मोठी खुशखबर ! तुकडेबंदी कायद्यात बदल || Tukdabandi kayda gr 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Tukdabandi kayda gr 2024
    महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमात यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश. मंगळवार, १५ ऑक्टोबर २०२४.
    egazzete.mahao...
    वर्ग २ च्या मदतमाश इनामी जमिनी वर्ग १ करण्याचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे.
    www.prabhudeva...
    🌍Follow me
    WhatsApp - whatsapp.com/c...
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ RUclips - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS

Комментарии • 98

  • @vasantkadam9763
    @vasantkadam9763 3 месяца назад +20

    आज ऑनलाईन जगतात आपल्या सारख्या चॅनल ची फार गरज आहे.आभारी

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 3 месяца назад +2

    प्रभूदेवा , God bless you 🙏🙏🌹🌹

  • @santoshthote6470
    @santoshthote6470 3 месяца назад +2

    Jay shivray sar

  • @dhananjayjadhavpatil
    @dhananjayjadhavpatil 3 месяца назад +1

    जय शिवराय❤

  • @SanjayGond-bs2xm
    @SanjayGond-bs2xm 3 месяца назад +2

    जय

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 3 месяца назад +1

    जय शिवराय दादा

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 3 месяца назад

    जय शिवराय

  • @sachinpatilugale8183
    @sachinpatilugale8183 3 месяца назад

    जय शिवराय...

  • @MahendraAdsil
    @MahendraAdsil 3 месяца назад +1

    Naic video sir

  • @jaykawale6915
    @jaykawale6915 3 месяца назад +2

    नांदेड जिल्हा अतिवृष्टी अनुदान केव्हा मिळेल

  • @mangeshghotale7635
    @mangeshghotale7635 3 месяца назад

    Please reply sir ..ha nirnay dec 2023 paryantchya plot kharedikarta ahe ka 2017 purvi chya ..

  • @annasahebsirsat3025
    @annasahebsirsat3025 3 месяца назад +2

    सोलापूर जिल्ह्याचा 2023 चा 75% खरीप विमा claim नाही केलेल्यांना येईल का?

  • @vikasmore3091
    @vikasmore3091 Месяц назад

    Sir pune yetil sheti zone madhil 1.5 gunta jamin niymit hoil ka ani nantar vikta yeil ka?

  • @Sheela9999
    @Sheela9999 2 месяца назад

    nazrana --to be paid with collector or igr office ---what is process and which department nazrana to be paid and after paying 5% --what is meaning of regularsiation exactly since document is already done.

  • @sureshgade1660
    @sureshgade1660 3 месяца назад

    Amhi 72 tasat nuksaniche Claim kelot sir kahi shetkaryachi yadit nav kahiche Alet kahichya nahi Alet mag tyana nuksan milel ka.

  • @SANDIPVELHAL-n2g
    @SANDIPVELHAL-n2g 2 месяца назад

    साहेब अजून परिपत्रक झाले नाही.असे उत्तर दिले जाते. दस्त नोंदणी करून घेता येत नाही असे बोलत आहेत

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 3 месяца назад

    Jay shivray sir danyawad. Parbhani jilha sir aanudan aani 25 agreem 2024 kadhi milnar àahe sir

  • @harshadjadhav9104
    @harshadjadhav9104 3 месяца назад

    तुषार सिंचन अनुदान नाही आले ,कृषी अधिकारी यांना फोन केल्या नंतर म्हणतात प्रोसेस ला आहे

  • @राष्ट्रहीत
    @राष्ट्रहीत 3 месяца назад +1

    सर नावाने नसतांनाही गायरान जमिनीवर कबजा करून मुरूम दगड विकणारावर काय कायदेशीर कार्यवाही होते आणी कोठे करावी लागेल यावर एक व्हिडिओ बनवा

