcha

  • @programmer_kt
    @programmer_kt 3 месяца назад

    जमीन घेऊन चीचुके दिलेत.

  • @ravichavdari4524
    @ravichavdari4524 5 месяцев назад +1

    😢😂

  • @chandrakantbadhale8069
    @chandrakantbadhale8069 6 месяцев назад +2

    सर मला तुमची वेळ द्या, MIDC चा विषय आहे तुमचा फोन नंबर द्या