२२४. तुकड्यांचे व्यवहार नोंदणी नाकारता येणार नाही | मुंबई उच्च न्यायालय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 113

  • @abhaykumarbargale1994
    @abhaykumarbargale1994 4 месяца назад +5

    धन्यवाद आपले आणि ॲडव्होकेट सुरज मोहिते, कोल्हापूर यांचे. आपल्या व्हिडिओज मुळे खूप छान माहिती मिळते. अपडेट होतो. पुन्हा एक वेळ धन्यवाद. 🙏

  • @ashwinzope
    @ashwinzope 4 месяца назад +3

    नमस्कार सर अतिशय सुंदर व मार्ग मोकळा करणारा व्हिडिओ बनवला.
    एक घटना माझ्याशिबत घडली माझी शेती 78आर होती ती विक्री केली व नोंदणी करायला गेलो तेव्हा एस डी ओ साहेबांची परवानगी लागेल असे बोलले.
    व ती मिळवली तेव्हा खरेदी नोंदवली गेली.

  • @gangadhargunaki4802
    @gangadhargunaki4802 4 месяца назад +1

    Thank you sir and Ad Shri Suraj Mohite Sir for making it available to all.

  • @mahadevkoli8135
    @mahadevkoli8135 3 месяца назад +5

    सर तुम्ही गुंठेवारीच्या प्रश्नाबाबत नेहमीच आवाज उठविला आहे सर्वसामान्य सर लोकांची बाजू मांडणारे कोणीतरी आहे याचे समाधान वाटते

  • @rajanladkat9164
    @rajanladkat9164 4 месяца назад +1

    Thank you. Adv. Rajan Ladkat

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 4 месяца назад +15

    धन्यवाद सर मला पण पाच गुंठे जमीन घ्यायची आहे. तर होईल का रजिस्ट्री

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 3 месяца назад +1

    Very nice Information 🙏

  • @ravindrasatpute9027
    @ravindrasatpute9027 День назад

    152 बावन आर सामायिक मालकीची शेती आहे रजिस्टर वाटणी पत्राद्वारे बहिणीला ८२आर दिलेली आहे त्यात सातबारावर 70 आर भावाकडे राहिली आहे. दोघांचे सातबारा वेगवेगळे होतील काय आणि दोघांनाही डब्ल्यूसीएल नोकऱ्या लागेल काय कृपया कळवावे 🙏🙏

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 4 месяца назад +1

    आपणा सर्वांचेच मनापासून अभिनंदन व आभारही सर ही वेळोवेळी माहिती सर्वसामान्य माणसाला मिळते ती तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने.

  • @devidaskalkhaire9323
    @devidaskalkhaire9323 3 месяца назад +1

    Thanks sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 месяца назад +2

      हा निर्णय फक्त नोंदणी पुरता मर्यादित आहे. मी सतत प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की तुकडा व्यवहार हा कायदेशीर नाही. त्याची फेरफार नोंद होणार नाही. फक्त registry नाकारता येत नाही असा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. फेरफार होणार नाही.

    • @narayanij
      @narayanij Месяц назад

      Sir 2016 sali majhya वडिलांनी 2 गुंठे शेती घेतली परंतु 7/12 नसल्याने नोटरी केलेली आहे तर त्या जमिनीचे खरेदी खत आता होऊ शकते का? Pls reply dya 🙏🏻

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 3 месяца назад

    सुंदर

  • @shivajishedge3518
    @shivajishedge3518 4 месяца назад +1

    Thanks 🎉

  • @arunranjane2884
    @arunranjane2884 3 месяца назад

    सर वर्ग 2ची जमीन वन विभागाची दिलेली ती निर्वनिकारण होऊन वर्ग 1करता येते काय?
    कारण वर्ग 1करण्यासाठी वन ऑफिस कडून निर्वांनीकरणाचा दाखला देत नाहीत, त्यासाठी काय करावे लागेल 🙏

  • @ramvallbhtripathi8059
    @ramvallbhtripathi8059 2 месяца назад

    नोंदिचे करार व अनोंदिचे व्यवहार .कोणते योग्य ते सांगगवे

  • @surajmohite19
    @surajmohite19 4 месяца назад +2

    Thank you very much Sir

  • @YogitaPardhi-1999
    @YogitaPardhi-1999 4 месяца назад +2

    Mind blowing video,sir ❤

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 месяца назад +4

    साहेब सध्याच स्थितीत ब-याच शेतकरी कुटुंबाकडे भाऊ भाऊ व कुंटुंब विभक्त झाल्यामुळे जिरायत 10 आर पेक्षा कमी क्षेत्र आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी 5 गुंठे जमीन विकता येत नाही. काय करायचं?