    • @umeshbadhiye2633
      @umeshbadhiye2633 3 месяца назад

      तहसीलदार कडे तक्रार करा
      त्याची प्रत जिल्हाधिकारी यांना टाका

  • @raniyamulwad7318
    @raniyamulwad7318 3 месяца назад +1

    2023 मधील अनुदान वाटप होईल का? आचारसंहिते मध्ये

  • @sachindeore8875
    @sachindeore8875 3 месяца назад +3

    ज्याना लाडकी बहिणीचाे एक पण हप्ता आला नाही त्यांना आचारसंहिता लागल्यावर पैसे येतील का प्लीज एवढा रिप्लाय द्यावे

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 3 месяца назад

    2023 चा चंद्रपूर जिल्ह्य़ातील पिक विमा रब्बी चा मंजुर आहेत तो आत मिळेल काय? आचारसंहिता आसल्यामुळे

  • @DattaRathod-u8i
    @DattaRathod-u8i 3 месяца назад

    सर माजी जमीन गाईपेंड आहे वर्ग २ मधे मला वर्ग १ मधे.रुंपातर करायचा आहे यांच्यासाठी मला कुटजाय लागेल आणि काय करावे लागेल.

  • @balasahebmore6493
    @balasahebmore6493 3 месяца назад

    Csc id बदल नविन लगीन id साठी नवीन आपडेट द्या 🙏🙏

  • @diliprathod4114
    @diliprathod4114 3 месяца назад +1

    सर वाशिम जिले मगरुळपिर‌‌‌ तालुका आतिवृषटि अनुदान केव्हा मिळेल थब दिले आहेत पण पेश आले नाही दि12/10/2024

  • @samadhanpatil5605
    @samadhanpatil5605 3 месяца назад

    Sir peek vima csc center jama karnyat aala aasa masage aale video vana

  • @DigitalWorld_Maharashtra
    @DigitalWorld_Maharashtra 3 месяца назад +1

    First comment ❤

  • @bharatsangore5172
    @bharatsangore5172 3 месяца назад

    सरजी इनाम जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 करिता नजराणा भरणेत बदल झाला आहे काय (५ %)

  • @rajendrajadhav9007
    @rajendrajadhav9007 3 месяца назад

    नियमित केल्यानंतर पुन्हा na करावे लागणार आहे का

  • @rahulcreations1081
    @rahulcreations1081 3 месяца назад

    Good morning I am fast

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh 3 месяца назад

    Ha. G.r. garamin bhaga sathi. Pan ahye ki fakt shara lagat sathi karan mi 2005 sali kharydi 35 gunthy. War kas tukda kharydi kela hota namanjur zala ahyeto hoil kay karan anek jana chy vedio. Yetat tay sangatat ha. G.r fakt shara lagat tukdya sathi ahye. Apan khulasa karawa please

  • @Asifkhan-2021
    @Asifkhan-2021 3 месяца назад

    Soyabean anudan aalel nhi acharsahinta laglyavr yeil ka?

  • @shivajishitale3944
    @shivajishitale3944 2 дня назад

    सर अजूनही गुंठे करून देने चालू केले नाही कधी सुरू करनार

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 месяца назад

    1971 साली आमची जमीन तुकडे अदलाबदल केली पण आमची त्यांच्या नावावर झाली त्यांची आमच्या नावावर झाली नाही काय केले पाहिजे
    माहिती मिळावी कोल्हापूर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 месяца назад

      सलोखा योजना आली होती ना

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh 3 месяца назад

    G.r

  • @amolkadam4021
    @amolkadam4021 3 месяца назад +1

    सर थोड शेतक-याच्यां भाषेत सांगा
    आमची जमीन माझ्या चुलत्याच्या नावाने 6 गुंठे आहे तर ती होईल का आता pls reply

    • @hiteshnavale9345
      @hiteshnavale9345 3 месяца назад

      10 गुठे नावावर होते. दानपत्र करून घ्या.

