कोकणी वाडी फक्त 33 लाखात !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 61

  • @adityam2803
    @adityam2803 Месяц назад +35

    घर मेन्टेन करणं खुप कठीण होणार.... प्रमाणाचा बाहेर मोठं आहे. खुप मोठी फॅमिली राहणार असेल तरच योग्य. सध्या चा घडीला इतकी मोठी फॅमिली असणे अशक्य. पण सुंदर आहे.

  • @rparab8970
    @rparab8970 Месяц назад +49

    खूपच छान घर आहे आणि घर पाहताना कळतं की खूप मनापासून बांधलेले आहे ते. खरी शोकांतिका हीच आहे कि हल्ली मुलं इंडिया बाहेर सेटलं होता आहेत, आई वडिलांना एवढी मोठी घर सांभाळणे शक्य होत नाही.

  • @chintamanichand
    @chintamanichand Месяц назад +6

    अप्रतिम मिळकत आहे, सुंदर, स्वप्नवत, खूप छान!

  • @prachiparanjape3107
    @prachiparanjape3107 Месяц назад +3

    खरोखर खूपखूप मस्त आहे घर मला खूप आवडलं

  • @sacing3512
    @sacing3512 29 дней назад +10

    दोन भावा च्या फॅमिली ने sharing मधे विकत घेतलं तर च परवडेल आणि maintain पण होईल

  • @bhanudaskinare5956
    @bhanudaskinare5956 27 дней назад +1

    Beautiful . Reasonable valuation. ❤

  • @madhukarnalavade6458
    @madhukarnalavade6458 28 дней назад +1

    फारच सुंदर घर... अप्रतिम

  • @smitmalekar
    @smitmalekar Месяц назад +25

    फक्त परप्रांतियांना विकू नका म्हणजे झालं 🙏🏻

  • @nilagfunnyvideos3598
    @nilagfunnyvideos3598 Месяц назад +14

    सामान्य आणि गरीब मराठी माणसाला परवडणार नाही मात्र परप्रांतीयांना नक्कीच परवडेल, आपलीच माणसे पैशांसाठी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकतात तसेच काही स्थानिक बिल्डर इमारती बांधून फ्लॅट परप्रांतीयांनाच विकतात, तात्पर्य काय तर पैशांसाठी मराठी माणूस आपल्या पूर्वजांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी राखून ठेवलेल्या जमिनी विकतोय आणि आपल्याच पायावर दगड मारतोय, मराठी माणसा जागा हो, कोकणाची मुंबई होऊ देऊ नकोस...........

  • @vinitjadhav2785
    @vinitjadhav2785 Месяц назад +25

    जर परप्रांतीय विकला तर मला तुम्हाला येऊन भेटावे लागेल जय शिवराय

  • @samirkoli2646
    @samirkoli2646 Месяц назад +3

    खुप सुंदर आहे .स्वप्नवत

  • @bhushanlandge8757
    @bhushanlandge8757 Месяц назад +10

    Bhava tumhi tumchya gavatlya jaga vikat aahat swatchya faydya sathi te thik aahe pan fakta marathi mansalach vika ugach parprantiyanna vikun koknacha up bihar karu naka

  • @subhashdhume8594
    @subhashdhume8594 Месяц назад +6

    ओंकारजी, बऱ्याच वर्षांनी सुंदर आणि माफक किंमती मध्ये प्रॉपर्टी आपण उपलब्ध करून देत आहात. खरोखरच घ्यावीशी वाटते. ही प्रॉपर्टी टेकडीवर आहे कां? 2:24 ह्या घराच्या मालका प्रमाणे मलाही एव्हढी मोठी प्रॉपर्टी मेंटेन करणे अशक्य आहे. शिवाय शेत जमीन असल्यामुळे ती घेण्यासाठी शेतकरी दाखल्या साठी उचापती करायला लागेल. तो पर्यंत ही प्रॉपर्टी हातची निघून जाईल.

  • @milindpawar1385
    @milindpawar1385 Месяц назад +2

    Excellent ❤

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Месяц назад +1

    घर खूपच छान आहे.

  • @sunandakarkhanis1318
    @sunandakarkhanis1318 29 дней назад +1

    Nice property

  • @veenapatkar8367
    @veenapatkar8367 29 дней назад +2

    Dear brother lt is best home. Soldier

  • @pramodsumant4569
    @pramodsumant4569 Месяц назад +1

    खुप सुंदर घर आहे 👌

  • @sunilvichare3443
    @sunilvichare3443 Месяц назад +4

    Chiplun jawal Chiveli ya thikani vadi vasti madhe जागा उपलब्ध असल्यास सुचवावे.

  • @madhuridalvi2253
    @madhuridalvi2253 Месяц назад +2

    फारच छान

  • @ajaychauhan4644
    @ajaychauhan4644 Месяц назад +6

    Farmer certificate che kharch kiti honar

  • @shridharjoshi1291
    @shridharjoshi1291 Месяц назад +6

    Omkar..
    Sundar property. 25 la sutel ka...Joshi kaka Satara.