  • @shivajipawar7735
    @shivajipawar7735 4 месяца назад

    Thank you sir, very important information

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 3 месяца назад +1

    10/10/2024 GR. तुकडेबंदी नियमाकुल. 7/12 वर चढणार.

  • @एकमराठा-ध9झ
    @एकमराठा-ध9झ 3 месяца назад +1

    devhlapars aani pudharyancha kala dhanda baghnarya chelyana Fayda

  • @SheshraoThakre-q8e
    @SheshraoThakre-q8e 4 месяца назад +8

    साहेब नमस्कार गुंठेवारी खरेदी चालु झाली पाहिजे

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 4 месяца назад

    अभिनंदन सर

  • @hetvi550
    @hetvi550 3 месяца назад

    Lagat cha chhetra la tukde bandi kayda lagu ho to ka?

  • @khristimandali
    @khristimandali 3 месяца назад +1

    thanks you so much sir
    majhi 1 गुंठा आहे. बांधकाम केलेले आहे.. NA नाही...खरेदी पण नाहिये...
    काय करु....
    सल्ला द्या....आणि mobile नंबर पण द्या तुमचा....please reply

    • @sankettodmal255
      @sankettodmal255 2 месяца назад +1

      Kharedi karun NA karun ghya nai tr kadhipn sarkarcha hatoda padu shakto

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 4 месяца назад +1

    नमस्कार सर,
    आमचा ५० गुंठ्याचा एकत्रित सातबारा आहे आणि आणि माझ्या नावे २५ गुंठे क्षेत्र आहे एकच गट आहे. नवीन क्षेत्र १०/२० हे लागु केले आहे. या नुसार माझा स्वतंत्र सातबारा आणि गट होईल का

  • @TruptiSutar-vl8ez
    @TruptiSutar-vl8ez 22 дня назад

    Tukad jod lagnari kagdpatre mahiti dya

  • @ajitchormule1062
    @ajitchormule1062 3 месяца назад +1

    सर हाई कोर्टाचे तुम्ही सांगत आहे ते पत्रक मिळेल का

  • @gurudinpal3479
    @gurudinpal3479 4 месяца назад

    नमस्कार सर ग्रीन झोन प्लोट मधे 1000sq ft मधे किती % कनट्कसन घर फील्ड करू शकतो कायद्या प्रमाणे

  • @laxshmanshelar6660
    @laxshmanshelar6660 4 месяца назад +1

    9789/2023 याचिका 13/9/2024 , वेबसाईटवर निकाल दिसून येत नाही सर , काही तरी चुकीचे आहे असे वाटते. वादी चे नाव असावे

  • @niyazjammu3722
    @niyazjammu3722 4 месяца назад +2

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 28 дней назад

    २६ नोव्हेंबरला पुढे काय झाले आहे?

  • @dhansingkoli9298
    @dhansingkoli9298 4 месяца назад +1

    Sir ,inam jamini vishayi navin nirnaya babat video banava

  • @shashikalekar1338
    @shashikalekar1338 3 месяца назад +2

    Tahsil 142 B. NA asel. tr. Kharedi karta. Yeil ka sir

  • @property-galaxy
    @property-galaxy 4 месяца назад +4

    मोठ्या बिल्डर्स च्या फायदा साठी कायदा आणला आहे .