    • @amolkadam4021
      @amolkadam4021 3 месяца назад

      ​6 गुंठे होत नाही का@@hiteshnavale9345

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 месяца назад

      भाऊ होते यावर व्हिडिओ आहे

    • @amolkadam4021
      @amolkadam4021 3 месяца назад

      Tq Sir Video पाहतो​@@GrShetiYojna

    • @amolkadam4021
      @amolkadam4021 3 месяца назад

      ​@@hiteshnavale93456 गुंठे होते की नाही

  • @vishanulucky3357
    @vishanulucky3357 3 месяца назад

    हे तुकडे बंदी कायद्याच्या संदर्भात जीआर आहे पण मागील काळात देणगी म्हणून स्वीकारलेली जमीन त्याला आपल्या मालकी हक्काचं करण्यासाठी कोणते निर्णय झाले असेल तर सांगा सर

  • @shivramjadhav5970
    @shivramjadhav5970 3 месяца назад

    सामुदायिक शेती आहे 3एकर त्यातील एका व्यक्तीला शेती विकता येते का

  • @SKolekar-eu9lg
    @SKolekar-eu9lg 3 месяца назад +1

    एक गुंठा जमीन खरेदी करता येईल का ?

  • @tippanwarmadhav4949
    @tippanwarmadhav4949 3 месяца назад

    सर जीआर मिळत नाही जीआर ची लिंक पाठवा

  • @mukunddeshmukh5877
    @mukunddeshmukh5877 3 месяца назад

    एक, दोन गुंठा खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होतील का?

  • @SATISH-V-PATIL
    @SATISH-V-PATIL 3 месяца назад +2

    सर मी पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी क्लेम केला होता 3.9.2024 तर आज दिनांक 17.10.2024 कंपनीचे सर्वे वाले आलेले आहेत तब्बल 44 दिवसानंतर आता माझ्या शेतात रोटा मारलेला आहे तर आता काय ? मला क्लेम मिळणार का

    • @SatyavanBhosale-sr2tg
      @SatyavanBhosale-sr2tg 3 месяца назад

      @@SATISH-V-PATIL शासनाची कामे अशीच असतात

    • @dnyaneshwarwashimbe3591
      @dnyaneshwarwashimbe3591 3 месяца назад

      पंचनामा करु नका . किंवा पंचनामा करनारा कडुन 44 दिवसा नंतर पंचनामा करत आहोत हे लिहुन घ्या व सहिखालि दिंनांक टाका.फोटो घ्या फोर्मचा

  • @prabhakarkadam3658
    @prabhakarkadam3658 3 месяца назад

    सर तुकडेबंदी मध्ये आमच्या काकाच्या नावाने जमीन लागली तो परत देत नाही याच्यात काय करता येईल

  • @BalasahebBharose
    @BalasahebBharose 3 месяца назад

    आमची शेजाऱ्याच्या नावे तुकडेबंदी जमीन गेली कशीपरत येईल ते सांगा

  • @nitinjagdev7532
    @nitinjagdev7532 3 месяца назад

    Pl share Gr

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh 3 месяца назад

    G. R. Chi copy milel kay please

  • @avinashchavan8304
    @avinashchavan8304 3 месяца назад

    सर 1989 सालि तुकडे बंदी कायदा आणला आणि जमिनीचे मूळ मालकाची जमीन वाहिती प्रमाणे जमिनीचे सातबारा व रेकॉर्ड बनवले गेले 1989 पूर्वीची सातबारा वेगळी आणि 1989 नंतरची सातबारा कमीजास्त कशी काय

  • @SachinDole7674
    @SachinDole7674 3 месяца назад

    सर, वडिलांचे 7.66 गुंठे क्षेत्राचे त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे 3.83, 3.83 असे विभाजन होईल का?

  • @nitinjagdev7532
    @nitinjagdev7532 3 месяца назад

    How to download GR

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 3 месяца назад +2

    आचारसंहितेमधे मोदी आवास योजनेचे बाकी हप्ते मिळतात का?