  • @bhagyashreejoshi5673
    @bhagyashreejoshi5673 Месяц назад +6

    मला आवडली मी खरेदीसाठी उत्सुक आहे निगोशिबल होईल का

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 Месяц назад

    घर छान आहे

  • @rajeevagashe9231
    @rajeevagashe9231 Месяц назад +2

    हिंगणी, संगमेश्वर

  • @innu901vlog
    @innu901vlog Месяц назад +3

    Ji jaga dakhvali tya vadiche nav kay ahe ani loan hou shakat kay

  • @Avi_s1990
    @Avi_s1990 Месяц назад +4

    Sadhya परिस्थिति khup vait aahe. Gavakadil घर जमीन vikun log sharakade jau laglet. Gavakde kaam ani paisa Natalya mule ani aajachi तरुण वर्ग पीढ़ी ही पारंपरिक व्यवसाय आनी शेती karnyas सक्षम nahit. Na इलाजने आई वाडिलाना sagl vikun शहरात jav lagt.
    Gavakadcha malk ha शहरात jaun नौकर banun चौकीदार ची ड्यूटी kartoy .

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 Месяц назад +3

    घर छानच आहे पणाण घराला लागून दुसर घर कोणाचं आहे ???

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Месяц назад +8

    ओमकार तुम्ही जी भी जागा दाखवता ती सर्वच्या सर्व अग्रिकलच असतात. दोन तीन NA + छोटंसं घर 12-14 पर्यंत असेल तर सांगा. सिंधुदुर्ग ते सावंतवाडी. 🙏

  • @milindrane4977
    @milindrane4977 Месяц назад +5

    नका विकु आपल्या पुर्वजां च्या 0:03 कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.

  • @vilaskeni9629
    @vilaskeni9629 Месяц назад

    Kadhi visit karaychi plz sanga

  • @rasammmtc
    @rasammmtc Месяц назад +3

    25 lakh la milel ka

  • @ajaykhedekar1991
    @ajaykhedekar1991 Месяц назад

    कुठे आहे

  • @vishalgholap7262
    @vishalgholap7262 Месяц назад +1

    Loan होईल का reply

  • @prakashpathak8094
    @prakashpathak8094 Месяц назад +2

    Far mast Pune pasun kiti distance.

  • @kavitawalavalkar629
    @kavitawalavalkar629 29 дней назад +1

    मला कुडाळ किंवा आजुबाजुला घर आणी वाडी असेल तर सांगा मला घ्यायच आहे

  • @vishwastilloo6235
    @vishwastilloo6235 Месяц назад +3

    दोघे मिळून घेऊ शकतात का

  • @amityampatkar2654
    @amityampatkar2654 Месяц назад +1

    गावाचं नाव डिंगणी कुराण आहे का?

  • @kavitawalavalkar629
    @kavitawalavalkar629 29 дней назад +1

    कुठे आहे हे मला पत्ता द्या

  • @HemaPatil-fr8bh
    @HemaPatil-fr8bh Месяц назад

    OMKAR BHAU LAST LAST KITI KIMATIS DENAR GHAR WADI

  • @suniel7795
    @suniel7795 27 дней назад

    Interested aahe

  • @shekhardeshmukh2659
    @shekhardeshmukh2659 Месяц назад

    How to contact?

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn Месяц назад

    12 महिने पाणी उपलब्ध असलेली शेतजमीन मिळेल का?

  • @bhagyashreejoshi5673
    @bhagyashreejoshi5673 Месяц назад +1

    माझ्या कडे शेतकरी दाखला आहे

  • @maheshjadhav5079
    @maheshjadhav5079 Месяц назад

    25 lack hoil ka sir

  • @Indian-wk4dr
    @Indian-wk4dr Месяц назад

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @maharashtraengineeringadmi6428
    @maharashtraengineeringadmi6428 29 дней назад

    कितने मे दिया भाया

  • @AmitKumar-p9m9u
    @AmitKumar-p9m9u Месяц назад

    Gate entry car parking Not seen

  • @MihirMane-r4t
    @MihirMane-r4t 29 дней назад

    दोन होते का

  • @Zahir-xh6qe
    @Zahir-xh6qe Месяц назад

    eak lend sel karn ahi ajgani khad

  • @akshatpadval1576
    @akshatpadval1576 Месяц назад +2

    Omkar, Mala interest aahe. I will call you tomorrow. Thanks

  • @sampanism
    @sampanism 29 дней назад +3

    घर मुसलमानाचे आहे का ? कारण देवघर नाही आणि जागोजागी उर्दू फ्रेम आहेत. आजूबाजूची वस्ती हिंदूंची आहे का ?

  • @abidhusain7963
    @abidhusain7963 Месяц назад

    17.85 matlab kitna

  • @nazirbalsara4237
    @nazirbalsara4237 28 дней назад

    Muslims can buy this property

  • @ajityesware8182
    @ajityesware8182 Месяц назад +6

    NakA viku Parparntiya na kokan