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 4 месяца назад +3

    नमस्कार सर,
    माझा दीड गुंठ्याचा प्लाॅट तहसील बिनशेती सन 1987 साली झालेला असून मी तो प्लाॅट 2009 साली खरेदी केलेला होता. आता आमच्या गावी नगरपंचायत झालेली आहे. या प्लाॅट ची शासकीय मोजणी गेल्याच महीन्यात व्हर्जन 2 प्रमाणे झालेली आहे. हा प्लाॅट मला नोंदणीकृत दस्ताने विकता येईल का? या प्लाॅट ची नोंद सातबारावर घेता येईल का? वेगवेगळी लोकं वेगवेगळे सांगत आहेत, कृपया तुम्हीच मार्गदर्शन करावे.

  • @AmolJare-df9ot
    @AmolJare-df9ot 4 месяца назад +1

    Sir guntevaree chalu kadi honar

  • @samseshivaji5887
    @samseshivaji5887 4 месяца назад +1

    सर. कलम 11च नोटीफीकेशन प्रकाशित झाल्यानंतर भूसंपादनाला किती दिवस लागतात त्याचा +time bound) कार्यक्रम असतो का? औरंगाबाद विमातळ भूसंपादन 7 वर्षापासून रखडलेल आहे त्या बद्दल माझा प्रश्न आहे . धण्यवाद 🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад

      कलम 11 नंतर एक वर्षात कलम 19 चे notification काढावे लागते. त्या नंतर एक वर्षात अवॉर्ड व्हायला पाहिजे. असा कालबध्द कार्यक्रम कायद्यात आहे. जर तुमचा notification 7 वर्षापूर्वीच असेल तर कदाचित ते lapse झाले असेल . आता पुन्हा सर्व नव्याने करावे लागेल.

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 4 месяца назад +1

    नेयलयाने सतकारला औरडर दिला पाहिजे

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 4 месяца назад

    तुकडे तुकडे करून महाराष्ट्राची जमीन परप्रांतियांना विकू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, फक्त मराठीच माणसाला जागा जमिनी विकाव्या..

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 4 месяца назад

      परप्रांतीय जास्त रेट देतात. मराठी माणसाची बसून खायची वृत्ती आहे कष्टकरी पिढीने कष्टाने कमवल, त्यांच्या पोरांनी आणि नातवंडांनी विकून खाल्लं .

  • @mangeshdhote9913
    @mangeshdhote9913 4 месяца назад

    मोहोदय, नोंदणी करण्या पूर्व मोजणी करणे गरजचे आहे का? ५७ गुंठे मधील १४ गुंठे विकणे आहे

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar 4 месяца назад +1

    सर
    या संदर्भात नेमलेली समितीचे काम कोठे आहे.

  • @mahendrashinde9753
    @mahendrashinde9753 4 месяца назад +1

    Khup chan Explain by Sir

  • @ManishaMhetar
    @ManishaMhetar 4 месяца назад +1

    Sir Adv.Suraj Mohite sirancha phone no milel Kay

  • @sanjaytapkir9390
    @sanjaytapkir9390 4 месяца назад +8

    काहीच स्पष्ट होत नाही 1 किंवा 2 गुंठे खरेदीखत होईल की नाही हे स्पष्ट सांगितले असते तर बर झालं असतं.😅😂😮😢

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад +9

      कोर्टाने सांगितले व्हायला पाहिजे, तत्काळ नोंदणी करा असे आदेश दिलेत. आता नोंदणीवाले ते नोंदणी करतात की नाही ते पाहू या. निर्णय अत्यंत स्पष्ट आहे.

    • @shaileshjoshi3383
      @shaileshjoshi3383 4 месяца назад +1

      ​@@pralhadkachare-legalliteracySir- Court judgment मिळेल का ?

  • @ajaysonawane5748
    @ajaysonawane5748 4 месяца назад +3

    धन्यवाद सर नगरपालिका हाती मधील रस्त्यालगत 10 गुंठे क्षेत्र खरेदी-विक्री करता येते का

  • @mayurpatil9965
    @mayurpatil9965 4 месяца назад +1

    Supreme court madhe stay kiti tarkheparynt dila ahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад

      त्यावर तारीख नाही, पण त्यामुळे काही अडचण येणार नाही तो फक्त त्या केस मधील निर्णयाला आणि पार्टीज ला लागू राहील उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 4 месяца назад +4

    जस तुकडा बंदी तस बिनशेती च पण आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад +2

      बरोबर आहे. त्यात बदल केलेत, आता deemed परवानगी झाली पण व्यवस्थेची मानसिकता बदलली नाही. आता लोकांनीच झालेला बदल समजाऊन घेऊन व्यवस्थेला समजाऊन सांगण्याची गरज आहे. ही व्यवस्था न सुधरणारी आहे.

  • @gurudinpal3479
    @gurudinpal3479 4 месяца назад +2

    सर ठाणे सिटिट आदिवासी क्या जगेवर घर विकत घेतल्यावर काहि अड़चन होइल का व अड़चन ना होवे काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад +2

      आदिवासी जमीन खरेदी करताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. तुम्ही घर घ्यायचे म्हणतात तर सर्व कागदपत्र माहितगार व्यक्ती अगर वकिलांना दाखवून खात्री करावी.

    • @gorakshanathkurhade5820
      @gorakshanathkurhade5820 4 месяца назад +1

      बेकायदेशीर आहे.बोगस आहे .यथावकाश आदिवासींनी जमीन परत मागितली तर ती त्याला किंवा त्याच्या वारसाला द्यावी लागेल.जर ती शासनाने आदिवासींना दिली असेल उदरनिर्वाह साठी तर ती शासन जमा होईल.

    • @gurudinpal3479
      @gurudinpal3479 4 месяца назад

      ​धन्यवाद सर 🙏

    • @sharadkasat4718
      @sharadkasat4718 2 месяца назад

      ​@@gorakshanathkurhade5820त्यांनी घर विकत घेतले आहे.. त्यास ही अट लागु नाही

  • @shashikalekar1338
    @shashikalekar1338 3 месяца назад +1

    42 b. Na tahsil asel. Nondani. Hoil kA

  • @ArcherGawade
    @ArcherGawade 4 месяца назад

    सर , 2014 ला 1000 SQ Feet विहिरीसाठी घेतला आहे सातबारा होईल का

  • @akb11222
    @akb11222 4 месяца назад

    सर हाडोळा जमीन वर्ग 1 करता येते का? कृपया याबाबत व्हिडिओ बनवावा

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 4 месяца назад +1

    डॉ मनोज मोनद सर सारखे लाइव्ह मध्ये सांगतात तुमच्या विषयी

    • @sanvichavare3077
      @sanvichavare3077 3 месяца назад

      खर तेच सांगितल सर मला तुमची मदत हवी आहे तोड माहीती पाहीजे होती

  • @HarshadRaut-iu9on
    @HarshadRaut-iu9on 4 месяца назад +1

    सर, माजी जमीन 72 गुंठे आहे त्याचा वर तुकडया ची नोंद आहे तर विकणे आहे काय कराव?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад

      तुकडा अशी जी नोंद शेवटचा फेरफार काढून पहा ना....

  • @adhirajkadam6955
    @adhirajkadam6955 4 месяца назад +1

    आम्ही 10 आर जमीन घेतली आहे 4 जनामध्ये माझी 5 गुंठे आहे व दोन्ही बाजूने रोड आहेत नोंद करायची आहे काय करायचे सुचवावे

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 месяца назад +1

    मा. अँड. सुरज मोहिते साहेबांचा कृपया मोबाईल नं. द्या.

  • @NitinUkarde-u7e
    @NitinUkarde-u7e 4 месяца назад +2

    सिलींग चा GR आला का काही सर 50% रक्कम भस्न शेत घेतले आहे मी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад

      नाही अजुन, शासन स्तरावर काम चालू आहे. आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

  • @mmf6326
    @mmf6326 4 месяца назад

    सर पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे-माण हायटेक सिटी या योजनेत माझी 5 गुंठे जमीन संपादीत करुन मला pmrda ने 2.5 गुंठे जमीन दीलेली आहे. मी ती जागा विकु इच्छितो पण रजिस्ट्रेशन होत नाही अशी कारण रजिस्ट्रार आॕफीसमध्ये मला देत आहेत, मला ती जागा रजिस्ट्रेशन करुन विकता येईल का ?

