शासनाचा मोठा निर्णय I तुम्ही जर गुंठेवारी प्लॉट घेतला असेल किंवा घेणार आहात ? मग नक्की पहा हा निर्णय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 39

  • @mahadeochandorkar3807
    @mahadeochandorkar3807 3 месяца назад +5

    महोदय आपल्या या आनंददायी बातमी बद्दल मनापासून धन्यवाद!सदर विषयावर शासनाकडून कधीपर्यंत GR काढला जाईल या संदर्भात कांहीं माहीती दिलीत तर बरे होईल.

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 3 месяца назад +4

    फार चांगली बातमी दिल्याबदल धन्यवाद

  • @jayrajtelenge1203
    @jayrajtelenge1203 3 месяца назад +2

    फार चांगली माहिती आहे

  • @Prakash.v.Khairnar1931
    @Prakash.v.Khairnar1931 3 месяца назад +2

    शासन निर्णय सहित माहिती दया प्लीज, खुप आवडेल 🙏

  • @sachinkokate5060
    @sachinkokate5060 3 месяца назад +5

    साहेब याचा GR असेल तर पाठवा

  • @AppasahebKhilare
    @AppasahebKhilare 3 месяца назад +4

    या योजनेचा गुंटेवारी मधील सामान्य नागरिकाला फायदा होईल का आणि गुंटेवारी मधील 1ʼ२गुटंयाची खरेदी दस्त होणार का मुख्यमंत्री साहेबांनी जरी सांगितले असले तरी त्याची खालचे अधिकारी अंमलबजावणी करीत नाहीत त्या मुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे

  • @abhyangchandrashekhar6315
    @abhyangchandrashekhar6315 2 месяца назад

    1.5 Gunta jaga kulmuktyar karun ghatali ahe Kharedi होईल ka

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 28 дней назад

    आणि शेती सातबारा उतारा कुणाचा द्यायचा गरीबाणी ज्याला जमीन नाही त्याणी

  • @गावाकडीलजीवन-म4र
    @गावाकडीलजीवन-म4र 3 месяца назад +3

    GR असेल तर पाठवा ही विनंती

  • @jyotishivmare7695
    @jyotishivmare7695 2 месяца назад +1

    काही लोकांना घरं नाहीत त्यासाठी लोक घर बांधन्याकरिता जमिन विकत घेतात 1 गूंठे दस्त चालू करा

  • @krishnamukkawar1873
    @krishnamukkawar1873 3 месяца назад

    Tq

  • @chandrashekharwakhare8149
    @chandrashekharwakhare8149 3 месяца назад +9

    इथून पुढे गुंठेवारीचे व्यवहार करता येतील का ?

  • @satappabarwade3429
    @satappabarwade3429 3 месяца назад +2

    G r. शेअर करा

  • @amolbhavsar7592
    @amolbhavsar7592 2 месяца назад

    Kadhi gr yeil saheb

  • @shreejogeshwariinfracon1310
    @shreejogeshwariinfracon1310 2 месяца назад

    N/A झालेला प्लॉट आहे, रहिवास क्षेत्र, त्यापैकी अर्धा प्लॉट विक्री केव्हा घ्यायचा आहे , तरी तो खरेदी-विक्री होत नाही, यावर खुलासा व्हावा

  • @kailaswadekar1409
    @kailaswadekar1409 3 месяца назад

    कधीपासून चालू होणार हे गुंठा खरेदी-विक्री

  • @vijaykumbhar1910
    @vijaykumbhar1910 3 месяца назад

    असा जिआर पाठवा

  • @06staple
    @06staple 2 месяца назад

    असा GR आलेला नाही खोट्या बातम्या पसरवू नका 🙏🏻GR फक्त ज्यांना कोणत्याही सरकारी योजनेतून घरकुल मिळालं असेल अशांन साठी हा GR आहे मी वाई ऑफिस मध्ये चॊकशी करून आलो

  • @rushikesh9959
    @rushikesh9959 3 месяца назад +1

    कोटा व्हिडिओ अपलोड करून दिशाभूल करू नका शेतीसाठी हा कुठलाच ॲक्ट नाही व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी जीआर पाच वेळा तरी वाचा

  • @roshanthakre199
    @roshanthakre199 3 месяца назад

    2 एकर पेक्षा कमी जमिनीचा 7/12 वेगळा होईल का

  • @dhammadipshikhare3947
    @dhammadipshikhare3947 3 месяца назад

    GR पाठवला तर खरं वाटेल, असं कोणीही बोलतो कि

  • @sarjeraopatil4066
    @sarjeraopatil4066 3 месяца назад +1

    शासन जीआर असल्याशिवाय काही होत नाही

  • @trymbakbharambe3525
    @trymbakbharambe3525 3 месяца назад +1

    G R taka registrar साहेब म्हणतात G R nahi
    Please GR taka

  • @prashantbhawane8484
    @prashantbhawane8484 3 месяца назад

    शासन निर्णय द्या सर

  • @santoshpatil7969
    @santoshpatil7969 3 месяца назад

    GR pathav

  • @pravinhajare8158
    @pravinhajare8158 3 месяца назад

    Gr असेल तर व्हिडिओ बनवा

  • @ShaikhAman-fo9zl
    @ShaikhAman-fo9zl 3 месяца назад +1

    नियमित कोण करून देणार आहे दादा अधिकारी चे नाव सांगा

  • @vilasmaind398
    @vilasmaind398 3 месяца назад +2

    शासन निर्णय कुठे आहे .फसवु नका अर्धवट माहीतीदेवुन युट्युब कमाई करुनका शासन निर्णय टाका .

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 3 месяца назад +1

    ५ टक्के शुल्क बाजारभावाच्या की कशा वर आधारित आहे??? जी. आर.आहे का???

  • @dilipkharat4730
    @dilipkharat4730 3 месяца назад

    ५%रू भरून ग्रामपंचायत रजिस्टरला नुसत्या जागेची नोंद होते ते का

  • @ahesanullahakhan6074
    @ahesanullahakhan6074 3 месяца назад +1

    G r taka

  • @sukadeobansude2621
    @sukadeobansude2621 3 месяца назад +1

    Online G.R. Sapdat nahi

  • @Bharat-be4ze
    @Bharat-be4ze 3 месяца назад

    😂नाही GR निघत नाही 100%

  • @quick123-m2c
    @quick123-m2c 3 месяца назад +7

    नागरिकांनो मुळात कधीही बेकायदा लेआऊट मधील कुठलाच plot घेऊ नका. नंतर सर्व बजबजपुरी होते तेथे,, असा plot राहण्यास योग्य नाही व बँकेचे लोनही मिळत नाही,,
    PMRDA sanction layout मधीलच plot घ्यावा,, थोडा महाग असला तरीही

  • @nitinjadhav9633
    @nitinjadhav9633 3 месяца назад +5

    हा विडिओ खरा आहे का

  • @dilipphate9022
    @dilipphate9022 3 месяца назад

    मग अशी खोटी माहिती कोन देत

  • @ratang7476
    @ratang7476 3 месяца назад

    Kdi gr alay