  • @AD1Motivational
    @AD1Motivational 3 месяца назад

    Sir pik vima 2023 pmfby website Localised & payment success & amount pan dakhva aahe bank made credit Jal nahi

  • @bhagawatdhoran2643
    @bhagawatdhoran2643 3 месяца назад

    हा शासन निर्णय gr मिळू शकेल का

  • @RaviRathod-fm5gr
    @RaviRathod-fm5gr 3 месяца назад

    Jr कुठे आहे

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 3 месяца назад

    एक गुंठ्याची रजिस्ट्री होईल का

  • @jituwankhede3057
    @jituwankhede3057 3 месяца назад

    Jalgaon jilhyatil Amalner talukyat 110 % varil kapus pik vima ajun milala nahi, tr aata aacharsahita lagalya mule pikvima jama honar ka nahi honar

  • @NanaKarad
    @NanaKarad 3 месяца назад

    तुम्ही जरा खरं बोलत आहे असं वाटतं आणि तूम्ही बोलले कळत आहे आम्हाला आमच्या सारख्या लोकांना

  • @GaneshDoifode-tm6tm
    @GaneshDoifode-tm6tm 3 месяца назад

    वयोश्री योजने बद्दल काही माहिती

  • @MangalaGangurde-wz4bh
    @MangalaGangurde-wz4bh 3 месяца назад

    12 gunthe jameen vikta yeyil ka?

    • @DDD-Spirituality
      @DDD-Spirituality 3 месяца назад

      @@MangalaGangurde-wz4bh हो कधीपण

  • @HariDhakne-f2p
    @HariDhakne-f2p 3 месяца назад

    Ladki bahin diwali bonus var video banva plzzzz

  • @RajendraLokhande-ig5pu
    @RajendraLokhande-ig5pu 3 месяца назад

    एकच सर्वे नंबर मधील तीन तुकडे जोडता येतील का

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 3 месяца назад

    आमची तुकडबदीत जमीन चुलत्यानी घेतली परत येईल का

  • @nitinjagdev7532
    @nitinjagdev7532 3 месяца назад

    Hi, how to download this gazette

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 месяца назад

      Watch video link in description

  • @user-rc3tq9sz8h
    @user-rc3tq9sz8h 2 месяца назад

    I guntha 2024 madhe gheta kase yeil

  • @RoyalFarmer777
    @RoyalFarmer777 3 месяца назад

    20 गुंठे ch hoil ka

  • @shyamshinde7582
    @shyamshinde7582 3 месяца назад

    सर अग्रीम 2024 नांदेड बद्दल काही update आहे ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 месяца назад

      हो व्हिडिओ आला आहे ना

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 3 месяца назад +1

    पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे डिस्ट्रिक्ट रिजेक्ट दाखवीत आहे एडिट करण्यासाठी प्रयत्न केले असता प्रोसेस दाखवीत नाही आधार लिंक मोबाईल वर ओटीपी येत नाही काय करावे माहिती सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 месяца назад

      व्हिडिओ आला आहे यावर

    • @IshwarShinde-r7h
      @IshwarShinde-r7h 3 месяца назад

      @@GrShetiYojna मी सतत तेमचे व्हिडिओ पहा तो कोणता व्हिडि
      ओ ची माहिती सांगा

  • @MrAzharkazi2007
    @MrAzharkazi2007 Месяц назад

    GR CHI COPY KUTHE BHETAL

  • @Sammeersghjficxn
    @Sammeersghjficxn 3 месяца назад +1

    सर 2 गुंठे रजिस्टरी होईल का
    खर्च किती लागेल

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 3 месяца назад

    Tumi he pathimagil vevharache sangatali pan, pudhil gunthewari vevrache kay?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 месяца назад

      सर्वासाठी ५%

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 месяца назад

      आणि हो तुम्ही नवीन अपडेट पहात नाहीत का
      नवीन व्यवहार कायदा बदल झालंय व्हिडिओ आहे

    • @bhaskarmore8046
      @bhaskarmore8046 3 месяца назад

      @@GrShetiYojna apalya channel cha video ahe ka

    • @shaikhrehanshaikhaziz8969
      @shaikhrehanshaikhaziz8969 3 месяца назад

      ​@@GrShetiYojnasir mitry madhe bhetleli jamin hi aahe kya yachyamadhe sir

  • @ganesh_thakare
    @ganesh_thakare 3 месяца назад +1

    जय शिवराय