आता १ गुंठा जमीन घेता येणार विकता येणार | अधिवेशनात विधेयक मंजूर | Tukade bandi kayda sudharna

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • घर बांधकाम विहीर खोदकाम व शेतरस्त्यासासाठी १ गुंठ्याच्या पुढे जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार आहे.
    अनेकदा शेतकऱ्यांना रस्ता विकत घ्यायचा असेल किंवा विहीर खोदकाम करायची असेल किंवा घर बांधकाम करायचे असेल तर यासाठी १ गुंठ किंवा २ गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी अडचण येत होती. तुकडेबंदी कायद्यामुळे tukde bandi kayda यावर निर्बध घालण्यात आले होते
    आता मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केलेले विधेयक मंजूर करण्यात आले असून यापुढे गुंठाभर जमिनीची खरेदी करणे किंवा विक्री करण्याचे व्यवहार सुरु होणार आहे.

Комментарии • 55