  • @ravindrapawar2896
    @ravindrapawar2896 3 месяца назад +1

    रजिस्टरी झाल्यावर सातबारा घडेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 месяца назад +2

      तुकडा असेल तर नाही होणार ७/१२ वर नोंद. उच्च न्यायालयाचा निर्णय फक्त खरेदी दस्त नोंदणी नाकारता येणार नाही इतकंच मर्यादित आहे.

  • @GoldenPAM
    @GoldenPAM 4 месяца назад

    सर आता या निर्णयानुसार ५ गुंठे जिरायत जमीन घेऊ शकतो का?

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 4 месяца назад +2

    Registration cha kayda nahi pan tari 1 gunta registration karun detat pude 7/12 nigat nahi garib Lok paise takun martat

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 4 месяца назад

    म हार वतन जमीन 7/12 वरून कशी ओळखावी ?

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 4 месяца назад

    सर महार वतनाची जमीन असेल तर तिला महसूल असतो का.

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 4 месяца назад

    आमची जमीन जिरायती आहे व भोगवाट दार दोन आहे आणि नागपूर गोवा मार्ग गेला आहे

  • @ravindrasatpute9027
    @ravindrasatpute9027 День назад

    152 आर

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 4 месяца назад

    सर तुम्हाला भेटायच असेल तर कस भेटायच किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मी अंजना देशमुख सोलापूर हुन आहे

  • @shubhamvinayakgaikwad5847
    @shubhamvinayakgaikwad5847 4 месяца назад +1

    सर ग्रीन बेल्ट कसा काढता येईल या वर एक माहिती हवी होती

  • @sachinraghuwanshi9453
    @sachinraghuwanshi9453 4 месяца назад +1

    bin sheti plot tukada padata yeto ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад +1

      हो प्लॅनिंग अथॉरिटी कडून सब डी मंजूर करून करता येईल.

  • @Yy_10-v6m
    @Yy_10-v6m 4 месяца назад

    सातबारा वर अम्मल होणार का नोंदणी च

  • @rajendrajadhav9007
    @rajendrajadhav9007 4 месяца назад +2

    सर तुमची समितीचा निर्णय शासन मान्य करत आहे असा व्हिडिओ आला आहे ते काय आहे

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 4 месяца назад

    Ahe sir ami gramin bhagat rahato, ha gunthewari vevhar band kela he yogya nahi

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 4 месяца назад

    He shanan chalavit ka kay? Graamin bhagatalya lokaparyant yacha vichar kela jat nahi hi shokantika ahe

  • @TheHindutv-v1b
    @TheHindutv-v1b 4 месяца назад

    सर काहीच स्पष्ट झाले नाही ...

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 4 месяца назад +1

    Tumi sangta nondni hote pan kay upyog 1 gunta cha 7/12 nigat naji

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 месяца назад +1

      मागचे सर्व व्हिडिओ पाहा ,ले मंजूr ले आऊट असेल तरच तुकडा खरेदी करा, नाहीतर पुढे फेरफार नोंदी, बांधकाम परवानग्या मिळत नाहीत खूप अडचणी येतात असेच आपण वारंवार सांगतोय. पण काही लोकांची genuine जमीनच अशी तुकड्यात आहे , त्यांची मोठी अडचण होते अशा केसेस नोंदणी होत नाहीत अशा प्रकारची ही केस दिसते.

    • @shaileshjoshi3383
      @shaileshjoshi3383 4 месяца назад

      ​@@pralhadkachare-legalliteracySir - Gunthewari aani Mojni keli ki Layout अधिकृत झाला,.बरोबर?

  • @sachinraghuwanshi9453
    @sachinraghuwanshi9453 4 месяца назад +1

    nirnay copy sir

  • @NileshPatil-ce6kw
    @NileshPatil-ce6kw 4 месяца назад +1

    Suraj mohite contact number share kara I am in kolhapur

  • @ShaikhAman-fo9zl
    @ShaikhAman-fo9zl 4 месяца назад +1

    सर नमस्ते आपका मोबाइल नंबर चाहिए प्लीज बताओ