Tukde bandi kayda: तुकडेबंदी कायदा सुधारणा मंजूर, बदलांनुसार जमिनीचे कोणते व्यवहार नियमित होणार? BBC
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #bbcmarathi #Tukdebandikayda #तुकडेबंदीकायदा #गावाकडचीगोष्ट
तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेबाबतच्या विधेयकाला विधीमंडळाच्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता या विधेयकाला कायद्याचं स्वरुप आलं आहे.
त्यामुळे आता तुकड्यांमध्ये झालेले जमिनीचे व्यवहार नियमाकूल होणार आहेत.
या व्हीडिओत आपण तुकडेबंदी कायद्यात कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, तुकड्यातील कोणते व्यवहार नियमित होणार आहेत, हिवाळी अधिवेशनात याबाबत काय चर्चा झाली, याची माहिती पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-१४२
लेखन,निवेदन- श्रीकांत बंगाळे
कॅमेरा- किरण साकळे
एडिट - राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi